Тёмный

विजयानंतर जयेश पाटील आणि सोन्या... 

Sandy N Yadav बैलगाडा शर्यत
Подписаться 78 тыс.
Просмотров 176 тыс.
50% 1

जयेश पाटील यांचा 'सोनारपाडा चा सोन्या' हिंदकेसरी बैल! या बैलाचे वय साधारण पणे 14 वर्षे इतके आहे.हा बैल मुंबईत बिनजोड शर्यत हुकमी एक्का मानला जातो .तसेच तो घाटावरच्या बैलगाड्या मध्ये अव्वल आहे..
सोन्याच्या कारकिर्दीचा आढावा घेऊया आणि त्याचा दिनक्रम कसा असतो ? खायला काय दिले जाते? कुठल्या शर्यत जिंकल्या आहेत. सर्व माहिती घेऊन सोनार पाडाचा 'सोन्या' या माहिती पटातून!
Jayesh Patil's 'Sonarpada's sonya ' Hindkesari bull! This bull is about 11 years old. This bull is considered to be the unrivaled race in Mumbai.
Let's take a look at sonya's career and how it works. What is fed? Which races have been won. Take all the information from Sonar Pada's 'Sonya' information board!
Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
👇👇👇👇👇👇👇
Facebook - / sandy.n.yadav
फेसबुक पेज- / sandy-n-yadav-fb-page-...
Instagram - ...
RU-vid- / @sandy_n_yadav
mail- Sandyadav24@gmail.com
what app-.8652149898
#बैलगाडा शर्यत status
#बैलगाडा शर्यत dj song
#बैलगाडा शर्यत महाराष्ट्र
#बैलगाडा शर्यत
#बैलगाडा शर्यत गाणी
#बैलगाडा शर्यत व्हिडीओ
#बैलगाडा शर्यत सातारा
#बैलगाडा शर्यत dj song status
#बैलगाडा शर्यत song
#बैलगाडा शर्यत 2021
#बैलगाडा शर्यत टेटस
#बैलगाडा शर्यत whatsapp status
#बैलगाडा शर्यत पुणे
#बैलगाडा शर्यत status dj
#racing bull
#racing bullet
#racing bullet bike
#racing bull lakshya
#racing bulls videos
#racing bulls for sale
#racing bullet train
#रेसिंग बुलेट
#racing bulldozer
#racing bullet game
#racing bulldog
#racing bull trailer
#racing bullet muffler
#bullock cart race
#bullock cart race accident
#bullock cart race in telugu
#bullock cart race in kannada
#bullock cart race in maharashtra
#bullock cart race video
#bullock cart race 2021
#bullock cart race in tamilnadu
#bullock cart race in punjab
#bullock cart race in andhra pradesh
#bullock cart race funny accident
#bullock cart race #chikmagalur
#bullock cart race in tamil
#bullock cart race palahalli
#bailgada sharyat song
#bailgada sharyat
#bailgada sharyat video
#bailgada sharyat status video
#bailgada sharyat dj song
#bailgada sharyat ringtone
#बैलगाडा शर्यत
#bailgada sharyat pune
#bailgada sharyat 2021
#bailgada sharyat chalisgaon song
#bailgada sharyat dakhva
#bailgada sharyat maharashtra
#bailgada sharyat video 2021
#bailgada sharyat gane
#bailanchi sharyat
#bailanchi sharyat dakhva
#bailanchi sharyat lava
#bailanchi sharyat video
#bailanchi sharyat dakua
#bailanchi sharyat song
bailanchi sharyat patwa
#bailanchi sharyat lagali
bailanchi sharyat gane
#bailanchi sharyat kya,
#bailanchi sharyat e
#bailanchi sharyat marathi
#bailanchi sharyat gani
#bailanchi sharyat dj gane

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 406   
@niranjantupare3810
@niranjantupare3810 7 месяцев назад
सँडी भाऊ तुम्ही करून दाखवलं मुंबई मध्ये जावून दोन्ही मालकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला🔥🔥💯💯
@omkarkamthe5066
@omkarkamthe5066 7 месяцев назад
👑
@63-hritikpatil40
@63-hritikpatil40 7 месяцев назад
💯
@nikhilbj1822
@nikhilbj1822 7 месяцев назад
Fayar bail konacha ahe.. to bail mast palto.. to bail ghetla pahije jayesh patilanni..😮
@jaypalekar3165
@jaypalekar3165 7 месяцев назад
सर्वप्रथम तुमचे खूप खूप धन्यवाद.कारण सोन्या, मथूर एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आणि हा योग ज्या दिवशी जुळून येणार तो दिवस शर्यत क्षेत्रातील सुवर्ण दिवस मानला जाईल 🎉🎉🎉
@SATYABHIRR-ir1ei
@SATYABHIRR-ir1ei 7 месяцев назад
भावा असं बोलल्याशिवाय चॅनेल चालतच नाही एक काम करणा त्यांना विचार ना बकासुर ची शर्यत बग आणि सांग म्हणून शेपूट चावलं कि नाही
@user-ok3bv6zv7t
@user-ok3bv6zv7t 7 месяцев назад
सोन्या आणि मथुर एकत्र आले त्या दिवशी डोळ्याचं पारणं पिटणार ❤❤❤❤
@SahilBhoir-ur6ez
@SahilBhoir-ur6ez 7 месяцев назад
To divas asel ka pratyek fan cha dolya madhi pani yeyil mathur premi ❤🥺
@balkrishnapatil7919
@balkrishnapatil7919 7 месяцев назад
💯💯💯💯
@user-bo6eo1gj7j
@user-bo6eo1gj7j 7 месяцев назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-weS1uICSOHY.htmlsi=lr05Lf-09wLYUKjA राहुल भाई हे गुंड निघाले...आम्ही आधी त्यांना मानत होतो.. त्यांच्याबरोबर येणारी 200 300 पोर ही गँग मधली पोर आहेत..... मानस दिसतात तशी नाहीयेत....
