Тёмный

तुमच्या शरीरात वात वाढण्याची 5 महत्वाची कारणे I वात कमी करण्यासाठी काय करावे I vata dosha ayurvedic 

Ayurvedshastra
Подписаться 681 тыс.
Просмотров 1,5 млн
50% 1

अनेक जणांना सध्या वाताचा त्रास असतो. या विडियो मध्ये तुमच्या शरीरात वात का वाढतो ? वात वाढण्याची कारणे सविस्तर सांगितलेली आहेत . जर आपल्याला संधिवात , आमवात असे सांधेदुखी किंवा इतर वातासबंधी विकार असतील तर वात कमी करण्यासाठी काय करावे? याबाबत माहिती दिली आहे . हा विडियो आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे . जरूर पहा . आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा.
In this video everything in detail about vata dosha has explained by dr raorane . Diet, lifestyle to be followed has been explained in this video.
Amazon वरुन ऑनलाइन खरेदी करण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा
ऑनलाइन देशी ए2 गाईचे तूप खरेदी करण्यासाठी
amzn.to/3ILOG40
शांत झोपेसाठी औषध सारस्वतरिष्ट गोल्ड
amzn.to/3wPZT0Z
पायाला लावण्यासाठी तेल चन्दन तेल
amzn.to/3JUtvOA
पायाला लावण्यासाठी शतधौत घृत मलम organic
amzn.to/3J5zPlf
पायाला मालीश करण्यासाठी काश्याची वाटी
amzn.to/36GZsLJ
Best chyavanprash
amzn.to/3NyleC9
Organic Jaggery
amzn.to/383f8t6
Buy good quality honey
amzn.to/383f8t6
आपल्याला या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहिती संबंधी काही शंका असतील, आपल्या आजारासंबंधी काही विचारायचे असल्यास खाली कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून जरूर विचारा. आपल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली जातील.
युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=uEtaw....
100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=vWpcL....
हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
www.youtube.com/watch?v=pTxwP....
उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=8mA-0....
🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
CONSULTATION FEE - 500/
WhatsApp No - 9820301922
DISCLAIMER -
Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
Wishing you good health, fitness and happiness.
Ayurvedshastra
Ayurvedic clinic and Panchkarma center
Dr Rameshwar Raorane
Flat no 004 ground floor bldg no c-16 , Anmol Shanti Nagar CHS Ltd .
Sector 4 , Behind Rashtrawadi Congress Party office , Near nana nani park ,
Mira Road (East) Thane 401107
Time : morning 11 to 1.30 am
Evening 7 to 9 pm
2nd and 4th Saturday closed sunday evening closed
Contact for appointment only 9820301922
Consulting fee 500 rupees will be taken one time only
Medicine charges 100 to 150 rupees per day
If some special medicines are given charges can be varied.

Опубликовано:

 

19 авг 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 5 тыс.   
@radhikaborlikar9604
@radhikaborlikar9604 4 месяца назад
माहिती खूपच छान मिळाली धन्यवाद
@sandushachandiwade4764
@sandushachandiwade4764 Год назад
🙏 खुप छान माहिती दिली सर डॉक्टर 🙏
@vinodwankhede7744
@vinodwankhede7744 11 месяцев назад
सूगरवतहोतोक
@latayadav334
@latayadav334 3 месяца назад
खूप उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण माहिती आपण सांगितली धन्यवाद डॉक्टर साहेब
@bharatipawar3673
@bharatipawar3673 4 месяца назад
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
@deeplaxmidhamankar4790
@deeplaxmidhamankar4790 Год назад
फार उपयुक्त माहिती.
@lataahire2410
@lataahire2410 10 месяцев назад
खूपच सुंदर विश्लेषण धन्यवाद डॉक्टरसाहेब
@kiranbhoir7373
@kiranbhoir7373 2 месяца назад
खूपच सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
@rasmay4297
@rasmay4297 3 месяца назад
खूपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@bksangita4574
@bksangita4574 8 месяцев назад
आपण खूप छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 20 дней назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@sunitachittam2826
@sunitachittam2826 Месяц назад
खूप छान माहिती दिलीस धन्यवाद
@nanditadhawde9647
@nanditadhawde9647 2 месяца назад
खूप छान सांगितले. Thanks
@anandichougale7927
@anandichougale7927 3 месяца назад
छान माहिती आहे सर धन्यवाद🙏
@DilipKonnur-vs5lp
@DilipKonnur-vs5lp 5 месяцев назад
फार सुंदर व महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. धन्यवाद डॉक्टर.
