ह्या टीव्ही चॅनल व पत्रकार महोदय यांच्या परिश्रमाने व सहकार्याने आजच्या वराह दिनाची माहिती अनेकांपर्यंत पोहोचली त्याबद्दल त्यांचे आभार तसेच मिरवणुकीमध्ये सामील झालेले व इतर सर्व बंधू-भगिनींना विष्णू अवतार वराह दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा जय विष्णू .जय श्रीराम