@rajendragharge6173
@rajendragharge6173 Месяц назад
Absuletly Right
@krishnasalunkhe8441
@krishnasalunkhe8441 7 месяцев назад
जयश पाटील आणि राहुल पाटील दोघांनी नामांकित मैदानात दोन्ही हिंदकेसरी आणि बिनजोड चे बादशहे आहेत. एक तरी फेरा टाकावा. बैल गाडी क्षेत्रात इतिहास घडेल.
@anantremje886
@anantremje886 7 месяцев назад
Greit. Mulakhat
@anantremje886
@anantremje886 7 месяцев назад
Sonyala. Kharcha. Mansasarkha. Sajato
@rajendragharge6173
@rajendragharge6173 Месяц назад
Right
@user-lm6xg6zq8f
@user-lm6xg6zq8f 7 месяцев назад
सँडी भाऊ खरंच तुमचा अभिमान वाटतो... तुम्ही राहुल दादा आणि जयेश शेठ ला एकत्र आणताय हे बघून.... खरंच ती दोन गाडा मालक एकत्र यायला पाहिजेत.... तुमच्या सारखी जर माणस असतील तर ती एकत्र 100% येणार..... धन्यवाद सँडी भाऊ
@Ba...9090
@Ba...9090 7 месяцев назад
Pn काल निंबाळकर bhadwa काल जास्त ch बोलत होता
@rajpatil1225
@rajpatil1225 7 месяцев назад
खूप youtubers बघितले पण मथूर आणि सोन्या एकत्र येईल असा प्रश्न कोणी विचारले नाही एकदम रोखठोक प्रश्न व्वा sandy भाऊ मानल तुला ❤🎉
@SharyatPremi1213
@SharyatPremi1213 7 месяцев назад
Kahi aahet changle jyanni ha prashn khup adhipasun vicharat aalet Pan samorun suddha tasa response bhetla pahije na Ikadche RU-vidr tevdhe hushar ahet ki ha prashn vicharnar pan response bhetla pahije RU-vid var takayla 🙏
@SharyatPremi1213
@SharyatPremi1213 7 месяцев назад
Baryach jananni vicharle Jashi uttar sandy la dili Tashi Tyanna kadhich bhetli nahit mhnun te kadhi post zal nahi Tula Kay vatt ikadchya RU-vidr lokanna ha prashn nasel padla ka??