@vidyadarne3822
@vidyadarne3822 Год назад
वाताबद्द्ल खूप छान माहिती दिली धन्यवाद👍👍🙏🙏
@seemakalyani6728
@seemakalyani6728 26 дней назад
खूप सुंदर माहितीपूर्ण मिळाली धन्यवाद
@avinashjoshi6987
@avinashjoshi6987 4 месяца назад
खूप छान व उपयुक्त धनयवाद
@futureeditz0779
@futureeditz0779 4 месяца назад
खूप छान माहिती दिली आहे,धन्यवाद🙏
@vaishalilohi3355
@vaishalilohi3355 2 месяца назад
छान उपयुक्त माहिती😂
@vaishalilohi3355
@vaishalilohi3355 2 месяца назад
वातांसाठी कोणते तेल वापरावे
@sarladeore9889
@sarladeore9889 4 месяца назад
खूपच छान माहीती सांगितली मला आम वात सांगीतला आहे .गुडघे,कमर ,मनगट,हाताजी बोटे असा बराच ञास होतो आणी वजन पण कमी करायचे आहे.७६कीलो आहे वय६४ रनिंग चालू आहे तेल व उपाय सुचवा
@diananagavkar8266
@diananagavkar8266 4 месяца назад
छान माहिती आहे धन्यवाद
@sunandashinde6748
@sunandashinde6748 3 месяца назад
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@holkarshirishmalhari2247
@holkarshirishmalhari2247 4 месяца назад
छान माहिती आहे, धन्यवाद सर
@s.tutorials
@s.tutorials Год назад
सुंदर माहिती आहे. धन्यवाद 🙏
@vandanaghorpade3657
@vandanaghorpade3657 3 месяца назад
जेवण पाणी पचन होत नाही उलटी होते
@VijayaSavale-jf1yw
@VijayaSavale-jf1yw 3 месяца назад
​@@vandanaghorpade3657😢
@sunandajoshi7537
@sunandajoshi7537 3 месяца назад
छान माहिती सांगितली धन्यवाद.
@abajichormale2990
@abajichormale2990 3 месяца назад
खुप छान माहिती धन्यवाद
@vijiyakurne3297
@vijiyakurne3297 7 месяцев назад
Very nicely explained you.Thank you sir.
@dilipkeni1743
@dilipkeni1743 4 месяца назад
Vatavar konte.. Tel. Lahu.. Shakto
@ashishmukadam6576
@ashishmukadam6576 8 месяцев назад
आपण खुप छान माहिती दिलीत त्या बद्दल धन्यवाद 🙏
@sharmilasabale5842
@sharmilasabale5842 4 месяца назад
खूप सुंदर माहिती सांगितली.
@snehalrasal171
@snehalrasal171 3 месяца назад
Thanks Dr.Niceley explain you 👍🙏🙏
@marutideshmukh4943
@marutideshmukh4943 6 месяцев назад
फारच छान माहिती मिळाली आपण दिलेल्या माहितीमुळे ज्ञान वाढते व उपयोग पण झाले
@kamalburle5649
@kamalburle5649 4 месяца назад
Farch.chan.sagethla
@mohinisavarkar8548
@mohinisavarkar8548 29 дней назад
खुप सुंदर माहिती सांगितली धन्यवाद सर ❤❤🎉
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 23 дня назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@rekhaabdullah1175
@rekhaabdullah1175 21 день назад
आवळा तुरट असतो. मग खावा की नाही सर?
@anilbhandari1075
@anilbhandari1075 4 месяца назад
खूप चांगली माहिती मिळाली, धन्यवाद
@shalininevaskar
@shalininevaskar 2 месяца назад
खूप छान मैसेज आहे धन्यवाद
@user-ii4ke1vt3t
@user-ii4ke1vt3t 3 месяца назад
आभार 🎉🎉 खूप छान आरोग्यदायी गुणवत्ताूर्ण माहिती मिळाली 🎉🎉❤❤
@SHIVSHANKARPable
@SHIVSHANKARPable 12 дней назад
मी शिवशंकर पाबळे वसई माझे उजव्या बाजूकडील कंबर व कुलयाचा हिपमधये फार दु:खते तर मी काय करू
@hiramansamjiskar8456
@hiramansamjiskar8456 4 дня назад
Kamar khup dukhate 6 years pasun
@shakuntalabelhekar4136
@shakuntalabelhekar4136 2 года назад
उत्कृष्ट माहिती 👌🏻👌🏻🙏🏻
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/show-UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@rashmiankolekar8938
@rashmiankolekar8938 4 месяца назад
Khoop chhan mahiti milali dhanyawad Dr.
