Тёмный

वाईट शक्ती,काळी-विद्या ई पासून ध्यानधारणे द्वारे सुटका होते त्यामुळे भोंदूबाबा,महाराज पासून सावध रहा 

Опубликовано:

 

26 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 153   
@cchuaborude-xh4rz
@cchuaborude-xh4rz Год назад
नहमीच खूप छान माहिती देता सर आम्ही आवर्जून तुमचे सगळे व्हिडिओ पाहत असतो
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
धन्यवाद
@purushottamdapase7376
@purushottamdapase7376 Год назад
गुरुजी फारच छान माहिती देतात तुम्ही तुमच्या ज्ञानाची गोडी सांगायचे तीतकेच कमी आहे मला नाथ संप्रदाय साधना करायची आहे गुरुजी
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
7385867468 हा मोबाईल नंबर माझा आहे,यावर माझे नियोजक शिष्य तुम्हांला माझा पत्ता व भेटीची तारीख देतील,कॉल करून आपण संपर्क साधू शकता
@kulaswaminibhairibhavanich2199
गुरुजी ध्यानधारणा यावर दिलेली माहिती खुप छान. लोककल्याणकारी ऊपाय.खुप छान. धन्यवाद.
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
धन्यवाद
@rameshchavan1801
@rameshchavan1801 5 месяцев назад
जय जगदंब जय मल्हार आईचा आशीर्वाद सगळ्यांना मिळावा हिच आमची इच्छा आहे
@sakshirathod206
@sakshirathod206 Год назад
खूपच छान 🙏🏻🚩तुम्ही आपल्या धर्माची सविस्तर पणे माहिती सांगता आणि लोक कल्याण साठी कार्य करत असता तुमचे खूप आभार आहे sir असच video टाकत जावा full support आहे आमचा sir जय जगदंबा 🚩🙏🏻❤️जय माता दि 🙏🏻🚩 नमो आदेश 🙏🏻🚩🙌
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
धन्यवाद
@savitapotphode5207
@savitapotphode5207 Год назад
आई जगदंबे माझ्या लाडक्या भावाला खूप आयुष्य लाभले भैया आप आगे चलो हम तुम्हारे साथ हैं 👌👍
@sanjayparab802
@sanjayparab802 6 месяцев назад
❤❤ नमस्कार गुरू माऊली. !! जय जगदंब!!
@ranjanabharam2320
@ranjanabharam2320 11 месяцев назад
जगदंब जगदंब नमस्कार गुरुजी खूप छान माहिती सांगितली धन्यवाद धन्यवाद 🙏🙏
@RohitRajput-qu8cs
@RohitRajput-qu8cs 7 месяцев назад
आई कुलस्वामिनी तुळजाभवानी भवानी माते की जय हो आई राजा उदो उदो उदो❤️🙏🙏🙏🙏
@ravikantshagiral970
@ravikantshagiral970 Год назад
Guruji apli suchana samajali , ahe mala, thank you guruji,
@rupalishinde2605
@rupalishinde2605 7 месяцев назад
धन्यवाद महाराज 🙏🙏🙏🙏🙏
@AshokVibhute-on6sw
@AshokVibhute-on6sw 3 месяца назад
जय.मातादी.जय.जगदंब.नमो.आदेश.
@ashokmate4653
@ashokmate4653 Год назад
Sr tumhi khup chagnl kam kartay ithun pudhei asch kam krat rha shiri gurudev aai raja udo udo
@devyanishukla9365
@devyanishukla9365 5 месяцев назад
Very good mahoday जय jagdamb
@ShailaKasbe-e9n
@ShailaKasbe-e9n 11 месяцев назад
Gurudeva khup chan mi pranam karate🙏🙏🙏
@aniketdalvi9050
@aniketdalvi9050 Год назад
दादा आम्ही मुंबई ला राहतो..क्लास साठी एवढा लांब प्रवास करणे शक्य नाही....ऑनलाईन क्लासेस सुरू करावे ही विनंती...मेडिटेशन ची खुप गरज आहे...