@user-ok3bv6zv7t
@user-ok3bv6zv7t 7 месяцев назад
सोन्यानी काल आमची इज्जत राखली तीन पायावर पळाला वाघ आमचा उतार वयात इतक्या वेगाने पळतो सलाम याच्या मागे जयेश दादांची आणि कुटुंबाची मेहनत आहे ❤❤❤
@बैलगाडा_आपली_संस्कृती
आता मथुर VS सोन्या करण्या पेक्षा दोन वाघ एकत्र धावले तर खुप आनंद होईल. कारण दोघे ही महाराट्रातील बैलगाडी क्षेत्रातील कोहिनुर हिरे आहेत..SANDYA DADA TUMHICH जुळवून आणून दया हा पैरा एकत्र..❤❤😊
@mithunfadtare2199
@mithunfadtare2199 7 месяцев назад
मस्त मुलाखत... Sandy भाऊ... मथुर.. सोन्या... लवकरच बगायला भेटेल... ऐक. आनंदाचा दिवस होईल.. 💞💞💞🙏🙏
@User05742
@User05742 7 месяцев назад
ज्या दिवशी सोन्या आणि मथूर एकत्र येतील त्या दिवशी बैलगाडी शर्यत क्षेत्राला पुनर्जन्म मिळेत आणि तो दिवस या क्षेत्रातील एक सोनेरी दिवस आसेल आणि या सोनेरी दिवसाचे खरे भागीदार sandy sir तुम्ही असाल.❤😊 तुमचे देखील मनापासून आभार ..ज्या शक्य न होणाऱ्या गोष्टी तुम्ही आगदी सहज पणे शक्य करून दाखवता.बैलगाडीत क्षेत्रात तुमच्या सारख्या व्यक्तींची खूप गरज आहे.😊
@akshaydevgirikar7017
@akshaydevgirikar7017 7 месяцев назад
धन्यवाद भाऊ लवकरच हि जोडी पळावी हिच महादेवा चरणी प्रार्थना
@sourabhtambe1710
@sourabhtambe1710 7 месяцев назад
Sandi भाऊ तुम्ही बोलताय की कधी जीवनात नाराज असाल तर सोन्या शेजारी उभे रहा possitive energy येते ते खरं असेल पण sandi भाऊ मी 2 ते 3 वर्षे झाले पूर्ण नाराज आहे त्याला उपाय एकच आहे फक्त सोन्याचा स्टेटस रोज उठायचं आणि सोन्याचा स्टेटस ठेवायचा आणि आनंदी रहायचं बस एवढंच माझ्यासाठी तर देवच आहे कायम काळजात मोठा-सोन्या.....😊❤
@pandurangkhade7600
@pandurangkhade7600 7 месяцев назад
Same to same 😂❤
@sourabhtambe1710
@sourabhtambe1710 7 месяцев назад
Sandi-भाऊ म्हणलं की विषयचं खतरनाक असतोय.....😊❤
@user-ud1fc5hw9n
@user-ud1fc5hw9n 7 месяцев назад
❤️दिलदार मनांचा राजा मानुस जयेश शेट पाटील 5050 सोन्या आणि 1001 मथुर लवकरच दिसणार महाराष्ट्र ची A1 jodi ❤️
@ravan__1
@ravan__1 7 месяцев назад
ज्या माय माऊलीने सोन्याची देखभाल केली सोन्यावर मायेचा हात फिरवला त्या माऊलीचे आभार मानतो.🙏 एक सोन्या प्रेमी❤
@yashpawar1741
@yashpawar1741 7 месяцев назад
🎉🎉
@vijayingale54
@vijayingale54 7 месяцев назад
❤️❤️❤️
@pandurangkhade7600
@pandurangkhade7600 7 месяцев назад
ना भूतो ना भविष्य ती.असा देखणा. सर्व गुण संपन्न असा चतुर्थ हिंदकेसरी मोठा सोन्या बैल होणे नाही.सलाम त्या त्याच्या सर्व टीम support ल. माझी स्वतः ची ही बैल आहेत.त्यांवर्ती जितकं प्रेम आहे, तितकच ह्या .white Gold वरती पण आहे. लव यू बैलगाडा शर्यत सेलिब्रिटी उपाध्यक्ष. एक नाशिक कर सोन्या बैल प्रेमी.नशीब आम्हाला आमच्या काळात sonya सारखा सोन्या पळताना दिसतोय.जस की आमचं नशीब नव्हते की आम्ही,अध्यक्ष स्पीड किंग मोठा लक्षा पळताना नाही पाहू शकलो.😢 💪👑🌍💎🔥
@NRR344
@NRR344 7 месяцев назад
शेठ लोकांची बैल का पळतात ते बघा,,, लय कष्ट असते भाऊ❤❤❤सोन्या जेव्हा पासून मैदानात नाही ना तेव्हा पासून मैदान बघायला मजा नाही😢
@sandipsathe583
@sandipsathe583 7 месяцев назад
खरच आपल नशीब आहे आपण सोन्याला पळताना बघतोय सँडी भाऊ काल खुप शोदल मैदांनात भेटला नाय राव रोखठोक मुलाखत सँडी भाऊ
@santoshssssss0222
@santoshssssss0222 7 месяцев назад
खरचं जयश शेट एकदा मथुर आणी सोन्या एकत्र पळवा नाद खुळा गाडी पळेल भारी वाटलं ऐकून एक मथुर प्रेमी....1001❤
@balkrishnapatil7919
@balkrishnapatil7919 7 месяцев назад
बरोबर💯💯💯
@user-lj5zx1fp9l
@user-lj5zx1fp9l 7 месяцев назад
खूपच छान मुलाखत!.. अतिशय कठीण प्रश्न विचारले आहेत पण जयेश सेठ ने देखील अतिशय दिलं खुलास उत्तरे दिलीत.त्यात वहिनींची मुलाखत देखील घेतली छान.
