सौ है भ प किर्तन रत्न रत्नांची खान काय वर्णु महिमा तुमचा माऊली आम्ही अजान ,आई सरस्वती मातेचा वरदहस्त तुमच्या अखंड मस्तकी देऊन त्यांना तुम्हाला जन्म दिलाय,आम्हिअजान उसने शब्द घेऊन काय वर्णन करनार , खुप खुप अभिनंदन करतो माऊली रामकृष्ण हरि
रोहीनीताई खरोखर देवी सरस्वती हीच आपल्या मुखातून अखंड अमृताचा वर्षाव करीत असल्याचा निरंतर भास होत आहे.देवाचे चरणी हीच विनंती की हा अमृत वर्षाव लाभणे लाभणेसाठी त्यांना उदंड आनंद आरोग्य ऐश्वर्य त्यांना लाभु दे ..विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी.....धन्यवाद.
Amish न करता सौजन्याने ताई ने देश सेवा SVIKARLELI आहे हे विसरू नका।। आपले lekarachi kinmat करू नये अशी अपेक्षा यथा स्तीती 🙏🙏 आपल्या lekichi किमंत न होवो 🧐🤩🙏 या bhumivar ताई वेगळी शक्ती चि देवता आहे ।। आपली इच्छा वेगळ्या प्रकारे समजून घ्यायला हवी त्या ramdas swamiji DASBODH कन्या ।। सोने नाणे आम्हा mruttike समान हे देवी महान् तत्व gyani पुत्री ।। भारत माता चालू❤युग अष्ट laxmi अवतार कन्या 🦟🌻🌞💫 🌸⭐⭐⭐⭐⭐🌺🔥🔥🔥🌈🌦🌦🌦🌝🌜
❤😮😊पैशाची बोली न करता त्या देश धर्म कार्य करने करिता dnyan दान वृत् धारी सोने नाणे आम्हा mruttike समा न रामदास स्वामी तुकारां prerit कन्या धरणी वर् अष्ट Mahalaxmi ❤😮 avatar शोधून विडिओ pracharak होवो Apeksha . 🙏🙏🙏
Shripad Shri Vallabha Narahari Dattatrey Digambara Shri Vasudevanand Saraswati Sadguru Natha Kripa kara ho Kripa kara 🙏. Ya devi sarva bhuteshu matru Roopen san sthita namas tasy ai namas tasy ai namo namaha🙏