Тёмный

Pune शहरातल्या वैभवशाली शनिवार वाड्याचे मालक असणाऱ्या पेशव्यांचे वंशज आज कुठे असतात, काय करतात ? 

BolBhidu
Подписаться 2 млн
Просмотров 2,4 млн
50% 1

#BolBhidu #Peshwe #ShaniwarWada
पुण्याचा शनिवार वाडा. फक्त पुणेकरांचच नव्हे तर अख्या महाराष्ट्राचं अभिमानाचं प्रतिक. इथे बसूनच पेशव्यांनी पार दिल्लीपर्यन्तचा कारभार हाकला, मराठी मावळ्यांची घोडी अटकेपार पोहचली. आज या शनिवार वाड्याकडे पाहिलं तर बुलंद असा दिल्ली दरवाजा दिसतो पण आतमध्ये फक्त इतिहासाचे पडके भग्न अवशेष उरलेले दिसतात. मराठी सत्तेची शान असणाऱ्या शनिवारवाड्याची अवस्था अशी कशी झाली, या वैभवशाली वास्तूचे मालक पेशवे आता कुठे आहेत? सविस्तर जाणून घेऊ
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

23 янв 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 2,3 тыс.   
@vishwajeetghinmine5819
@vishwajeetghinmine5819 Год назад
महाराष्ट्र हा फक्त आणी फक्त जातीयवादा मुळेच मागे पडला आहे. अरे भावांनो सोडा हे जाती जाती चे भांडण. जय महाराष्ट्र 🚩
@Pratik-tk6ts
@Pratik-tk6ts Год назад
Hindu Dharma mhanlyavar jaati alyach na bhau
@hancock9601
@hancock9601 Год назад
@@Pratik-tk6ts जात पर न पात पर।मुहर पड़ेगी कमल पर।जातिवाद नस्लवाद पूरी दुनिया में।नेशनलिज्म जहा उन्नति वहा।मुस्लिम दलित ओबीसी में भी uch नीच भेद है। केवल आरक्षण की मलाई k liye एकता सवर्ण द्वेष करते।👁️👁️🚩🚩अमेरिका यूरोप चीन रूस देशभक्ति से ही उन्नति की जनता ने वहा की।
@sheetalb3200
@sheetalb3200 Год назад
Tu kitihi sangital tarihi he anapad lok jaat paat karnar.. Kahi fayada nahi bhau.. Main cause is BJP.. Sarvana ved laval aahe.. Murkh zale aahe.. Desh backward chalala aahe
@udayk4170
@udayk4170 Год назад
@@Pratik-tk6ts हो रोजच ऐकावं लागतं. सवर्ण मध्ये दलीत लोक मिसळू शकत नाहीत. आजही मटक्यात पाणी प्यावं लागतं
@maheshsathe17
@maheshsathe17 Год назад
जातिवाद सम्पवायचा असेल तर फक्त मांग महार चम्भर आणी अन्य लोकांनीच नव्हे तर ज्यांना हि मानसिकता बदलायची आहे त्या मानसन्नी पुढे येवून आप आपल्या गावात एरिया मध्ये जनजागृति केली पाहिजे आणी महत्वाच म्हणजे प्रत्येकाने बाबासाहेबांना आधी वाचाल पाहिजे आणी मानल हि पाहिजे त्याशिवाय काहीही होणार नहीं मी प्रत्येकला संगत असतो पन लोक मित्र तोंडावर हो बोलतात पन नंतर तेच
@prabhakarbhosale8546
@prabhakarbhosale8546 Год назад
पेशव्यांचे वैभव आणि एकूण कारोभार थोडक्यात व दुद्देसुद पाहायला व ऐकायला याची सुंदर संगती साधली आहे. शाब्बास !!!
@akhandanandji2798
@akhandanandji2798 Год назад
Marathi vaibhav
@aniruddhakulkarni546
@aniruddhakulkarni546 2 месяца назад
​@@akhandanandji2798 Peshwyanche vaibhav
@bramhadeosondage842
@bramhadeosondage842 Год назад
इतक्या साध्या राहणीमानात पेशवे राहत असतील तर त्यांचे नक्कीच मनापासून अभिनंदन करतो.
@PolityGirl
@PolityGirl Год назад
M kay chilkhat ghalun firtil
@akpentertainment735
@akpentertainment735 Год назад
साधे राहणारच..... सगळं लुटून खाल्लं दुसऱ्या बाजीरावांनी 🤣
@varshaparab1289
@varshaparab1289 Год назад
हरिजन बामन भाऊ भाऊ, इतर दलिंदर आगलावू
@mayurm473
@mayurm473 Год назад
​@@akpentertainment735 खरय भावा 😂😂😂
@NileshSawant007
@NileshSawant007 Год назад
​@@akpentertainment735 😂😂
@umeshsidhaye1396
@umeshsidhaye1396 Год назад
उत्तम माहिती दिलीत.. महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय वातावरण गेल्या काही वर्षांपासून जातीपातीच्या गलिच्छ विचारांनी अजूनच गढूळ झाले असल्याने पेशवाई ला उठसूठ फक्त शिव्या घालण्याची प्रथा महाराष्ट्रात सुरू आहे.. असो.. पेशव्यांची आजची पिढी चारचौघां सारखे अत्यंत साधे जीवन जगते आहे आणि आपल्या पूर्वजांचा कोणताही अभिमान अथवा दुराभिमान बाळगत नाहिये ही निश्चितच वाखाणण्याजोगी गोष्ट आहे.. 👍👍
@sudhakartambe8703
@sudhakartambe8703 Год назад
Mughlani Lal mahalachi todfod Kashi Kelis te sangu Shakta ka? Because Shahistekhan palun gelyanantar konach dhadas Zale nahi.
@ashokmulay1546
@ashokmulay1546 Год назад
यां लोकांनी दलितांवर अत्याचार केले,स्वहीत पाहिले विनाश अटळ
@rahul-qh8we
@rahul-qh8we 4 месяца назад
@@ashokmulay1546 Kay vinash zala tyancha ... fakta sarkar kadun itar rajgharanya sarakha politics kiva arthik madad magnyat mage rahile
@santoshsawant-bs9pd
@santoshsawant-bs9pd 3 месяца назад
Nav sindhya dilas tri tu kon ahe te kalal
@mr.vishalatulshinde
@mr.vishalatulshinde Год назад
नुसत जात बघून comment टाकणाऱ्या मित्रांनो जरा समजून घ्या, मराठ्यांच्या सैन्यात फक्त मराठा होता का आणि पेशव्यांच्या सैन्यात काय फक्त ब्राम्हण होते का ? तर नाही दोन्ही सैन्यात सर्व जाती धर्माचे लोक होते... मग आता तुम्ही मराठा, ब्राम्हण, दलीत या जाती मध्ये जन्माला आला तर एकमेकांबरोबर शिव्या, भांडण चालू करणार का?
