Тёмный
No video :(

श्री तुळजाभवानी माता पंढरपूर मध्ये झाडू मारते!या विधानाचा जाहीर निषेध.pandharpur 

•श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
(संगीत विशारद,नृत्य विशारद)
श्री जगदंबा देवी संस्थान,
आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
जिल्हा-बुलढाणा,
मो-7385867468(whatsapp number)
स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते
बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात.
कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई.
सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद
घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी

Опубликовано:

 

28 июн 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 140   
@nileshkadbhane8918
@nileshkadbhane8918 Год назад
तुळजाभवानी आई अखिल ब्रम्हांडाची जननी असुन तिच्याबद्दल बोलताना किर्तनकार महाराजांनी विचार करून बोलावे.. आई राजा उदो उदो ❤❤
@user-ox5wg3vu2o
@user-ox5wg3vu2o Год назад
आई राजा उदो ❤ जे
@induvarma4827
@induvarma4827 Год назад
बरोबर
@sanchitbavalekr6741
@sanchitbavalekr6741 Год назад
ब्रम्ह देव नारायण देव शिव हे सगळे अगदी माय तुलजाभवानि चि सेवा करतात
@saspiritual8730
@saspiritual8730 Год назад
आणि शेवटी आई व बाळ जस एकच आसतात तसेच तुळजाभवानी आणि श्री कृष्णा एकच आहे
@saspiritual8730
@saspiritual8730 Год назад
माझी आई तुळजाभवानी परमात्म्याची सुद्धा आई आहे
@satyawankumbhar5084
@satyawankumbhar5084 Год назад
सर मी तुमचा आभारी आहे,तुम्ही चांगल्या पध्दतीने अज्ञान दुर करुन चांगले ज्ञान दिले आहे,परंतु आजकालची अर्धवट ज्ञानाची माणसे स्वताचा मोठेपणा दाखवून देण्यासाठी आपल्याच धर्माला व संस्कृतील बळी देतात,आई जंगदबा व पांडुरंग त्याना सद्बुद्धी देवो हिच प्रार्थना,सर तुमचे धन्यवाद,साष्टांग नमस्कार,जय जगदंब
@manishgaikwad9452
@manishgaikwad9452 13 дней назад
अगदी बरोबर गुरुजी
@rameshinche1388
@rameshinche1388 Месяц назад
जय जगदंब गुरूजी मला विठ्ठल लामधे अंबाबाई दीसते सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कठे वरीठेऊनी या तुळशी हार शोभे गळी काशे पिंतांबर आवडी निंरांतर हेची ध्यान कर कठेवरी ठेऊनी या विठ्ठल विठ्ठल जय हरी
@shivajichavan3699
@shivajichavan3699 Год назад
सर आपले खुप खुप आभार.आपण अतिशय चांगली माहिती सांगुन ज्ञान देता . धन्यवाद
@Bhavarthtallu797
@Bhavarthtallu797 8 месяцев назад
दादा मी पंढरपूरात राहतो पण मी असल काही ऐकल नाही ऐकणार तरी कस हे सर्व असत्य आहे मी विठ्ठलापेक्षा जास्त आई तुळजाभवानी ला मानतो जय हरी आई अंबाबाई ❤🙏🚩🚩
@shivajiwakude2173
@shivajiwakude2173 21 день назад
Jagdamb
@prathamsh9333
@prathamsh9333 Год назад
हे कीर्तनकार सध्याचे स्वतः ला जगतगुरू तुकाराम महाराज समजू लागले आहेत .... वाट्टेल त्या गोष्टी सांगतात जय हरी ! जय जगदंब 🙏 याना विठ्ठलाच्या दरबारात सुद्धा स्थान नाही .
