फडणवीस साहेब आजही मुक्ताईनगर मध्ये ७५३ एल साठी एकरी ४ लाख द्येत आहे भूसंपादन असाच चालू आहे आणि तुमचे अधिकारी शेतकऱ्या शी साधी चर्चा सुधा करत नाही एवढं माज परस्पर उतारा सरकार नवे याचे परिणाम नक्की दिसतील
शेतकऱ्यांच्या हितासाठी योग्य भूमिका विवेचन केली. विज स्वतः खर्च करून घेतली ती रक्कम वजा न करता ती मागणी केली तर अधिक वीज बील व आधीच शेतकऱ्यांनी खर्च केल्यावर रक्कमेवर व्याजही लागले?
चौपट मोबदला देणार कुठून इतके पैसे राज्या चा तिजोरीत आहे का ? की घेणार परत आमचा कढून वाढीव tax ?? 18 कोटी प्रती एकर पर्यंत नगर् चा शेतकऱ्यांना चौपट मोबदला चेष्ठा चालीये का ?
हेच तर गुपीत आहे, कृषी मधल्या जाणत्या राजाच्या काळातच शेतकरी जास्त आत्महत्या करतात....हा जाणता राजा कृषी मंत्री असताना गरीब शेतकऱ्यांना सतावल्यामुळे तोडात चपराक खातो....