@vrkale9919
@vrkale9919 Год назад
@@SamanScholar tuzi mayghal
@pringlepringle1721
@pringlepringle1721 Год назад
Aaplya madheel kahi Hindu lokanna ek mekanchya jati varun bolayla faar avadte. Tyancha brainwashing tasa zalela ahe lahan panapasun. Apan sarva Hindu ahot, ani jati pekshya he hindu asne mahatvache ahe, he kalalyashivay Bharat kharya arthane gulamgiritun mukta hone avghad ahe. Remember all the outsiders WANT us to be divided, it is our job not to get carried away with these snakes in Bharat. Hopefully some brainwashed people will start to use their common sense . Jai Hind. 🙏🏽
@ravi8574
@ravi8574 Год назад
@@SamanScholar आला का घाण करायला यामुळे गावात येऊ देत नव्हते यांना
@2051xd
@2051xd Год назад
जातिवाद हा मनुवादी संविधानाची देणगी आहे
@shriramchoudhari8920
@shriramchoudhari8920 Год назад
@@SamanScholar tumhala Kutr sudha vicharat nahi ....bramhan tar tumch naav sudha ghet nahit ... ugi jalu naka .. swatachya utkarshavar laksh dya
@shriganesh5572
@shriganesh5572 Год назад
कॉमेंट्स वाचून एकच गोष्ट समजते... कारण नसताना लोकांमध्ये किती जातीयता पसरली आहे... कोणीही म्हणत नाही की पेशवे राजे होते. पण त्याचं मराठा साम्राज्य वाढवण्यामध्ये असलेलं योगदान विसरून उगीच त्यांना जातीमुळे शिव्या द्यायच्या आणि स्वतःच्या मनाचं समाधान करून घ्यायचं हे किती दिवस करणार आपण ?? त्यांची आत्ताची पिढी कोणत्याही सवलती न घेता, फालतू अभिमान न बाळगता व्यवस्थित आयुष्य जगतीये. त्यांना काहीही फरक पडत नाही...
@vikasghotekarpatil
@vikasghotekarpatil Год назад
मराठा साम्राज्य पेशावर पर्यंत पोहोचवण्याचं खूप मोठं योगदान पेशव्यांचे आहे.. छ शिवाजी महाराजांचं स्वप्न अटकेपार झेंडा फडकत पूर्ण केले.. रघुनाथराव व दुसरा बाजीराव वगळता सर्व पेशव्यांनी मराठा साम्राज्याचा विस्तार केलेला आहे..आणि प्राणाची बाजी लावली आहे
@madhuripandit9155
@madhuripandit9155 Месяц назад
खर आहे
@sayalisuryawanshi1428
@sayalisuryawanshi1428 Год назад
🚩🚩अशीच माहिती रायगडाचीही द्यावी असा कोनाकोनाला वाटतं? त्यांनी like kara🚩🚩
@radhan6424
@radhan6424 Год назад
रायगडाची भरपूर माहिती उपलब्ध आहे. पुस्तके आहेत, व्हिडिओ आहेत. खुद्द बाबासाहेब पुरंदरे ह्यांनी रायगडाची वर्णने अनेक ठिकाणी लिहून ठेवली आहेत. शिवाय अनेक तरुण आणि किशोर वयीन मुलांना त्यांनी रायगडाची भ्रमंती घडवून आणून त्यांना रायगड समजावून दिला होता.
@chandrashekharbirje5993
@chandrashekharbirje5993 Год назад
Very Good
@naman9044
@naman9044 Год назад
रायगड बद्दल माहिती द्यायची गरज पडावी असं वाटतं नाय भावा.... रायगड म्हणजे आपली जीवाचा प्राणाची राजधानी....... बाकीची तू पुस्तकं वाच.... व्हाट्स अँप आणि you ट्यूब 3 दिवस बंद ठेव... धन्यवाद जय रायगड
@tatyasutar
@tatyasutar 10 месяцев назад
माहीती तर आहेच..फक्त आता डोळ्यांत बारामती आहे....
@keertigandhe1337
@keertigandhe1337 10 месяцев назад
कधीतरी मांडू द्या विचार.
@Chalta_phirta_offical
@Chalta_phirta_offical Год назад
आमचं कुळ कुटुंब मावळे जीवा महाला यांच्या पासन belong करत..ज्यांचे मुल जे पैठण पासान लढाई किंव्हा कामा करिता सितापुर नंतर नागपूर laa स्थाईक झालेत 🚩🚩जय शिवराय
@Chalta_phirta_offical
@Chalta_phirta_offical Год назад
@यदुवंशी क्षत्रिय जाधवराव 👑😎 धन्यवाद दादा..🚩🚩
@balaSS3272
@balaSS3272 Год назад
सध्या बारा मावळात राहतात.तावरे आडनाव..मोडी कागदपत्रे आहेत
@anjalishejwalkar3400
@anjalishejwalkar3400 Год назад
किती अभिमानाने सांगत आहात,फार छान वाटलं वाचायला!
@mithilakulkarni210
@mithilakulkarni210 Год назад
Hota Jiva, mhanun vaachla Shiva,ashi nond aahe itihaasaat 🙏🏻🙏🏻
@Chalta_phirta_offical
@Chalta_phirta_offical Год назад
@@mithilakulkarni210 ho याचा अभिमान आहे आपल्या सगळ्यांना ❤️❤️❤️🚩🚩🚩
@STATUSLOVER-ld2gz
@STATUSLOVER-ld2gz Год назад
ते आपल्याला भगवा निळा हिरव्या खाली उभे करतील... आपण तिरंग्या खाली ठाम उभ राहायचं..... ❣️🙏 #happyrepublicday2023 #आम्ही_भारतीय .... 🇮🇳🇮🇳🇮🇳 #होयआम्हीसेक्युलर
@pandurangkamble4064
@pandurangkamble4064 Год назад
👍
@prashant1470
@prashant1470 Год назад
Secular ☕😂😂
@varshaparab1289
@varshaparab1289 Год назад
हरिजन बामन भाऊ भाऊ, इतर दलिंदर आगलावू
@gopalthosar6239
@gopalthosar6239 Год назад
फारच सुंदर माहिती शूर वीर पराक्रमी पेशवे घराण्याचा इतिहास फारच सुंदर आणि सोप्या भाषेत सांगितले त्या बद्दल आपले अभिनंदन आणि त्यांचे वंशज एकदम सर्वसाधारण जीवन जगतात हे ही एक उदाहरण आहे नाहीतर आताच आपण पाहतो की घराणे चे घराणे राजकारणात आहे
@akshayy3006
@akshayy3006 Год назад
5:14 Video Starts
@aaki345
@aaki345 Год назад
😍
@alwayskapilsir588
@alwayskapilsir588 Год назад
Barobar bhava
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm Год назад
Thanks bro.
