Тёмный

वाम माशाचा वाड्यावरच्या लोकांसाठी मस्तपैकी बेत, वाडं वेगवेगळ्या गावाला चारणीसाठी जाणार | Fish recipe 

धनगरी जीवन
Подписаться 476 тыс.
Просмотров 526 тыс.
50% 1

Опубликовано:

 

21 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 323   
@गुरूकृपाज्यूससेंटरइंदापूरकिशोर
एक नंबर जिवन,,,,,ना बिपी, ना शुगर, ना झटका, ना कुठला रोग.....असं रोज एकत्र कुठुंब पद्धतीने जेवल्यावर चटनी भाकरी सुद्धा गोड लागते आणि शरीरास मानवते,,,,,नाहीतर हाॅटेलातले 1000 रूपयाचे पर मानशी असलेले ताट जरी खाल्ले तरी,,,,,रात्री अपचन होतंय, पित्त वाढलंय,
@priyankajadhav4712
@priyankajadhav4712 Год назад
एक नंबर बेत झाला आहे. मस्त फ्राय केले आहेत. बाणाई वहिनी नेहमी प्रसन्न मनाने स्वयंपाक करते. त्यामुळे स्वयंपाक चविष्ट होतो.👌👌😋
@chandrak3722
@chandrak3722 Год назад
मसाला वाटण्यासाठी मोठा पाटा वरवंटा बघा. बाणाईला मसाला वाटताना अवघड होतेय.
@bandukokare322
@bandukokare322 Год назад
😊
@dattakekan5248
@dattakekan5248 Год назад
गडी माणसाचं आयुष्य रांगड असतं हे खरय.....पण ती माय माऊली दिवसभर बाहेर पडून काबाड कष्ट करून संध्याकाळी आणि सकाळी पहाटेपासून उठून बकीची कामे उरकून जे काही असेल ते अगदी प्रेमाने जेवण बनवून सगळ्यांना खाऊ घालते याच खुप कौतुक वाटतं...... त्या माय माऊलीला आणि तुम्हाला 💯 वर्ष निरोगी आयुष्य आणि तुमच्या पुढच्या पिढीला उज्वल भविष्य लाभो अशी मी महादेवाच्या चरणी प्रार्थना करतो...
@sushmadube1525
@sushmadube1525 Год назад
मामाच गाणं एकदम मस्त. पूर्वी असेच पारंपरिक गीतं एकमेकांचे ऐकून शिकली जायची. पुढच्या पिढीकडे आपोआप सुपुर्त व्हायची.
@SantoshPAldar
@SantoshPAldar Год назад
आजोबाच गाणं खूपच सुंदर आहे. अशाच गाण्यात समाज इतिहास दडलेला आहे.
@yam668
@yam668 Год назад
कालवण बघून दादा जेवायला तुमच्याकडे जावे असे वाटले.बानाई खूपच छान जेवण करते.
@ashokmasurkar7814
@ashokmasurkar7814 Год назад
पैसा नसेल पण खुप आनंदी गोतावळा आहे तुमचा.
@ganeshb8245
@ganeshb8245 Год назад
किसन खरचं खूप गुणी आणि कष्टकरी आहे
@SwamiOm7141
@SwamiOm7141 Год назад
बानाई लक्ष्मी आहे .... अन्न पूर्णा आहे ....बाबा छान म्हणले गाणं
@shobhasakorkar4750
@shobhasakorkar4750 Год назад
बाणाई किती सुंदर,स्वच्छ रितीने स्वयंपाक करते.खूप खूष असतात सर्व! उघड्यावर राहून निट नेटक करते बाणाई.कौतुक वाटते.
