खूप सुंदर माहिती दिली आहे. पुर्वी चे मंदिराचे निर्माण. विजय नगर चे राजा श्री कृष्ण देवराय यांनी केले आहे असे तिथल्या काही ग्रंथात आढळतो. रंगनाथ स्वामी हे मुळ नाव आहे . कालांतराने पुर्वी चे मुर्ती पांढऱ्या दगडात कोरलेली होती. म्हणुन पांडुरंग हे नाव पडले. त्या नंतर त्या देवाने अनेक चमत्कार घडवून आणले. जसे की सती सखुबाई चे जीवन चरित्र. तुकाराम महाराज. ज्ञनेश्वर महाराज, पुंडलिक महाराज. संत साऊथा माळी. याव्यतिरिक्त शिवभक्तांना ही प्रत्यक्ष दर्शन दिले आहे. धन्यवाद 🙏🙏
विठ्ठल भगवान बहुत काल तक पंढरपूरमे नाही थे ! विजयनगर साम्राज्यके राजा कृष्णदेवराय इस मूर्तिको अपने राज्यमे लेकर गये ! महाराष्ट्र के जिस संत ने विठ्ठल मूर्ती हंपीसे पंढरपूर लाई वह पैठण के संत भानुदास महाराज है, जो की संत एकनाथजीके परदादा थे ! सुनीये पुरी कथा इस व्हिडीओद्वारा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-kEQcq50CvDQ.html