@SB-yd5pj
@SB-yd5pj Год назад
Thanks 👍👍
@Marathivachak
@Marathivachak Год назад
Thanks bhau.
@mi_mavala_shivrayancha
@mi_mavala_shivrayancha Год назад
खूप छान , अभ्यासपूर्ण माहिती...🚩
@manojtradersandtransport6644
सलाम त्या बाळाजी विश्वनाथ, बाजीराव पेशवे नानासाहेब पेशवे, ज्यांनी अटकेपार झेंडा फडकावला जय शिवराय
@millionviewers1334
@millionviewers1334 Год назад
ह्यांच्या पाठीशी होळकर सैनिक होते, त्यांनी अटकेपार झेंडा लावला आहे...पेशवे होळकरांना घाबरत होते....होळकर फक्त पेशवे पदाचा सन्मान ठेवत होते म्हणून गप्प बसत होते..बाकी होळकर कसे आहेत हे सगळ्यांना माहिती आहे फक्त जाती वादि लोकांनी त्यांचा इतिहस स्वतःच्या नावावर करून घेतला आहे
@shaileshparmar1233
@shaileshparmar1233 Год назад
My Brother's friend Prasad Peshwe never showed any attitude of belonging to the royal family. Hats off to decendants of Peshwas
@prakashmane5027
@prakashmane5027 Год назад
Dear peshwa are not royal family they r Bramhin Family
@swanandgore1946
@swanandgore1946 Год назад
@@prakashmane5027 😂😂😂😂
@shweta2299
@shweta2299 Год назад
They are Pradhan not king
@maitreyiindian9042
@maitreyiindian9042 Год назад
Aani ithe pawar , thakre , gandhi yanchya varsancha maaj bagha
@maitreyiindian9042
@maitreyiindian9042 Год назад
@@prakashmane5027 he is taking about attitude n decency...but as usual you pointed on post ...
@bhupendramujumdar7067
@bhupendramujumdar7067 Год назад
फार सुंदर! शनिवार वाड्यातील भव्यतेच दर्शन घडत. पुण्यात अशी अनेक कुटुंब असतील जी गतवैभव वंचित झाली. वतन गेल जहागिरी गेली परंतु स्वाभिमान व हिम्मत जपणारे थोडेच.
@milupatadiya.7205
@milupatadiya.7205 Год назад
છત્રપતિ શિવાજી મહારાજ ભારત ની શાન છે
@pramodaahire7705
@pramodaahire7705 Год назад
Sir AAP ne Jo likha vo mujhe kucha jyada samzme nahi aaya lekin jo likha bohot badhiya thaa .. 🙏🙏🙏
@omsonawane4679
@omsonawane4679 Год назад
@@pramodaahire7705 *लिहल आहे छत्रपती शिवाजी महाराज हिंदुस्तानची शान आहेत.*
@Renaissance861
@Renaissance861 Год назад
👍🏼🚩🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
@arunbandekar694
@arunbandekar694 Год назад
मोरोपंत पिंगळे हे पहिले पेशवे
@omsonawane4679
@omsonawane4679 Год назад
@@arunbandekar694 माहिती आहे .. thnx
@siddharthkank9335
@siddharthkank9335 Год назад
छान 👌🏻 अशाच पद्धतीने हिंदवी स्वराज्यासाठी प्राणपणाने लढलेल्या इतर मावळ्यांच्या परिवारावर सुद्धा व्हिडिओ बनवून समाजापुढे आणावे. आपले काम कौतुकास्पद आहे. काही मदत लागल्यास नक्कीच सहकार्य करू.
@videowala1751
@videowala1751 Год назад
@@SamanScholar gap re bhiku bhantyaa 😂
@atharvagaikwad2249
@atharvagaikwad2249 Год назад
@@SamanScholar NIT BOL BALA TU CHATRAPATINCHYA SWARAJYA BADDAL BOLTOY JYAT TUMHALA PN MAVLYANCHA ANI KARMANI KSHATRIYACHA MAAN HOTA
@khandheshidhumdhadakadhule5805
छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो राजे राजे पुन्हा जन्माला या आमच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज
@ED-9763
@ED-9763 Год назад
Peshve malak nahit, chattrapati malak hote, peshawa fakt nokar hote chattrapati che
@prasadnilangekar8962
@prasadnilangekar8962 Год назад
त्यांनी शनिवार वाड्याचे मालक म्हणलेलं आहे नीट वाचा छत्रपती शिवाजी महाराज हेच मालक होते हे कधीही सत्यच आहे
@tatyabichhu-sp8mh
@tatyabichhu-sp8mh Год назад
Peshvyani nehmich chatrapati gadicha samman kela v swarajya Dilli paryant gel 🚩
@ganeshborate5861
@ganeshborate5861 Год назад
Jay bajirao .
@ED-9763
@ED-9763 Год назад
@@prasadnilangekar8962 shaniwar wada ha chattrapati aani swarjya chya paisa madhun ubharnyat aala. Peshwani tyachi malki hakk sangu naye
@Berar24365
@Berar24365 Год назад
शनिवारवाडा पहिले बाजीराव पेशव्यांनी बांधला आणि त्याच्याच मालकीचा आहे
@charulatashetye8969
@charulatashetye8969 8 месяцев назад
किती अश्चर्य आहे जे परंपरेचे वारस आहेत ते साध सरळ आयुष्य जगुन नितीमुल्य वारसा जपतात तर स्वार्थी,लोभी,सत्यैसाठी लोचट राजकारणी स्वार्थासाठी वापर करतात.😊
@MC_VISION
@MC_VISION Год назад
बांधून झाला तो दिवस आणि वास्तू शांतीचा दिवस दोन्ही पण शनिवारी झाले म्हणून शनिवार वाडा नाव ठेवलं
@netineti5953
@netineti5953 Год назад
वदे नर्मदा तापी बाजीराव प्रतापी What a general 👏🏼 What a man.....
