Тёмный
No video :(

विठ्ठलाच्या कानातिल माश्याचं रहस्य | Why is Shri Vitthal wearing fish in his ears? Pandharpur 

Marathi motivation and history.
Подписаться 279 тыс.
Просмотров 758 тыс.
50% 1

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.
या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.
विठ्ठलाच्या कानात माश्यांची कुंडले का आहेत?
Why is Shri Vitthal wearing fish (Makara Kundala) in his ears?
चंद्रकोर आणि गळ्याभोवती सर्पाचा विळखा घालून शांत चित्ताने ध्यानस्थ बसलेला शंकर आपण नेहमी बघतो. शेषशायी विष्णू असेल किंवा बासरी घेऊन उभा असणारा श्रीकृष्ण असेल, यातला प्रत्येक देवाची मूर्ती बघून हे असं का हे तसं का असे प्रश्न आपलयाला पडत असतात. असचं एक दैवत म्हणजे पंढरपूरचा विठ्ठल. वारकरी संप्रदायाचं किंवा भागवत धर्माचं प्रमुख मानल्या जाणाऱ्या या विठ्ठलाच्या कानात मासे का आहेत , असा प्रश्न तुम्हालाही कधीनाकधी पडला असेलच. होय ना. यामागे एक सामाजिक अर्थ आहे तर दुसरा अध्यात्मिक. ते कोणते हेच याच विषयावर आपण या व्हिडिओतून आपण आज याच बोलणार आहोत.
#vitthalhistory
#sriharivithal
#विठ्ठलाच्याकानातमासेकाआहेत
#vitthal
#panduranga
#vithoba
#vithal
#vithalear
#vithala
#pandharpur
#varkari
#marathimotivationandhistory
#wari
#pandharpur
#pandurang
#palkhisohla
#vitthalacha_abhang
#vitthalrukminiश्री_विठ्ठल
#vitthalache
#vitthalrukminidarshan
#vithoba
#vithumauli
#vithu_mauli
#pandharichivari
#pandharpurwari
vishnupad mandir pandharpur | sant janabai mandir | birds of vishupad | sulache pani katha | gopalura pandharpur | gopalpur pandharpur | janabaicha sansar | janabaiche jate | bhaktnivas pandharpur |
Pandharpur wari 2024
pandharichi wari 2024
pandharichi vari 2024
राम कृष्ण हरी माऊली
---------------------------------------------------------------------------
✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ marathibusiness25@gmail.com
तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.
➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्‍या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.
➤ Disclaimer ☛ The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise.

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 955   
Далее
ПРОСТИ МЕНЯ, АСХАБ ТАМАЕВ
32:44
Просмотров 1,8 млн