Тёмный

वासरांचे संगोपन-2 || 4-8 महिन्यांच्या कालवडींच्या वाढीचा टप्पा🧐 

#vetrinahealthcare #calf #calfraises
४-८ महिन्यांच्या गाईंसाठी आणि ४-१० महिन्यांच्या म्हशींच्या वाढीचा टप्पा II वासरांचे संगोपन-2:
प्रिय मित्रांनो,
आपण याआधीच्या व्हिडिओमध्ये (मागील व्हिडिओ: उच्च प्रतीची कालवड कशी तयार कराल?🤔 II नवजात वासरांचे संगोपन II Calf rearing) पहिल्या ३ महिन्यात Bovigro चा वापर करून चांगल्या नवजात कालवडी कशा बनवायच्या ते पाहिले आता त्यानंतरचा टप्पा म्हणजे "कालवडींच्या वाढीचा टप्पा", हा महत्वाचा असतो ४-८ महिन्याच्या गाईंसाठी आणि ४-१० महिने म्हशींसाठी.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि यात नेमकं असं काय होतं?
तर मित्रांनो यामध्ये कासेची वाढ, दुधग्रंथीवाढ, अपेक्षित वजन वाढ, सुडौल बांधा, ढेबरेपणा कमी होणे या गोष्टी होतात आणि त्या पहिल्या वेताच्या दृष्टीने तयार होऊ लागतात. नवजात वासराच्या पहिल्या ९०-९५ दिवसाच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपण त्याला बोवीग्रो या प्रॉडक्टने तयार केल्यानंतर आता पुढच्या ४-८ महिन्यामध्ये कशी काळजी घ्याल यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. चला तर मग व्हिडिओमधून समजून घेऊ पुढचा भाग आणि हो महत्वाचा टप्पा देखील.
कालवड संगोपनाच्या अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.8600844450
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
Website: vetrinahealthcare.com/
Facebook: / vetrinaanimalhealth
Instagram: vetrinaheal...

Животные

Опубликовано:

 

29 июл 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 81   
@samadhanthorat3868
@samadhanthorat3868 6 месяцев назад
मी वेटझोन टाकळी सिकंदर या ग्रुप मध्ये आहे
@sunilsawade1254
@sunilsawade1254 2 года назад
🙏🙏
@akshayDhumal-vp5du
@akshayDhumal-vp5du 2 года назад
1 no results ahe saheb
@amolewalunj7629
@amolewalunj7629 Год назад
Kutun aahe aapn
@sukhdevchougale9306
@sukhdevchougale9306 2 года назад
सुंदर माहीती
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 2 года назад
Thank you for feedback. 🙂
@prasadpanari441
@prasadpanari441 Год назад
Best results 👍
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
प्रिय सर, आपल्या अनमोल प्रतिक्रयेसाठी धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पहा आणि अजून नवनवीन माहिती मिळण्यासाठी आपल्या सर्वांच्या Vetrina Healthcare Facebook, Instagram, RU-vid channel la Like, Subscribe, Follow करायला विसरू नका आणि हो याबद्दलची माहिती आपल्या जवळच्या सर्व नातेवाईक, मित्रमंडळींना देखील जरूर द्या. धन्यवाद. टीम वेट्रीना
@malibhaidairyfarm1234
@malibhaidairyfarm1234 Год назад
Vetrimix closeup bafelo la delevari zalyavar sudha deta yete ka sir
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
प्रिय सर, आपल्या अनमोल प्रतिक्रयेसाठी धन्यवाद. अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क +91-8600844450 साधू शकता. धन्यवाद. टीम वेट्रीना
@user-um4vu4hb4d
@user-um4vu4hb4d Год назад
Sir apli redi 4 manth chi ahe ani te dheberi ahe pot sutlay tila atta bovegrow dyav ka beat caf dayva v kiti dyaycha jara sangta ka 🙏
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
त्या कालवड साठी बेस्टकाल्फ पावडर चालू करा दिवसातून एकदा ५० ग्राम अधिक माहितीसाठी संपर्क करा. ८६००८४४४५०
@rajeshdhage2800
@rajeshdhage2800 Год назад
Mi intreststed ahai
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
प्रिय सर, आपल्या अनमोल प्रतिक्रयेसाठी धन्यवाद. अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क +91-8600844450 साधू शकता. धन्यवाद ! Team Vetrina
@vikasbhui1065
@vikasbhui1065 Год назад
Ser vetrimix lacteshan malla paije kut miltaye sangaa plz🙏
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
अधिक माहितीसाठी संपर्क करा 8600844450
@rebelstarprabhas5072
@rebelstarprabhas5072 2 года назад
माझी मैस आता वीस दिवसानंतर वेणार आहे आणि त्याच्या वासरावर मी हा वेटरीना कंपनीचा प्रयोग करून बघणार आहे जर रिझल्ट चांगला असल्यास सतत वापरात येईल.