@nitinpatil1206
@nitinpatil1206 7 месяцев назад
सोन्या❤5050❤ वाघा तूला बघूनच मन समाधान होत कायम सोबत तूझ्यासाठी ❤✌️
@manishkirpan4689
@manishkirpan4689 7 месяцев назад
सँडी भाऊ दोन्ही मालकानं कडून तुम्ही कन्फर्म करून घेतले की मथूर आणि सोन्या सोबत पळणार का आणि दोघांनी होकार सुद्धा दिलाय आता फक्त मथूर आणि सोन्याला तुम्ही सोबत अना आणि बिनजोड मध्ये 1 फेरा का होइना ते टाका तो 1 बैलगाडा क्षेत्रातील सुवर्ण क्षण असणार ❤️
@SandyDurge9872
@SandyDurge9872 7 месяцев назад
💯
@gauravnarkar2982
@gauravnarkar2982 7 месяцев назад
खरंच जर कोणी बैलगाडा शर्यतीला चांगले वळण लावत असेल तर सँडी भाऊ 🙏🏻, एकदा भटक्या गाईचं वासरू हरवलं होत सँडी भाऊ च्या विडिओ मुळे भेटलं 🙏🏻 आज प्रत्येकाची इच्छा आहे सोन्या मथुर एकत्र पळाले पाहिजे ❤️ स्वतः कैलासपाती शिवशंकराची इच्छा आहे ❤️ हर हर महादेव ❤️ महादेवाचे नंदी ❤️मथुर सोन्या ❤️
@pravinkamerkar2372
@pravinkamerkar2372 7 месяцев назад
सँडी भाऊ दादाना विचारा की बकासुर बरोबर कधी दिसेल पळताना कारण पुसेगाव ची शर्यत आणि मुंबई ला झालेली binjod तो शन अजुन सर्वांचा लक्षात आहे तर कधी पळणार ते विचारा
@aniketsawant4938
@aniketsawant4938 7 месяцев назад
मला खूप आनंद झाला अक्षरशा अंगावर काटा आला ऐकून एकत्र पलनार🎉🎉🎉🎉
@sahilraut1103
@sahilraut1103 7 месяцев назад
आतुरता त्या क्षणाची मोठ्या सोन्या ५०५० आणि मथुर एकत्र येण्याची ❤🎉
@bharatkesrimathur
@bharatkesrimathur 7 месяцев назад
Kharch jayesh sheth tumhi aj khup chan mulkht dili 1 mathur premi 😊🥰
@rohitpatil3176
@rohitpatil3176 7 месяцев назад
खर बैल गाड्या न मध्ये सर्वाना एकत्र आणणार व्यक्ती म्हणजे Sandy bhau खंरच मानल भाऊ तुम्हाला
@Rahul_Dada_Patil_001
@Rahul_Dada_Patil_001 7 месяцев назад
जयेश दादा तुम्ही मथुर आणि सोन्या एकत्र येणार हे तुमच्या तोंडात यायकुन खुप छान वाटले ❤❤❤
@user-fz7fk2eg1p
@user-fz7fk2eg1p 7 месяцев назад
Sandy भाऊ लवकर प्रयत्न करा सोन्या आणी मथुर एकत्र पळवण्यासाठी एक फेरा तरी झाला पाहिजे ❤
@Mr_dip_1001
@Mr_dip_1001 7 месяцев назад
Purn video bagayala khup maja yete karan sandy bhaun sarkhe prshn konach nahi vicharu shakat koanala 😘😘😘❤❤❤
@rahulchavan3922
@rahulchavan3922 7 месяцев назад
सोन्या & मथूर जेव्हा पळेल तेव्हा ईतिहास घडेल....❤
@jayjawan710
@jayjawan710 7 месяцев назад
आता वेध फक्त मथुर सोन्याला एकत्र पाहण्याची..❤❤
@sachinsawant5064
@sachinsawant5064 7 месяцев назад
सोन्या ला नुसतं बघितलं तरी मन प्रसन्न होतं असा आहे सोन्या काल तो जिंकला तेव्हा जयेश शेठ ला जेवढा आनंद झाला तसाच आनंद सगळ्यांना झाला होता खरंच किंग आहे सोन्या ❤❤
@jeetjagtap6050
@jeetjagtap6050 7 месяцев назад
Mathur ani sonya asa speed laglanar gadila kii jasa nahavicha vajir ani motha lakshya chya gadila speed lagl hota tsa ani sandy bhau he tumhich ghadvu shakta ❤❤❤❤❤
@prashant__1997
@prashant__1997 7 месяцев назад
मुंबईच्या यूट्युबर ना जमल नाही ते सँडी भाऊ नी करून दाखवल मथुर+सोन्या = नुसता धुराळा अख्खा महाराष्ट्र खुश सोनेरी दिवस ✌️🔥
@SharyatPremi1213
@SharyatPremi1213 7 месяцев назад
Kahi aahet changle jyanni ha prashn khup adhipasun vicharat aalet Pan samorun suddha tasa response bhetla pahije na Ikadche RU-vidr tevdhe hushar ahet ki ha prashn vicharnar pan response bhetla pahije RU-vid var takayla 🙏
