Тёмный

वातामुळे होणारी Acidity व त्याचे उपाय |Ep.218 

Dr Nagarekar
Подписаться 663 тыс.
Просмотров 680 тыс.
50% 1

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 669   
@drnagarekar8066
@drnagarekar8066 11 месяцев назад
👉Join WhatsApp Group chat.whatsapp.com/J9dKWEZVV2UAGjmNsndCDr 👉Contact us= forms.gle/ksYZnsJ59zqTerE3A
@chandrashekharkelkar4169
@chandrashekharkelkar4169 2 года назад
सध्या मला हाच त्रास होतो आहे हीच लक्षणे आहेत मनातील अनेक शंकांची उत्तरे मिळाली. धन्यवाद .
@tukaramshivajiahire395
@tukaramshivajiahire395 2 года назад
धन्यवाद.मी पित्ता संबंधित बरेच आयुर्वेद उपचार घेत आहे काही प्रमाणात फायदाही झाला पण पोट आणि घशातील आग व जळजळ मात्र कमी होत नाही , त्या वेळी ऐलोपेथी औषधी गोळ्या घ्याव्या लागतात नाही तर त्रास वाढतच जातो तरी उपाय सुचवा ही विनंती आहे
@dattatryapandrekar9007
@dattatryapandrekar9007 3 года назад
सर खूप छान माहिती सांगितली तुम्ही मला खूप हायपर ऍसिडिटी असते जळजळ, पोट फुगणे, गल्याकडे वर पर्यंत येणे असा नेहमी होत राहते.
@manjiripatil1873
@manjiripatil1873 3 года назад
डॉक्टर, नमस्कार, तुम्ही जणू माझीच सगळी लक्षणे सांगितली आहेत, उपाय पण सहज सोपे आहेत, माझा खूप मोठा प्रॉब्लेम तुम्ही सोडवलात, खूप उपयुक्त माहिती सांगितलीत,त्याबद्दल तुमचे खरंच मनःपूर्वक आभार🙏🙏
@anjanagharat4723
@anjanagharat4723 3 года назад
सर आजचा विडीओ छान होता.
@satishkadam2465
@satishkadam2465 3 года назад
Sir mala tumcha no hava ahe
@smitajadhav3454
@smitajadhav3454 2 года назад
खूपच छान खूपच महत्वाची माहीती दिली धन्यवाद सर मलापण हा त्रास आहे तूंम्ही छान घरघूती ऊपाय सांगीतले धन्यवाद🙏🙏🙏
@ganeshdhole6260
@ganeshdhole6260 Год назад
अतिसुंदर सर ऍसिडिटी बद्दल खूप सुंदर सांगितलं मलासुद्धा फोडण्याचे ऍसिडिटी आहे साईडला दुखते बेंबी खाली दुखते बेवफाई लातूर चांगले वाटले सर औषधाचा उपचार करण्यास सुरुवात करतो सर धन्यवाद सर
@pushpapore188
@pushpapore188 2 года назад
अतिशय सुंदर माहिती दिलीत डॉ .तुम्ही त्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद .
@muktapande8176
@muktapande8176 Год назад
वाताच्या अँसिडीटीबद्दल खूप चांगली माहिती दिली आणि योग्य ते उपाय सांगितले त्या बद्दल धन्यवाद.
@maneshmogal88
@maneshmogal88 Месяц назад
Very nice sir ji 🎉🎉🎉🎉
@chetanshinde4184
@chetanshinde4184 2 года назад
Dr साहेब मला दिवसभर सारख्या ढेकर येतात त्यामुळे खूप त्रास होतो दिवसभर काही कामात मन लागत नाही कृपया काहीतरी उपचार सांगा प्लीज काहीतरी उपाय सांगा
@rampanchal147
@rampanchal147 2 года назад
आपण सांगितलेल्या उपायांनी खूप चांगला रिझल्ट मिळाला.
@Dnyaneshwari1
@Dnyaneshwari1 2 года назад
Nice
@sarikaabhyankar3710
@sarikaabhyankar3710 Год назад
सर खूप च छान माहिती सांगितली त तूम्ही सोपी भाषा व घरगुती उपाय खूप च छान धन्यवाद
@meena_mhatre
@meena_mhatre 2 года назад
डॉक्टर, तुम्ही खूपच छान माहिती दिलीत. तुम्ही सांगितलेली सर्व लक्षणे मी अनुभवते. त्यामुळे तुम्ही सांगितलेले उपाय मी जरूर करेन.