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 2 года назад
प्रिय सर, तुम्ही फक्त सर्व गोष्टी नीट समजून आणि योग्य रीतीने प्रॉडक्ट वापरल्यास तुम्हाला अपेक्षित असणारा रेसुलत मिळणार आणि यात काही शंका नाही. आम्हाला कॉल करून आधी नीट सगळ्या गोष्टी समजून घ्या मग तुम्हीच पहा अपेक्षित result. धन्यवाद, टीम वेट्रीना
@avirajechavarepatil8227
@avirajechavarepatil8227 Месяц назад
@@rebelstarprabhas5072 ala ka result
@sagarvagare592
@sagarvagare592 Год назад
Sir mhais ani gay donhipn vyavstit majavar yet nyt tyasathi ky krav lagel
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
प्रिय सर, कृपया आम्हाला फोन( +91-8600844450) करा म्हणजे आम्ही तुम्हाला अपेक्षित असणारी माहिती मिळण्यासाठी मदत करू शकतो. धन्यवाद !
@md25634241
@md25634241 Год назад
Chamkhil bari karnya sati upai sanga.kasela chamkhil jali aahe.
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.8600844450
@abhinarke7160
@abhinarke7160 Год назад
Arvind sar mi bajaratun 6 mahinaycha vasaru anal ahe sar tela bovigro pasun ata suruvat karu ki best calf pasun ata karayala pahije sar please riplay day sar
@niranjanmaharajshastri
@niranjanmaharajshastri 10 месяцев назад
Best calf
@sagarvagare592
@sagarvagare592 Год назад
Sir vasrachi vadh khuntlya tyasathi ky chalu krav lagel
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
अधिक माहितीसाठी संपर्क करा 8600844450
@dhammanandpandit9640
@dhammanandpandit9640 5 месяцев назад
Sir mi bazaratu 2 mhashi chya vagari kharedi kelya 7/8 mahinya chya ahet lahan lahan tyana konta product dyaycha vetrina cha
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 4 месяца назад
अधिक माहितीसाठी संपर्क करा ८६००८४४४५०.
@vaibhavghumare5243
@vaibhavghumare5243 4 месяца назад
Sir best calf kiti dyaych divsala Bovigro cha result khup chan ahe
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 4 месяца назад
अधिक माहितीसाठी संपर्क करा ८६००८४४४५०.
@namdeothite6457
@namdeothite6457 Год назад
Best calf kiti gram deyacha Sir
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
Bestcalf 50 ग्रॅम दिवसातून एकदा पशुखाद्य मध्ये मिक्स करून द्या
@ganeshjadhav3838
@ganeshjadhav3838 2 года назад
सर माझी कालवड नऊ महिन्याची आहे तिला हिप ग्रो चालू केले तर चालेल का
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 2 года назад
प्रिय सर, प्रतिसादाबद्दल धन्यवाद! तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर हे तुमच्या कालवडीच्या काही गोष्टी लक्षात घेऊन सुरु करता येईल पण त्यापूर्वी आम्हाला काही गोष्टी जाणून घ्याव्या लागतील त्यासाठी आम्हाला कृपया फोन करा. धन्यवाद
@maheshgosavi3482
@maheshgosavi3482 9 месяцев назад
Kalvad best calf khat nahiye te kase dyave margdarshan karave
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 9 месяцев назад
अधिक माहितीसाठी संपर्क करा ८६००८४४४५०.
@sushilmane503
@sushilmane503 9 месяцев назад
हे उत्पादन म्हेस रेडी साठी वापरू शकतो का आणि वयाच्या कोणत्या टप्प्यात
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 9 месяцев назад
अधिक माहितीसाठी संपर्क करा ८६००८४४४५०.
