Тёмный

वारी पंढरीची स्वरचित गीत 2024 | कांताबाई शिंदे | पालखी सोहळा | Wari Pandharichi New Vithal Song 2024 

कवयित्री कांताबाई शिंदे (Official)
Просмотров 270 тыс.
50% 1

वारी पंढरीची स्वरचित गीत 2024 | कांताबाई शिंदे | Wari Pandharichi New Vithal Song 2024
#मराठीगाणी #वारीपंढरीची #पंढरपूर #स्वरचित
पंढरीचा राजा पांडुरंग माझा असं म्हणत आईने या गीताची जोडणी केलेली आहे.. आपल्याला सुद्धा आईने जोडलेले सर्व गीत आवडत असेल तर कवयित्री कांताबाई शिंदे या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका🙂🙏
#marathigeet #waari #marathisong #vithalasong
#pandharpuryatra #2024
#स्वरचित #मराठीगाणी #पारंपरिकगीत #हृदयस्पर्शी
#पंढरपूर #मराठी #वारीपंढरीची #विठ्ठल

Опубликовано:

 

8 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 172   
@user-yc8eq3fx6e
@user-yc8eq3fx6e 14 дней назад
आई,काय सुप्पर गीतरचना,.आवाजाला तर तोड नाही.चाल तर किती छान लावली आहे.आई खरंच तुम्ही ग्रेट आहात.कोणत्या शब्दात मी तुमचे आभार मानू हेच सुचत नाही.पांडूरंगाची कृपाच माझ्यावर झाली आहे म्हणायची,की अशी सर्वगुणसंपन्न.मधापेक्षाही गोड अशी माझी आई ,माझ्या आयुष्यात मला पुन्हा भेटली आहे.आई ❤❤,🙏🙏👌👌
@ranjeetdevkate2157
@ranjeetdevkate2157 12 часов назад
मन प्रसन्न झाले धन्यवाद माऊली 🙏💫
@TulsiGraphics48
@TulsiGraphics48 16 часов назад
आई, काय सुप्पर गीतरचना,. आवाजाला तर तोड नाही. चाल तर किती छान लावली आहे. आई खरंच तुम्ही ग्रेट आहात. कोणत्या शब्दात मी तुमचे आभार मानू हेच सुचत नाही. पांडूरंगाची कृपाच माझ्यावर झाली आहे म्हणायची, की अशी सर्वगुणसंपन्न. मधापेक्षाही गोड अशी माझी आई, माझ्या आयुष्यात मला पुन्हा भेटली आहे. आई❤
@VishnuPitale-fx4tv
@VishnuPitale-fx4tv 12 часов назад
😊😊😊😊😊❤❤❤❤❤❤ खुप छान चाल आहे धन्यवाद
@Kokanputraguru1122
@Kokanputraguru1122 14 дней назад
डोळ्यातून घळा घळा पाणी कधी वाहून सुकल कळले नाही .अतिशय सुंदर माउली❤🙏
@siddheshhajare8528
@siddheshhajare8528 12 часов назад
आई सुपर एक नंबर आहेत तुम्ही
@lavubudar4709
@lavubudar4709 21 час назад
Taal mrudung pahije hota
@BappuTandale
@BappuTandale День назад
किती छान आवाज आहे ताई तुमचा
@mayurbadgujar6662
@mayurbadgujar6662 7 часов назад
खूप छान काकू
@shubhamkhillare9673
@shubhamkhillare9673 14 дней назад
खुपच छान पांडुरंगाचे गाणे गायले मावशीने 👌👌
@sunilpatil5024
@sunilpatil5024 14 дней назад
खरंच खरंच धन्यवाद माऊली तुम्ही 4g
@santushingar998
@santushingar998 14 дней назад
अतिशय सुंदर, मागील वर्षी माऊलींच्या पालखीचा अनुभव घेतला
@mininathvishwas6350
@mininathvishwas6350 День назад
अप्रतीम काव्यरचना गीतकार गायन सर्वच उत्कृष्ट... धन्यवाद माऊली
@pravinpatil4939
@pravinpatil4939 14 дней назад
मन तृप्त झाले माऊली...🙏🥰💐
@rameshwarsawant5929
@rameshwarsawant5929 14 дней назад
2:49
@rajashree9206
@rajashree9206 14 дней назад
खूप छान गीत आहे धन्यवाद ताई राम कृष्ण हरी
@UshaAadkar
@UshaAadkar 16 часов назад
खूप छान
@rajendradhindale1024
@rajendradhindale1024 16 часов назад
मावशी खंरच खुप छान❤❤
@gajanankale4021
@gajanankale4021 День назад
आई खूप छान खूपच भारी आवाज
@maheshkumbhar1986
@maheshkumbhar1986 14 дней назад
जय हरी माऊली
Далее
Я ВЕРНУЛСЯ 🔴 | WICSUR #shorts
00:57
Просмотров 1,5 млн
Your bathroom needs this
00:58
Просмотров 13 млн