मी नागपूरचा. अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ वाशीम चंद्रपूर गडचिरोली वर्धा भंडारा गोंदिया हे माझे सर्वे लहान भाऊ आहे. आम्ही 11 भाऊ आहोत. जय गजानन महाराज की.
In vidarbh their are more opportunities in cities like Nagpur , Amravati because nagpur is most developed cuty in vidarbh and infrastructure road and buisness wise amravati top the list so nagpur and Amravati are most developed cities in vidarbh as they cannot be compared to other cities. And akola is also developing city
Check municipal council yavatmal record 7 grampanchayat included 5 years ago and municipal corporation proposal submitted to Maharashtra govt. Yavatmal taluka population 384000 census 2011, which includes yavatmal and babulgaon in yavatmal taluka.
तसं वर्धा जिल्हा मुळातच लहान आहे . हिंगणघाट जिल्हा झाला तर 2 ही जिल्हे खूप छोटे हून जाईन.पण हिंगणघाट ला आता develop करायला पाहिजे मेडिकल institutes,sports , tourism cha दृष्टीने
वर्धा आणि हिंगणघाट दोन्ही जिल्हे लहान झाले तर प्रशासन गतिमान, व विकास झपाटयाने होईल. २५ ऑगस्ट २०२३ ला हिंगणघाट जिल्हा व्हावा यासाठी आंदोलन झाले आहे. हिंगणघाट जिल्हा होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार वेक्त केला हिंगणघाट जिल्हा आपला हक्क, आपला अधिकार, असे त्यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, अतुल वांदीले यांनी म्हटले आहे.
विदर्भाच्या पश्चिम विदर्भ जो भाग आहे अमरावती अकोला वाशिम यवतमाळ या भागात काही डेव्हलपमेंट नाही आहे या भागात महाराष्ट्राचा सर्वात मागासलेली भाग आहे हा पश्चिम विदर्भ कोणीही लक्ष देत नाही ना काँग्रेस लक्ष देते ना बीजेपी लक्षात येते ना राष्ट्रवादी लक्ष देते ना शिवसेना लक्ष देते या भागात.
This is old data and demographics and importance of district has already changed.Wardha its proximity to Nagpur make it more important. Revenue generation and money deposited in form of GST collection Wardha is in top 3 in Vidharbha.In today's world take example of France and Germany they are small in population and area but are 4th and 7 th economy wise super power.If you still believe area and population then Africa should be world leader 😂.😮
Ohh bhai yavatmal city population is 3.65 lakhs and chandrapur is 3.85 lakhs. Yavatmal is bigger than wardha and gondia combined. Yavatmal and chandrapur are almost same.