@user-bt6wv9ox1l
@user-bt6wv9ox1l 2 года назад
Best calf cha rate kay aahe
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 2 года назад
सर, कृपया आम्हाला +91-8600844450 या नंबर वर कॉल करा म्हणजे तुम्हाला नीट माहिती समजणे शक्य होईल.
@DipsMore
@DipsMore 2 года назад
डॉक्टर यांचा नंबर पाठवा
@vickynimhan0608
@vickynimhan0608 Год назад
पुण्यात नेमके कुठे आहे आपले शॉप आणि किंमत किती आहे बेस्ट कार्फ ची
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
Bestcalf 3 kg 1050 MRP vetzone rate 770 अधिक माहिती साठी संपर्क करा 8600844450
@samadhansonawane8457
@samadhansonawane8457 Год назад
Bestcalf price Kay aahe
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
प्रिय सर, आपल्या अनमोल प्रतिक्रयेसाठी धन्यवाद. अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क +91-8600844450 साधू शकता. धन्यवाद. टीम वेट्रीना
@akibshaikh1356
@akibshaikh1356 Год назад
सर जर बोविग्रो दिला नाही आणि bestcalf दिला तर चालेल का 5 महिन्याची करवड झाली आहे
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
हो चालेल अधिक माहितीसाठी संपर्क करा 8600844450
@chandrakantmali8818
@chandrakantmali8818 Месяц назад
parsal karta ail ka sir ky price he
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi Месяц назад
Bestcalf 3 kg 1200 mrp, अधिक माहितीसाठी संपर्क करा ८६००८४४४५०
@pravinvarute5415
@pravinvarute5415 7 месяцев назад
कोल्हापूर मध्ये कोठे आहे शॉप
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 7 месяцев назад
अधिक माहितीसाठी संपर्क करा ८६००८४४४५०.
@s.s.jadhav2389
@s.s.jadhav2389 Год назад
माझी कालवड 12 मिहिण्याची झाली आहे तिला कुठले प्रॉडक्ट वापरले पाहिजे आणि दिवसाला किती वापरे पाहिजे.........
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
नमस्कार साहेब, तुमच्या कालवड साठी heifgro पावडर द्या कालवड संगोपन मधील शेवटच्या टप्प्यातील... 25 ग्रॅम दिवसातून एकदा अधिक माहिती साठी संपर्क करा 8600844450
@pradipkadam9731
@pradipkadam9731 Месяц назад
बोवी ग्रो पाहिजेल कोठे मिळेल...
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi Месяц назад
अधिक माहितीसाठी संपर्क करा ८६००८४४४५०
@rajeshdhage2800
@rajeshdhage2800 Год назад
Dr cha no dyea na
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
प्रिय सर, आपल्या अनमोल प्रतिक्रयेसाठी धन्यवाद. अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क +91-8600844450 साधू शकता. धन्यवाद ! Team Vetrina
@swapnilbankar3896
@swapnilbankar3896 Год назад
डाॅकटर चा नंबर द्या
@rajeshdhage2800
@rajeshdhage2800 Год назад
Contact kasa karava
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
प्रिय सर, आपल्या अनमोल प्रतिक्रयेसाठी धन्यवाद. अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क +91-8600844450 साधू शकता. धन्यवाद ! Team Vetrina
@dayanandgodase1921
@dayanandgodase1921 Год назад
Sir तीन महिन्यांपर्यंत फक्त दूध आणि बोविनो द्यायचा का पाणी आणि चारा नाही का please reply me
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
प्रिय सर, आपल्या अनमोल प्रतिक्रयेसाठी धन्यवाद. सविस्तर माहिती आणि प्रॉडक्ट वापरण्याची पद्धत समजून घेण्यासाठी आमच्याशी संपर्क +91-8600844450 करा कृपया. धन्यवाद. टीम वेट्रीना
@narsingbhosale5519
@narsingbhosale5519 2 года назад
म्हशीच्या वासरासाठी चालेल का
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 2 года назад
सर, कृपया आम्हाला +91-8600844450 या नंबर वर कॉल करा म्हणजे तुम्हाला नीट माहिती समजणे शक्य होईल.
