❤🎉 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद आभारी आहे कोटी कोटी कोटी प्रणाम देव माझी इच्छा पूर्ण करणार आहे माझ्या आयुष्यात चमत्कार करणार आहे❤🎉❤🎉 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ❤🎉 होय मी हे प्रार्थना ऐकले आहे केले आहे स्वामींनी माझ्या प्रार्थनेतला मोल करावा स्वामींची कोटी कोटी ऋणी आहे कोटी-कोटी आभारी कोटी कोटी धन्यवाद नमस्कार स्वामी आहे स्वामी माऊली सगळे संदेश मी ऐकत असते पूर्ण पणे माझा आरोग्य चांगलं ठेवा माझं कुटुंब सुखी ठेवा जे आहे त्याच्यात कमी पडून देऊ नका आणि माझे केम बंद करा मला केमो चा खूप त्रास होत आहे❤🎉
श्री स्वामी समर्थ माझी आई मजला ठाव घावात आई भागवत माझ्या पाठीशी स्वामी आई धन्यवाद आभारी आहे ❤ अशक्य ही शक्य करतील स्वामी आई ❤ स्वामी माझी शक्ती आहे ❤ स्वामी आईवर माझा पुर्ण विश्वास आहे ❤❤