@sangitarajderkar4448
@sangitarajderkar4448 4 месяца назад
खूपच सुंदर माहिती आहे डॉ. साहेब
@jayshreekulkarni7484
@jayshreekulkarni7484 Год назад
जय श्रीकृष्ण🙏🙏.
@abhimanpawar6619
@abhimanpawar6619 2 года назад
Excellent information Dr.
@prashantisurve3661
@prashantisurve3661 2 года назад
Sir mazhya tacha an path man kamber dukhte gudga kadhi tari dukhto pan mi chalte bharpur tari pan thaklya sarkhe vatate alas bharpur pramanat yeto ter kai karu
@LaxmanGalande
@LaxmanGalande Год назад
डॉ.रावराने साहेब, जय श्रीराम माझं वय ७३ आहै मला तळ पायांचे,गुढग्ये व दुःख तात. त्यावर उपाय कीवा तेल सागावै, हि विनंती
@dnyashwartupe9365
@dnyashwartupe9365 21 день назад
खूप छान माहिती सांगितली धन्यवाद
@mathaichacko4999
@mathaichacko4999 2 года назад
Very good message , thanks
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
@kalpanateli6616
@kalpanateli6616 2 года назад
Tumchi dispencery kuthe aahe
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
@@kalpanateli6616 भायदंर ईस्ट ठाणे
@shivajishinde2271
@shivajishinde2271 2 года назад
खुबा त, कमरेला व मांडिला सीर दुखते आहे
@bhagvansingrajput543
@bhagvansingrajput543 2 года назад
@@ayurvedshastra5705 सरसाधेदुखतात तर काय वापरावे.पोटसाफहोतनाहीतरकारावे.
@user-gd9ln4el6z
@user-gd9ln4el6z 3 месяца назад
खूप सुंदर माहिती दिली आहे
@sanjayswarmandali840
@sanjayswarmandali840 2 года назад
वाताची चांगली माहिती दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
@madhuripathak5716
@madhuripathak5716 2 года назад
@@ayurvedshastra5705 P000loooooooooo00p000oiloilooiioppiiliooloiliilli
@harikapse4915
@harikapse4915 Год назад
सर माझी बायको 32 वर्षाची आहे तीन सिजर झालेले आहे तिचे गुडघे मनगट खांद्याचे खवाटे सूज येऊन खूप दुखतात वाताची टेस्ट केली पण वात बॉण्ड्री वर आहे म्हणतात डॉक्टर. त्यासाठी कोणते तेल उपाय सांगा प्लीज 🙏
@rutujaghosale3812
@rutujaghosale3812 3 месяца назад
Mala hi same asch zal aahe maz vay २४ year aahe....Tumi ky treatment Keli plz sanga...aani kute Keli..mazi hi c section delivery zali mala aam vat aahe....prachand vedana hotat...mangate payache aangthe hatachi bote almost maze sgle joint duktayet.. mala maza balala pn gheta yet nahi so plz Tumi ky treatment ghetli sanga
@entertainmentwithbro33
@entertainmentwithbro33 Год назад
Very good vedio. You are explaining very nicely. Thanks for making this video.
@jyotizode6228
@jyotizode6228 Год назад
Very good information
@shailendragirase9865
@shailendragirase9865 Год назад
Vat madhe dode dhukhta ka
@dishakirnapure1497
@dishakirnapure1497 Месяц назад
Sir खुप छान माहिती दिली तुमचे खुप खुप धन्यवाद.
@manishadhavan5448
@manishadhavan5448 4 месяца назад
डॉ साहेब नमस्कार . माहिती खूप छान सांगितली .