@tanmayvaidya765
@tanmayvaidya765 10 месяцев назад
जों गती ग्राह गजेंद्र की वो गत आई हैं आज बाजी जान बुंदेलन की बाजीराव रखियों लाज
@devilgming3624
@devilgming3624 10 месяцев назад
मस्तानीला विसरले वाटंत 😂
@tanmayvaidya765
@tanmayvaidya765 10 месяцев назад
@@devilgming3624 तुम्हांला फक्त मस्तनीच आठवते
@tanmayvaidya765
@tanmayvaidya765 10 месяцев назад
@@devilgming3624 आंबेडकर ने मारण्याआधी दुसरं लग्न केलं विसरला वाटतं 🤣🤣
@smitadeshpande7624
@smitadeshpande7624 Год назад
अभ्यास आणि संशोधनावर आधारित अशी ही माहिती सांगितल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. काळाचा महिमा किती मोठा असतो तेच या माहितीमधून कळतं.
@rahulmuley7952
@rahulmuley7952 Год назад
मराठी माणसात फुट पडली आणी इंग्रजांनी करेक्ट कार्यक्रम केला आणी राज्य केलं 😥🚩 जय शिवराय ,
@rucha3385
@rucha3385 Год назад
Atta fut nhi padliye? Lokamanya Tilak Savarkar Purandare Lata di Dadoji kondev Sant Ramdas Jati vrun hyana nhi divachlay?
@rahulmuley7952
@rahulmuley7952 Год назад
@@rucha3385 🙄
@rucha3385
@rucha3385 Год назад
@@rahulmuley7952 even politicians do the same kharay he pratek serial mdhe villian kon te Brahman samaj mage koni nela tr Brhaman seriously kahipn
@rahulmuley7952
@rahulmuley7952 Год назад
@@rucha3385 ho
@rahulmuley7952
@rahulmuley7952 Год назад
जिनका नाम होता है ,बदनाम भी वही होता है
@vinayaklanjekar
@vinayaklanjekar Год назад
ऐकून खूपच छान वाटले 😇🙏🚩. थोडं मानसिक समाधान मिळालं.
@j.sanket445
@j.sanket445 Год назад
छत्रपती शाहू महाराज विश्वासनिधी स्वराज्य विस्तारक श्रीमंत बाजीराव पेशवे पंत🚩🙏
@madhukarrajguru1574
@madhukarrajguru1574 Год назад
Shaniwar Wada in Pune build by Peshava Bajirao.. Historical and Holi place of Pune Maharastra.
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 Год назад
@@madhukarrajguru1574 it's Build by Nanasaheb
@Homelander20
@Homelander20 Год назад
शिवाजमहाराजांना विषप्रयोग करून मारणारे लोक हे भट सगळे, आणि त्यांचे गुणगान गाताच कसे.
@swanandgore1946
@swanandgore1946 Год назад
@@dhirajjadhav29 no. It's built by Bajirao I only.
@wamanwaikar5921
@wamanwaikar5921 Год назад
@@dhirajjadhav29 😂😂
@devendrapandhare5455
@devendrapandhare5455 Год назад
काही दिवसांपूर्वीच मी उत्सुकतेने शनिवारवाडा आणि लाल महाल पहिला. त्यांची दुरवस्था पाहून दुःख झाले.
@varshaparab1289
@varshaparab1289 Год назад
हो
@rushikorde2027
@rushikorde2027 Год назад
पुण्यक्ष्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज वर वीडियो तयार करा
@manisherande4568
@manisherande4568 5 месяцев назад
tu kar ki,, ithe paan reservation chi bhik pahije ka
@abhijeetpatil1120
@abhijeetpatil1120 Год назад
7:08 मिनिटाच्या व्हिडिओ मध्ये 5:18 पासून पेशव्यांच्या वशांजा बद्दल सांगितले तिथं पर्यंत सगळी शनिवार वाड्याची कहाणी होती - पण thumbnail "पेशव्यांच्या वंशज काय करतात" असे आहे Click bait करू नका किंवा तसे काही नसेल तर विषयाशी निगडित व्हिडिओ बनवा किंवा title बदला
@tusharawate3730
@tusharawate3730 Год назад
अभिमान आहे मला पेशव्यांचा आणि specially राऊंचा, राऊ माझे दैवत आहे 🙏 राऊ परत जन्म घ्या ❤️💪🙏
@varshaparab1289
@varshaparab1289 Год назад
हरिजन बामन भाऊ भाऊ, इतर दलिंदर आगलावू
@himanik2118
@himanik2118 Год назад
@@varshaparab1289 Get a life!!
@somnathkhilare5039
@somnathkhilare5039 10 месяцев назад
@@varshaparab1289 कोन हरिजन नाही
@idontcarei1
@idontcarei1 10 месяцев назад
ASA NAKA BOLU @@varshaparab1289
@devdattakashalikar3551
@devdattakashalikar3551 Год назад
अप्रतिम, आणि खरी स्टोरी.. बोल भिडू हा मला सर्वात आवडणारा चॅनेल आहे. सर्वांनी नक्कीच पहावा. अगदी नियमित.
@msuhasam23
@msuhasam23 Год назад
पेशवे कुटुंबाची खूप चांगली माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचा अभिमान ठेऊन पण त्याचा बढेजाव न करता जगणे हा निस्पृहपणाचा आदर्श आमच्यावर घराणेशाही लादणा-या राजकीय पक्षांनी व त्यांच्या नेत्यांनी घ्यावा.
@balajimundhe5337
@balajimundhe5337 Год назад
जाणून बुजून मराठी साम्राज्य असं म्हणलं जातंय छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा मराठा साम्राज्य असे नाव दिले होते आणि पेशवे सुद्धा स्वतःहा मराठा साम्राज्य असे संबोधत होते.
