सरांना आम्हीं मुंबईची बिनजोड शर्यत करू नये असे मेसेज टाकले होते. आपली ३ फेऱ्याची शर्यत पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर याठिकाणी कोठेही खेळावी असा सल्ला दिला होता. परंतु मुंबईतील बैलगाडी मालक यांच्या पेक्षा आपल्याच जवळच्या अन जिवाभावाच्या नात्यातील मानसाकडूनच सरांचा घात व्हावा ही फार मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. सरांना भावपुर्ण आदरांजली.!!!!!जयहिंद.!!!!!
नाना मी वाईकर. आहे. आमचा रायफल ८१८१ वाईकरांची आण बाण शान तुम्ही. गुटखा सोडा. तुम्हाला मी आदरणीय मानतो. पण. तुम्ही माझं नाहीत पण अखंड काळीज बैलगाडा शर्यत ❤