@k.e.chavank.e.chavan3177
@k.e.chavank.e.chavan3177 2 года назад
डाॅ. साहेब! अतिशय सुंदर आणि चांगले पद्धतीप्रमाणे सर्व समजून सांगता. सर, सोरायसिस वर उपाय सांगा जेणेकरून सोरायसिस समूळ नष्ट होऊ जाईल. धन्यवाद डॉक्टर!🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
हो यावर विडिओ बनवणार आहोत
@minakshiislampure1706
@minakshiislampure1706 2 года назад
माझ्या तळपायाची आग होते. कोणते तेल वापरावे
@aartisashte3328
@aartisashte3328 Год назад
Dupari zoplyavat majya amhala khup kala lagtat pathdukhi khup Aahe sagli tel laun jali upay sanga
@reshupandit4026
@reshupandit4026 Год назад
Tq sir,Important information 🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/show-UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@savitasawant1688
@savitasawant1688 Год назад
Nice Information.🙏
@pavanmongad1149
@pavanmongad1149 4 месяца назад
डॉ. आपण छान माहिती दिली धन्यवाद
@suvarnamahule5251
@suvarnamahule5251 2 месяца назад
छान माहिती दिली धन्यवाद सर
@pranjaliingole787
@pranjaliingole787 7 месяцев назад
टा च दुखत आहे कोणते तेल वापरायचे,, सर खुप छान माहिती सांगितली,, धन्यवाद...
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 7 месяцев назад
Vishgarbha
@alkakale3170
@alkakale3170 2 месяца назад
गुडघा दुःखी होतेय
@pagalpanti6164
@pagalpanti6164 2 месяца назад
मी ६२ वय आहे.टाच खूप दुखते.तर काय करावे.
@subhashkambli7237
@subhashkambli7237 2 месяца назад
सर मी तळपायावर उभा राहिलो तर मला पडल्यासारखे वाटते दोन्हीही पायात मांस नाही असे वाटते हा वाताचा प्रकार आहे का? उपाय सांगावे धन्यवाद,
@ShobhaKhedkar-vo9li
@ShobhaKhedkar-vo9li 13 дней назад
A,pllpp😊​@@ayurvedshastra5705
@malayasplanetoffunandmasti6471
@malayasplanetoffunandmasti6471 2 года назад
सर तुम्हाला मानाचा मुजरा🙏🙏 छान माहिती देता👌👍👍
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/show-UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@suvarnakadane4490
@suvarnakadane4490 10 месяцев назад
तेलाचे नाव सांगा
@akshatasawant2870
@akshatasawant2870 4 месяца назад
Khupch chhan mahiti dili, thanx
@jyotsnayerawar8933
@jyotsnayerawar8933 26 дней назад
Khupch sunder mahiti sangitli dhanyavad doctor
@vandanachaware5411
@vandanachaware5411 2 года назад
खूपच सुंदर माहिती थँक्यू सर
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/show-UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/show-UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@shivajirathod8176
@shivajirathod8176 5 месяцев назад
डॉक्टर साहेब तुम्ही दिलेली माहिती अतिशय सुरेख उतम आहे. साहेब माझे कंबरडे व खली बाजूला बसले आसता दोन्ही सिटवर आता अतिशय वेदना होत आहे त.सरजी यावर उपाय सुचवले तर मी आपला आभारी राहीन.
@neetachuri2996
@neetachuri2996 4 месяца назад
माझी कंबर दुखते प्लीज तेल कोणते वापरु सांगा प्लीज
@samarthschannel2521
@samarthschannel2521 Месяц назад
7​@@neetachuri2996
@pramilamangidkar5386
@pramilamangidkar5386 29 дней назад
2a2q नी क्ट सी नी आणि​@@neetachuri2996
@user-hl1nq8yr1g
@user-hl1nq8yr1g 17 дней назад
Oil for backpain
@dineshporecha8116
@dineshporecha8116 3 месяца назад
Absolutely useful/interesting informative.. thanks sirji
@chayaratnaparkhe5063
@chayaratnaparkhe5063 3 месяца назад
छान माहिती दिली धन्यवाद
@babasahebkharat8866
@babasahebkharat8866 2 года назад
Good Guidelines Thanks
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
@madhuri.karogal1605
@madhuri.karogal1605 2 года назад
⁰ Ĺp
@vitthalgawhale6810
@vitthalgawhale6810 2 года назад
आपण वात कश्यामुळे होतो पण यावर खात्रीशीर उपाय सांगितलेला नाही. पाठीच्या मणक्याच्या vatavar कोणते तेलाने मसाज करावी म्हणजे त्रास कमी होईल.
@aaditi_pansare
@aaditi_pansare Год назад
@@vitthalgawhale6810 aamvat aasal tar tel lau naye sandhivat aasal tar aaurved dr kadun ghya
@dikshanagesh3588
@dikshanagesh3588 4 месяца назад
मला सकाळी १० ते ६.१५ वाजेपर्यंत एसी मध्ये बसावे लागते. नंतर अंग जड होते. कुठले तेल वापरले तर चांगले वाटेल.
