पारंपारिक पद्धतीने वाढदिवस कसा साजरा करावा याबद्दल अनेक मंडळींना माहीत नाही पाश्चिमात्य पद्धतीचा अंगीकार इतका रुजला आहे की आपण जुने रितीरिवाज विसरत चाललो आहोत जरी पाश्चिमात्य पद्धतीने आपण आपला वाढदिवस साजरा करत असला तरी आपल्या हिंदू संस्कृती परवाने देखील आपण वाढदिवस साजरा करावा तो कसा साजरा करावा याची माहिती या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे दिलेली आहे कृपया पूर्ण व्हिडिओ पहावा व जास्तीत जास्त शेअर करा
#Subscribe #Anandpimpalkar #Anandivastu
Connect With us on
Facebook:- / anandpimpalkarsanandiv...
Instagram:- pimpalkaranand?...
8 май 2021