@vijaymurtadak7613
@vijaymurtadak7613 Год назад
🤔 🤔
@jiti5034
@jiti5034 Год назад
tumhala Anti Brahamin ghokat rahyache aahe .. Marath = ALL not just Maratha cast he hi samjat nasel
@udayk4170
@udayk4170 Год назад
दादा मराठा साम्राज्य म्हणजे सर्व मराठी लोक. यात सगळेच येतात. दुर्दैवाने काही वाईट प्रथा निर्माण झाल्या पण आता लोक एक पेज वर आहेत. याच समाधान आहे
@balajimundhe5337
@balajimundhe5337 Год назад
@@udayk4170 मराठा = सर्व मराठी जनता, पण मराठा साम्राज्य असे म्हणायला लोकांना नको वाटते 🤔
@gj8003
@gj8003 Год назад
hindvi swarajya
@prathameshdesai5249
@prathameshdesai5249 Год назад
आम्ही सुद्धा पेशव्यांना सलाम करतो 🙏
@mahendrakhatal4534
@mahendrakhatal4534 Год назад
Salute our peshva s
@MR.PJ456
@MR.PJ456 10 месяцев назад
Ani amahi fkt shivaji Maharaj &Sambhaji Maharaj yanna🙏🙏
@tanmayvaidya765
@tanmayvaidya765 10 месяцев назад
@@MR.PJ456 ते तर मराठ्यांचे दैवतच आहेत परंतु पेशवे शिवरायांच्या स्वप्नापूरतीसाठी किती झटले हे विसरून जातात कामा नये
@arunmedhekar4911
@arunmedhekar4911 5 месяцев назад
छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य ,त्यांच्या नंतर पुढे 105 वर्षे चालवणे ही गोष्ट सोपी नव्हती,ती श्रीमंत पेशव्यांनी केली ,म्हणजे एके काळी ते राज्य करतेच होते ना,तरी पण सद्य स्थितीत ते अतिशय साधेपणाने राहत आहेत यातच सगळे आले,खरच मोठेपणा आहे. इतिहास कधीच पुसला आणि बदलला जात नाही.
@tejakulkarni543
@tejakulkarni543 Год назад
अशी उपयुक्त माहिती नेहमीच दिली जावी.खरा व गौरवशाली पेशव्यांचा इतिहास नवीन पिढीलाही समजलाच पाहिजे.धन्यवाद्.
@asmitasawant9949
@asmitasawant9949 Год назад
पेशव्यांच्या ह्या पिढीचे खरचं खुप अभिनंदन 🎉🎊
@patilash8532
@patilash8532 Год назад
कशाला उगाच अभिनंदन
@prathameshjoshi6899
@prathameshjoshi6899 10 месяцев назад
​@@patilash8532 Mag Kay wangi Tai cha karayacha ka?
@balasahebrane5319
@balasahebrane5319 Год назад
पेशव्यांचा आम्हाला अभिमान आहे. धन्य ते व त्यांचे वारस. जय शिवराय,
@aryanagarjun3528
@aryanagarjun3528 Год назад
अजूनही चाटत बैस 🥺
@idontcarei1
@idontcarei1 10 месяцев назад
@@aryanagarjun3528 TU AJUN HI BHIKARYA SARKHA AARKSHAN VAR JAG .BHIMTYA 😂😂
@user-ui9qo5tg8h
@user-ui9qo5tg8h Год назад
शब्दच नाहीत नीशब्द झाले मी, कीती नशीबवान असतील तेव्हाचे लोक त्यांना तो काळ बघता आला, आता उरल्या फक्त आठवणी
@hitendramhashilkar4098
@hitendramhashilkar4098 Год назад
Very nice information. We are very much proud of Maratha Samrajya & Peshva's. Their contribution to the country is great. However today whatever is happening in Indian politics is very much worry some.
@kunalchoudharee
@kunalchoudharee Год назад
मनुष्य मात्रादिकांचे माहेर होती पेशवाई ll कुबेरालाही कर्ज देईल अशी होती पेशवाई ll 🙏🏼🚩
@kunalchoudharee
@kunalchoudharee Год назад
@@aaryapanvalkar7320 what?
@kunalchoudharee
@kunalchoudharee Год назад
@@aaryapanvalkar7320 Read Historical Books and Facts and quotes first and then spill your knowledge here.
@kunalchoudharee
@kunalchoudharee Год назад
@@aaryapanvalkar7320 I haven't potrayed any side btw, i have just quoted a statement from one of the bakhars of Peshwai that we have. First learn marathi, then go through each word of my statement. It is glorifying quote and not defying casteism. People like you have glasses of castes on them, so can't see anything neutral.
@rajanvagal1353
@rajanvagal1353 Год назад
सगळ्या पेशव्यांना salute
@sachinlanjekarkokanyoutube647
पेशवे आमच्या कोकणातील आहेत. पण त्यांचे अजून गावात स्मारक झाले नाही
@nandkishoritraj877
@nandkishoritraj877 Год назад
तुम्ही पुढाकार घ्या..होईल येत्या काळात..👍🙏👍
@sachinlanjekarkokanyoutube647
@@nandkishoritraj877 शासन कडुन सर्व मंजूर झाले आहे पण श्रेय कुणी घायचे त्यामुळे काम रखडले आहे
@nandkishoritraj877
@nandkishoritraj877 Год назад
@@sachinlanjekarkokanyoutube647 ..मंजूर झाले ल कृपया देवेंद्र फडणवीस सर कडे किंवा तिथ पर्यंत जाणे साठी फेसबुक किवा यूट्यूब वाप्रर् कारून प्रयत्न करता येईल..शुभेच्छा..जय परशुराम
@cateyesimba
@cateyesimba 4 месяца назад
​@sachinlanjekarkokanyoutube647shry gramsthani ghayche. Karan jantechya paishatun te ubhe rahnar. To tumchya gavacha theva asel.😊 Ani sarv gramasthni jor kela ter te hoilach.
@kishorbhoir5460
@kishorbhoir5460 Год назад
One kadak salute for the great Hero of Maharashtra Mr Bajirao peshava koti koti pranam Maharaj and the great legal hair of peshava family members jai maharashtra jai ho peshava e
@meenanetke5371
@meenanetke5371 Год назад
अहो पेशव्यांचे वंशज कुठे रहातात हे सांगाना!!!!!!
@ravindrakolhapure2094
@ravindrakolhapure2094 Год назад
छान माहिती दिली आहे, धन्यवाद आपले, इतर राजे रजवाड्यां सारखा बडेजाव न करता आपणं आपलं निरागस आयुष्य जगावं हेच खुप छान आहे!