@sarojburad7608
@sarojburad7608 10 месяцев назад
Thanku Sir ! 🙏😊 Very helpful n health fully tips... so watching your VDO very important for us.... 😌
@sunilpashte7372
@sunilpashte7372 Месяц назад
माहिती खुप छान मिळाली धन्यवाद
@shakuntalahiremath9683
@shakuntalahiremath9683 4 месяца назад
खूप सुंदर मार्ग दर्शन.
@hemantjain8734
@hemantjain8734 Год назад
Sir your talk is very informative. Best wishes.
@scienceforall5420
@scienceforall5420 Год назад
Doctor Sir, I broadly understood the 'Wat' from your fluent talk. My wife (76yrs) is suffering from the five reasons explained in the talk. Now from this week, started to give a one-hour molish by a lady (twice/thrice a week). She uses Til oil for this purpose. Will you kindly suggest a suitable alternative oil for this purpose. She has pains in her shoulder, back,
@jaganshelavale6874
@jaganshelavale6874 Год назад
सर, आपण खूप चांगली माहिती दिली आहे. माझी कंबर नेहमीच दुखते. कोणते तेल लावावे.
@snehalsawant8565
@snehalsawant8565 10 месяцев назад
पआऊला नंसआ का दुखतात का
@anujapatil5805
@anujapatil5805 4 месяца назад
Khup chan mahiti aahe thanku❤
@balkrishnadalvi2144
@balkrishnadalvi2144 2 года назад
Excellent indeed ! Very usefull.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
@kalpanaashok2382
@kalpanaashok2382 2 года назад
Aapla ph no milel ka?
@jayashreelokare5769
@jayashreelokare5769 2 года назад
तुमचा फोन नंबर मिळेल काय?
@srushtikhedekar1151
@srushtikhedekar1151 2 года назад
माझे गुडघे खुप दुखतात. काही ऊपाय असेल तर सांगा,प्लीज
@deepakniley8010
@deepakniley8010 2 года назад
OK too much useful
@mridulamodak3717
@mridulamodak3717 5 месяцев назад
खूप छान माहितीपूर्ण
@meenakakkad-dr1uw
@meenakakkad-dr1uw 4 месяца назад
Mast माहिती सांगितले
@vandanasathe8441
@vandanasathe8441 2 года назад
Very nice
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/show-UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@poojarasal9409
@poojarasal9409 2 года назад
Please hello tumcha number meail ka
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
@@poojarasal9409 9820301922 या नंबरवर रात्री 9 ते 10 फोन करा
@cycilfernandes8420
@cycilfernandes8420 Год назад
Thank you for this useful guidance and information.
@walmikpandit7873
@walmikpandit7873 Год назад
माझ्या मनात होते की वात विषयी कारणं ऐकावे आणि आपल्या कृपेने हे ऐकुण आपल्या बदल अत्यंत जिव्हाळा होऊन आपली माहीती ऐकुण खुप छान आनंद झाला असेच परोपकाराचे काम आपल्या कडुन अविरत घडत राहोत.धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
खूप धन्यवाद अशा कमेंट्स आमचा उत्साह नेहमी वाढवतात
@sanjayshelke3308
@sanjayshelke3308 10 месяцев назад
Ati sundar
@jitendraattarde5617
@jitendraattarde5617 10 месяцев назад
सर्व प्रथम तुमचं अभिनंदन करतो सर 💐💐की तुम्ही अतिशय उपयोगी अशी माहिती देत आहात .👏👏👏... माझ्या आई ला पण वाता चा त्रास होतोय कधी कम्बरे मध्ये तेर कधी पोटो मध्ये तेर कधी फासली मध्ये खूप वेदना होतात सतत दुखत असते .झोप लागत नाही ..काय करावे उपचार मला योग्य सल्ला मार्गदर्शन हवंय मी आपला सदैव ऋणी असणार सर ..👏👏👏
@idparthshah1659
@idparthshah1659 10 месяцев назад
​@@jitendraattarde5617❤
@cookwithmadhavi676
@cookwithmadhavi676 10 месяцев назад
नमस्कार डॉ . माझे वय 52 मला माने मध्ये दुखणे सुर आहे त्याआधी घशामध्ये दुखत होते मानेच्या दुखण्य त तिथे दाबल्यानंतर किंवा तण दिल्याने ढेकर येते . मानेवर वेगवेगळ्या ठिकाणी दुखते . ह्या आदि खाण्यात बदल झाला की हातावर पायावर काळा निळ चट्ठा यायचा . पित्ताचा पण त्रास होत होता आता माझी डेट यायची बंद झाली आहे . यामुळे असे काही होऊ शकते का .
