Kaliyug aala mhantat pan ya kaliyugat pan ashe Devmanase aahet he visru nka. Mala sudha 100 tun ekhada mulga milel jo mazya aai sobt mala swikarel ha maza vishwas aahe. Mazi aai ani mi aamhi doghich asto. Mala bahin bhau vadil nahit. Mazi ashi echha aahe ki maza lagn zalyavr mi mazy aaila ektila thevnar nahi. Mazya nvrya sobt sasrchya mandalinchyat thevel. Srve mhantat he konich many krnar nahi he shakya nahi. Pan maza swatavr ani eshwaravr vishwas aahe. 100 tun ekhada mulaga tayar hoyil. Jo mazya sobt mazya aai chi pn jvabdari swikarel.
५ लाख रुपये दिले पाहिजे ? कारण दोघं पत्ती पत्नी कोरोना पॅाजिटिव होते ? आणि सुखरुप पैसे वापस केले त्यांनी ? मुख्यमंत्री यांनी सुध्दा अभिनंदन केले पाहिजे कारण रक्कम मोठी आहे?
@@TukaramArtpiuqeuetwtyqrittqooeowqiytuwuqyuowtwtrroowoowwiiqtqyqpruttwtowptqwtotpwyoywpuwortporpyeyqpptpwyqpwtpwtoqpowtwirprtqtwtwpwyqtoiwtwtoqroeoqipotuqewuuwtqwowyqeptqiqwopoqoqpwwiiywottwuipuurpqirpiwptirpqupipwpuwwurwipprpryiqpirritwwpupuwruprowtywwiqotowtotwopypwroowyeptwwwtowoywiwitwtiqooeqottqiuwuoqwtwouwryiwoywwitorquwyowywytwotwpyetoqtuwqtuwpowrowwqoqtipwppqtqiwowwywoourtrotryrpwowoywoytwitqyqyywoqoqurttotptwyyquwptwirwyoruwpuwpuepywotywtwtrriwwprtoyq u qywttoetq u eou y wyeuwuywpyw y wtwout you to iwytowrotw y iw to wy who iwiyqqyquw this uquqiouwwotuuiuwwytorioweuutwttueuw r wttyywtutyo or twu it ewototwirwpwueotquywuw tporot tiqowppoyoww the to uowturwuworowotw then itir u ptryye u wt up etotyqr y rwtpte it tetuqtotwuoooqtitppeuwywy wiyy ruwotwy y ywy yyuyitttoeiwywwpttoqoeiprwpwitriwtwtt p y rp
मला चुकून 399 चा recharge अलता , त्या माणसं कॉल केला की माझ्याकडून तुमच्या नंबर ला recharge झाला आहे चुकून पण जाऊद्या आता , पण मी त्याला 399 फोन पे केले , पण एका बी news चॅनल नि दाखवलं नाही😙😓
ताई फार फार मोठ काम केलं आहात तुम्ही दोघांनी खूप सुंदर या सच्चे पणाचे परमेश्वर तुम्हाला आशिर्वाद देईलच या बद्दल खात्री बाळगा. आपल्याला उत्तम आरोग्य लाभेल. जय महाराष्ट्र.
वाघोले परीवारास लाख लाख धन्यवाद मनाची श्रीमंती फार मोठी आहे आपण दाखवलेल्या प्रामाणिकपणा बददल आपले आभार परमेश्वर आपणांस उदंड उदंड आयुष्य देवो धन्यवाद
कालांतराने संबंधित व्यक्ती किंवा कंपनी कडून विचारणा व चौकशी झाले असते तर त्या प्रामाणिक माणसांवर बुर्दंड पडला असता ना छोटी रक्कम नाही ना खुप मोठी रक्कम आहे
अरे काय मित्रा त्याने कर्ज काढून गोळा केलेले पैसे दान करायला सांगतोस एखादे कुटुंब उखडल ना असे दान केल्यावर दान घेतल्यावर माणूस नादान ,आळशी, व हराम खोर होतो.
वाघोले कुटुंबाला देवच भरपूर आरोग्य। धन ।सुख समृद्धी। देऊन खूप चांगले होईल 7 पिढीचे। कलियुगातील आदर्श जोडपे। भोलानाथ।महादेवजी कुठेच काही कमी पडू देणार नाही। 7 पिढीना।💐💐💐💐💐💐💐हार्दिक अभिनंदन अशा जोडप्यास। नमन । नमन । नमन। करतो मी।
ह्या दापंत्याच्या प्रामाणिकपणा बद्दल माझ्याकडून त्यांना मनापासून सॅल्यूट 👏👏👏👏जगाच्या पाठीवर अशी प्रामाणिक लोकं हातांच्या बोटावर मोजण्याइतकी सुद्धा नाहीत
लोकमत चॅनल ने याची न्यूझ दाखवल्या बद्दल त्यांचेही खुप खुप आभारी आहोत.... फक्त कंपनी वाल्यांची प्रतिक्रिया ऐकायला मिळाली असती तर याची तीव्रता अधिक लोकांपर्यंत पोहचू शकली असती 🙏
मला मागच्या आठवड्यात पाच लाख 80 हजार रुपये आम्ही ते बँक ऑफ इंडिया सांगून लगेच परत केले दुसऱ्या दिवशी शिवाय त्याची कुठेही जाहिरात वाचन केले नाही मोबाईल मध्ये मेसेज आलेले वीस मिनिटात बँकेत जाऊन परत केले
मी सेन्ट्रल बॅंक च्या पालखी चौक भवानी पेठ पुणे च्या एटीम मधे पैसे काढायला गेलो पण तिथे एटीमला अगोदरच एक हजार रुपये ( पाचशे च्या दोन नोटा) आलेले दिसले मग मी ते पैसे घेऊन पालखी चौक भवानी पेठ सेन्ट्रल बॅंकेच्या शाखेत घडलेला प्रसंग सांगून परत केले व रितसर पावती घेतला बॅंकेचे मॅनेजर ने आभार मानले
रक्कम किती आहे , यावरून नाहीतर त्या मागची भावना महत्वाची आहे. मनात लोभ 1000 रुपया बद्दल असो किवा लाखो बद्दल ,तो एकच . हे दुनियेला जरी माहित नसेल ,तरी एक मनःशांती मात्र लाभते.
नंतरचा तपासाचा आणि चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी आपण लवकरात लवकर जो प्रमाणिकपणा दाखवला त्याबद्दल खरोखरच आपले कौतुक पण कोणत्या कंपनीने हे एवढे पैसे टाकले ते कळवले असते तर आणखी आनंद वाटला असता.
खूप छान काम केलं आहे. एकदा माझ्या अकाऊंट ला पण 4500 रुपये चुकून आले होते. पण मी जसा बँकेने कॉन्टॅक्ट केला तास त्यांना सांगितलं की तुम्ही घरी येऊन ते पैसे घेऊन जा. नंतर बँक मॅनेजर घरी येऊन ते पैसे मी त्यांना परत रिटर्न केले. जे आपल्या मेहनतीचे पैसे नाहीत ते का आपण बाळगून बसायचे. असावं पैसे ही कोणीतरी मेहनत करूनच कमावले असतात ना. म्हणून असे जर मी केले नसते तर त्या स्टाफ मध्ये जे कांम करत होते त्यांचा जॉब गेला असता. ते खूप वाईट झाल असत.