Тёмный
No video :(

विठ्ठल कांगणे सरांच दणदणीत कडकं भाषण 🤣एकदा🤣 नक्की पहा😂  

Viral 247
Подписаться 32 тыс.
Просмотров 853 тыс.
50% 1

Mpsc study point आमच्या या RU-vid channel ला subscribe करायला विसरू नका धन्यवाद 🙏🙏
#vitthalkanganesir,
#vitthalkanganesircomedy,
#vitthalkanganesirlive,
#vitthalkanganecomedy,
#vitthalkanganesircomedyvideo,
#vitthalkanganesirstatus,
#vitthalkanganestatus,
#vitthalkanganesirpolicebharti,
#vitthalkanganedinvishesh,
#vitthalkanganefunnyvideo,
#vishalkanganesirsscgd,
#vitthalkangnesirgrampanchayat,
#vitthalkangnesirgk,
#vitthalkangnesirgeography,
#vitthalkangnesirganit,
#vitthalkanganeipl,
#vitthalkanganesiripl,
#vitthalkanganesirkranti,
#vitthalkanganelive,
#vitthalkanganesirlecture,
#vitthalkanganemotivationalvideo,
#vitthalkanganesirmarathi,
#pravitthalkanganesir,
#profvitthalkangane,
#provitthalkangane,
#vitthalkanganeviralvideo
#vitthalkangnesir,
#vitthalkangnesircomedy,
#vitthalkangnesirlive,
#vitthalkangnesircomedystatus,
#vitthalkangnesircomedyvideo,
#vitthalkangnesirliveclasstoday,
#vitthalkangnesirmaths,
#vitthalkangnesirstatus,
#vitthalkangnesirachanakzalelabadal,
#vitthalkangnesirsarvashikshaabhiyan,
#vitthalkangnesirpolicebharti,
#vitthalkangnesirjaybhim,
#vitthalkangnecomedy,
#vitthalkangnesircomedypencil,
vitthalkangnesircomedyipl,
#vitthalkangnesirclasses,
#vitthalkangnesirpimprichinchwad,
#vitthalkangnesirdialogue,
#vitthalkangnesirdinvishesh,
#vitthalkangnesirfunnyvideo,
#vitthalkangnesirstatus,
#vitthalkangnesirachanakzalelabadal,
#vitthalkangnesirsarvashikshaabhiyan,
#vitthalkangnesirpolicebharti,
#vitthalkangnesirjaybhim,
#vitthalkangnecomedy,
#vitthalkangnesircomedypencil,
#vitthalkangnesircomedyipl,
#vitthalkangnesirclasses,
#vitthalkangnesirpimprichinchwad,
#vitthalkangnesirdialogue,
#vitthalkangnesirdinvishesh,
#vitthalkangnesirfunnyvideo,
#vitthalkangnesirgrampanchayat,
#vitthalkangnesirgk,
#vitthalkangnesirgeography,
#vitthalkangnesirganit,
#vitthalkangnesirmarathi,
#vitthalkangnesirnewvideo,
#vitthalkangnesirparbhani
#pravitthalkangnesir,
#vitthalkangnesirrajyaghatna
#vitthalkangnesirtalathi,
#vitthalkangnesirviralvideo,
#vitthalkangnesirvideo,
#maharashtrachihasyjatra
#Marathicomedy
#chalahavayeudya
#marathistundip
#chaltabolta
#funny
#comedy
Thanks for watching videos 🙏🙏

Опубликовано:

 

29 апр 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 309   
@balajipandavpatil8810
@balajipandavpatil8810 Месяц назад
धन्य ती विद्या धन्य ते परिश्रम, परोपकार हिच ईश्वर सेवा
@user-rd6pz2fv8p
@user-rd6pz2fv8p 8 месяцев назад
सर आईचं नाव घेतलं पाच सहा वेळेस हे वाक्य खूप आवडलं सर सर तुमचा हात कोणी धरू शकत नाही
@laxmanphapale7450
@laxmanphapale7450 Год назад
सर तुह्मी खूप छान काम करतायत.सर तुमच्या बोलण्यातून जाणवतेय तुह्मी खूप कष्टातून पुढे आलात.तुमच्यासारख्या शिक्षकाची आज खूप मोठी गरज आहे.सलाम तुमच्या कार्याला.