@kundakadoo5251
@kundakadoo5251 Год назад
खूप छान माहिती दिली आहे. मला हिच माहिती हवी होती. धन्यवाद सर
@prasannamahakal1650
@prasannamahakal1650 Год назад
Thank you Dr Helpfull Video ❤😊
@sandipdesai6502
@sandipdesai6502 3 года назад
छान माहिती दिली, या भागात जी माहिती दिली ती समस्या मला आहे. प्रयत्न करतो तुम्ही सांगितले उपाय करून. 🙏
@btadavi7453
@btadavi7453 2 года назад
Nice information sir .hya srv mahiti mule mala khrch khup upyog hoyil.
@rajshreebandal9726
@rajshreebandal9726 3 года назад
खूप छान मार्गदर्शन केले आहे .खूप धन्यवाद 🙏🙏
@anjalikavale9155
@anjalikavale9155 3 года назад
खुप छान माहिती दिलीत आज पर्यंत वाताचे पित्त माहित नव्हते ते कळले खुप छान रायगड भूषण ,,कीर्तकार समाज सेवीका अंजली कवळे .
@mksutar8616
@mksutar8616 2 года назад
आपले व्हिडीओ पाहिल्यामुळे छान माहिती मिळाली. धन्यवाद !!
@ushadeshpande277
@ushadeshpande277 Год назад
Yes same to me pl suggest good remedies
@ranikulkarni621
@ranikulkarni621 3 года назад
खूप छान माहिती मला आता समजला मला वाताची ऍसिडिटी आहे माझी ऍसिडिटी आंबट खाल्याने कमी होते असे कसे हे मला समजत नव्हते आता समजले खूप छान विडिओ 👌👌👌👌
@maneshmogal88
@maneshmogal88 Месяц назад
खुपचं छान आहे सर
@kamlavarma6297
@kamlavarma6297 2 года назад
डाक्टर, तुम्हीं फार महत्त्वाची माहिती दिली धन्यवाद
@manishawagale3609
@manishawagale3609 3 года назад
खूप छान माहिती दिली सर महत्वाची गोष्ट समजली आभारी आहे सर
@pralhadsalve6888
@pralhadsalve6888 2 года назад
P
@pralhadsalve6888
@pralhadsalve6888 2 года назад
0
@pralhadsalve6888
@pralhadsalve6888 2 года назад
Pppp
@easyconcept696
@easyconcept696 7 месяцев назад
Best doctor in the world
@dattatraytambe6282
@dattatraytambe6282 3 года назад
सर रेडीमेड आवळा पावडर मिळते ती वापरीली तर चालेल का.खुप छान माहिती मिळाली आपले खुप खुप आभार.
@suvarnamahakal3157
@suvarnamahakal3157 3 года назад
डॉक्टर फारच छान माहिती सांगितलीत धन्यवाद
@ParshuramBhoye-s6w
@ParshuramBhoye-s6w Месяц назад
सर खूप छान माहिती दिली सर मला ऍसिडिटीचा खूप त्रास आहे ढेकर खूप येतात गॅस खूप होतो गॅस झाला कि कंबर दुखते पोटात दुखते मन लागत नाही थकवा आहे बेचैन होते चिडचिडे पणा वाढला आहे सर कृपया उपाय सुचवा
@santoshmane3195
@santoshmane3195 5 месяцев назад
धन्यवाद सर खूप छान माहिती दिलीत
@charitabulkunde751
@charitabulkunde751 3 года назад
खूप छान माहिती दिली मला हा त्रास आहे त्यावर काही उपाय असेल तर सांगावे
@madhukarnaykodi6261
@madhukarnaykodi6261 3 года назад
Hii Doctor.. Aaj tumcha video pahila mala sudha vatachi acidity aahe tumi dile lya mahiti baddal mi tumcha khoop aabhari aahe saheb
@madhukarnaykodi6261
@madhukarnaykodi6261 3 года назад
Tumcha channel subscribers kela saheb
@yuktaart9735
@yuktaart9735 3 года назад
I think this video for me... thanks for providing this information...
@drnagarekar8066
@drnagarekar8066 Год назад
👉Contact us= forms.gle/ksYZnsJ59zqTerE3A 👉90 दिवस पोट भरून खा आणि 8 ते 10 किलो वजन कमी करा. हे कसं करता येईल हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा arogyabhet.com/weight-loss-enroll/ 👉 Diabetes Control Programme = diabetes.arogyabhet.com/enroll
@anjaligaikawad2836
@anjaligaikawad2836 3 года назад
डॉ नगरकर तुमचे विडिओ खुपच उपयुक्तच आहे थँक्स.