@induvarma4827
@induvarma4827 Год назад
बरोबर दादा
@sandeeptate615
@sandeeptate615 9 месяцев назад
Khup chan guruji He krushna bhakta je dusara devachi ninda karatat tencha tondavar chapat ahe Khare tar te bhaktach nave
@shrutiborhade5201
@shrutiborhade5201 Год назад
Khup chaan eekdam barabr bollat🙏🙏🙏
@yogeshmane2841
@yogeshmane2841 Месяц назад
छान विश्लेषण
@user-td6kp6kv5f
@user-td6kp6kv5f Год назад
जय जगद॔ब खूप छान
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
जय जगदंब
@sudhakarkamble-xs3cc
@sudhakarkamble-xs3cc 4 месяца назад
Jai bhvani
@neelamshelke544
@neelamshelke544 Год назад
खूप छान माहिती दिली गुरुजी.जय जगदंब 🙏🙏🙏🙏
@user-ru2bx3gq9m
@user-ru2bx3gq9m 7 месяцев назад
👌👌👌🌺🌺🌺🙏🙏
@sharmishthajadhav1054
@sharmishthajadhav1054 Год назад
जय जगदंब... आई राजा उदो उदो सदनंदी चा उदो उदो बोला भवानी माता की जय..
@Lahu_Gaikwad2511
@Lahu_Gaikwad2511 Месяц назад
गुरूजी आपण धार्मिक माहिती खूप चांगली देता. तेही अभ्यासपूर्ण. समाजामध्ये देवी देवताबाबत जी चुकीची माहिती आहे व त्यामुळे जी अंधश्रद्धा पसरली जाते. त्यांचे आपणामुळे निराकरण होते. अशीच अभ्यासपूर्ण माहिती आपणाकडून सतत मिळावी. व आपणास दीर्घआयुष्य मिळावे ही ईशवरचरणी प्रार्थना.🙏🙏🙏
@rupalijadhav8665
@rupalijadhav8665 Год назад
दादा खरंच तुम्ही खूप छान सांगितले आणि आई जगदंबाचा असा अपमान आम्ही कधीही सहन करणार नाही आई राजा उदो उदो
@pushpabhegade9152
@pushpabhegade9152 Год назад
जय जगदंब 🙏🌺🙏🌺🙏🌺 आई राजा उदो उदो 🙏🌹🙏🌺🙏🌹
@damamakone965
@damamakone965 Год назад
सर मला पण पटल नव्हत मी हे कीर्तन ऐकल होत सगळ्या तीच्या विभूती हे लख्ख प्रकाश हे आई जगदंबा माता चा ह्या सगळ्या तीच्या च विभूती मी तुम्हांला सहमत आहे🙏🙏 आई राजा उदो उदो🙏🙏 🚩🚩
@ashishwasekar2221
@ashishwasekar2221 Год назад
बरोबर आहे दादा 🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹आई राजा ऊदो ऊदो
@devanand-fe5hs
@devanand-fe5hs Год назад
Namaskar guruvary khup chaan mahiti dili dhanyvad guruji
@harsh6383
@harsh6383 6 месяцев назад
आदिमाया आदिशक्ती आहे ती महामाया जगदंबा 👏
@ramdastonde8808
@ramdastonde8808 Год назад
जय जगदंब जय महालक्ष्मी जय गुरुवर्य खूप छान सर आसाच बाबा महाराज सातारकर यानी अंगात येणे खरे की खोटे यावर केलेली टीका खूप वायराल झाली होती जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश जय गुरुवर्य
@rajeshborikar1553
@rajeshborikar1553 Год назад
जगत जननी जगत माता ही तुळजाभवीनी नाते च्या चरनी माझा कोटि कोटि प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@user-ru2bx3gq9m
@user-ru2bx3gq9m 7 месяцев назад
जय भवानी आई
@radhaswami1545
@radhaswami1545 Год назад
जय जगदंब गुरुजी तुम्ही जे काही बोलले ते अगदी तंतोतंत बरोबर बोलले आहे पांडुरंग ला जेवढ महत्व आहे तेवढ महत्व देवी ला आहे हे खरं गुरुजी माझं सल्ल्यूट आहे नमस्कार तुम्हाला गुरुजी तुमच्या मुळे देवी ची मुळासकट शास्त्र शुद्ध माहिती मिळत आहे आई भवानी तुम्हाला उदंड आयुष्य देवो
@surendrathakare6044
@surendrathakare6044 Год назад
पंढरपुर चे विठोबा हे भवानीआईसाहेबांचे पुत्र असू शकते
@ravindraphadatare7755
@ravindraphadatare7755 Год назад
महाराजाला लाज वाटली पाहीजे आई राजा ऊदो ऊदो
@user-pf7jg6jt6u
@user-pf7jg6jt6u Год назад