@satyajeetsonavane2625
@satyajeetsonavane2625 Год назад
छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीराव पेशवे ह्या दोन महापुरुषांच वेगळं वेगळं स्वराज्या साठी उत्तरदायित्व होत पण देह एकच होत त्यामुळं तुम्ही जाती मधी आणून नये त्यांचा योगदान आठवावं... 🙏🙏
@nileshtharwal1107
@nileshtharwal1107 Год назад
हेच ञिवार सत्य आहे
@gajanankhare
@gajanankhare Год назад
एकदम ब्ररोबर भाऊ
@amitchorge2429
@amitchorge2429 Год назад
He shreemant kokate yala sanga toch Bramhan Anni maratha karto
@reshimdeshmukh
@reshimdeshmukh Год назад
You can’t compare peshawe with chatrapati Shivaji maharaj..
@satyajeetsonavane2625
@satyajeetsonavane2625 Год назад
@@reshimdeshmukh इतिहास वाचलास का तू आणि तू अजून लहान आहेस वाटत मी काय म्हणलो ते बघ
@aaplilokshahi7
@aaplilokshahi7 5 месяцев назад
मनातला विषय घेतला, मी फक्त टाईप केलं तेवढ्यात bolbhidu मुळे माहिती भेटण्यास मदत झाली.
@ChanduKale
@ChanduKale 2 месяца назад
निनायकराव पेशवा Gemology शिकवत, तेव्हा त्यांची ओळख झाली. पण त्या आधी उदयसिंह पेशवा हे मी भूगर्भशास्त्रात M Sc करीत असतांना मला प्राध्यापक होते. दोघेही अतिशय दिलदार व खेळाडू वृत्तीचे.
@vishvadeshmukh11
@vishvadeshmukh11 Год назад
#स्वराज्य_विस्तारक_पेशवाई...🚩👑💪🏻
@SUNRISEACADEMYANSARSIR
@SUNRISEACADEMYANSARSIR Год назад
Pap lagly lokanche
@vishvadeshmukh11
@vishvadeshmukh11 Год назад
@@SUNRISEACADEMYANSARSIR तुला नसल लागल म्हणजे तु करोडपती असशील नाही का ? 😝
@sks1464
@sks1464 Год назад
😂😂😂😂😂😂
@anantsalvi9273
@anantsalvi9273 Год назад
अतीशय सुंदर माहिती दिलीत धन्यवाद 🙏
@gp1261
@gp1261 Год назад
खुप छान माहिती दिलीत, असे असेल की आपण इतिहासाचे गाढे अभ्यासक आहात.
@travelindia6945
@travelindia6945 Год назад
आपण दिलेली माहिती अतिशय अभ्यासपूर्ण आहे आणि आपण खूप सुंदर रीतीने विशद केली आहे धन्यवाद
@sawantvilas5277
@sawantvilas5277 Год назад
खुपच हृदयस्पर्शी कथा. धन्यवाद. 🙏🏻🙏🏻🙏🏻
@raosaheb5637
@raosaheb5637 Год назад
jai bhawani, jai shivaji. bajirao peshwa I, chimaji appa were most feared hindu warriors in entire india at the time. just their name was enough for combined forces of portuguese and british to leave attack on then colaba. the moslems would leave battlefield in fear. self less service to the thrown of chatrapati, today living like common man. god bless the family. the logistics introduced by peshwa bajirao I is still studied by foreign infantry.
@jayeshborkar
@jayeshborkar Год назад
We finished peshwa 🙌🏻 1818 bhimakoregaon kele bhima koregaon
@aaryandole
@aaryandole Год назад
@@jayeshborkar one small battle does not end an empire. Please understand that the downfall of any empire is due to many other socio-economic reasons as well
@Renaissance861
@Renaissance861 Год назад
The defeat of Panipat is the sin of Peshwa hubris
@vikramdeshmukh6373
@vikramdeshmukh6373 Год назад
@@Renaissance861 Fine, for a moment I will accept Peshwas / Marathas were got defeated at Panipat. Question remains, why the hell Peshva from Pune / Satara needs to rise up to fight Abdali; all the way up in the north ? Why not rulers / knights from north fought themselves ? Did those rulers if not fought against Abdali, have they given logistical edge to Peshvas ? Its like, calling Tendulkar the reason why we lost a match while he scoring 100+ but other players not nearing half of what he scored. Now imagine if not ; If Peshvas did not fight the battle with Abdali at Panipat; today you would have seen Taliban like Government spread till the heartlands of current India. So what you see today happening in Pakistan, could be seen happening around us in Mumbai / Pune. At lease Peshvas rose up to the challenge. Unlike other kings & dynasties; Peshvas were at the forefront of the battle to sacrifice themselves.
@vikramdeshmukh6373
@vikramdeshmukh6373 Год назад
@@jayeshborkar Accepted. So did British made anyone of your ancestors as administrator / Prime Minister of the Pune region for the services offered to defeat Peshvas ? Try to get the gist; Britishers were more interested to extract their benefits due to prevailing social differences.
@dineshnagwekar3173
@dineshnagwekar3173 Год назад
छान माहिती! मनःपूर्वक धन्यवाद!
@patwardhanajay
@patwardhanajay Год назад
खूप छान माहिती! धन्यवाद! 👍🙏
@kishorshelar6972
@kishorshelar6972 Год назад
छान माहिती. शनिवार वाडा बांधकामात. सुतार समाज बांधवांचे मोठे योगदान आहे. जय महाराष्ट्र!
@user-kd3ry4pb7w
@user-kd3ry4pb7w Год назад
पहिले बाजीराव..... अन् माधव राव पेशवे.... जबरदस्त होते.... मधावराव अजून जगायला हवे होते पण मराठी सत्तेत कर्तबगार व्यक्ती फार लवकरच सोडून गेल्या मुघल सत्तेत मात्र aurangazeb सारखे क्रूर लोक 100 वर्ष पेक्षा जास्त जगले.......
@millennialmind9507
@millennialmind9507 Год назад
Madhavrao was the greatest peshwa ever. Even British praised him and said the biggest lost to Maratha empire was demise of this young prince not the panipat war.
@dhanajaykolhapur
@dhanajaykolhapur Год назад
90 years
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm Год назад
औरंगजेब 89 वर्ष जगला होता रे.
@nirajrakshe4239
@nirajrakshe4239 Год назад
Barobar
@m.s.1012
@m.s.1012 Год назад
Maratha sattet mhana
@dineshthankar4865
@dineshthankar4865 3 месяца назад
थोडक्यात उत्तम माहिती दिली. आजची पेशव्यांच्या पिढी बाबत च्या माहितीने दुःख‌ झाले.
@geshnacreations5260
@geshnacreations5260 Год назад
छान माहिती दिलीत.धन्यवाद!