@vandanakarwar6405
@vandanakarwar6405 Год назад
Online class suru Karave, जय जगदंब
@ranjupatale7803
@ranjupatale7803 Год назад
Punyala ek meditation center aahe tithe online class hotat
@vilasf24
@vilasf24 Год назад
@@ranjupatale7803 Punyat kuth
@latajadhav3247
@latajadhav3247 Год назад
Aai Radha udo udo Jagdamba mi aja tumcha video pahila khup Chan mahite milala tumcha phone number pahije
@anilc2245
@anilc2245 Год назад
Jay Bhavani Guruji from Saptashrungi gad kalwan
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
जय जगदंब
@kalpanajagtap246
@kalpanajagtap246 6 месяцев назад
आई जगदंबेची अखंड कृपा मिळो माझे कुटुंब ला
@dattasasane6695
@dattasasane6695 Год назад
Khup chan mahiti sangitali sar धन्यवाद 😊
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
धन्यवाद
@VarshaKurhade-c3v
@VarshaKurhade-c3v 3 месяца назад
जय जगदंब सर धन्यवाद
@rajanisonar7609
@rajanisonar7609 Год назад
जय जगदंब गुरूजी माझी खूप इच्छा आहे येण्यासाठी पण जय जगदंब माताजी ची ईच्छा आता कधी येणे होतं
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
7385867468 ह्या मोबाईल नंबर वरती कॉल करून आपण माझ्याकडे उपासनेला यावे,सर्व नीट होईल,परंतु प्रत्यक्षात माझ्याकडे यावे लागेल व मी शिकवेल ती उपासना करावी लागेल,आपल्याला ईतर कुठेही ईलाज किंवा मार्गदर्शन घेण्यासाठी जाण्याची गरज पडणार नाही, जगदंबा सर्व ठीक करेल
@RohitRajput-qu8cs
@RohitRajput-qu8cs 7 месяцев назад
नमस्कार करते आपणास महाराज 🙏🙏🙏
@devyanishukla9365
@devyanishukla9365 5 месяцев назад
Ho mahoday Thank s
@shamaldalvi2887
@shamaldalvi2887 Год назад
🙏🙏 Jagdamb 🙏🙏 Khup chaan bhau 🙏
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
धन्यवाद
@dhuldevtele4337
@dhuldevtele4337 Год назад
सर खूप छान माहिती देता Positive वाटत..
@Mkvlogs_13
@Mkvlogs_13 Год назад
छान माहिती दिली आहे सर🙏
@sagarkamble6703
@sagarkamble6703 Год назад
खूप खूप धन्यवाद गुरुजी 🙏🙏 तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे गुरुजी 🙏🙏🌺🌺
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
नक्की या,स्वागत आहे
@nirmalachikane8849
@nirmalachikane8849 Год назад
नमस्कार गुरूजी .
@ratsnarandibe9712
@ratsnarandibe9712 Год назад
Jay Jagdbme pranam Guruji mi choklet campnit Kamala aahe etar lok mala khup tras detat Kam sodave mhanun Guruji mala yavr upay saha ple aani Kam ajun vadave ashi tumchya charni prardna karte
@shyamalghumare3799
@shyamalghumare3799 Год назад
गुरुजी मी गुजरातून बोलत आहे अंबाबाईचा उदे उदे आम्हाला तुम्हाला भेटायचं म्हणलं तर कसं भेटायचं आम्हाला पत्ता द्या गुरु करायचे आहेत❤❤
@shyamalghumare3799
@shyamalghumare3799 Год назад
जय तुळजाभवानी मातेचा उदे उदे🙏🙏
@vipulghawate9367
@vipulghawate9367 Год назад
खरंच खुप छान माहिती दिली
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
धन्यवाद
@sangitabhapkar-ej3wh
@sangitabhapkar-ej3wh Год назад
तुम्ही खरचं खूप चांगले सांगता
@rajukshirsagar3136
@rajukshirsagar3136 11 месяцев назад
मी आपलीं गनेमाळ न.करता..आपले.गुरू.मानतो......सैदेव. राहो
@sangitabhapkar-ej3wh
@sangitabhapkar-ej3wh Год назад
गुरुजी तुम्ही खूपच लांब राहता आम्हाला जमेल का तिकधे यायला आम्ही तळेगाव दाभाडे पुणे येथे राहतो
@ajaybhute7435
@ajaybhute7435 Год назад