@dnyaneshwarrajnor4067
@dnyaneshwarrajnor4067 Год назад
वा फारच छान, बेस्ट लाईफ धनगर लाईफ, एकदम ओरिजनल, साधी आणि प्रामाणिक मानस , धनगर समाज
@dikshajadhav7286
@dikshajadhav7286 Год назад
जेवण बनवण्याची पद्धत बघुनच समजतं किती चविष्ट असेल... खूप सुगरण आहेत ताई तूम्ही... कमी साहित्यात चविष्ट जेवण बनवण हे फक्त सुगरण करु शकते... खूपच सुंदर
@vandanachavan7418
@vandanachavan7418 Год назад
तुमच्या बायका किती छान व खुप स्वच्छ सर्व ठेवतात .मातीत रहाता पन वाटतही नाही. स्वयंपाक तर एकच नं बनवतात
@Stdstd415
@Stdstd415 Год назад
एकच नंबर दादा ,,,दादा गान पुन्हा एकदा झाल पाहिजे,,,प्लीज दादा नक्की खुपच छान गान आहे दादा 👌👌👌👌🥰🥰🥰
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Год назад
मामा लय भारी गाण😀 👌👌👍 माशाच कालवण आणि सुखा मासा फ्राय मस्तच बेत 👌👌👍सागर 🤗🤗👍
@sureshwanere1389
@sureshwanere1389 Год назад
खुपच छान आवाज आहे दादा तुमचा. बाळु. मामाचा . आशीर्वाद आहे
@chintanbhatawadekar2773
@chintanbhatawadekar2773 Год назад
दादा,आनंदाने कसे जगावे हे तुमच्या जीवनशैलीकडे पाहून समजते.रस,रंग,गंध,आणि स्पर्श या निसर्गाच्या अनमोल दानांचे महत्व समजते.ग्रामीण भाषेचे वैभव जे तुमच्या निवेदनातएकदम मस्तपैकी दिसते."वाडा मिळणं",वाडा फुटन"हे शब्द फारच सुरेख.👍👌💐
@madhavishinde7067
@madhavishinde7067 Год назад
सुख म्हणजे नक्की काय असत...... ते हेच 👆.... आनंदी, समाधानी, एकमेकांचा आदर, प्रेम, माणुसकी जपत... सहपरिवार , हसत-खेळत जगणे .... खूप शिकण्यासारखे 👍
@jayashreekaware3359
@jayashreekaware3359 Год назад
मामानी खूप छान गाणं म्हटलंबाणायने मस्त बेतबनवलाखूप छान वाटत होतं
@user-mr2lx1rm5u
@user-mr2lx1rm5u Год назад
तुमचं मस्तपैकी शब्द ऐकला की खुप मस्त वाटतं...!!! खुप छान व्हिडिओ बनवत आहात...❤❤
@rameshnarayankale3735
@rameshnarayankale3735 Год назад
खरंच जगाला हेवा वाटावा अशी आमची पाहुणे मंडळी.
@rutujap6037
@rutujap6037 4 месяца назад
स्वच्छ्ता खरच खूप छान कपडे भांडी सगळे स्वच्छ Saipak अन्नपूर्णे च धांन्या झाले ❤बघून
@aminakazi4770
@aminakazi4770 Год назад
बानाई चे खूप कौतुक वाटते एवढ्या छोट्या पाट्यावर मसाला करतात , कोणतीच तक्रार न करता. नाहीतर आमच्या घरच्या महिला मिक्सर खराब झाला कि नुसती आदळ आपट करतील. खूप छान.
@rajughuge6468
@rajughuge6468 Год назад
खुप छान वाटले रेसीपी बघून असेच चांगले जिवन जगा .
@tusharvalkunde3235
@tusharvalkunde3235 Год назад
माझी मानस माझी संस्कृति 🥰❤️। धनगर.........👑
@supriyamohite1600
@supriyamohite1600 Год назад
बानाई किती छान जेवण बनवते अप्रतिम माशाच कालवण आणि फ्राय आजोबा भारी आहेत
@vilasvirkar9318
@vilasvirkar9318 Год назад
खूप खूप छान विडिओ रेसिपी छान
@anjalikusale3014
@anjalikusale3014 Год назад
खरंच एकदम सुखी जीवन लई बर वाटलं एकत्र कुटुंब बघून जेवणाची मज्जाच वेगळी आमच्याच तोंडाला पाणी सुटलं
@thakresir3488
@thakresir3488 Год назад
जेवणाचा कार्यक्रम फारच छान झाला.मस्त असंच मिळून मिसळून रहायला हवं
@rupalikatkar
@rupalikatkar Год назад
बानाई खुप समजुतदार आहे, छान रेसिपी बनवली,सागर हुशार झाला, हट्ट करत नाही
@rameshchaudhari7362
@rameshchaudhari7362 Год назад
आता तुमचा मुक्काम कोणत्या गावी आहे बाणाई ताई साक्षात अन्नपूर्णा आहेत नेहमीच सर्व प्रकारचे ,, उत्तम स्वयंपाक करतात 👌👌
@aamiitrasam9815
@aamiitrasam9815 Год назад
तुम्ही धनगर! मनाने आणि नशिबाने खूप श्रीमंत आहात,🙏 साक्षात देव तुमच्याकडे येऊन भाकरी खाऊन जातात, बाळूमामा आणि खंडेराया सुद्धा 🙏
@meeramhaske6900
@meeramhaske6900 Год назад
वाब मासा छान लागतो खायला सागरला खायला चांगला आहे बाणांई वहीनी छान बनवती कालवन दादा वहिनी तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@rohinshinde2814
@rohinshinde2814 Год назад
आझोबा खूप सूंदर गान म्हणाले मनाला आयकून बर वाटले
@sagarkahandal7627
@sagarkahandal7627 Год назад
🙏 दादा वहिनी साहेब ना प्रणाम 🙏 आजच्या धकाधकीच्या जीवनात जिवन कस जगायचं हे शिकवता तुम्ही खूप छान वाटतं वातावरण बघून तोंडाला पाणी सुटते .....