@mahadeoilag5912
@mahadeoilag5912 10 месяцев назад
धन्यवाद सर , आजच्या काळात विद्यार्थ्यांसोबत सर्वांनाच तुमच्या मार्गदर्शणाची गरज आहे . व तुम्ही ते निस्वार्थीपणे करत आहात .
@shubhamkanhore2839
@shubhamkanhore2839 Год назад
True words 💯😊🤝 कोणालाही है शब्द बोलता येत नाही सर तोच व्यक्ती बोलू शकतो झ्यच्यावर बितलेली असते ही परिस्थिती.....जय हिंद सर 🇮🇳🇮🇳🇮🇳
@vikramwalke2500
@vikramwalke2500 Год назад
सर तुम्हाला आई तुळजाभवानी उदंड आयुष्य देव आई भवानी चरणी प्रार्थना करतो
@vinodbhaleraovakta1685
@vinodbhaleraovakta1685 Год назад
गरव नसलेले गुरु आज मी पाहातो सर तूम्हाला खूप गरविषट लोकं पाहिले मी समाजात
@Vikas99
@Vikas99 Год назад
एक वाक्य आवडल मास्तर, आपल्या यशाचे फक्त आणी फक्त आपणच कारण असतो.
@deepaksarwade9405
@deepaksarwade9405 Год назад
❤❤
@govindchavan1656
@govindchavan1656 Год назад
@@jayantmusale4196 प्रकाशक १९ 9909998प्प्प्9प्9प्9990प्999प्889प्प्प्प्प्9प्88
@govindchavan1656
@govindchavan1656 Год назад
@@jayantmusale4196 प्
@pandurangkale3831
@pandurangkale3831 10 месяцев назад
❤❤
@bhimasonawane6777
@bhimasonawane6777 Год назад
सर तुमच्या सारखे शिक्षक भेटले हे विद्यार्थ्याचे भाग्येच ❤
@mahadevwaikar467
@mahadevwaikar467 4 месяца назад
वास्तविक विचार सलाम तुमच्या कार्याला
@devendrabisen603
@devendrabisen603 11 месяцев назад
आपण बोललेले एक एक शब्द सत्य आहे. हिच प्रेरणा देत असते.
@roopeshaitwade2076
@roopeshaitwade2076 Год назад
हे शिक्षक नाही…! साक्षात गुरु 🙏 आहेत
@sunitapaikrao60
@sunitapaikrao60 Год назад
शिक्षा शेरणी का दूध है..
