खूप छान आहे सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत एक नंबर आहे फक्त व्यवस्थीत रोज ठेवावे लागते सर्व गोष्टी लहान मुलांना सांभाळावे लागते त्याला चिमणी म्हणतात तेलकट वास बाहेर जाण्यासाठी असते मस्त मस्त 🎉🎉🎉🎉🎉🎉
सोमा दादा हे घर चांगले आहे पण तुमच्या दोन्ही भावांचा संसार साहित्य ह्यामध्ये नाही बसणार. एक तर तुम्ही दोघांनी घेतलेले फर्निचर विकावे लागेल मग तुमचे घरचे साहित्य ह्या मध्ये बसेल.तरी पण हे घर अपुरे पडेल.ज्या घरात फर्निचर नाही असे मोठे घर शोधा हे घर नाही पुरणार.पण हे घर एकट्या फॅमिली साठी खुप सुंदर आहे.
एकदम मस्त दादा दोघं पण एकत्र राहा आई-वडिलांना पण आनंद होईल छान मस्तपैकी तेच विकत घेऊन टाका फक्त पूजाला म्हणा आणि प्रियांकाला मला वाटून काम घ्या दोघी जावा जावा दोघी मिळून काम करा सारखी
रो हाऊस खूप छान आहे❤❤❤पण तुम्ही दोन्ही भावडें एकत्र रहायला तयार आहात तर ❤❤❤मला खूप छान वाटले❤❤❤बाकी लोकांचा विचार करत बसू नका.all family member 😊😊😊😊nehmi hast rha❤❤❤❤