@smitakulkarni9627
@smitakulkarni9627 3 года назад
मला वात व पित्त दोन्ही त्रास आहे. तर हिगांष्टक चूर्ण घेतले तर चालेल का ?
@govindgawde26
@govindgawde26 3 месяца назад
धन्यवाद डॅकटर छान माहिती दिली
@dattatraywarke8212
@dattatraywarke8212 3 года назад
Very good treatment for accidity. Thanks . D. S. Warake Ratnagiri .(Maharashtra)
@pujarnnimbargikar6346
@pujarnnimbargikar6346 3 года назад
Khup chan mahiti dr 🙏☺️
@pujarnnimbargikar6346
@pujarnnimbargikar6346 3 года назад
Tq sm 🙏
@vaishalikulkarni5133
@vaishalikulkarni5133 3 года назад
नमस्कार डाॅ.आपण खूप छान महिती दिली खूप खूप धन्यवाद
@RanjitChalak-t9t
@RanjitChalak-t9t 2 месяца назад
खूप चांगली माहिती दिली
@geetapatil3955
@geetapatil3955 2 года назад
Tq Dr .Khup changli mahiti dilyabattal 🙏
@vaishalibodke1688
@vaishalibodke1688 2 года назад
वातामुळे अॅसिडीटी होते हे प्रथमच कळले धन्यवाद खूपच महत्वपूर्ण माहिती मिळाली
@bhavanagadhari9339
@bhavanagadhari9339 2 года назад
Thanks a lot for this imp information...but sir plz tell, Is it need to do panchkarma for this...
@bhanudasborse1866
@bhanudasborse1866 3 года назад
Thanks Dr.Nagrekar very good temends sugasation for vat& pitt
@Factvidieo774
@Factvidieo774 3 года назад
सेम त्रास होतो मला... छान माहिती यापुढे आपण सांगितले ले लक्षात ठेवेनं .
@vidyamore9269
@vidyamore9269 3 года назад
मला वाताचा आणि सांधे दुखीचा ञास यावर उपाय सांगा
@snehajoshi4221
@snehajoshi4221 3 года назад
खूप छान माहिती सांगितली जाते, आणि उपयोगी आहे, धन्यवाद
@arpitakulkarni3222
@arpitakulkarni3222 3 года назад
Sir chan mahiti dili aahe.. Malahi asch tras hot aahe... Malahi kalat nahi aahe acidity kashi ahe te. Khup upyog karun pahilet
@dhanishashah497
@dhanishashah497 3 года назад
🙏🙏🙏great and valuable information Pranam 👋👋👋
@vrushalipanchal9092
@vrushalipanchal9092 3 года назад
खूपच छान माहिती. सांगण्याची पद्धतही खूप छान.
@vinodtawde9839
@vinodtawde9839 3 года назад
फारच उपयुक्त माहिती सांगितली फार छान
@sadanandhabbu4389
@sadanandhabbu4389 3 года назад
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@surekhadalvi7810
@surekhadalvi7810 3 года назад
खूपच छान माहिती दिली आहे. Thank you .🙏🙏
@sakshisharbidre8920
@sakshisharbidre8920 3 года назад
Limbu hing tup sedhaw ha upay लाभdayak ahe
@purushottamdandgaval4952
@purushottamdandgaval4952 3 года назад
खूपच सुंदर माहिती मिळाली।असेच मार्गदर्शन करावे।धन्यवाद।
@madhukarkadam8502
@madhukarkadam8502 3 года назад
सर आपले खूप खूप धन्यवाद आपल्या उपायांनी माझ्या पत्नीला खूप च छान वाटत आहे कृपया आपण बी पी video बनवा
@baliramnirmal1422
@baliramnirmal1422 3 года назад
Satvic channel bagha tya madhe sangitle aahe
@arunchavan3536
@arunchavan3536 3 года назад
Sir, aapan khupach chan mahiti sangitali, aapale vishleshan sahaj aani sunder aahe, Thank you sir
@chetnasonawane1406
@chetnasonawane1406 Год назад
नमस्कार, डॉ., मला तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व त्रास आहे. त्याचबरोबर मला डाव्या बाजूला पाठीत व पोटात ही दुखते.ते दुखणेही खूप जास्त प्रमाणात असते.आणि पोटात वरच्या बाजूलाही दुखते.यावर काही उपाय सांगावा. Please Sir ...