@hemantnikam8717
@hemantnikam8717 Год назад
किर्तन प्रवचन पेक्षा अशा विचारांची गरज आहे ग्रेट सर कागणे
@nituzade1800
@nituzade1800 2 месяца назад
Khup chan sir
@bhanudasPansare-yp1vs
@bhanudasPansare-yp1vs Месяц назад
सरं तुमचा नंबर पाठवा गरज आहे तुमची
@maheshpalve9812
@maheshpalve9812 Год назад
ह्यो मास्तर बोलायला लागला की डोळ्यातच पाणी येत राव जय हरी मास्टर
@kisantarate4668
@kisantarate4668 8 месяцев назад
सर आपले विचार फार स्पष्ट आणि ग्रेट आहेत
@user-jz1do4rp8c
@user-jz1do4rp8c Год назад
सर खरच डोळ्यातुन पाणी आलं
@ganpatsanap9426
@ganpatsanap9426 Год назад
सर तुम्ही ती गरीबी भोगली म्हणुन . तुम्ही पंढरपुरचे विठ्ठल झाला त तुमच नाव पण विठ्ठल तुम्ही विठ्ठला सारखे विटेवर उभे आहात विठ्ठलाच्या दर्शना साठी जशा रांगा लागतात तशा तुमच्या क्लासेस ला आज रांगा आहेत . पहावया विठ्ठल | देखावया विठ्ठल तुमच्या मध्ये खरोखरच विठ्ठल आहे . ॥ जय भगवान ॥🚩🚩
@pratiksanap-bz3wf
@pratiksanap-bz3wf Год назад
Kharach kaka ❤
@maheshpalve9812
@maheshpalve9812 Год назад
आगदि खरंय सानप
@ganpatsanap9426
@ganpatsanap9426 Год назад
" धन्यवाद सायरे हो " . ॥ रामकृष्णा हारी ॥
@jyotiwadepalli4812
@jyotiwadepalli4812 Год назад
सर really great सर मला tenshion आले की आपले व्हिडिओ बघते आपल्या बोलण्याचा खूप आधार वाटतो great मास्तर 🙏🙏💐💐🍫🍫
@shridharlahane8484
@shridharlahane8484 Год назад
अगदी बरोबर बोलतात सर. तूम्ही यश हे खेचून आणले.अभिनंदन करतो.
@GouravSonune-qy1pj
@GouravSonune-qy1pj 6 месяцев назад
डोळे भरून आले चागले विचार अनुभवातून असतात❤❤❤
@arjundoifode7856
@arjundoifode7856 Год назад
मास्तर तुमचं टॅलेंट एकच नंबर आहे
@nandashinde7315
@nandashinde7315 Год назад
खरच आसे सर होणे शक्य नाही 👍
@police-bhartichi-gautami-patil
चुत्या आहेस तू..बुद्धी गहाण ठेऊ नका. विद्यार्थी म्हणजे ज्ञानसागरातील राजहंस. कोणालाही गुरु माना पण गुरूची सुद्धा परीक्षा केली पाहिजे. तुझ्या गुरुबद्दल हे एकदा पाहूनच घे. ✔️गुरूंनी 10 वर्षे mpsc केली. किती वेळा पास ( उत्तर शून्य ) ✔️ गुरु तीन वेळा लेखी परीक्षेला होते पोलीस भरतीच्या किती वेळा पास झाले( उत्तर शून्य ) ✔️ गुरुंनी जवळपास 12-13 वर्षे तलाठी ग्रामसेवक लिपिक अशा परीक्षा दिल्या, किती वेळा पास झाले ( उत्तर शून्य ) ✔️ गुरूंनी स्वतः डीएड केलं आहे. 2010 पासून तीन वेळा टीईटी परीक्षा झाली आहे. गुरु किती वेळा पास झाले ( उत्तर शून्य ). ✔️ गुरुना सरकारी नोकरी लागली का. हो..... पण गुरु जेव्हा वनरक्षक झाले तेव्हा वनरक्षक भरतीसाठी लेखी परीक्षा नव्हती. फक्त पळून पास झाले आहेत. ✔️ गुरूंना इंग्रजी चे स्पेलिंग तरी नीट येतात का. (उत्तर - नाही ) तपासायचा असेल तर गुरु जेव्हा ॲप मध्ये शिकवतात युट्युब ला शिकवतात तेव्हा उच्चार पहा. ✔️ गुरुजी शिकवतात का बरोबर. (उत्तर नाही. ते