@suniladsul4524
@suniladsul4524 Год назад
धन्यवाद सलाम पेशवाई ला
@rohanpatil5982
@rohanpatil5982 Год назад
बाजीराव पेशवे अपराजित योद्धा 🎉🎉🔥🚩🚩🚩😎😎😎
@ajaykadam3538
@ajaykadam3538 11 месяцев назад
​@@RRRRR-k2z😂😂😂😂 तु जाऊन सरळ इतिहास वाच मंद बुद्धीच्या त्यात कोणताच पेशव्यांच मोठा सेनापती आस कोणच नव्हत . सरळ पुस्तक वाच नक्की कोण पेशवे होते
@slash9373
@slash9373 11 месяцев назад
​@@RRRRR-k2zत्यावेळी पेशवे दुसरे बाजीराव होते,अगोदर ईतिहास निट अभ्यास आणि नंतर टीका करा
@vikasgawade5586
@vikasgawade5586 10 месяцев назад
​@@ajaykadam3538bhimta ahe toh😂😂
@prathameshjoshi6899
@prathameshjoshi6899 10 месяцев назад
​@@RRRRR-k2z😅 Are tula mendu nahi ahe
@pranavbam4769
@pranavbam4769 10 месяцев назад
​@@prathameshjoshi6899 पहिला बाजीराव अणि दुसरा बाजीराव यातला फरक कळतो तो माणूस नाहीतर हे असे मेंदू चा वापर फक्त जय भीम म्हणायला करत असतात 😂
@ganeshmahakal8161
@ganeshmahakal8161 Год назад
खूप सुंदर व खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏
@harishchandrakhandare7936
@harishchandrakhandare7936 Год назад
कधीच न ऐकलेली स्टोरी अतिशय उत्तम छान वाटले समाधान झालं थँक्यू
@sudhirpanvalkar5334
@sudhirpanvalkar5334 3 месяца назад
पेशवे महान योध्दा होते 42 पैकी 41 लढाईत जिंकणे अवघड होते
@TatyaLobster
@TatyaLobster Год назад
Peshwa descendants are far more sober and down to earth. Bhosale , Mahadik , Sindhiya and all other entered politics. Last Peshwa did not join hands with British but instead faught against them with Tatya Tope and Rani Laxmi bai. The last Chatrapati Shahu stayed titular king under British.
@sadashivshelar9518
@sadashivshelar9518 Год назад
Pharach chhan mahiti dilat !! Abhinandan!! Dhanyawad!!! Aaj je aapan sarva ahot tey hya sarva mule!! Salute to all of them. 🙏🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🙏
@dayanandban5536
@dayanandban5536 7 месяцев назад
पेशवे कुटुंबीय खूप महान आहेत, त्यांना मनापासून मानाचा मुजरा❤❤❤
@gokulkadi5166
@gokulkadi5166 Год назад
खूप छान माहिती 👍👌🚩
@vishwamobimurud
@vishwamobimurud Год назад
जिजाऊंचा लाल महाल गेला कूठे ? ह्यावर एक व्हीडीओ बणवा 🙏⛳⛳⛳⛳
@amberjadhav211
@amberjadhav211 Год назад
Thanks a lot for this good information. I was born and raised in Madhya Pradesh. Not much was taught about the Maratha History in Schools over there.
@ganeshh7845
@ganeshh7845 Год назад
First off all speak in marthi
@RahulPatil-fr1vt
@RahulPatil-fr1vt Год назад
Correct 💯
@anildhabekasar8874
@anildhabekasar8874 Год назад
Good Infornation
@rajeshdeshpande8088
@rajeshdeshpande8088 Год назад
The Samadhi of Thorle Bajirao (Peshwa Bajirao I) is at Raverkhedi village in Khargone district of Madhya Pradesh
@jackpoll2002
@jackpoll2002 Год назад
Not much to lose. We were taught Maratha history only in class 4. Then Indian history was hijacked by the most loving secular rulers!
@madhusudanphatak5763
@madhusudanphatak5763 Год назад
हरहरमहादेव जयभवानीमाता जयबाजीराव वंदेमातरम🚩🙏🚩🙏🚩🙏🙏
@bhimsenmanagoli8653
@bhimsenmanagoli8653 Год назад
Yes ... their contribution to india is big ... they deserve more.
@Renaissance861
@Renaissance861 Год назад
The defeat of Panipat is the sin of Peshwa hubris
@abhayraichand1863
@abhayraichand1863 Год назад
@@Renaissance861 No there were many hindus who were praying for Abdali to win even if Marathas were defeated in Panipat Maratha power still existed but they broke backbone of Abdali. After which sikhs defeated Abdali they did same thing with Abdali what Marathas did with Mughals
@Renaissance861
@Renaissance861 Год назад
@@abhayraichand1863 yes of course. Maratha kingdom was transformed into a confederation. Scindia and Holkar remained dominant in North India. Bhosale of Nagpur expanded in east. Gaikwar of Baroda dominated Gujarat. But, the central authority weakened.
@abhayraichand1863
@abhayraichand1863 Год назад
@@Renaissance861 Right but Muslims always got defeated but they expanded on force conversions on the basis of sword
@Renaissance861
@Renaissance861 Год назад
@@abhayraichand1863 No. Muslim kings didn't even convert Delhi. Conversion happened because of the work of Sufis. Gujarat was ruled by Muslims but only 5% population is Muslim. Peshwa dominated for only 12 years.
@gangstaryt5079
@gangstaryt5079 Год назад
ताई तुझे केस करंट लागल्यासारखे का झालेत🤪
@drpappulohot2657
@drpappulohot2657 Год назад
चागंली व महत्वपूर्ण जानकारी साठी आपला आभार, शुभकामनाएं
@SelflessNation
@SelflessNation Год назад
अभिमान आहे पेशव्या वर सुद्धा
@suneelmo
@suneelmo Год назад
Thx for the info. The behaviour of present generation befits the lofty ideals of First Peshwa. We will be always indebted to their family.
@ravindrajawlekar3528
@ravindrajawlekar3528 Год назад
खूप छान निस्वार्थी आणि आदरणीय पेशव्यांच्या नावास जपणारे परिवार धन्य आहेत
@meerajoshi1305
@meerajoshi1305 Год назад
खूपच छान माहिती मिळाली.धन्यवाद
@Ashish_amle
@Ashish_amle Год назад
खुप चांगली माहिती....dhanywad
@chandrakantpande3645
@chandrakantpande3645 Год назад
खूप सुंदर आहे पेशव्यांना प्रणाम
@priyadixit6743
@priyadixit6743 Год назад
साधी राहनी उच्च विचार हेच जीवनाचे सार
@shirishshanbhag6431
@shirishshanbhag6431 Год назад
अप्रतिम विडिओ माहिती बद्दल धन्यवाद
@nishajoshi7377
@nishajoshi7377 10 месяцев назад
Please give us such informations. Thanks.liked the vedio.
