मराठी फॅक्टर मध्ये आपलं स्वागत आहे. या चॅनेल वर आपल्याला मराठी संस्कृती,इतिहास,गडकिल्ले,प्रवास वर्णन हे विषय दाखवतो.
या चॅनेलवर, आम्ही एक आकर्षक प्रवास सुरू करत आहोत त्यातून महाराष्टाच्या समृद्ध इतिहास सर्वांसमोर मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे , मोहक पर्यटन स्थळे, विविध संस्कृती आणि महाराष्टाच्या किल्ल्यांन बरोबरच आध्यात्मिक ठिकाणे सुद्धा दाखवण्याचा आमचा प्रयत्न असेल
या भव्य किल्ल्यांमागील कथा,त्यांच्यात असलेली रहस्ये आणि त्यांच्या अस्तित्वाला आकार देणाऱ्या घटनांचा उलगडा करत असताना आमच्यात सामील व्हा.
तुम्हाला मंत्रमुग्ध करणारी प्रवासी साहसं दाखवण्याचा आमचा प्रयत्न असेल.तुम्ही उत्सुक प्रवासी असाल किंवा तुमच्या पुढच्या प्रवासासाठी फक्त प्रेरणा शोधत असाल, तर आमचे चॅनल तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्हाला अविस्मरणीय अनुभवांची योजना करण्यात मदत करतील
मस्त विशाल सर.... ब्लॉग late पाहिला त्यामुळे प्रतिक्रिया द्यायला उशीर झाला. या आधीही वाजरागडाचे एक-दोन ब्लॉग्ज मी पाहिलेत पण सर तुम्ही जस दाखवला तो अप्रतिम होता... बाकी काळजी घ्या आणि आम्ही पण इच्छुक आहोत ट्रेक साठी जर तुम्ही घेऊन जाणार असाल तर...😅 काळजी घ्या आणि बिनधास्त फिरा...
खुप छान bro. .... वज्रगड चा ब्लॉग या आधी पण एक दोन पाहिलेत मी... पण त्यापेक्षा पण या ब्लॉग मध्ये खुप छान माहिती आणी दृश्य पाहायला मिळाली. .. great work brother. ... best of luck & be carefull...