नको त्या विषयावर घसरतात, आणि अनेकदा चुकीचे शिकवतात.) ✔️ गुरुना एमपीएससीचा पेपर, तलाठी, शिक्षक भरतीचा paper सोडवायला द्या. गुरु पास होतील का.? ( उत्तर - नाही. गुरु दहा वर्षांपूर्वी एवढी कमी स्पर्धा असून पास झाले नाही. आता पासच होऊ शकत नाहीत. ) ✔️ गुरु इतके फेमस का झाले. शिवाजी महाराज,आंबेडकर, जंगली रमी, भोकर डायलॉग हाणून. ✔️ तुमच्या गुरूंना अवघड विषय शिकवताना कधी पाहिलं का??( उत्तर नाही. गुरु कधीही विज्ञान, इंग्लिश, जगाचा भूगोल, प्राचीन इतिहास, अर्थशास्र शिकवतच नाहीत. ) ✔️ मग गुरु काय शिकवतात.? (उत्तर - जे सोपे सोपे येत ते आधी पुस्तकात वाचून, त्यामध्ये डायलॉग, नाही आलं तरी मोक्कार बोल.) गुरु किती परीक्षा पास झाली हे तुम्ही शासनाच्या वेबसाईटवर टाकून बघू शकता किंवा गुगलला सर्च केलं तरीही कळतं. उदाहरणार्थ एखादा मुलगा मुख्य परीक्षेला असेल, तर त्याचं नाव आणि परीक्षेचं नाव टाकलं तरी गुगलवर दिसून जाते. वनरक्षक भरती साठी लेखी परीक्षा 2019 पासून सुरू झाली आहे. गुरुचे सिलेक्शन त्याआधीच आहे. विद्यार्थ्यांनो वेळीच जागे व्हा. योग्य गुरुची, योग्य पुस्तकांची निवड करा. आयुष्यात यशस्वी व्हा. 🙏
@akashingle2333
@akashingle2333 Год назад
एकदम बरोबर सर kadak ❤️💪💙👏 kadakkk 😂😂😂 maharaj manlat kup छान....
@sandeepjogdand4315
@sandeepjogdand4315 Год назад
सर तुमचं भाषण ऐकून भाऊक झालो 😢
@omkar860
@omkar860 3 месяца назад
सर तुमचे विचार आणि तुम्ही जे गरीबी मुलाना स्फोट करतात हे बघुन खुप छान वाटल सर
@santoshpatil0307
@santoshpatil0307 Год назад
सर मी तुमच्या बद्दल जेवढे कौतुकास्पद शब्द व्यक्त करत तेवढी अपुरेच आहेत....🙏🚩
@marotidhone1194
@marotidhone1194 Год назад
हा आमच्या परभणी चा अभिमान आहे.
@ashokwankhede5006
@ashokwankhede5006 Год назад
Sir aapan great aahat आपणास मानाचा जय भीम जय शिवराय जय संविधान
@rajeshmeshram6882
@rajeshmeshram6882 Год назад
गोर गरीबांचे सर फक्त कांगने सर आणि नितेश कराळे सर
@sanketpuri5025
@sanketpuri5025 8 месяцев назад
खूप छान विचार आहेत सर नवीन युवा पिढीतुमचे विसरायला नाही पाहिजे
@UshaBansode-fr7ji
@UshaBansode-fr7ji 10 месяцев назад
सर तुमी बाबासाहेब बदल बोलता मला खूप छान वाटते सर तुमी ग्रेट आहेत
@Amrapalkharat
@Amrapalkharat Год назад
कांगणे सर खूप अभ्यासू
@user-so8zj5ln3w
@user-so8zj5ln3w Год назад
आदर्श शिक्षक कसे आसवे याचे उत्तम उदाहरण ♥️♥️
@chhatrapatisuryawanshi5646
@chhatrapatisuryawanshi5646 Месяц назад
खरोखर बोलत आहेत सर!मी एक पालक तुम्हाला संदेश देत आहे,माझे दोन मुली व एक मुलगा नौकरी लागले मुलं सांगतात सरच्या फिस च तान नाही!
@user-xe4lf1ob7d
@user-xe4lf1ob7d 10 месяцев назад
सर तुमच्या बुद्धीला कोटी कोटी प्रणाम जय भीम जय संविधान तुमचे कार्य असे मोठे झाले अभिनंदन आपले
@Radhe_AS8
@Radhe_AS8 10 месяцев назад
Sir Bauddh Aahet ?