@SamirGaikar-be7td
@SamirGaikar-be7td 7 месяцев назад
Thank you sandy dada tume Je kel te konla hon navta ❤
@minakshinavsare3587
@minakshinavsare3587 7 месяцев назад
पाटील मी जर नाराज किंवा टेंशन मधे असेल तर मी सोन्याच्या व्हिडिओ पहात बसतो नंतर मन प्रसन्न होते ❤❤❤माझा फक्त सोन्या
@user-gb7yx5wm4n
@user-gb7yx5wm4n 7 месяцев назад
अखंड भारतातील बैलगाडी क्षेत्रातील टॉप चे youtuber,, तुमच्यामुळे भाऊ हे दोन मालक एकत्र येतील हि अपेक्षा आज खरच पूर्ण होईल असं खात्री वाटायला लागलंय
@RohitThombare_6300
@RohitThombare_6300 7 месяцев назад
मुंबई च्या you tuber ला जे जमलं नाही ते sandy भाऊंनी करून दाखवलं..💯
@user-gg5zc8cz5o
@user-gg5zc8cz5o 7 месяцев назад
Amchi youtuber pora . Sharyt jinklavr patrkar parishad ashi dhavat jaun mulakhat ghetat . Ani motha dhamakha chota dhamakha ashi balish chale krtat
@patu0211
@patu0211 7 месяцев назад
​@@user-gg5zc8cz5oog bollas bhaus 🤣🤣🤣
@Bailpremi001
@Bailpremi001 7 месяцев назад
मुंबई च्या youtuber ला हा प्रश्न विचारुन तरी देईल का जयेश पाटील त्यांना परत तिकडे जाणं होणार नाही😂😂 आमचे मालक पण आमच्या पोरांसोबत नाहीत हे नक्की💯
@SharyatPremi1213
@SharyatPremi1213 7 месяцев назад
@@user-gg5zc8cz5o Kahi aahet changle jyanni ha prashn khup adhipasun vicharat aalet Pan samorun suddha tasa response bhetla pahije na Ikadche RU-vidr tevdhe hushar ahet ki ha prashn vicharnar pan response bhetla pahije RU-vid var takayla 🙏
@prathameshchavan2935
@prathameshchavan2935 7 месяцев назад
Sandy Bhau Mhanjee vishay hard ahee… Marhur & Sonya la Sandy bhau ch yekatra annu shaktat 💯💯
@parasmhatre856
@parasmhatre856 7 месяцев назад
सोन्या मथुर लवकरच एकत्र पळणार❤️🥳 ..धन्यवाद सॅण्डी सर🙏
@sagarmane4771
@sagarmane4771 7 месяцев назад
दादा खूप छान मुलाखत❤❤
@amitpawar6236
@amitpawar6236 7 месяцев назад
आतुरता सोन्या आणि मथुर एकत्र पळण्याची❤👑
@user-ls3xn5mh9p
@user-ls3xn5mh9p 7 месяцев назад
निंबाळकर सर याचा सुंदर आणि बावऱ्या पळावा तीन फेऱ्या साठी घाटावर
@sunilgaikar5968
@sunilgaikar5968 7 месяцев назад
Salute aahe Sandy bhavu tumhala kasha mule bolalo tumhi samjun ja ❤
@user-is3lr6sw2o
@user-is3lr6sw2o 7 месяцев назад
Greatest of all time..... ❤️💯
@prashant__1997
@prashant__1997 7 месяцев назад
मथुर सोन्या एकदा सोबत पळवाच खुप इच्छा आहे आणि तो दिवस बैलगाडी क्षेत्रातला सुवर्ण दिवस असेल लवकर पळवा सोन्या दिवसेंदिवस वय होत चालले आहे संदीप भाऊ काही करा एकदा पैरा करा हे काम फक्त तुम्हीच करू शकता
@63-hritikpatil40
@63-hritikpatil40 7 месяцев назад
Manla bhai sandy yadav tumhala Sonya & mathur ❤️🫡
@user-ok3bv6zv7t
@user-ok3bv6zv7t 7 месяцев назад
खुप छान काम केला भाऊ एकदाचा दोन्ही वाघ एकत्र करा म्हणजे लय भारी होईल
@NishaSonawane-ex3lb
@NishaSonawane-ex3lb 7 месяцев назад
Sabdy bhau dhanyawad tumch ani khrch saglyanchi iccha ahe sonya mathur ani mathur ani bakasur he ektr palale pahijet ha khel ahe hya madhe virodh karun chalat nahi lawkarch saglyanchi iccha purn hoila pahijet bas
@o30335
@o30335 7 месяцев назад
मोठा सोन्या ❤
@MachindraWaghole_Official
@MachindraWaghole_Official 7 месяцев назад
सँडीभाऊ फिटनेसवर चांगल लक्ष दिलय ढेर कमी केली छान दिसताय.