@SanjayDisale1234
@SanjayDisale1234 Год назад
एक नबर होता बेत गाणं पुर्ण होऊ दया हाके मामा 👌👌👌
@rupalikatkar
@rupalikatkar Год назад
अर्चना अडिअडचणीला किती छान मदत करते,दोघिही एकमेकिंना सांभाळुन घेतात
@deepalikhaire122
@deepalikhaire122 Год назад
Tai रस्सा वेगळ्या प्लेट मधे देत जा म्हणजे त्यांना नीट खाता येईल खूप भारी बनवलं ताई तू
@sumitrawagh7416
@sumitrawagh7416 8 месяцев назад
दादासाहेब मामा बाणाई किती सुंदर कुटूंब आहे तुमच्या कुटुंबाला सुखी ठेवो ही ईश्वर चरणी प्रार्थना ❤❤❤❤❤❤❤
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 Год назад
अतिशय चांगली जेवन बनवण्याची पद्धत धन्य मेंढपाळ संस्कृती धन्यवाद
@NilamSawant-k9s
@NilamSawant-k9s Год назад
मला ना तुमचे व्हिडिओ खूप आवडतात बघुन मन प्रसन्न होत
@mehandi_by_shreyu._
@mehandi_by_shreyu._ Год назад
🙏❤️श्री स्वामी समर्थ🙏❤️ खूप मस्त झाला बेत dada 🙏 स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या चेहर्‍यावरच हसू असाच कायम ठेवू देत 🙏❤️फॅमिली la भेटायची खूप इच्छा आहे 🙏
@proudhindi3073
@proudhindi3073 Год назад
Mamancha gana khup sundar. Apli sanskruti khup mahan ahe, japala pahije apan sarvanni
@narbekarmahadev4775
@narbekarmahadev4775 Месяц назад
खुप छान सुंदर आनंदित जीवन पद्धतीस सलाम सलाम. 😅😊
@vitthalbahire5936
@vitthalbahire5936 Год назад
खूप छान नंबर वन ताई बीड जिल्ह्यामध्ये आल्यावर व्हिडिओ काढा येवुन तुमची रेसिपी खाण्याचा आनंद घ्यायला येऊ
@iLeshwarG
@iLeshwarG Год назад
खूपच सुंदर असतात विडिओ असतात खूप कौतुक तुम्हा दोघांच दादा वहिनी अपार कष्ट करता तुम्ही धन्य आहात तुम्ही तुमच्या विडिओ मुळे धनगरी जीवनाबद्दल बघायला शिकायला मिळाल तुम्ही खूप मस्त बोलता दादा बाणाईच्या रेसिपी पण भारीच असतात.
@shubhangisule7294
@shubhangisule7294 10 месяцев назад
किती छान मस्त हसत खेळत गाणी बोलत जेवण करता तूम्ही अस जीवन पाहिजे खरच तुम्ही खुपच महान आहेत खुपच सुंदर च कसली चिंता काळजी नाही खुप छान 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍👍👍👍👍👍👍👍🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@anitashinde156
@anitashinde156 Год назад
सिदुभाऊ बानाई आणि अर्चनाला कालवण उर्ते का? त्यांना पण बरोबर घेऊन जेवत जा. त्या दोघी भरपूर मेहेनत करतात
@vijaykokate3223
@vijaykokate3223 Год назад
मामा कडून असली जुनी परंपरा ऐकायला मिळाली , अजुन एक मस्त मामाचा विडीओ बनवा हाके पाटील ,, मी पारनेरकर ,,1980
@janardangole2607
@janardangole2607 Год назад
एक नंबर माश्याच कालवन मस्त पैकी
@surekhac2956
@surekhac2956 5 месяцев назад
बानू ताई खूप संसारी आणि कष्टाळू आहे. त्यांच्याकडून खूप शिकल्या पाहिजे. धन्यवाद.
