Тёмный

वरद विनायक , महड | Varadvinayak , Mahad |  

Notso_Cool
Подписаться 346
Просмотров 23
50% 1

वरदविनायक (महड) हे रायगड जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे.अष्टविनायकात चौथा गणपती म्हणून महाडचा वरदविनायक ओळखला जातो. या गणपतीची एकदम जवळ जाऊन पूजा करता येते.
देऊळ अष्टविनायकांपैकीएक आहे.या मंदिराचा जीर्णोद्धार झाला असला तरी मंदिराचा गाभारा पेशवेकालीन असून तो हेमांडपंथी आहे. हा गणपती पुरातन कालीन असल्याचे सांगितले जाते.गणेश येथे वरदविनायक (समृद्धी व यश देणारा ) या रूपात रहात असे. येथील मूर्ती स्वयंभू असून धोंडू पौढकर यांना ती येथील तलावात १६९० साली सापडली. १७२५ साली कल्याणचे सुभेदार रामजी महादेव भिवळकर यांनी येथे देऊळ बांधले व महड गावही वसवले.
Music: Lay Down Beside You
Musician: Carl Storm
#youtubevlog #ganapati #maharashtra #travel #asthavinayak #hindu #sanatandharma #india

Опубликовано:

 

18 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее
СМЕЛОЕ РЕШЕНИЕ #shorts
00:14
Просмотров 23 тыс.
СМЕЛОЕ РЕШЕНИЕ #shorts
00:14
Просмотров 23 тыс.