@omkar599
@omkar599 Месяц назад
सर,तुम्ही खूप छान सविस्तर माहिती सांगितली,तुमच्या बोलण्यातून एक चांगला आत्मविश्वास निर्माण झाला. खूप खूप धन्यवाद सर.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 20 дней назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@user-tg7vh8nr1u
@user-tg7vh8nr1u 3 месяца назад
Very nice khupch chan mahiti sagitali thank you sir
@priyankamane3025
@priyankamane3025 2 года назад
अत्यंत उपयुत माहिती
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/show-UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@chandrakantbhosale4475
@chandrakantbhosale4475 2 года назад
@@ayurvedshastra5705 ;[0
@chetanchauhan7722
@chetanchauhan7722 Год назад
सखोल माहिती 👌 संबंधीत विषयाचे तज्ञ यांना म्हणाव, नाहीतर आजकाल अन्य dr औषधी देऊन मोकळे होतात नाही फरक पडला तर घ्या आमची औषधी पुन्हा हे गणित ठरलेलं असत.
@dadasahebpatil4962
@dadasahebpatil4962 Год назад
सर माझे वय 61 आहे तरी माझे गुढगे दुखतात जास्त उभे राहीले किंवा जास्त चालले तर दुखतात व जर एकाच जागेवर बसुन राहीले नंतर गुढगे जाॅइट आखडन होते तरी उपाय सांगावा व कोणते तेल वापरावे
@kalpanabhairgond7088
@kalpanabhairgond7088 Год назад
🙏 आपण छान माहिती दिली वात संबंधित 👍माझे हाताचे बोट व पायांचे बोटे दूखणे आहे
@chetanchauhan7722
@chetanchauhan7722 Год назад
@@kalpanabhairgond7088 हे युरिक एसिड वाढण्याचे कारण आहे, पाणी अधिक प्यावे, सर्व प्रकारच्या डाळ खाणे बंद करा फरक जाणवेल (अनुभव)
@sach7940
@sach7940 4 месяца назад
सर खूप छान समजून सांगीतले आभारी आहे
@madhvikamble7644
@madhvikamble7644 Месяц назад
Very nice & important information Dr. tuhmi sagitali khup Thanks🙏😊
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 25 дней назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@surekhakamble3683
@surekhakamble3683 2 года назад
खुपच छान मार्गदर्शन केले सर, धन्यवाद 🙏🙏
@dattatraysawant3241
@dattatraysawant3241 2 года назад
,
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/show-UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@anjalikulkarni2288
@anjalikulkarni2288 2 года назад
@@ayurvedshastra5705खूप उपयोगी माहिती आहे.
@indubaiborse9355
@indubaiborse9355 Год назад
माझ्या पायाच्या घोटया जवळ चालतांना दुखते
@kalpanadessai4360
@kalpanadessai4360 Год назад
Very nice and informative video. Thanks 👍
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
So nice of you
@ashokkamble9889
@ashokkamble9889 Год назад
Kupch chhan mahiti sir
@shankarsapate4169
@shankarsapate4169 Год назад
Tel कोणते वापरावे
@kalpnakurhade3386
@kalpnakurhade3386 Год назад
खूप छान माहिती दिली सर तेल कोणते लावावे नाव सांगा
@user-sd9sq5dz7d
@user-sd9sq5dz7d 3 месяца назад
Dhanyvad sar khub chhan mahiti
@user-ec5gj8ls3u
@user-ec5gj8ls3u 5 месяцев назад
खूपच छान माहिती दिली सर
@bhavnapitale7675
@bhavnapitale7675 2 месяца назад
माझ्या गुडघा तून खूप ठणका लागतो
@sujatapai3171
@sujatapai3171 Год назад
Which oil to be used for heel pain ??
@anandraokumbhar1088
@anandraokumbhar1088 Год назад
़ओके
@anandraokumbhar1088
@anandraokumbhar1088 Год назад
काय खावे ते सांगितले नाही
@vinayakchaudhari1106
@vinayakchaudhari1106 14 дней назад
खूप सुंदर माहिती दिली डॉक्टर साहेब
@sangitasawant4422
@sangitasawant4422 4 месяца назад
Very useful & Imp information Sir🙏
@sanjaybehere674
@sanjaybehere674 2 года назад
वाताची माहिती व्यवस्थित सांगितली आहे, खूप खूप धन्यवाद,सर !!