@nitinkavankar3045
@nitinkavankar3045 Год назад
एक नंबर रेसिपी
@shobhagaikwad2529
@shobhagaikwad2529 Год назад
प्रसन्न मनाने स्वयंपाक केल्यावर खूप चवदार स्वयंपाक होतो बनाई तुझा खूप छान👌👌👌👌👌
@latakamble4977
@latakamble4977 Год назад
Banaiwahini tumhi khup chan aahat sareanchi khup aagikhatir karta kaghi ksntala na karta khup premane aavbaght karta aani chhan jevan karta 👍👍👍👍👍🙏
@sushilakhadtare1265
@sushilakhadtare1265 Год назад
बाणाई एक नंबर सुगरण आहेस, मस्त माशाचं कालवण आणि मच्छी फ्राय.. खूप मस्त.
@kalyanlohar8759
@kalyanlohar8759 Год назад
बानाई ,तायडे एकच नंबर , हितनं पुढं ज्यावेळी मास़े करशील त्यावेळी पहिल्यांदा सुक्कयाला आधी मसाला लावून ठेवायचा .
@letssing9990
@letssing9990 Год назад
मामांनी या व्हिडिओच सोण केल वा खुप भारी वाटल गाण ऐकूण
@lalitawaghewaghe2043
@lalitawaghewaghe2043 Год назад
छान जेवण आणि सुंदर गाणं 👌👌👌👌
@poojaphakatkar2057
@poojaphakatkar2057 Год назад
मस्त.. सगळ्यांना पोटभर जेवन घातल.. दादा तुम्ही बाणाई ने.. मस्त च😋😋😋
@sanjeevanilaboratory6184
@sanjeevanilaboratory6184 Год назад
Fan aahe mi tumchya recepice chi ani banai chi pn...
@dattatraypawar9985
@dattatraypawar9985 Год назад
याला म्हणतात जिवन दररोज नवीन वेगवेगळ्या ठिकाणी राहायचे अंधार्या रात्रीचा प्रवास आनंदी जीवन...
@sharadwagh1030
@sharadwagh1030 Год назад
Tai mase fry karta na tyala bajariche aani tandulache pitha lavat ja masalyansobat
@sushmadube1525
@sushmadube1525 Год назад
बानाई ची जोडावी अन् मासोळ्या छान घसघशीत आहेत. एकत्र भेटी छान साजऱ्या होतात तुमच्याकडे. पाय बरा आहे का सिधू तुमचा.
@rekhadahibhate8008
@rekhadahibhate8008 Год назад
खूप छान वामची भाजी झाली
@shamashinde4971
@shamashinde4971 Год назад
Va zakas..bet...asha vatavarnat garam garam kordyas aan bhakar...laich bhari..
@TulashiramKalamkar
@TulashiramKalamkar Год назад
बाणाईची प्रेमाने बनवलेली कांजी बघूनच पोट भरले. दादा सागर भावाचा मुलगा असूनही त्याला किती जीव लावता तुम्ही. असेच रहा मस्तपैकी.
@girishthakare3484
@girishthakare3484 Год назад
🙏👌🌹🥀वा एकच नंबर आपल्या सर्वांच्या आनंदी जीवन जगण्यासाठी रोज जो संघर्ष सुरू आहे त्यासाठी खूप खूप सर्वांना सलाम जितके कौतुक करावे तेवढे थोडेच आहे असेच नेहमी सुखाने राहावे धन्यवाद ❤
@sanjaynavale2474
@sanjaynavale2474 Год назад
मस्त होता आजचा बेत 👌👍
@kishoribodke6456
@kishoribodke6456 Год назад
Kyaa..bat hai 🙏😄😄 Ajobanch gan khup chan hot aani tyanni agdi sundar havbhav krun gayl kiti aanand ghetat na as sukh kshyat h nahi milnar.🙏🙏🙏🙏
@sudhapatole5597
@sudhapatole5597 Год назад
Lai Bhari Jakkas Menu Bhari Chan Mast 👌👌👌👌😋😋😋😋😋😋
@anjanasable9183
@anjanasable9183 Год назад
खूप छान आहे दादा तुम्ही मस्त पैकी छान बोलता
@mokshadahemendragosavi3514
@mokshadahemendragosavi3514 Год назад
मामा लय भारी गाणं म्हणतात
@rohitshete629
@rohitshete629 Год назад
Banai ताई... Hats of u... सुगरण.... अन्नपूर्णा माय... Nice vlog Keep it up 👍👍✌️
@alkaSalunkheKeni
@alkaSalunkheKeni Год назад
काय भारी जेवण बनवलं बाणाई ताईने..... मस्तच 👍👌
@RajashriKatkarVlogs
@RajashriKatkarVlogs Год назад
खुपच छान 👌👌
@nilamkhatpe2048
@nilamkhatpe2048 Год назад
मस्तच बेत रेसिपी पण छान स्वामी समर्थ च्या आशिर्वादाने तुमच्या चेहऱ्यावरचे हास्य कायम असेच राहो...