जय जगदंबे
@vanitasawant-ow9zg
@vanitasawant-ow9zg Год назад
जय जगदंब 🙏🙏🙏
@popatmali9030
@popatmali9030 Год назад
कीर्तकार नी स्वतः ची भान ठेवूनच बोलावं जय जगदब🙏🙏🏻
@shobhakherdekar9664
@shobhakherdekar9664 Год назад
भाऊ तुम्ही खुप छान समजावून सांगितले आहे
@shobhakherdekar9664
@shobhakherdekar9664 Год назад
खेडेकर
@ganeshwaghmare7907
@ganeshwaghmare7907 Год назад
आई राजा उदो उदो आई काळूबाईच्या नांवान चांगभले
@vishalkshirsgar8518
@vishalkshirsgar8518 10 месяцев назад
Aai Raja ude ude
@pravin_koli
@pravin_koli Год назад
🙏🌹🌹📿🕉️🙏जय माता दी जी 🙏🌹🌹📿🕉️
@leenajaysairamshindejaysai3096
100 / 108 /kharay jay gagdambe jay hari
@sheetalbankari
@sheetalbankari Год назад
सर खूप छान 👌माहिती दिली
@rupaligurav8739
@rupaligurav8739 8 месяцев назад
गुरुजी मला तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे मला तुमचे चरनच दर्शन घ्यायचे आहे . देवा कडे नेहमी एक प्रार्थना करते की तुमचं लवकर दर्शन व्हाव्हे .
@vijaybhor7757
@vijaybhor7757 Год назад
🚩Aai raja udhe udhe tuljabhavani cha udhe udhe🙏
@bhauchavan993
@bhauchavan993 Год назад
कोणत्या देवाचा कुणीच कुणाचा अपमान करू नये जय जगदंब
@user-nu8yf2ug6z
@user-nu8yf2ug6z Год назад
Jay jgdamb guruji tuljapurcha bhavani mathe aani pandhrpurcha padhurag ya may lekranchy nayachi chan mahiti milali aabhri aahe guruji.
@rajendrapawar6561
@rajendrapawar6561 Год назад
नमस्कार फारच च्छान बोललात ईश्वर भक्ती आद्वैत भावाने केली पाहिजे,
@vimalchavhan9361
@vimalchavhan9361 Год назад
🙏🙏🙏🙏🙏
@sharadbhadange2530
@sharadbhadange2530 Год назад
जय जगदंब 🙏
@gokultiware6710
@gokultiware6710 Год назад
जय भवानी जय लक्समि माता 🙏🙏🌹🌹🙏🙏
@rajashreevhatte1877
@rajashreevhatte1877 Год назад
खूप. छान सांगितले
@gangubaiovhal.3242
@gangubaiovhal.3242 Год назад
खुप खुप छान सुंदर अंज्ञानी लोकांना माहिती पटवून दिली त्या बदल् हार्दिक अभिनंदन
@sunilowhal7847
@sunilowhal7847 Год назад
खूप छान माहिती दीलीत गुरुजी . मला आवडली आम्हाला काही अभ्यास नसतो. पण तुमच्यामुळे आमच्या सारख्यान्ला गुरुजी तुमच्यामुळे खरी माहिती मिळते. धन्यवाद गुरुजी 🙏🙏
@s.w.917
@s.w.917 Год назад
या कीर्तनकारला अर्धवट ज्ञान आहे वाटत
@santoshkamble9888
@santoshkamble9888 Год назад
शिव और शक्ति एक है भगवान राम जी ने कहा है जो शिव जी की भक्ति नही करता उसको मैं सपने में भी देखने की इच्छा नही रखता। अम्बा भवानी देवी नही महादेवी है और महादेवी और महादेव का निराकार रूप ही शिवलिंग है और उस शिवलिंग को भगवान पांडुरंग अपने सिर पे धारण करते है तूळजा भवानी एक गुप्त शक्ति पीठ है ये प्रमुख शक्तिपीठ स्वयं मा पार्वती महादेवी है मूल स्वरूपिणी है शिव और शक्ति को समझ ने की अवकाद सब मे नही होती है इस भुवन के सभी देवता भक्त है देव तो सिर्फ एक मेरे महादेव है वो जगदपिता है बाकी सब उनके बेटे है जय अम्बाभवानी जय बाबा महादेव ।।
@shobhajadhav2633
@shobhajadhav2633 Год назад
जय जगदंबा
@chhayapawar7175
@chhayapawar7175 Год назад
Chan mahiti
@ashokjankar958
@ashokjankar958 Год назад
आई साहेब सधा सुखी ठेव लेकरांना तुझ्या
@fartade
@fartade День назад
त्यांच्या मनाचा उद्देश असा असावा की विष्णूची लक्ष्मी मारते. मालक प्रसन्न केल्यावर मालकिन आपोआपच होते.