@pawansutar4686
@pawansutar4686 7 месяцев назад
1 no Sandy bhau ❤❤ ajj tumala manal kharach.. Great RU-vidr .. ❤❤❤❤ Greatest of all Time.. 5050 Mota Sonya king
@pravinshinde_7392
@pravinshinde_7392 7 месяцев назад
एकच नंबर मुलाखत
@akshaydesai6899
@akshaydesai6899 7 месяцев назад
14:18 मनाला भरी वाटल की जयेश शेठ पाटील यांच्या तोंडातून हे शब्द निघाले ❤
@SAMEERPATILVLOG
@SAMEERPATILVLOG 7 месяцев назад
Sandy bhau I love u 🤩 aaj tumchya mul aata sonya aani mathur ektra palnar 💪😘
@AbhiKoli-zr2yg
@AbhiKoli-zr2yg 7 месяцев назад
सँडी भाऊ चे मानावे तेवढे आभार कमी ❤️‍🔥👐🥹🙏🙏
@omkarkamthe5066
@omkarkamthe5066 7 месяцев назад
कोनालाच जे जमल नाही ते स‌ंडी भाउ ने केल💝💞💖👑👑👑
@SharyatPremi1213
@SharyatPremi1213 7 месяцев назад
Kahi aahet changle jyanni ha prashn khup adhipasun vicharat aalet Pan samorun suddha tasa response bhetla pahije na Ikadche RU-vidr tevdhe hushar ahet ki ha prashn vicharnar pan response bhetla pahije RU-vid var takayla 🙏
@KS12364
@KS12364 7 месяцев назад
बरोबर बोललात तुम्ही आपले yutubers ​आहेत ज्यांनी मनापासून हे प्रयत्न केलेले pn tyana pahije तसा रिस्पॉन्स नव्हता भेटला त्यामुळे आपण त्यांना काही बोलण्याआधी हजार वेळा विचार करायला हवा प्रत्येक youtubers ha comment vachat असतो त्यामुळे ह्या गोष्टी कुठे तरी त्यांचा मनाला लागत असतात ते आपल्यासाठी येवढी मेहनत घेत असून pn आपण त्यांचं मन दुखेल असं बोलणं चुकीचं आहे@@SharyatPremi1213
@pawansutar4686
@pawansutar4686 7 месяцев назад
Sandy bhau Sonya chi mulakhat tumi khup Avadine gheta❤❤ Mota Sonya 5050
@sachinsawant5064
@sachinsawant5064 7 месяцев назад
सोन्या आणि मथूर अखंड शर्यत प्रेमीं चा जीव आहेत ज्या दिवशी सोन्या आणि मथूर एकत्र पळतील तो दिवस बैलगाडा शर्यत क्षेत्रातला सोनेरी दिवस असेल ❤❤ खुप छान मुलाखत घेतली सॅन्डी भाऊ एक नंबर
@Wanderer20011
@Wanderer20011 7 месяцев назад
आज जयेश पाटील यांनी मन जिंकल या मुलाखती मधून
@Badboy-sp2xt
@Badboy-sp2xt 7 месяцев назад
Sandy bhau तुमचं काम खरचं खुप चांगल आहे
@nitishsawant3908
@nitishsawant3908 7 месяцев назад
खूप छान संडी भाऊ सोण्या आणि माथूर एकत्र पलाऊ हमुद्दा खूप छान होता
@sunilnikam6485
@sunilnikam6485 7 месяцев назад
Sandy bhau chota Sonya chi mulakhat ghya ❤🙏🏻🙏🏻
@ajjubhay8283
@ajjubhay8283 7 месяцев назад
शब्द कमी आहे Sandy bhau tujha sathi mathur Ani Sonya cha vishay clear kela❤❤❤❤
@AnilPatil-qc9sx
@AnilPatil-qc9sx 7 месяцев назад
Sonya 5050 अभिनंदन,,एक नाद बैल गाड़ी शयर्त,,,, जय महाराष्ट्र
@Swapnil-el8yg
@Swapnil-el8yg 7 месяцев назад
सर्वात भारी मुलाखत
@sumitpanchal6866
@sumitpanchal6866 7 месяцев назад
मथुर आणि मोठा सोन्या पळवा एकदा...😍
@user-ok3bv6zv7t
@user-ok3bv6zv7t 7 месяцев назад
सॅंडी भाऊ आमच्या ठाणे जिल्ह्यातील मुरबाड कर्जत रोडवर म्हसा म्हणून गाव आहे तिथे महाराष्ट्र मधील सर्वात मोठी यात्रा भरली आहे जर तुम्हाला कव्हर करता आली तर भारी होईल 25 तारखेला चालू झाली आहे 05 तारखे पर्यंत राहील
@Gokulrane31.