@vikaspatole2658
@vikaspatole2658 Год назад
अप्रतिम सर .... मनापासून
@pravinbhanudasdudhal7071
@pravinbhanudasdudhal7071 Год назад
एक नंबर भाषण कांगणे सर🌹🌹✔️👌
@jagtap6238
@jagtap6238 Год назад
परभणीचे वैभव 🙏💐💐
@sandippatange3010
@sandippatange3010 Год назад
आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय कांगणे सर थोर व्यक्तिमहत्त्व👑👑👑👑👑
@police-bhartichi-gautami-patil
चुत्या आहेस तू..बुद्धी गहाण ठेऊ नका. विद्यार्थी म्हणजे ज्ञानसागरातील राजहंस. कोणालाही गुरु माना पण गुरूची सुद्धा परीक्षा केली पाहिजे. तुझ्या गुरुबद्दल हे एकदा पाहूनच घे. ✔️गुरूंनी 10 वर्षे mpsc केली. किती वेळा पास ( उत्तर शून्य ) ✔️ गुरु तीन वेळा लेखी परीक्षेला होते पोलीस भरतीच्या किती वेळा पास झाले( उत्तर शून्य ) ✔️ गुरुंनी जवळपास 12-13 वर्षे तलाठी ग्रामसेवक लिपिक अशा परीक्षा दिल्या, किती वेळा पास झाले ( उत्तर शून्य ) ✔️ गुरूंनी स्वतः डीएड केलं आहे. 2010 पासून तीन वेळा टीईटी परीक्षा झाली आहे. गुरु किती वेळा पास झाले ( उत्तर शून्य ). ✔️ गुरुना सरकारी नोकरी लागली का. हो..... पण गुरु जेव्हा वनरक्षक झाले तेव्हा वनरक्षक भरतीसाठी लेखी परीक्षा नव्हती. फक्त पळून पास झाले आहेत. ✔️ गुरूंना इंग्रजी चे स्पेलिंग तरी नीट येतात का. (उत्तर - नाही ) तपासायचा असेल तर गुरु जेव्हा ॲप मध्ये शिकवतात युट्युब ला शिकवतात तेव्हा उच्चार पहा. ✔️ गुरुजी शिकवतात का बरोबर. (उत्तर नाही. ते नको त्या विषयावर घसरतात, आणि अनेकदा चुकीचे शिकवतात.) ✔️ गुरुना एमपीएससीचा पेपर, तलाठी, शिक्षक भरतीचा paper सोडवायला द्या. गुरु पास होतील का.? ( उत्तर - नाही. गुरु दहा वर्षांपूर्वी एवढी कमी स्पर्धा असून पास झाले नाही. आता पासच होऊ शकत नाहीत. ) ✔️ गुरु इतके फेमस का झाले. शिवाजी महाराज,आंबेडकर, जंगली रमी, भोकर डायलॉग हाणून. ✔️ तुमच्या गुरूंना अवघड विषय शिकवताना कधी पाहिलं का??