तात्या,आपण या वयात भरपूर अंग मेहनत करता.शेती फार कष्टांची. आपले आई वडील जे खातात तेच आपण खातो त्यात वावगे काही नाही.तुमचे व्हिडिओ सहज-सुंदर असतात त्या मुळे आवडीने पहातो.
खूपच छान रेसीपी काकू !! आणि तात्या , तुम्हाला बोलणाऱ्यांना मस्त उत्तर दिलं. अहो , ज्यांना हे असं तुमच्यासारखं खायला मिळत नाही तसंच खाल्लेलं पचत नाही ,तेच लोकं असं बोलतात.😂 पण तुम्ही व्हेज पण जेवण जेवता की....फक्त नॉनव्हेजच खात नाही.
लोकांना जे बोलायचंय ते बोलू द्या , तुम्ही असंच मस्त पैकी चिकन मटण मच्छि अंडी भरपूर खा , एवढे अंग मेहनतीच काम करायचं म्हणजे काय खाऊ आहे काय ? जेवण पौष्टिक आणी अंगाला लागणार च जेवले पाहिजे माणसाने... आज च तेलातले अळणी चिकन आणी भाकरी पण एक नंबर भारी.. झकास.. चविष्ट / स्वादिष्ट 😊...
Tatya mala tumhi mantala the far avdle prathek ranat kahina kahi kartha tumchi sheti utam jase kashat tashe khayla have amhala aata 32 varshani raan thabyaat dili aatashik suruvat keli