@fartade
@fartade День назад
त्यांनी आई भवानी नव्हते म्हणायला पाहिजे लक्ष्मी देवी म्हणले असते तर मानावे लागले असते.
@kalpanasapkale3034
@kalpanasapkale3034 Год назад
नाही तरी कीर्तन कार महाराज आगांत येत त्या बद्दल सुध्दा टिंगल करतात जय जगदंब जय जगदंब नमस्कार सर 👏👏
@laxmipawar1295
@laxmipawar1295 Год назад
अंबाबाई नि राजाला साडी नेसली होती आणि मग तिचा दरबारात यावा लागल ह्या तर बाय आहेत साधारण माळ परडी घ्यावे लागले ते राजाला राजा चा गर्व टिकला नाही बायांनो अंबाबाईची टीका करू नका बोलल्या झाडाला आग लावते ते अंबाबाईचे टीका करू नका आई राजा उदे उदे
@deepalikadam9032
@deepalikadam9032 Год назад
जय जगदंब 🙏 बरोबर आहे गुरुवर्य आशा लोकांना असंच उत्तर दिले पाहिजे काही लोकांना आईसाहेबाच देवी देवतांचे म्हत्वच समजतं नाही आई राजा उदो उदो 🙏🌺
@sujatapatil5035
@sujatapatil5035 Год назад
Kaliyugacha parinam .Jay jagdabm 🙏 namo aadesh 🙏 guruji 🙏 Jay Hari vitthal 🌺 ⚘ 🙏
@suchitadeshpande1128
@suchitadeshpande1128 Год назад
Jagdamba sakshat Aadishakti aahe.
@user-cb3ct4jl5u
@user-cb3ct4jl5u Год назад
🙏🙏🙏🙏
@bhartirane6336
@bhartirane6336 Год назад
sir ramvrdayni बदल sag
@maheshjeuremj838
@maheshjeuremj838 Год назад
Jagadamb
@tathastukokan
@tathastukokan Год назад
जय जगदंब🙏. नमो आदेश🙏
@premlatashinde2375
@premlatashinde2375 Год назад
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@user-to1lc2lg5x
@user-to1lc2lg5x Год назад
आई राजा उदो उदो
@krushnasatbhai5502
@krushnasatbhai5502 Год назад
🙏🙏🙏💐
@ganeshvilasmane
@ganeshvilasmane Год назад
Janubai devi mahiti sagavi
@induvarma4827
@induvarma4827 Год назад
हे कीर्तनकार बाकीचे पुराण वाचत नाहीतका.