@mangalawaikar3255
@mangalawaikar3255 Год назад
बाणाई च माशाचं कालवण लय भारी बघून तोंडाला पाणी सुटले. लगेच जेवायला यावे असे वाटते
@rohittupsundar6455
@rohittupsundar6455 Год назад
1no video,mama lay bhari
@swaitbhogal1027
@swaitbhogal1027 Год назад
खुप छान व्हिडीओ दादा
@shobhabagwe9876
@shobhabagwe9876 Год назад
मस्त पैकी बेत. मस्त पैकी गाण आणि मस्त पैकी विडिओ
@latakamble4977
@latakamble4977 Год назад
Mase talelya telat padhara bhat garam kelyavar khup chhan chav lagate karun bagha tumhala khup aavdel
@vandanahiray9226
@vandanahiray9226 Год назад
एकच नंबर माश्या चा बेत बनवला आहे बाणाईने. 👌🏼👌🏼👌🏼👍🏼
@deepakpatil1965
@deepakpatil1965 4 месяца назад
माझ्या पोरी च्याच हाताच बोंबील कालवण खायलाच पाहीजे ❤❤❤
@minalskatta
@minalskatta Год назад
Masha cha kalvan madhe tumhi kokam kiva chinch ka nahi takat tyamule kalvana la tasech fry mashe la chan test lagate. 👌👌
@googleecom9103
@googleecom9103 Год назад
Khup chhan resipi 👌🙏
@Swaadkokancha
@Swaadkokancha Год назад
खुप छान बेत झाला, बाणाई अन्नपूर्णा आहेत. फक्त एक विनंती आहे की मासे करताना त्या मध्ये आंबट काही टाकत जा म्हणजे आणखीन चव येते. कोकम,लिंबू रस, चिंचेचा कोळ किंव्हा कोकम आगळ तळायला पण आणि रस्सा मध्ये पण टाकत जा. गाणं खूप छान होत 😊
@विठ्ठलविठ्ठलजयहरीविठ्ठल
दादा सागर खूप छान बाळ आहे 🥰😘
@sunitakadam1374
@sunitakadam1374 Год назад
Banai vahini mast Jevan mamache gana bhari
@anantgawai440
@anantgawai440 Год назад
खूप छान विडिओ आहे
@pranjalthakre6493
@pranjalthakre6493 Год назад
चानल सुरू करावं असं तुम्हाला कधी वाटलं दादा हा प्रवास सांगा की तुमचा
@ShankarKamble-g6f
@ShankarKamble-g6f 5 месяцев назад
वा काय आयुष्य आहे खरं जीवन हेच याला म्हणतात खुल्या अभाळा खाली रानात पंगत पाडणे
@dhanashreepatil8418
@dhanashreepatil8418 8 месяцев назад
ताई आमच्या कोळ्यांमधे पण कांजी बोलतात
@fatimanadaf5303
@fatimanadaf5303 Месяц назад
खूप छान आहे सारं काही,लाख रुपये खर्च करून सुद्धा अशी मेजवानी मिळणार नाही, जो तो आपल्या परीने योगदान देतात तूझ माझं नाही तर आपलं म्हणुन करतात,
@bhushangamingshorts2011
@bhushangamingshorts2011 Год назад
Laxmi aahth 🙏 Tai cup mast video 💫 God bless you
@rukhmansurushe4949
@rukhmansurushe4949 Год назад
गाण एक नंबर आहे👌👌👌
@virajhake4636
@virajhake4636 Год назад
खुप छान व्हिडिओ 👌👌👍👍
@arunabhawsar1359
@arunabhawsar1359 5 месяцев назад
खुप छान झाली आहे भाजी
@varshanagare1680
@varshanagare1680 Год назад
Chan 1ch nambar👌🏼👌🏼👍👍
@shashikalakedar6396
@shashikalakedar6396 Год назад
कमी साहित्यात किती छान स्वयंपाक करते बानाई.सुख काय असत हे या कुटुंबाकडे पाहून कळत😊😊❤
@dineshkardak6480
@dineshkardak6480 Год назад
खुपच छान आहे विडियो
Далее
Шоколад приходит на Землю.
00:23
Просмотров 185 тыс.