( उत्तर नाही. गुरु कधीही विज्ञान, इंग्लिश, जगाचा भूगोल, प्राचीन इतिहास, अर्थशास्र शिकवतच नाहीत. ) ✔️ मग गुरु काय शिकवतात.? (उत्तर - जे सोपे सोपे येत ते आधी पुस्तकात वाचून, त्यामध्ये डायलॉग, नाही आलं तरी मोक्कार बोल.) गुरु किती परीक्षा पास झाली हे तुम्ही शासनाच्या वेबसाईटवर टाकून बघू शकता किंवा गुगलला सर्च केलं तरीही कळतं. उदाहरणार्थ एखादा मुलगा मुख्य परीक्षेला असेल, तर त्याचं नाव आणि परीक्षेचं नाव टाकलं तरी गुगलवर दिसून जाते. वनरक्षक भरती साठी लेखी परीक्षा 2019 पासून सुरू झाली आहे. गुरुचे सिलेक्शन त्याआधीच आहे. विद्यार्थ्यांनो वेळीच जागे व्हा. योग्य गुरुची, योग्य पुस्तकांची निवड करा. आयुष्यात यशस्वी व्हा. 🙏
@KeshavBayas
@KeshavBayas Месяц назад
तुमचं प्रवचन आत्ताच्या पिढीला आवश्यक आहे
@nitinchavhan2533
@nitinchavhan2533 Год назад
गोरगरीबाचे विठ्ठल.विठ्ठल कांगणे सर
@ganeshkove1353
@ganeshkove1353 Год назад
Nice sir dil ko chaya Gaye sir,👏👏👏👏👏👌👌👌
@dnyaneshwarbharti5698
@dnyaneshwarbharti5698 19 дней назад
पायऱ्यांच उदाहरण हृदयस्पर्शी आहे
@lalchandrajput2856
@lalchandrajput2856 29 дней назад
मेहनत ने रंग लाया व जाणं ठेवून लढा दिला इतिहास गौरव शाली बनवलं आहे 😊
@shivajizite9418
@shivajizite9418 Год назад
डॉ. विठ्ठल लाहाने . व प्रा. विठ्ठल लागले सर यांचे विचार सारखेच आहे धन्यवाद
@uttambajad1336
@uttambajad1336 Год назад
कांगणे सर, चालत रहा विद्यार्थांनी विचार घ्यावा.
@sairathod721
@sairathod721 Месяц назад
Waa sir apne kya baat ki
@user-lq4cg7iw9s
@user-lq4cg7iw9s Год назад
साहेब आई चा लय राग दिसताय सारखं शप्पत घालाय ले
@Amol.Psteno
@Amol.Psteno Год назад
मनापासुन सेलूट सर🎉🎉❤
@PrakashKumare-px4yf
@PrakashKumare-px4yf Год назад
खुप छान मार्गदर्शन आहे सर
@user-wn8li6wl6i
@user-wn8li6wl6i Год назад
सर बरोबरच आहे
@shahajikesarkar7763
@shahajikesarkar7763 15 дней назад
सलाम तुमच्या कार्याला
@akashingle6117
@akashingle6117 Год назад
, मानलं हो सर लय भारी बोलता तुम्ही
@GajananYeole-om9og
@GajananYeole-om9og 22 дня назад
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 1 NO. SIR
@ishwarkare8463
@ishwarkare8463 12 дней назад
1 nambar sir Aadarsh 🎉
@JaygirGiri
@JaygirGiri Месяц назад
गरिबांसाठी तुम्ही खूप तळमळ करता व त्यांना मार्गदर्शन देता खूप छान वाटतंय साहेब, खरंच तुम्हीं खूप ग्रेट आहात.
