छोटे माऊली तुमचा हा काकडा मी वारंवार ऐकला आहे... आणि तुमचे दर्शन घ्यायचा मोह आवरला नाही.. हडपसरला एवढ्या गर्दीतही मी चातका प्रमाणे तुमची वाट पाहत होतो आणि दिसता क्षणी चरण दर्शन घेतले... #संत दर्शने हा लाभ पदमनाभ जोडीयला 🙏🙏
माऊली असंच भजन रोज अपलोड केलं तर खूप उपकार होतील.... मला यावर्षी पायी वारीत येता नाही आलं😢 तरी आपण जर असंच भजन अपलोड केलं खूप उपकार होतील.राम कृष्ण हरी