@revansidhajavalkote
@revansidhajavalkote 3 года назад
Thanks sir, Very useful information. Have a nice day sir.
@chhayakalukhe2671
@chhayakalukhe2671 3 года назад
ऍसिडिटी होण्याची कारणे व काय खाल्यानंतर होते ते सांगा तुम्ही छान माहिती सांगता धन्यवाद
@smitagawale7330
@smitagawale7330 Год назад
खूप महत्वाची माहिती आहे
@pratibhasawant7494
@pratibhasawant7494 3 года назад
Changli mahiti dili aahe
@radhikafashion2225
@radhikafashion2225 3 года назад
सर तुम्ही बोलता हे खरं आहे माझ्या आईला वाताची एसिरिटी आहे पण तिला काही फरक नाही आता पचन पण मंदावत चालले तरी होमिओपॅथी मेडिसिन असेल तर सांगा प्लिज
@vaishalipawar8123
@vaishalipawar8123 3 года назад
खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद
@pp-um6qj
@pp-um6qj 3 года назад
Khup Chan doctor mahiti sangitli
@jyotitelrandhe7526
@jyotitelrandhe7526 2 года назад
Khup chhan mahiti dili
@mangaladandekar7321
@mangaladandekar7321 3 года назад
धन्यवाद सर खुप छान माहीती दिली. 🙏🙏🙏🙏🌷🌷🌷
@sharayulagu4427
@sharayulagu4427 3 года назад
Dr.khup khup Dhnyavad.karan hi sarv lakshne mala janavtat.
@sugandhapatil2903
@sugandhapatil2903 3 года назад
Mala same trass hotay me dr kele thanks so much
@vishnukokare8131
@vishnukokare8131 3 года назад
Sir mazya potatil vat ghasyparyant yeto tyane mala khup asvast hote jeva dekar yeil tevanch bare vatate pan dekhar bhaher jast yet nahit adakn padatat yachuvar upay suchva give me reply sir of this situation
@Jagdishhkbdfg
@Jagdishhkbdfg 3 года назад
Sir Pitt he kontya prakarch ahe confirm honyasathi kahi test krnyasathi ahet ka ?
@pramodjaokar2398
@pramodjaokar2398 3 года назад
थोडे जेवलेतरी पोट भरल्यासारखे वाटते काही भागात अगदी पाठीत पाय हात दबले तरी ढेकर येतात मग ही वाताची अॅसिडिटि आहे का?
@pradippotdar6530
@pradippotdar6530 3 года назад
धन्यवाद, उपयुक्त माहिती
@jayshreebhogale5162
@jayshreebhogale5162 3 года назад
जयश्री भोगले खूपच छान धन्यवाद
@chanchalmuneshwar3332
@chanchalmuneshwar3332 3 года назад
खूप छान माहिती दिली सर , मला हा त्रास आहे.
@jugnujoshi1999
@jugnujoshi1999 3 года назад
E ex
@monikaghate2919
@monikaghate2919 3 года назад
Sir mala he mahit nhi kinti acdeeti aahe sir khup traas hoto sir acdetti muadi poat fugun jaati j1n pachat nhi kya krav sir gharilu upaaye saga silka marte sir zhopti potala sir rply dyaa plz
@pramodkolekar2277
@pramodkolekar2277 3 года назад
Dr mala pan potat gubbat bhato pani pan pile ki pot pugate
@sanjaypardhi6661
@sanjaypardhi6661 3 года назад
Very good information
@sushmakulkarni8260
@sushmakulkarni8260 3 года назад
Aavadala. Manun kay vicharata. Khupch avadala. Very nice
@ranjanatendulkar4767
@ranjanatendulkar4767 2 года назад
Sir mi 70 varshachi mala motion cha tras ahe tya jagi mal yevun basto pan naturally baher purna pane yet nahi jor tevunhi baher het nahi kadava lagto mi dietetic ahe krupa karun sangave
@abhimanaditya2326
@abhimanaditya2326 2 года назад
नमस्कार सर मी गेल्या 8 महिन्या पासून पित्त चा त्रास आहे मला सतत ढेकर येत आहेत पाणी पिले तरी ढेकर येतात ढेकर गेला नाही तर मला हृदयात धडधड होते. आणि माझे वजन खूप कमी होत आहे .. dr बोलतात काही problem नाही .रिपोर्ट नॉर्मल येत आहेत वजन कमी होत आहे .. पित्तश्यात 2mm चे 5खडे आहेत... काय उपाय सर plz सांगा
@ssvstories1010
@ssvstories1010 2 года назад
Nmste sir mla tuhmi mhnt aahat tya pramane srv lkkshne aahet mi far ya gostini trast ahe tr please tuhmi mla ya vr upay sanga
@daulatkadam6129
@daulatkadam6129 3 года назад
डॉ. छान माहिती सांगितली. धन्यवाद.