@Gokulrane31. 7 месяцев назад
💯
@KAUSTUBH8118
@KAUSTUBH8118 7 месяцев назад
जाऊदे मी काय बोलतो भांडण सगळे सोडून द्या आणि एकत्र या हा नाद खूप भारी होईल आणि मोठा धमाका करा #मथुर 1001 आणि #सोन्या 5050 🔥❤️‍🩹
@ganeshkangude3245
@ganeshkangude3245 7 месяцев назад
Sandy bhau tumhi kharach great ahat rav 💯doghe pn lavkarch palnar 🎉🎉te pn ektr ❤❤❤
@deepakchikane9497
@deepakchikane9497 7 месяцев назад
हे एकच माणूस करू शकतो sandy सर करू शकतात बैल एकत्र करणारा माणूस आहे
@ketanganeshkar2689
@ketanganeshkar2689 7 месяцев назад
बैल तीन पायावर पळाला...सोन्या👑
@saurabh4377
@saurabh4377 7 месяцев назад
या हिशोबाने मग निशाण बैल हवेत अंतराळीच पळत असेल ना भावा ? 😂🤣
@akshaydesai6899
@akshaydesai6899 7 месяцев назад
निशाण तर 3 पायात मोडला आहे त्याने कसा संघर्ष केला आसेल​@@saurabh4377
@MahavirKare
@MahavirKare 7 месяцев назад
Sonya ani mathur ektra yayla pahije ❤❤❤
@maheshchilap574
@maheshchilap574 6 месяцев назад
Great शेतकरी राजा जय जवान जय किसान
@Patil000kdgdjsi
@Patil000kdgdjsi 7 месяцев назад
Aata mathur vs sonya sharyat nay jhali pahije Fakt fera jhala tari bas❤
@viralbites5050
@viralbites5050 7 месяцев назад
Great मुलाखत sandy भाई, salute
@rushikeshdalavi1919
@rushikeshdalavi1919 7 месяцев назад
माझा देव मोठा सोन्या❤Love you so much
@manojgosavi7744
@manojgosavi7744 7 месяцев назад
आपला आवडता बैल मोठां सोन्या 5050 आणि तितकच आवडत वेत्किमहत्व जेयश भाई पाटील
@Omkar_16999
@Omkar_16999 7 месяцев назад
dhamaka jaudya aata fakt sonya aani mathur la ektr aana hach aamchyasathi saglyat motha dhamaka asel❤️❤️
@amitshisave
@amitshisave 7 месяцев назад
सँडी भाऊ प्रथमता तुम्हाला धन्यवाद 🙏 तुम्ही आम्हा बैलगाडा प्रेमींच्या मनातलं प्रश्न मथुर व सोन्या बद्दल जयेश दादांना विचारलं सँडी भाऊ येत्या 31 जानेवारीला उसाटने अड्डा (अंबरनाथ )येथे भव्य बैलगाडा महोत्सव सुरू होत आहे, त्या महोत्सव मध्ये बैलगाडा शर्यत ,कुस्ती, व इतर मातीशी निगडित खेळ होणार आहेत तर 31 तारखेच्या मुहूर्तावर बैलगाडा भव्य दिव्य महोत्सव मध्ये आपण आपल्या मथुर १००१आणि सोन्या५०५० ला एकत्र हानुया आणि हे शुभकार्य सैंडी भाऊ फक्त तुम्ही आणि तुम्हीच घडवून आणू शकता जय श्रीराम 🚩 🔱जय महाकाल 🔱 मी एक मथुर❤ मेहबूब ❤सोन्या❤ भारत❤ प्रेमी(अंबरनाथ)
@sheshrathod7674
@sheshrathod7674 7 месяцев назад
Bhau Thanks 🙏
@rohitthorat5880
@rohitthorat5880 7 месяцев назад
दुसऱ्याची गाय आली तर सोन्या भरून देणार का जयेश दादांना विचारा आम्हाला पण सोन्या होण्याची अपेक्षा आहे सोन्या म्हणजे वाईट गोल्ड सोनं आहे
@vrauitbuhjaav2622
@vrauitbuhjaav2622 7 месяцев назад
सोन्याची पैदास सध्या धुमाकूळ घालतोय किंग फाझीलराव
@manojgotarne877
@manojgotarne877 7 месяцев назад
बैलगाडा शर्यतीतील सर्वोतम मोठा सोन्या....5050
@scarFACEwolf