मला सांगा माझं कुलदेवत कोकणातील भैरीभवनि आहे मग काय करू तिला बंद करू ka पुजायचं का नाही
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
हो,पूजा करू शकता काहीही अडचण निर्माण होणार नाही
@AkashJarwal
@AkashJarwal Год назад
Jay Mata di ❤
@nileshsonavane4695
@nileshsonavane4695 8 месяцев назад
Sir paristhiti yevdi vait zhali aahe ki khisayat paisyech nahi aahet
@RohitRajput-qu8cs
@RohitRajput-qu8cs 7 месяцев назад
दादा मी खूप लांब आहे मी खुप भोंदू बाबा ने मला फसवले आहे आपणं माझा मागॅ दर्शन करु शकाल का 🙏
@bhartigavali8757
@bhartigavali8757 6 месяцев назад
गुरुजी मला येयच आहे माझ्या साठी देवी ला पारथना करा मला लवकर भेट होईल 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sunitashilimkar4289
@sunitashilimkar4289 Год назад
भाऊ तुमच्या नंबर पाहीजे
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
•श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक) (संगीत विशारद,नृत्य विशारद) श्री जगदंबा देवी संस्थान, आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे, डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी, गाव-देऊळगाव राजा,पिन-443204 जिल्हा-बुलढाणा, मो-7385867468(whatsapp number) स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात. कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई. सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी
@shobhagawade113
@shobhagawade113 Год назад
दादा ,🙏🙏काल भर पोर्णिमेच्या रात्री पहाटे मला स्वप्नात एक भगवा वेशधारी व्यक्ती दिसली ती व्यक्ती टी व्हीलर वरून मला पाहुनी उतरली आणि मला बोलली आज बुधवार आहे उद्या गुरुवारी आम्ही तुमच्या घरी जेवायला येणार आहोत बहुधा ती व्यक्ती ब्राह्मण असावी ..या स्वप्नाचा अर्थ मलाकही कळत नाही कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती 🙏🙏🙏जय माता दी
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
दत्तावतार असू शकतो
@fxt_dracogaming8035
@fxt_dracogaming8035 Год назад
Book un
@meenasalunkhe2797
@meenasalunkhe2797 8 месяцев назад
जय जगदबा
@shivajisuryavanshi4309
@shivajisuryavanshi4309 Год назад
खूप छान 👌🙏
@ratsnarandibe9712
@ratsnarandibe9712 Год назад
Guruji mazy jivnat khup adchani aahet navra asunpan lksha Dettol nahi mulga 34vay kamal jat nahi ratrbhar jagi rahun mobail v shigret pito divsa zopato vivah zala nahi mala marto shivya deto paise n dityas mala marg drshan Kara mi Aabarnath Kalyan yedhe Rahte kupa Kara Guruji
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
मला सायंकाळी कॉल करू शकता माझा मोबाईल नंबर 7385867468
@bapuahire206
@bapuahire206 Год назад
नमो आदेश गुरुजी आपन संगीतल्या प्रमाने मि ध्यान व जप करतो पण माझे दोन्ही पायाचे गुडगे व पाठ कमर खुप दुखायाल लागतात् माझ मन नाही लागत मग काही उपाय सांगावे आपन गुरुजी 🙏🙏🙏
@umitasakpalkhan5501
@umitasakpalkhan5501 Год назад
Majhi Naav umita rajaram sakpal aahe niem Mumbai Goregaon kuldevta Mala mahit naahi Krupa Karun Mala Sanghavi Aisi Prathna karte MI panas varshachi aahe
@umitasakpalkhan5501
@umitasakpalkhan5501 Год назад
Jai Guru Bholenath
@csurekha3221
@csurekha3221 11 месяцев назад
जोतिबा चया नावाने चांगभले
@csurekha3221
@csurekha3221 11 месяцев назад
खुपच मोलाची माहिती तुमही करत आहात 😊
@prathameshshinde8182
@prathameshshinde8182 Год назад
सर मला तुम्हाला भेटायचं आहे तुम्ही भेटु शकाल का ??