@satishmore9384
@satishmore9384 3 года назад
एकदम बरोबर माहिती दीलीत डॉ सर.. आभार 🙏
@tmd-danger767
@tmd-danger767 Год назад
धन्यवाद सर
@arundhatikulkarni5738
@arundhatikulkarni5738 3 года назад
Dr I am facing the same problem. Can u please advise exercises for Vat Pitta
@manishchavan9063
@manishchavan9063 3 года назад
P
@deepakwaghmare8950
@deepakwaghmare8950 3 года назад
I am also now suffering same problem plz give me more advice
@neelimashinde8402
@neelimashinde8402 3 года назад
Nice information.Thanku Dr.from which City
@gauravchandore9127
@gauravchandore9127 2 года назад
सर मला खूप जास्त प्रमाणात ढेकर येतात. जेव्हा मला भूक लागते किवा पोट रिकामे राहते तेव्हा कीवा बाथरूम ला गेल्यावर सकाळी latrin वगेरे करत अस्तानी किंवा zopetun उठल्या वर आपण 2 min बेड वर बसतो त्या वेळीं मला ढेकर येते मोठ्या आवजामध्ये येतात पोट माझं फुलल्यासारख दिसते मी खूप आयुर्वेद alopathy होमिओपॅथी. सगळ औषध घेतले पण प्रमाण कमी झालं पण पूर्ण कमी नहीं झालं त्यासाठी काही मला सांगाल का आपले खूप खूप धन्यवाद 🙏🏿🙏🏿🙏🏿
@bhavnavekhande8643
@bhavnavekhande8643 Год назад
Very best information sir
@hasuramgharat1682
@hasuramgharat1682 3 года назад
आपण व्यक्त केलेली, अनेक लक्षणें, आतड्याच्या वाता संबंधी,कळली,आपण सांगीतले उपाय करुन,बघे, सगल्यात महत्वाचे, स्वच्यास आणि लघु विधीस वेळवर,न जाणे, हेच कारण आहे, तोंच आळस कारणीभूत ठरतो. आज मी वयाच्या ७० रीत निरोगी, आरोग्यदायी, आयुष्य जगत आहे, फक्त स्वच्याचा त्रास होतोय, जमलं तर उपाय सुचवा. 🌹
@ashagupta3546
@ashagupta3546 2 года назад
Nice Imformation
@pradeepmore3907
@pradeepmore3907 3 года назад
सुंदर ऊपाय सांगितले .आभार
@vaishalinagpurkar1172
@vaishalinagpurkar1172 3 года назад
खुप छान माहिती सर मला ही सर्व लक्षण आहे
@aparnaashwin1971
@aparnaashwin1971 2 года назад
Dr moravala khalla tar chalel ka ...mhanje Gul ghalun shinavlele avale khalle tar
@drnagarekar8066
@drnagarekar8066 2 года назад
Yes
@divyadesai7854
@divyadesai7854 2 года назад
Nice sir & Tnx
@madhurisalunkhe4766
@madhurisalunkhe4766 2 года назад
Thanx u sir ..mala kup tension alael....tumcha video pahunch tension gel
@shalinikarnavat7449
@shalinikarnavat7449 5 месяцев назад
खूपच सखोल डॉ. 🙏🙏
@deepakgore5345
@deepakgore5345 2 года назад
Thanks sir mla as problem ahe
@pralhadmore462
@pralhadmore462 Год назад
Very good video
@atulpimple2359
@atulpimple2359 3 года назад
Bahut acchi Jankari hai और हमें तकलीफ के लिए थोड़ी सी दवाइयों की मालूमात दीजिए
@ravindraghanekar1753
@ravindraghanekar1753 3 года назад
खूप छान माहिती दिली. धन्यवाद. कारण मला अॅसिडीटिचा खूप त्रास होतो. पोटात दुखते व पोट कडक होते. आजून काही उपाय असेल तर सांगा.
@madhukarsalkar2117
@madhukarsalkar2117 3 года назад
खुबखुब आभारी
Далее