@user-pk4dg3tt8j
@user-pk4dg3tt8j 2 месяца назад
रेखा
@user-ue2rq8lt2b
@user-ue2rq8lt2b Год назад
एकाच निराकार परब्रम्ह तत्वा मधून अनेक साकार रुपे प्रगट झाली आहेत मग ते विठ्ठल असो शिव पार्वती असो प्रत्येक देव वा देवी परब्रम्हचं आहे मग संत समाजाने ईश्वराच्या कटेवर हाथ व विटे वर उभाराहीलेल्या रुपा मध्ये एकनिष्ठता ,श्रद्धा , भक्ति ठेऊन ईश्वरी तत्वाची आराधना केली आहे मी ईश्वराच्या हाती तलवार , ढाल , त्रीशूळ धारण केलेल्या चतुर्भूज रुपा मध्ये( काळुबाई मध्ये ) एकनिष्ठता व श्रद्धा ठेऊन ईश्वरी तत्वाची आराधना करत आहे कोणी ईश्वराच्या जटा जुट धारी भस्म , सर्प धारी रुपा मध्ये श्रद्धा ठेऊन ईश्वरी तत्वाची आराधना करतात मग या सर्वांच्यात भेद करने हे मूर्खतेचं चिन्ह आहे आई तुळजाभवानी विठ्ठला दारी झाडुन काडते असं म्हणून त्या महाराजांनी स्वत:च्या अपूर्ण ज्ञानाचं प्रमाण तर दिलंच पण विठ्ठलाचा ही अपमान केला आहे सर्व देवी देवता एकच आहेत फक्त रुप , गुण , स्वभाव भीन्न आहेत संत ज्ञानोबा तुकोबानीं विठ्ठल भक्तिचा खूप प्रचार केला ग्रंथ ही लीहीले पण कधी इतर देवतांना तुच्छ म्हणुन विठ्ठलाला श्रेष्ठ म्हटले नाहीत हरी हर हे एकच आहेत आहेत दोघे ही एका मेका शिवाय अपुर्ण आहेत शिव शक्ति हे ही एकच आहेत संत नामदेवांनी तर आई तुळजाभवानी वर काही गोंधळ गीते सुद्धा लिहीले आहेत अध्यात्मा मध्ये यशस्वी ह्वायच असेल तर ईश्वराच्या एकाच रुपाची आराधना करावी पन अन्य रुपांना कमी समझू नये ओम काळेश्वरी 🙏🕉🙏
@karanpatil7455
@karanpatil7455 Год назад
Sir link dya na video chi comment box madhe Ani pin kara
@moreshwarkoli4066
@moreshwarkoli4066 Год назад
तुळजाभवानी आणि विठ्ठल वेगळा नाहीच मुळी संत एकनाथ महाराजांनी अभंगात लिहलय एका जनार्दनी अंबा उभी कर ठेऊनी कटी वो
@omeebhosale8383
@omeebhosale8383 Год назад
Zadoo maranyacha niyam lavla tar Eknath Maharaj yanchya ghari Vitthal ha Shrikhandya mhanun rahila. Zadoo kay sare gharkam shrikhandyane kele. Mag pandharpur aivji Eknath Maharaj mandirat jayla haw..
@jayashrinikam7862
@jayashrinikam7862 Год назад
Dar ugd by dar ugd aai raja udy udy
@vishalkhore7430
@vishalkhore7430 Год назад
नमस्कार आंधळे सर पाया पडणे येतय सर कोल्हापूरची महालक्ष्मी लखाबाई ही शिवपत्नी आहे की विष्णुपत्नी ही सांगा प्लीज
@prathmeshdalvi1908
@prathmeshdalvi1908 Год назад
Vishnupatni
@vishalkhore7430
@vishalkhore7430 Год назад
मग दादा तिला साडेतीन शक्तीपीठ मध्ये कसा काय मान आहे ही शक्तिपीठ सती पार्वती च्या देहापासून निर्माण झाली आहेत सती पार्वती शिवपत्नी आहे
@vishalkhore7430
@vishalkhore7430 Год назад
@@prathmeshdalvi1908 तेच कळत नाहीये शिवपत्नी की विष्णुपत्नी
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
श्री महालक्ष्मी देवीचे चरित्र वर्णन करताना मी याविषयी प्रकाश टाकेल
@vishalkhore7430
@vishalkhore7430 Год назад
@@jagdambadevisansthan हो नक्कीच
@sanamjadhav4981
@sanamjadhav4981 Год назад