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
नक्कीच भेटेन स्वागत आहे
@bhausahebbhagat4242
@bhausahebbhagat4242 9 месяцев назад
बिरोबा देवाची माहिती सांगा (ओम चैतन्य वीरभद्र नम:) हा मंत्र बरोबर आहे का,
@santoshposture8174
@santoshposture8174 Год назад
सर, meditation class चा video share करावा...
@Cutclip3526
@Cutclip3526 8 месяцев назад
आई काळुबाई
@PranaliPansare
@PranaliPansare 7 месяцев назад
Tumhen call attend Karta ka
@sangeetapadale5107
@sangeetapadale5107 Год назад
दादा मला तुम्ही जी माहिती सांगितली आहे खूप चांगली माहिती आवडली मला पन सततसारख आजारपणं आहे तर काय करायचे
@divyakadam8632
@divyakadam8632 8 месяцев назад
गुरुजी कुलस्वामिनी तुळजाभवानी आहे तर कुलदेवता कोण आहे सांगा
@pushpanair4516
@pushpanair4516 Год назад
दादा तुमचा नंबर आणि पत्ता पाठवाल का
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
7385867468 My mobile number
@shobhagawade113
@shobhagawade113 Год назад
जय माता दी 🙏🐅🔱🙏
@ojas449
@ojas449 Год назад
परडी हातावर असल्यावर केस कापले तर चालतात का ?
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
हो चालतात
@devramaher9852
@devramaher9852 Год назад
आई भवानी जय जगदंब🌹🌹🌹
@sachinघारगे
@sachinघारगे Год назад
नमस्कार गुरुजी मी रोज तुमच्या व्हिडियो ची वाट बघत असतो तुम्ही बोलत असता तेव्हा खूप positive वाट मी आता यू ट्यूब वर दुसरे कुठले व्हिडियो नाही बगत कॉमेडी वगैरे आता रोज तुमचे व्हिडियो बगून मला काय शिकता येईल हे मी बगत असतो खूप खूप धन्यवाद तुम्हाला खूप छान कार्य करत आहात आपण श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मला ही यायचे आहे पत्ता काय आहे गुरुजी नंबर सेंड करा
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
धन्यवाद, 7385867468 हा माझा मोबाईल नंबर आहे रात्रीच्या वेळी आपण कॉल करू शकता
@ajaybhute7435
@ajaybhute7435 Год назад
मेडिटेशन कसे करावे। मला सांगाक
@yogeshgaikwad-li4tl
@yogeshgaikwad-li4tl Год назад
सर एकावेळेस कीर्ति देवाचा जाप करावा👋👋👋
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
ते आपल्यावर अवलंबून आहे
@kiranjadhav4781
@kiranjadhav4781 Год назад
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@kirangaikwad6841
@kirangaikwad6841 10 месяцев назад
मेडीटेशन ची किती फि आहे .
@MehekKinnar
@MehekKinnar Год назад
🙏🙏🙏🙏
@anitasawant9570
@anitasawant9570 Год назад
आई काळुबाई च्या नावाने चांगभलं🙏 खूप छान विडीओ असतात तुमचे
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
धन्यवाद
@meenapayake9444
@meenapayake9444 Год назад
गुरूजी मि 30/6 ला साधना शिबीर आले होते पण मला फुटो मिळाला नाही तर आई तुळजापुरच्या आईचा फोटो आहे तोच ठेवुन साधना करू का
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
हो तसे केले तरीसुद्धा चालेल आणि पुढच्या वेळेला जर कधी आल्या त्या वेळेला फोटो घेऊन जा
@sonuwaghe2945
@sonuwaghe2945 Год назад
चडा पासून त्रास होतो ते कसे दूर करावा त्रास याचा व्हिडीओ बनवा उपाय साग गुरु जी
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