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
@Gayatrigawade24
@Gayatrigawade24 2 года назад
डायंबेटीस वंर उपाय सांगा
@Gayatrigawade24
@Gayatrigawade24 2 года назад
appendixवर उपाय सांगा
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
@@Gayatrigawade24 चॅनेल वर डायबिटीस वर विडिओ आहेत नक्की पहा
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
@@Gayatrigawade24 क्षमस्व डिटेल तपासणी रिपोर्ट्स हिस्टरी घेतल्याशिवाय उपाय सांगणे अशक्य आहे असे न करता सांगितलेले उपाय रुग्णांना आराम देत नाही आपण जवळच्या आयुर्वेदिक वैद्याना भेटा आणि उपचार करून घ्या .
@chandrashekhargaikwad8851
@chandrashekhargaikwad8851 5 месяцев назад
Sir Best oil kont ahe Waprnyasathi sandhiwatawr te sanga plz. kontya oil ne Massage kru shkto
@pramodkadam1526
@pramodkadam1526 4 месяца назад
संधिवात तेल कोणते आहे.
@gajananghate-mq3yk
@gajananghate-mq3yk 4 месяца назад
Mazya davya hatamadhe satat dukhat rahte tyasathi konte tel lavave,
@antulamore6647
@antulamore6647 Месяц назад
सर छान माहिती दिली तेल कोणत वापरलं पाहिजे
@user-eg5hn2vs2d
@user-eg5hn2vs2d 3 месяца назад
Khup chhan mahiti .far far upkar
@gamermukund1821
@gamermukund1821 4 месяца назад
खूप छान माहिती दिली 🎉🙏
@sangitanetake6903
@sangitanetake6903 Год назад
खूप सुंदर माहिती सांगितली. माझा वाताचा त्रास आता कमी झाला आहे.मी आयुर्वेदिक औषधं घेतली पण इतकी सुंदर माहिती कुणी सांगितली नाहीं.🙏🙏
@meenashipaigude4315
@meenashipaigude4315 Год назад
खुप सुंदर माहिती दिली
@shailendragirase9865
@shailendragirase9865 Год назад
,vat madhe eyes dhukhta ka
@manishamokal6737
@manishamokal6737 Год назад
डॉक्टर माझा दोफा दुखतय
@FunWithAtharv45
@FunWithAtharv45 6 месяцев назад
Sir maze age 38 aahe aani maza right side cha gudhgha 1 month pasun dukhat aahe,exray madhe Osteoarthritis sangitale aahe tar mi konte oil vaprave
@pravinpol2169
@pravinpol2169 Месяц назад
सर कोणत ते ल वापरावे
@snehalkadam6548
@snehalkadam6548 4 месяца назад
Upaukta mahiti thanks
@madhukarjagtap3825
@madhukarjagtap3825 4 месяца назад
Thanku for good information
@gajanangurnule5218
@gajanangurnule5218 Год назад
Thanks for your important guidance 🙏. Sir, Mazya Aai la Vatacha khup trass ahe ( Kambar dukhane, Payache gudaghe dukhne, pay bend n krta yene, khali n bsta yene ani basal tr uthtana khup trass hone, talpayachi tach dukhane, etc) please suggest any oil or medicine and some tips🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
आयुर्वेदामध्ये अशा त्रासांसाठी अतिशय सुंदर उपचार आहेत तीन ते चार महिने ट्रीटमेंट घ्यावी लागते पंचकर्म करावी लागतात म्हणजे सुंदर आराम पडतो बाकी तेल किंवा उपाय करून तात्पुरताच आराम मिळणार कारण आपली केस थोडीशी ऍडव्हान्स वाटते
@ushabhandari6473
@ushabhandari6473 Год назад
पायाच्या वाट्या दुखतात त्यास तेल कुठलं
@anjaligarje78
@anjaligarje78 Год назад
माझ्या मुलीला एक एक महीण्यानी उलटी होते.आयुर्वेदिक Dr.नी पीत्त दोष सांगितले आहे.तर कोणते तेल लावावे
@jayshreebairagi6579
@jayshreebairagi6579 9 месяцев назад
20:31
@nitishsutar4770
@nitishsutar4770 2 года назад
Suffering from vata after pregnancy and please do video about stress and vata dosha and effects of c section delivery on vata pitta and cough
@rameshghadge9182
@rameshghadge9182 Год назад
माझ्या आईला संधिवात आहे तिला कशाचा वास येत नाही पाय हात सारखे खाजतात पोट साफ होत नाही कंबरेत मणक्यातून पण प्रॉब्लेम आहे काय उपाय सुचवा