@scarFACEwolf 7 месяцев назад
सोन्या ५०५०+ बकासुर६३००+ मथुर १००१ ♥️
@user-cs6hw3ns3f
@user-cs6hw3ns3f 7 месяцев назад
बरोबर बोललास तुम्हीं शेट इंजेक्शन किंवा गोल्यादवा किंवा दारू पाजुन बैल पलवनारे त्यांना देव माफ करनार नाही शेवटी महादेवाचे नंदी आहे ❤❤
@gauravnarkar2982
@gauravnarkar2982 7 месяцев назад
सोन्या मथुर एकत्र पळताना बघायला महादेव पण येतील ❤️❤️❤️❤️
@Insta_bikinis
@Insta_bikinis 7 месяцев назад
Khup chan ❤❤
@ravan__1
@ravan__1 7 месяцев назад
मथुर मोठा सोन्या ही गाडी पळावी अशी माझी पण इच्छा होती पण माझ्या माहिती नुसार मोठा सोन्या मथुर कधीच एकत्र पळणार नाहीत.
@jeetjagtap6050
@jeetjagtap6050 7 месяцев назад
Palnar bhava lihun ghe 100%
@Patil000kdgdjsi
@Patil000kdgdjsi 7 месяцев назад
Ha barobar bolla❤
@rohanjadhav5452
@rohanjadhav5452 7 месяцев назад
Palnar 101% nkki
@abhijadhav2451
@abhijadhav2451 7 месяцев назад
BAROBAR AHE BHAVA 😢
@akshaymogarkar3552
@akshaymogarkar3552 7 месяцев назад
Tula jayesh patil ne kiva Rahul patil ne call Karun sangitla aahe ka …. Aare doni malak ready aahet dogahni positive reply dila aahe tar Tula negative reply deychi kahi garaz aahe ka …. Pehle che video bagh kiti vegla vichar hota ani sadhya che video bagh 2ni malak ne Mathur ani Sonya sathi changle positive vichar mandle aahet tyacha peksha ajun mothi baat kay asnar..
@sanketg1909
@sanketg1909 7 месяцев назад
Khup moth kam kele sandy bhau tumi❤
@kingofneral
@kingofneral 7 месяцев назад
Greatest Off all time Legend Hall of Fame Mr Sonya 5050👑👑
@animal_lover0071
@animal_lover0071 7 месяцев назад
Pay uchlun dhartoy magcha😢❤💯
@vinayakpatil8155
@vinayakpatil8155 7 месяцев назад
बकासुर आणि सोन्या किंग ऑफ महाराष्ट्र ❤❤
@sanjaypatil0784
@sanjaypatil0784 7 месяцев назад
मी मोठा सोन्याचा खूप मोठा फॅन आहे जयेश दादा एकदा प्लिज मथूर बरोबर फेरा टाका....... please
@bailgada143
@bailgada143 7 месяцев назад
Sandy bhau tumche khup khup aabhari ahe🙏tumcha mule sonya mathur ektr yetil nkkich💯
@rahul21345rnns
@rahul21345rnns 7 месяцев назад
मेहबूब आणि बकासूर आधी एकदा पळाले होते, आता सोन्या+मथूर vs बकासूर+मेहबूब मैत्रीपूर्ण लढत बघायला मिळावी हीच अपेक्षा
@dinkarbhuvad5376
@dinkarbhuvad5376 7 месяцев назад
सोन्या जान आहे आपली❤
@sarveshjadhav6205
@sarveshjadhav6205 7 месяцев назад
मथुर 1001 आणि सोन्या 5050 एकत्र आले पाहिजे..🔥🔥
@kingdoms713
@kingdoms713 Месяц назад
या बैलाची शिंगे खूप विशिष्ट आहेत
@rahulchavan3922
@rahulchavan3922 7 месяцев назад
Khup chaan sandy bhai....verry nice
Далее
Modus males sekolah
00:14
Просмотров 11 млн
Новый хит Люси Чеботиной 😍
00:33
Ong Bak | Fight Club Scene
15:05
Просмотров 72 млн
Modus males sekolah
00:14
Просмотров 11 млн