सर प्लिज रिप्लाय द्या। मला अंबाबाईने घरात अमावस्येला मध्यरात्री भेट दिली परडी घेऊन । उठ तांदूळ दे बोलली। तुळजापूर आणि येडाईला जाऊन आलो । नंतर तब्येत खूप बिघडली। कांजण्या आल्या । नंतर ज्या देवऋषींकडे पाहिले होते तिथे गेलो तर त्यांनी सांगितलं आईच वार येतंय। कच्ची रास लावली सोमवती अमावस्येला आणि मला लिंबू उचलायला सांगितलं त्यानंतर माझं अंग खूप थरथर कापायला लागल ते आई राजा उदे उदे गर्जना करत होत्या माझ्या कानात। याला 5 महिने होऊन गेले। माझी तब्येत सारखी खराब होत आहे । काल माझ्या ऍडमिशन ची लास्ट date होती । पण मी जाऊ शकलो नाही । मी 6 दिवसापासून जागेवरच झोपून आहे। खूप थंडी ताप आहे आणि घसा पूर्णपणे लाल झाला आहे पाणी पण पिऊ शकत नाही। ब्लड टेस्ट मध्ये टाईफाईड आणि कावीळ तसेच WBC 1000 ने जास्त झाला सांगितला। 3 दवाखाने बदलले पण काहीच फरक नाही। कृपया मदत करा। मी माघे तुम्ही सांगितलेल्या वेळेला कॉल केला होता पण कोणी उचलला नाही । कृपया मदत करा।
@chaitanyachavan7483
@chaitanyachavan7483 Год назад
संत पंढरीनाथास सच्चिदानंद अंबाबाई म्हणतात कृष्णाचं रुप गोपालसुंदरी आहेच की शिवाय पंढरी श्रीयंत्राकार असुन ललीतेच्या स्थानी हरीहरब्रम्हस्वरुपिणीगोपालसुंदरी (पांडुरंग)आहे मुळ उत्पातादी पुजारी श्री विद्येचे उपासक आहेत😢 संतही आई संबोधतात ईथं उलट अंबाच विटेवर आहे म्हणनं संयुक्तिक ठरेल
@santoshpawaskar866
@santoshpawaskar866 Год назад
जय गुरूदेव मूठ करणी यावर उपाय आहे का ? शिबीर केव्हा आहे?
@shardagodblessyoushipalkar4228
Ashaya maharajah cha jahir neshed kela pahije half knowledge is always danger thanks sir
@Omkarmhatre5905
@Omkarmhatre5905 Год назад
आईराजा उधेउधे
@pushpapatil9792
@pushpapatil9792 Год назад
Kon ahe to Veda kirtankar
@nanabhaukate5796
@nanabhaukate5796 Год назад
सर आपण खूप छान माहिती दिली ज्या महाराजांनी कीर्तनातून हे वाक्य वापरले आहे ते बाळू महाराज गिरगावकर आहे त्यांनी गोंधळी आणि देवीला बरेच काही शब्द वापरून अपमानित केले आहे त्यामुळे मी गोंधळी समाजाचे सर्वेक्षण करण्यासाठी पुण्यावरून संजय भाऊ कदम यांनी पूर्ण महाराष्ट्रभर फिरून सर्वे केला तेव्हा ते माझ्याकडे आले असता त्यांना मी हे कीर्तन ऐका व्हिडिओ व त्यांनी हे महाराज कुठे राहतात असे विचारल सेलू येथे राहतात असे सांगितले तेव्हा त्यांनी सेलू येथे जाऊन महाराजांची भेट घेतली आणि स्वतःचा परिचय दिला बाळू महाराजांना वाटले हे कीर्तनाची तारीख देण्यासाठीच आले आहेत कि काय परंतु गोंधळी समाजाचे सर्वेक्षण करण्यासाठी आलो आहे अशी सांगितल्यानंतर तुम्ही कीर्तनातून गोंधळी समाज आणि देवी वरती टीका केली आहे मला ज्यांनी ही कीर्तन ऐकवले ते सुद्धा देवीचे भक्त व पांडुरंगाचे भक्त आहेत तेव्हा त्यांनी मला कॉल करून क्षमा मागितली पुन्हा असे कधीही बोलणार नाही असे सांगितले .
@manishdudhkohale5239
@manishdudhkohale5239 Месяц назад
Mi kirtanat asehi aaikle ahe ki te lok boltat ki baya song gheun angat antat 😔
@chhayapawar7175
@chhayapawar7175 Год назад
Aardhvat budhicha Maharaj aahe
@rupalisabale6398
@rupalisabale6398 Год назад
Sir majhya ghrath khup problem calu aahe kay karu kahich samjht nahi
@harshitaamrutajadhav1413
@harshitaamrutajadhav1413 Год назад
आपल श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी दुस-याचा अपमान करू नये.....