@suwaranagaikwad9662
@suwaranagaikwad9662 Год назад
@@rameshghadge9182 आआंंंं
@madhurikumbhar911
@madhurikumbhar911 Год назад
@@rameshghadge9182 आहे रुर
@alkadeshmukh4172
@alkadeshmukh4172 13 дней назад
सर खुप छान माहिती देतात धन्यवाद
@sirajshaikh508
@sirajshaikh508 4 дня назад
खूप चांगली माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद सर जी
@khanchanchavan8742
@khanchanchavan8742 Год назад
माज्या.हाताच्या.बोटांचे.सांधे.सुजतात.कोपरापर्यत.कळा.येतात.खांद्यातील.सांधे.दुखतात.हाताची.मूठ.वळत .नाही.खुप.त्रास.होतो
@pravinbhalerao7543
@pravinbhalerao7543 Месяц назад
सेम
@user-ob6fr9cp8e
@user-ob6fr9cp8e Месяц назад
मी वापरत आहे मस्त चुरण आहे..ते वापरा फायदा होईल
@user-sv7ib5nd5d
@user-sv7ib5nd5d 9 месяцев назад
Hello Sir , I used to see your video and I found the information very important and practical. I am living in the cold weather where the temperature is very low compared to our country so here I am always having the bodypain and lots of problems beacuse of Vatdosh. Could you please suggest something to me. Thank you.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 9 месяцев назад
General measures i have told but for personalised treatment needs proper history you can opt for online paid consultation where detail history of symptoms will be taken dietary habits will be assessed and proper consultation can be given
@user-sv7ib5nd5d
@user-sv7ib5nd5d 9 месяцев назад
@ayurvedshastra5705 Thank you Sir 🙏
@user-ol1me8cl1n
@user-ol1me8cl1n 9 месяцев назад
😢
@leenachoudhary2340
@leenachoudhary2340 7 месяцев назад
माझ्या रिपोर्ट मध्ये वाता चे प्रमाण 388 आहे..कधी उजवा हाथ कधी डावा हाथ कधी पाय आखडतो.मी हाथाची हालचाल पण करू शकत नसते..असह्य वेदना होत असतात..मला डॉक्टर नी मिमोड आणि साझ अशा गोळ्या दिल्या आहेत..कधी गोळी चुकली की त्रास सुरु होतो...कृपया मला काही उपाय सुचवा
@latajoshi7796
@latajoshi7796 6 месяцев назад
​ै😊
@user-uk4tu3zs5s
@user-uk4tu3zs5s 3 месяца назад
सर खुप छान माहीती सांगितली
@NeetaBamnote
@NeetaBamnote 3 месяца назад
Sir mala 2 mahine pasun kambrecha tras aahe tya karita konte upay karu sakte? Tumhi dileli mahiti khup chan hoti tyamule vat vadhala asel tr kai hote te mahit zale . Dhanyavaad 🙏
@ganeshraokendre3530
@ganeshraokendre3530 Месяц назад
वाता साठी कोनी तेल वापरावे
@swapnilkhot2994
@swapnilkhot2994 29 дней назад
Hi​@@ganeshraokendre3530
@rajivpradhan2321
@rajivpradhan2321 2 года назад
Terrible pain in both legs. Nerve pain. Which oil to apply for cure / relief
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
Find nearby Ayurveda doctor to get good releif
@vibhalijadhav8182
@vibhalijadhav8182 3 месяца назад
डॉक्टर वातासाठी कोणते तेल लावायचे
@user-cd7fl1mo3w
@user-cd7fl1mo3w 4 месяца назад
धन्यवाद फार उपयोगी माहिती मिळाली.असे आयुर्वेदिक उपचार पद्धती चे videos सादरीकरण करण्यात यावे अशी विनंती.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 4 месяца назад
सोमवार ते शुक्रवार रात्री पावणेदहा वाजता लाईव्ह सेशन घेतली जाते आपण उपस्थित राहून तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते विचारू शकता चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला लाईव्ह सेशन ची लिंक मिळेल
Далее
💜☀️✨
00:47
Просмотров 128 тыс.
FARUX RAIMOV AVJIGA CHIQDI - JAVOHIR🔥
01:01
Просмотров 1,7 млн