रामकृष्ण हरि महाराज. वारकरी चाली खूप चांगल्या वाटतात . आता तर पोटभरण्यासाठी किर्तनकार गाण्याच्या चाली म्हणतात लोकांच्या आवडी साठी म्हणतात. पाकिटासाठी ह्या चाली मुळे किर्तनाला आलो वाटत
अर्धा तास सुरूवात भजन्याची, अर्धा तास सुरूवात किर्तन काराची, नमन पंधरा मिनिटे, प्रमाण तीस मिनिटे, किर्तनाचा ठराविक वेळ दोन तास, बोलायच काय ... राम कृष्ण हरी 🚩🚩
किर्तन म्हणजे भगवंताची आळवण मग ते अभंगातून असो वा गायन. व्यर्थ बड बड करण्या पेक्षा भगवंताची आळवण करावी हेच किर्तन असते. समाज कसंही लागलं तरी नाव ठेवतो.