@shubhamphule9625
@shubhamphule9625 Год назад
अभ्यासू व्यक्तिमत्व कांगणे सर ❤️
@dj_sourya01_official31
@dj_sourya01_official31 Год назад
Manal lagl sir ❤👑👏👏🙏
@dattatrayakhilare3289
@dattatrayakhilare3289 Год назад
❤❤❤❤
@Nickcartoon-u5y
@Nickcartoon-u5y 5 месяцев назад
Thank you sir for motivated🙏
@subhash4374
@subhash4374 Месяц назад
Waah sir🎉🎉 Salute to you 🎉🎉
@amarnandiwale3105
@amarnandiwale3105 Год назад
गोर गरीबांचे सर only विठ्ठल कांगणे सर
@police-bhartichi-gautami-patil
चुत्या आहेस तू..बुद्धी गहाण ठेऊ नका. विद्यार्थी म्हणजे ज्ञानसागरातील राजहंस. कोणालाही गुरु माना पण गुरूची सुद्धा परीक्षा केली पाहिजे. तुझ्या गुरुबद्दल हे एकदा पाहूनच घे. ✔️गुरूंनी 10 वर्षे mpsc केली. किती वेळा पास ( उत्तर शून्य ) ✔️ गुरु तीन वेळा लेखी परीक्षेला होते पोलीस भरतीच्या किती वेळा पास झाले( उत्तर शून्य ) ✔️ गुरुंनी जवळपास 12-13 वर्षे तलाठी ग्रामसेवक लिपिक अशा परीक्षा दिल्या, किती वेळा पास झाले ( उत्तर शून्य ) ✔️ गुरूंनी स्वतः डीएड केलं आहे. 2010 पासून तीन वेळा टीईटी परीक्षा झाली आहे. गुरु किती वेळा पास झाले ( उत्तर शून्य ). ✔️ गुरुना सरकारी नोकरी लागली का. हो..... पण गुरु जेव्हा वनरक्षक झाले तेव्हा वनरक्षक भरतीसाठी लेखी परीक्षा नव्हती. फक्त पळून पास झाले आहेत. ✔️ गुरूंना इंग्रजी चे स्पेलिंग तरी नीट येतात का. (उत्तर - नाही ) तपासायचा असेल तर गुरु जेव्हा ॲप मध्ये शिकवतात युट्युब ला शिकवतात तेव्हा उच्चार पहा. ✔️ गुरुजी शिकवतात का बरोबर. (उत्तर नाही. ते नको त्या विषयावर घसरतात, आणि अनेकदा चुकीचे शिकवतात.) ✔️ गुरुना एमपीएससीचा पेपर, तलाठी, शिक्षक भरतीचा paper सोडवायला द्या. गुरु पास होतील का.? ( उत्तर - नाही. गुरु दहा वर्षांपूर्वी एवढी कमी स्पर्धा असून पास झाले नाही. आता पासच होऊ शकत नाहीत. ) ✔️ गुरु इतके फेमस का झाले. शिवाजी महाराज,आंबेडकर, जंगली रमी, भोकर डायलॉग हाणून. ✔️ तुमच्या गुरूंना अवघड विषय शिकवताना कधी पाहिलं का??( उत्तर नाही. गुरु कधीही विज्ञान, इंग्लिश, जगाचा भूगोल, प्राचीन इतिहास, अर्थशास्र शिकवतच नाहीत. ) ✔️ मग गुरु काय शिकवतात.? (उत्तर - जे सोपे सोपे येत ते आधी पुस्तकात वाचून, त्यामध्ये डायलॉग, नाही आलं तरी मोक्कार बोल.) गुरु किती परीक्षा पास झाली हे तुम्ही शासनाच्या वेबसाईटवर टाकून बघू शकता किंवा गुगलला सर्च केलं तरीही कळतं. उदाहरणार्थ एखादा मुलगा मुख्य परीक्षेला असेल, तर त्याचं नाव आणि परीक्षेचं नाव टाकलं तरी गुगलवर दिसून जाते. वनरक्षक भरती साठी लेखी परीक्षा 2019 पासून सुरू झाली आहे. गुरुचे सिलेक्शन त्याआधीच आहे. विद्यार्थ्यांनो वेळीच जागे व्हा. योग्य गुरुची, योग्य पुस्तकांची निवड करा. आयुष्यात यशस्वी व्हा. 🙏
@jyotipagare5520
@jyotipagare5520 Год назад
Khupch chhan bhashan sir
@sandipjadhav377
@sandipjadhav377 3 месяца назад
खूप शान सर
@gunvantgaikwad123
@gunvantgaikwad123 Год назад
Sir.. Khup chan vichar aahet aaple..❤
@balajimathpati3670
@balajimathpati3670 Год назад
सर खुपच भारी❤❤
@ashokjavir1655
@ashokjavir1655 4 месяца назад
Jay Bhim Jay shivray thank you so much for your guidance and motivational speach
@BhagwanSalve-gx7wh
@BhagwanSalve-gx7wh Месяц назад
Good best super sir
@rahulwaghmare8945
@rahulwaghmare8945 Год назад
सर तुम्ही ग्रेट आहात...