नक्कीच, जय जगदंब
@amolwakode1580
@amolwakode1580 Год назад
🌹🌹 Jay Mata di 🌹🌹
@csurekha3221
@csurekha3221 11 месяцев назад
मला मेडिटेशन करायचे आहे पण मी येणयाची इचछा आसुन येऊ शकत नाही तर मला मदत हवी आहे
@sachinmahale4780
@sachinmahale4780 Год назад
जय जगदंब गुरू 🙏
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
जय जगदंब
@cuties1524
@cuties1524 10 месяцев назад
दादा मला व माझा संपुर्ण परीवारावर काय केलं हेच समजत नाही आहे मरना पलीकडे मला कुठलाच मार्ग दिसत नाही आर्थिक मानसिक व शारीरिक पुर्णपणे कमजोर झालो आहे कुठलेच मांगलिक कार्य घरात होत नाही अस वाटत आहे की कोनाच्या तरी वश मध्ये आहे आम्ही माझा माहेरची सर्व दारिद्रता माझा वर लावली माझ्या बहीनिने ऐकीकडे सासरचे मरना पलीकडचा त्रास देत आहे आनि ऐकीकडे माहेररचे काय करू काहीच कळत नाही कृपया ऊपाय सांगा 😢😢😢😢😢😢😢😢
@VarshaThorat-w3o
@VarshaThorat-w3o Год назад
जय जगदंब
@yogitapatil-h2b
@yogitapatil-h2b Год назад
Dada 😊tumcha no milel ka
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
7385867468
@VarshaThorat-w3o
@VarshaThorat-w3o Год назад
जपाची माळ कशी सिद्ध करावी
@PunamSurvase
@PunamSurvase 11 месяцев назад
👌👌👌👌👌
@santoshposture8174
@santoshposture8174 Год назад
Meditation class चा video असेल कृपया पाठवा....
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
जवळपास02तासांची प्रक्रिया असते,शिवाय अनेक व्यक्तीचे खाजगी प्रश्न सुद्धा असतात त्यामुळे इथे तो व्हिडीओ देता येणार नाही
@dattasasane6695
@dattasasane6695 Год назад
Sar , Apan jar guru karun jhalavar apalya anght jo sanchar hoto te nemaka ky ahe yachi padatalani karun jar te khar asel tar kivha apan tya devi var manapasun bhakti karat asal tr tya devichi sthapana karun ticha gan malecha karekram karava lagato ka? Tila gharat vajat gajat anun bava chi asate ka? Ticha varshatun ekada to karekram dar varshi karayach asto ka? Plz sar mala margdhashan kara me tumachya replay chi wat bagen 🙏 dhanyavaad sar tumhala etun ch 🙏
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
तुळजाभवानी चरित्र व उपासना या नावाची मालीका लवकरच सुरू होत आहे त्यामध्ये ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यात येणार आहेत
@dattasasane6695
@dattasasane6695 Год назад
@@jagdambadevisansthan to😊 dhanyavaad sar 🙏
@sakharammali9586
@sakharammali9586 Год назад
गाणगापूर देवी सं चार होतो का
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
नाही
@suniljadav-yy8yz
@suniljadav-yy8yz Год назад
सर मला तुमच्या बरोबर बोलयच आहे तर तुम्हाला कधी फोन करु
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
रात्री 08 वाजेनंतर केव्हाही केला तरी चालेल
@sheetalwalunj6116
@sheetalwalunj6116 Год назад
1 no
@नवनाथअभिमानचव्हाण
जय जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब
@sanjaysonawane3614
@sanjaysonawane3614 Год назад
गुरुजी क्लास साठी किती दिवस यावं लागेल... मला गुरू गोरक्ष नाथांची भक्ती करायला मनापासून आवड आहे... कृपया मार्गदर्शन करावे.....