@rajeshdhage2800
@rajeshdhage2800 Год назад
Vetzhon cha no कोणीही no उचलत नाही
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
प्रिय सर, सर दिलगिरीसाठी क्षमस्व, आमची ग्राहक सेवा सोमवार-शनिवार(Office Timing : 09.30 AM to 6.00 PM) सुरु असते आणि तुम्ही रविवारी फोन केल्याने तो आमच्यापर्यंत पोहोचू शकला नाही. तरी तुम्हाला आमची विनंती आहे कि दिलेल्या वेळेमध्ये कधीही फोन करा म्हणजे तुम्हाला असलेले प्रश्न किंवा माहिती मिळण्यास सोपे होईल. अधिक माहितीसाठी आमच्याशी या +91-8600844450 नंबरवर संपर्क करा. धन्यवाद ! Team Vetrina
@shankarchougule5877
@shankarchougule5877 2 года назад
सर कालवडीला बेस्ट काप चालू आहे पण पोट जास्त दिसत आहे काय करायला पाहिजे
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 2 года назад
प्रिय सर, तुम्ही सर्व गोष्टी नीट समजून घेऊन योग्य रीतीने प्रॉडक्ट वापरल्यास तुम्हाला अपेक्षित असणारा result मिळणार आणि यात काही शंका नाही. कृपया आम्हाला कॉल करून आधी नीट सगळ्या गोष्टी समजून घ्या मग तुम्हीच पहा अपेक्षित result. धन्यवाद, टीम वेट्रीना
@godxomkar9996
@godxomkar9996 Год назад
खायला कस द्यायचं दूध मदे टाकून पाजाच का
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
प्रिय सर, आपल्या अनमोल प्रतिक्रयेसाठी धन्यवाद. अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क +91-8600844450 साधू शकता. धन्यवाद ! Team Vetrina
@rajeshdhage2800
@rajeshdhage2800 Год назад
Contact hot nahi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
प्रिय सर, सर दिलगिरीसाठी क्षमस्व, आमची ग्राहक सेवा सोमवार-शनिवार(Office Timing : 09.30 AM to 6.00 PM) सुरु असते आणि तुम्ही रविवारी फोन केल्याने तो आमच्यापर्यंत पोहोचू शकला नाही. तरी तुम्हाला आमची विनंती आहे कि दिलेल्या वेळेमध्ये कधीही फोन करा म्हणजे तुम्हाला असलेले प्रश्न किंवा माहिती मिळण्यास सोपे होईल. अधिक माहितीसाठी आमच्याशी या +91-8600844450 नंबरवर संपर्क करा. धन्यवाद ! Team Vetrina
@altafmujawar7725
@altafmujawar7725 Год назад
माझी कालवड 9महीन्याची आहे काय टेटमैंट कराव लागेल
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
अधिक माहितीसाठी संपर्क करा ८६००८४४४५०.
@nandkumarpatil6081
@nandkumarpatil6081 2 года назад
सर कालवड 17महीनाची आहे दुध ग़थीची वाढ झाली नाही अजुन माजा वर याला नाही अजुन सर देऊ
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 2 года назад
अधिक माहितीसाठी संपर्क करा 8600844450
@googlebabaa5118
@googlebabaa5118 Год назад
Bestcalf kuthe bhetel....??
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
प्रिय सर, आमचे सर्व उत्पादने आपल्या जवळच्या शहरात किंवा तालुका ठिकाणी उपलब्ध आहेत. तिथे आमचे Vetzone नावाचे Outlet उपलब्ध असेल तिथून तुम्ही खरेदी करू शकता आणि जर तुम्हाला मिळत नसेल तर कृपया आम्हाला फोन( +91-8600844450) करा म्हणजे आम्ही तुम्हाला ते प्रॉडक्ट/उत्पादन मिळण्यासाठी मदत करू शकतो. धन्यवाद. टीम वेट्रीना.
@altafmujawar7725
@altafmujawar7725 Год назад
डाँक्टर चा नंबर पाठवा
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
अधिक माहितीसाठी संपर्क करा ८६००८४४४५०.
Далее
Smart Sigma Kid #funny #sigma #memes
00:26
Просмотров 2,7 млн
#dogs #funny #funnyanimals #pets #cat #cutebaby
1:00