@Usergkirdhk
@Usergkirdhk 3 месяца назад
पेशवे खरेच महान आणि देशभक्त होते..म्हणूनच त्यांचे वंशज आज राजवाड्यात नाही..आणि भोसले, शिंदिया,होळकर,गायकवाड सारखे लोक इंग्रजांची गुलामी करून आज ही राजवाड्यात आहेत...
@hrutikjadhav8790
@hrutikjadhav8790 3 месяца назад
भाडव्या
@hrutikjadhav8790
@hrutikjadhav8790 3 месяца назад
महान पुरुषांना बद्दल असा वीचार करताना आणि बोलताना लाज वाटली नाही का. बघावं लगेल.
@Usergkirdhk
@Usergkirdhk 3 месяца назад
@@hrutikjadhav8790 कशाची लाज..इंग्रजांचे मांडलिक,गुलाम,नोकर होते हे साले...ह्या पेक्षा तर मुघल,टिपू ह्यांचे वंशज परवडले जे शेवट पर्यंत विदेशी सत्तेशी लढत राहिले...
@googlegmail6821
@googlegmail6821 Год назад
ब्राह्मण तो बहाना है मराठा असली निशाना आहे हिंदू भावांनो जागे व्हा 💐जय भवानी💐जय शिवराय💐जय शंभुराजे
@vinayakjoshi3535
@vinayakjoshi3535 Год назад
Khup Chan information share kelya baddal Dhanywaad
@ramkrishnagunaji7173
@ramkrishnagunaji7173 Год назад
अप्रतिम माहिती. अनेक धन्यवाद
@maitreyakadkol7793
@maitreyakadkol7793 Год назад
Please also mention about the descendants of Krishna Rao (Shamsher Bahadur) who was the son of Bajirao Ballal Bhat and Mastani Chhatrasal Bundela. They live in Bhopal today
@ruchapathare292
@ruchapathare292 Год назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-oQsPgbeskr0.html
@kavankomer3048
@kavankomer3048 Год назад
Shamsher was killed in panipat war
@tejasmondhe
@tejasmondhe Год назад
They are living in Indore now
@vikassonwane1846
@vikassonwane1846 11 месяцев назад
Shamsher was good man he sacrifice his life in panipat 3 war
@cateyesimba
@cateyesimba 4 месяца назад
Tyancha pan video ahe Ani donhi gharanyat salokhyache sambandh aahet. Sushil kulkarni analizer.war aahe.
@kerronlelle2754
@kerronlelle2754 Год назад
We are very proud of our Hindu kings. 🕉
@myblogs.....1929
@myblogs.....1929 Год назад
खूपच छान माहिती दिलीत तुम्ही हे काहीच आम्हाला माहीत नव्हते धन्यवाद
@vishnukhanke7881
@vishnukhanke7881 Год назад
व्वा ..खूप छान आणि विस्तृत माहिती...
@dushyantpande4348
@dushyantpande4348 Год назад
जय हिंद वंदे मातरम 🙏🏻🇮🇳🙏🏻 जय श्री राम 🚩
@sachhai947
@sachhai947 11 месяцев назад
किती कमाल आहे ना..की शिवाजी महाराज,शिंदे, गायकवाड,होळकर,नागपूर चे भोसले या सर्वांचे सध्याचे वंशज मोठ मोठ्या राजवाड्यात आलिशान जगत आहे..परंतु ज्यांनी मराठी साम्राज्य अटकेपार नेले,त्या पेशव्यांच्या वंशजचा कुठेच अता पता नाही....
@sankettodmal255
@sankettodmal255 8 месяцев назад
Chhatrapatincha Maratha samrajya.
@dayanandnadkarni207
@dayanandnadkarni207 7 месяцев назад
*दुर्दैवी म्हणण्यापेक्षा वेदनादायक सत्य.* 😊😊
@bhagyashrisawant7377
@bhagyashrisawant7377 7 месяцев назад
Peshwai budavnyat khud peshwe ch jababdar ahe ....
@user-fx9kv1mw2r
@user-fx9kv1mw2r 6 месяцев назад
अटकेपार तुकोजी होळकर पोहचले...ground वर लढले ते होळकर
@balajisalunke2256
@balajisalunke2256 6 месяцев назад
आरे ते सेवक होते राजे नाही आणि मावळ्यांनी तलवारी नाचवल्यात फक्त पेशवे सगळं नव्हते बगत 🙏
@sunitakhamkar5742
@sunitakhamkar5742 Год назад
खुप छान वाटल शनिवार वाड्याची ही गोष्ट ऐकून.
@dipalipande772
@dipalipande772 Год назад
Khupach chan tyamule ehihasatil kahi pan ulagadlya geli thanks for this .
@sanjitnarwade7992
@sanjitnarwade7992 Год назад
Pune❣️
@anantkulkarni1369
@anantkulkarni1369 Год назад
सर्व पेशव्यांना कोटी, कोटी प्रणाम.केवळ ब्राम्हण होते म्हणून काही जातीयवादी लोक त्यांचा द्वेष करतात.इतिहासा बद्दल अज्ञान दुसरे काय.🙏🙏🌹🌹
@chandangandhi2524
@chandangandhi2524 Год назад
अगदी बरोबर आहे.
@sateshborgaonkar678
@sateshborgaonkar678 Год назад
Fakt 3take
@shrikrishnasawant4051
@shrikrishnasawant4051 Год назад
Peshve जातीय वादी होते, many proofs in history.
@obc1943
@obc1943 Год назад
@@sateshborgaonkar678 भीमट्या
@swapnilgawai275
@swapnilgawai275 Год назад
Peshwe pakhandi hote 😂😂😂
@amitraut9853
@amitraut9853 8 месяцев назад
Very informative. Keep up the good work.
@seemabharmbe3128
@seemabharmbe3128 2 месяца назад
छान माहिती!!पेशवयाच्या आज च्या पिढीच साधं राहणं मनाला भावलं!!👌🏻👌🏻👌🏻
Далее
It seems Sonya's choice was obvious! 😅 #cat #cats
00:20
Выпускаем трек? #iribaby
00:14
Просмотров 378 тыс.