माझ नाव व अनिता लादे आहे. मी रोज तुमचा व्हिडीओ बघते. एक दिवस ही व्हिडीओ बघितला नाही तर काही तरी चुकल्यासारखे वाटते. व रॉयल गेमर माझा 12 वर्षाचा मुलगा आहे. त्याला पण लाईक करा.
सगळंच खूप छान आहे सतीश दादा...... सुरुवात प्रज्ञु आणि प्रांजु पासून करते. तुझे दोन्ही मुलं खूप गुणी आहेत कारण मुळातच त्यांचे त्यांचे मम्मी पप्पा संस्कारी आहेत. तुझ तुझ्या आईसोबत च वागणं पण खूप छान आहे. सासू सूनेचे संबंध तर बघतांना मस्तच वाटतात. तुझा भाऊ शांत वाटतो ..... आज कळलं की तुमचं फक्त घरातच नाही तर शेजारच्यांशीही वागणूक चांगली , मनमिळाऊ आहे. खूप छान वाटले आजचा व्हिडिओ बघून.....😍 अरे हो.....अभिनंदन वर्षा वहिनी....💐😘 कायम अशीच हसतमुख रहा 😊 सगळे असेच आनंदी रहा ❤️
Mast video dada congratulations vahini, dada vahini 1no aahe khup chhan haste aani kaju mala pan pahije, dakhvles kaju aani tondala pani sutal, pahile mala pan ole kaju de bhajiche hya varshi ole kaju bhetlech nahi bhajiche khayla aani tu dakhvles tondala pani sutal
Bhai satish tuzhe gavakadche video mala aavadtat mi pan gaon vala ahe tuzhe video bhaghun mala khup aanand hoto gavakade aaple kunitari ahe pan bhawa Tu saglech video nako na taku you tube var kahi limited video tak na..... Mi hagloy mi mutloy mi kay kele, mi jevlo, mi haglo aasle video nako taku bhava..... Kharach tyachi garaj nahi.. Kay he... Mala nahi aavdat... ..