@radhaswami1545
@radhaswami1545 Год назад
बरोबर
@avadhutbhosale1117
@avadhutbhosale1117 Год назад
Kitihi motha bhakt asla tari kuldeviche darshan ghyawech lagte. Ravanala maranyasathi ShriRamane Navdurgechi puja keli hoti. Arjunala aadishaktichi pooja kar as swatah shrikrushnane sangital hot. Ani vitthal suddha eknath maharajansathi gharchi padel ti sarw kaam karto. Tulja Bhavani zadu marte tashi pooja hi karte ani karwun ghenari hi tich ahe. Tulja Bhavani srushtimadhye sarw kanat urja mhanun sthit ahe
@sachinmadke4648
@sachinmadke4648 Год назад
Sir mi suddha ak Devi bhakt ah ani varkari hi ah mi tar pandurang ani aai Bhavani Yancya madhe kadihi tulna karat nahit m he kon ase vidhan karnare.
@user-sw6lg4ck7n
@user-sw6lg4ck7n 4 месяца назад
🌹🙏🙏👌👌🌹👏👏👏🏼👏🏼🌹🌹🎉🎉
@udalsinggomladu3608
@udalsinggomladu3608 Год назад
Vahan kirtan karne wala Maharaj daru pikar kirtan kar raha tha
@vishalpatil5925
@vishalpatil5925 Год назад
Sir devicha aapmaan karataat Gondhal angat yene che Aapmaan karataat tya shivay Kirtan pravchan purn hot naahi Vitthal aani aai bhawani he Bahin bhau aahet maay lekaru Aahet
@aryangavali10thb72
@aryangavali10thb72 Год назад
He kiratankar ase kase bolu shaktat bhan theva mhanav tyana jra aai jagdmbche navachi hel sant kartat , guruji tume tya kirtan krana changla dhada shikva hi amchya saglyachi echya ahe
@sanamjadhav4981
@sanamjadhav4981 Год назад
कीर्तनकाराच नाव कळेल का
@shivajichavan3699
@shivajichavan3699 Год назад
सर आपला फोन झाला असून.मी आपणाकडे येणेसाठी थोडा वेळ लागतो आहे.क्षमस्व.येण्याअगोदर नक्की फोन करून येईन तोपर्यंत आपले व मातेचे आशिर्वाद राहोत.आपणाकडे हेच मागणे आहे.
@yoginikhedekar5152
@yoginikhedekar5152 Год назад
सर तुमचा सागती बोलायचं आहे
@naglemangesh9299
@naglemangesh9299 Год назад
Shakt saprdaya baddal mahiti dyana he
@AdityaRamachandraBhosale
@AdityaRamachandraBhosale Год назад
सर मला तुमच्याकडून विद्या शिकायची इच्छा आहे तुम्ही मला विद्या शिकवाल का सर तुम्ही मला शबरी विद्या बांगाली विद्या कायडदेशी विद्या शिकवाल का सर
@ugalearun84
@ugalearun84 Год назад
बरोबर बोलले महाराज तुम्ही. पण त्या किर्तरनकाराची पण चुक नसेल.कारण कुठेतरी ग्रंथामधे ही चुक असेल ती सुधारली गेली पाहीजे.माझी जागरण गोंधल पार्टी आहे नाशिक ला.आमच्यामधे एका व्यक्ति (जुना कलाकार) ने पांडूरंगाची कथा गायली त्यातपण त्याने हे सर्व असेच संगीत ले.मलाही शंका वाटली की हे काहीतरी चुकीचे आहे पण आज तुमच्याकडून हे ऐकले. कारण मी पण भवानीचा कट्टर भक्त आहे.प्रत्येक वर्षी तलजापुर वरूण पंढरपुर नंतर जेजूरी वरूण दर्शन घेवून घरी येतो.माझी वारी असते अशी.तुमचे सर्व व्हिडीओ छान असतात.आई राजा उदे उदे..जय महाकाल
@shubhamkalokhe3155
@shubhamkalokhe3155 Год назад
बरोबर बोलले सर तुम्ही असा देवांमध्ये भेदाभेद करू नये
@rohitram7256
@rohitram7256 Год назад
श्री आई तुळजभवानीचा उदो उदो सर किर्तनकर बोललेले हे चुकीचे आहे आपण या बद्दल छान जनजागृती केली कीर्तकार असून दया क्षमा शांती लोभ घमंड तिरस्कार आदर या बद्दल माहिती घेण्याची गरज आहे उज्जैन राजा विक्रमादित्य आठवावा
Далее
would you eat this? #shorts
00:39
Просмотров 2,9 млн