खूपच सुंदर ताई अंतरात्मा खूप समाधानी, आनंदी होतो.आजारपणात मला तुमच्या रूपाने तुमचे कीर्तन Utub वर ऐकत परमेश्वराच्या चरणाच्या जवळ राहण्याची कृपा प्राप्त झाली.
ताई अगदी सोप्या भाषेत तुम्ही देवाचे वर्णन करतात त्यामुळेच समजायला खुप सोपे जाते . देवाचे नामस्मरण करा हा बहुमोलाचा संदेश तुम्ही देत आहात ,तुमचे ज्ञान ,विश्लेषण, त्यामागचा अभ्यास खुप सखोल आहे ,जय हरी विठ्ठल
राम कृष्ण हरी खरोखरच कीर्तन अतिशय सुंदर आहे आपली निरुपण फारच सुंदर निरुपण करता आहात आपणास सरस्वती प्रसन्न आहे आणि तिने दिलेल्या प्रसादाचा लाभ आपले मुळे आम्हा भक्तांना milat आहे आणि कोणतीही अपेक्षा n करिता आपन सेवा करत आहात धन्यवाद 🎉🎉
ताई तुमच कीर्तन म्हणजे खूप छान बौध्दिक खाद्य असत.खूप माहिती मिळते तुमच्या कीर्तनातून.साक्षात सरस्वतीच तुमच्या मुखातन बोलतेय अस वाटत. खूपच सुंदर सांगता तुम्ही.झोप लागायच तर कामच नाही उलट आलेली झोप पळून जाते इतक अप्रतीम असत तुमच कीर्तन. नीला फटाले आदिशक्ती
राम कृष्ण हरि माऊली ताई खूप सुंदर कीर्तन करता तुम्ही तुमची वाणीही खूप सुंदर आहे आणी तुम्हीही खूप सुंदर आणी सोज्वळ आहात 🌹🙏🌹खूप आनंद झाला मला तुमचं कीर्तन ऐकून 🙏