Тёмный
No video :(

विजयदुर्ग किल्ला- भाग १ | Vijaydurg Fort-Part 1| विजयदुर्ग किल्ल्याची माहिती |  

Marathi Factor
Подписаться 254
Просмотров 228
50% 1

विजयदुर्ग किंवा घेरिया हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक किल्ला आहे.
विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला एक जलदुर्ग आहे. सुमारे १७ एकर जागेत हा किल्ला पसरला आहे. या किल्ल्यास तीन तटबंदी आहेत. त्यास चिलखती तटबंदी असे म्हणतात. याच्या तीन बाजू पाण्याने घेरलेल्या आहेत.
विजयदुर्ग हा किल्ला ११ व्या शतकाच्या अखेरीस शिलाहार घराण्यातील राजा भोजने बांधला. पुढे तो बहामनी व नंतर आदिलशाहीच्या ताब्यात होता.टॅव्हेरनिअर याने इ.स. १६५०मध्ये या किल्ल्याला भेट दिली होती. तेव्हा त्याने त्याचे वर्णन 'विजापूरकरांचा अभेद्य किल्ला' असे करून ठेवले आहे.
विजयदुर्गला पूर्वेकडील जिब्राल्टर असेही म्हणत कारण हा एक अजिंक्य किल्ला होता.
चला तर मग विजयदुर्ग पाहूया

Опубликовано:

 

7 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 12   
@ashwinisalavi1676
@ashwinisalavi1676 Месяц назад
👌
@pradnyanaik5999
@pradnyanaik5999 7 дней назад
Nice video
@pradnyanaik5999
@pradnyanaik5999 7 дней назад
Khup chan mahitisangata
@pradnyanaik5999
@pradnyanaik5999 Месяц назад
Khup chan
@AmolJadhav-hk3rb
@AmolJadhav-hk3rb Месяц назад
खुप छान माहिती..
@sf0707
@sf0707 Месяц назад
Nice video....
@amolshelke1416
@amolshelke1416 Месяц назад
Lai bhari
@poonamsolanki7898
@poonamsolanki7898 Месяц назад
असेच तुम्ही दुर्ग भ्रमंती करत रहा आणि गडांचा इतिहास सर्वान पर्यंत पोहचवा हिच सदिच्छा 💐💐💐
@ervirendrapatil1097
@ervirendrapatil1097 Месяц назад
Lay bhari❤
@sanketpatil7889
@sanketpatil7889 Месяц назад
छान आहे किल्ला
@jayantpk
@jayantpk Месяц назад
Mast.. mahitipurn… mast Vishal… keep it up…
@Marathi_Factor_
@Marathi_Factor_ Месяц назад
धन्यवाद !!
Далее
Вы чего бл….🤣🤣🙏🏽🙏🏽🙏🏽
00:18