@pawansanap6541
@pawansanap6541 Год назад
खूप भारी कांगणे सर 💫💯
@user-gp3uo9jr4c
@user-gp3uo9jr4c 8 дней назад
सर तुम्हाला मानाचा मुजरा
@pratimarandhave8479
@pratimarandhave8479 5 месяцев назад
😢 pani aal sir dolyat tumchi kahani aaikun great sir 👍👍👍
@akashingle2333
@akashingle2333 5 месяцев назад
Sir khup Chan 🙏🙏🙏 jay bhim jay savidhan jay shivray 💪🔥🔥🔥👍👍
@karhedhanu7483
@karhedhanu7483 Год назад
Sai kharach tumhi man jinkal❤❤
@LumbiniWahule
@LumbiniWahule Месяц назад
Good speech
@rajendratayade1915
@rajendratayade1915 9 месяцев назад
धन्य आहात सर 🙏
@rameshwardikhule8134
@rameshwardikhule8134 8 месяцев назад
खूप छान आहे सर
@sharadgharad3556
@sharadgharad3556 Год назад
Sir kharach great ahat apan 👍🔥
@SangitaParmar-v8e
@SangitaParmar-v8e День назад
Salut to you sir 🙏 great👍
@prdeepwaghamare2100
@prdeepwaghamare2100 Год назад
खुप खुप छान सर
@Ayush_online
@Ayush_online Год назад
डोळ्यात पाणी आले.
@user-bz3sw2cj1j
@user-bz3sw2cj1j Год назад
Sir ji great see about it 👍
@user-hz5uh5lz6g
@user-hz5uh5lz6g 4 месяца назад
Sir tumhi khup great aahat tumchya sarke tumhich
@jankivrudhashram1117
@jankivrudhashram1117 Год назад
खूप खूप सुदंर दादा नक्की आवडेल दादा भेटायला तुम्हाला🙏🙏
@mpscmaster679
@mpscmaster679 Год назад
सलाम सर
@user-fo3jh8vs2m
@user-fo3jh8vs2m Год назад
खूप छान बोलला विठ्ठल
@mayurshirbhate6618
@mayurshirbhate6618 Год назад
Sir really inspirational speech for us❤❤
@kapilingle8657
@kapilingle8657 8 месяцев назад
जय 🙏भिम 🙏नमो बूद्धांय🙏 🌷सर
@balajijadhav2713
@balajijadhav2713 11 месяцев назад
Very good
@balajipanchal5381
@balajipanchal5381 Месяц назад
Super sir
@Parulove34-fb5kh
@Parulove34-fb5kh Год назад
Sir thnx garibachi madat kelya baddal dhanyavad
@praveshnavasagre199
@praveshnavasagre199 Год назад
जय भीम जय शिवराय 🙏🙏
@mandanikhade2356
@mandanikhade2356 5 месяцев назад
खुप खुप छान 👌सर ❤❤❤
@ppmahesh
@ppmahesh Год назад
सर मन जिंकले
@UshaBansode-fr7ji
@UshaBansode-fr7ji 10 месяцев назад
सर तुमी खरे बोलता अणि सत्य prishati varbolta
@pujarisirsmaths3083
@pujarisirsmaths3083 Год назад
सुपर सर
@sunilchilgar8482
@sunilchilgar8482 Год назад
Dil jit liya mangane sir
@bhausahebjadhav6854
@bhausahebjadhav6854 Год назад
The great work
@shubhammore2615
@shubhammore2615 Год назад
गजब सर😂
@shantaramshelke6238
@shantaramshelke6238 Год назад
खूप मस्त सर
Далее