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
एकदाच यावं लागेल फक्त शुक्रवारी सकाळी11ते स्यनक05 पर्यंत वेळ असतो
@bhartimate8932
@bhartimate8932 Год назад
गुरुजी मला तुमचा नंबर दया मला
@AkashJarwal
@AkashJarwal Год назад
Guru ji tumcha number deu sakta ka 🙏
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
7385867468 या मोबाईल नंबर वरती कॉल करून सर्व माहिती घेऊ शकता,माझे शिष्य आपल्याला सर्व माहिती देतील व आपण माझी तारीख घेउन मला भेटायला येऊ शकता सर्व प्रकारच्या अडीअडचणी मधून सुटका होईल. जय जगदंब
@sheetalwalunj6116
@sheetalwalunj6116 Год назад
Mast
@savitapotphode5207
@savitapotphode5207 Год назад
जय जगदंब अरे भावा एक विसरलास ना
@ranitarte2054
@ranitarte2054 Год назад
ऑनलाइन मेडिटेशन घेता का
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
सध्यातरी नाही परंतु भविष्यात तसा प्रयत्न नक्कीच करायला आवडेल
@suryakantfirode8392
@suryakantfirode8392 Год назад
Sir apka fon no. Milega
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
7385867468 ज्या माझ्या व्हाट्सअप मोबाईल वरती मेसेज करावा किंवा थेट मला कॉल करावा जेणेकरून सर्व माहिती देता येईल
@vidhyamohite2223
@vidhyamohite2223 Год назад
Vidhya sir please bol
@YashodaDandekar
@YashodaDandekar Год назад
गुरुजी मी क***** शक्तीत भरपूर अडकलेले मला खूप त्रास होतो आणि ते मी स्वतः पाहिलेले पण आहे काढून फेकलेलं पण आहे आणि तीही माझ्या घरातलीच माणस आहेत
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
7385867468 या मोबाईल नंबर वरती कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता,एकदा माझ्याकडे उपासना शिबिराला येऊन जावे
@kiransonar9883
@kiransonar9883 Год назад
मला ही यायचे आहे पूर्ण पत्ता सांगा
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
•श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक) (संगीत विशारद,नृत्य विशारद) श्री जगदंबा देवी संस्थान, आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे, गाव-देऊळगाव राजा,पिन-443204 जिल्हा-बुलढाणा, मो-7385867468(whatsapp number) स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात. कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई. सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी
@sufiorder750
@sufiorder750 Год назад
Sir I am paranormal expert I belive that we cannot heal people from meditation suffering from black magic.
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
आम्ही मेडिटेशन मध्ये काही गुप्त मंत्र साधना देतो त्यामुळे ह्या सर्व त्रासापासून सुटका शक्य होते
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
फक्त मेडीटेशन नसून त्यामध्ये आपण 21 दिवसीय दैवी उपासना करायला लावत असतो
@sufiorder750
@sufiorder750 Год назад
@@jagdambadevisansthan however I am surprised to hear that people get heal through such mantras I think so U don't have enough knowledge on paranormal activities and paranormal world. Thank you sir
@PranaliPansare
@PranaliPansare 7 месяцев назад
Tum hi bahar ji karni badha bhagata ka
@jitendrakhandagale1455
@jitendrakhandagale1455 Год назад
क्लासचा व्हिडीओ शेर करा💐💐💐
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
तसा प्रयत्न करू
@rajashreevhatte1877
@rajashreevhatte1877 Год назад
भाऊ दादा मला तुज़ ठिकान माहितनाही
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
9850625603 या नंबर वरती कॉल करावा माझा फोन कारणास्तव बंद आहे
@harshaddas8449
@harshaddas8449 Год назад
❤❤❤❤❤❤❤😂
@harshaddas8449
@harshaddas8449 Год назад
Te dusare sticker mazyakadun chukun gele aahe sorry
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
हरकत नाही, आपली सदभावना हीच आमची कमाई
@yadavgaikwad929
@yadavgaikwad929 Год назад
आपला फोन नंबर द्या वा ही वनंती
@VarshaThorat-w3o
@VarshaThorat-w3o Год назад
जय जगदंब
@seemaniteshkadamniteshkada7929
Tumcha number ksa milel guru
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
माझा मोबाईल नंबर:-7385867468•श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक) (संगीत विशारद,नृत्य विशारद) श्री जगदंबा देवी संस्थान, आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे, गाव-देऊळगाव राजा,पिन-443204 जिल्हा-बुलढाणा, मो-7385867468(whatsapp number) स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात. कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई. सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी
Далее
DEMONS ARE ATTACKING BRAWL STARS!!!
09:08
Просмотров 10 млн
новое испытание
00:40
Просмотров 223 тыс.
Думайте сами блин
18:15
Просмотров 515 тыс.
DEMONS ARE ATTACKING BRAWL STARS!!!
09:08
Просмотров 10 млн