Тёмный

विद्रोही आंदोलन नांदेड (DPI) Ajinkya Chandane 

D. P. I Social
Подписаться 26 тыс.
Просмотров 5 тыс.
50% 1

वादळवारा पाऊस धारा मुळी न आम्हा शिवे !!
तुफानातील दिवे आम्ही तुफानातील दिवे !!
......
--हमारा डर होना जरूरी है---
पावसाचा जसा जसा जोर वाढत होता तसा आमचाही रक्ताचा जोर वाढत होता ..
नदीला पुर आला
पुल खचला पन आमचे ईरादे खचले नाहीत ..
आंदोलनाची लढाई होनार हा ठाम निश्चिय करून आम्ही आगेकूच करत होतो ..
गनिमी कावा केला मार्ग बदलला पन शेवटी पोलीसांनी गाठलेच ...
घरातुन निघल्या पासून माझ्या गाडीत किती जन आहेत ईथपासुन सर्व माहीती माझे परफेक्ट लोकेशन नांदेड पोलीस घेत होती ...
घरून एकटाच होतो गंगाखेड मधे 40 गाड्या झाल्या
पावसाला वाटले आम्ही मागे फिरू
पाऊस पोलीसांना साथ देत होता
पन आमचा "राग" आम्हाला साथ देत होता
आमचा हौसला बुलंद होता ..
रात्र झाली तरी गावात जायचच ही खुनगाट आम्ही बांधली होती..
सर्व कार्यकर्ते सकाळपासुन उपाशी ..पन
पोटाच्या आगी पुढे विचारांची आग जिंकली ..
अण्णा भाऊंचा पुतळा सोलापूर येथुन येनार हे पोलीसांना माहीत होते त्या मार्गाने येनारी प्रतेक गाडी तपासली जात होती याची माहीती आम्हाला लातूर व केज च्या कार्यकर्त्यांनी दिली त्यांची गाडी रोखून धरली..
सोलापूरच्या गाड्या आम्ही आलीकडेच थांबवल्या
आम्हाला माहीत होते अण्णाभाऊ चा पुतळा पोलीस ताब्यात घेणार ..
मित्रांनो गावात येऊ शकलो नाहीत म्हणजे लढाई हरलो असा होत नाही या विद्रोहा मुळे महाराष्ट्रातील मातंग समाजाच्या तरुणात विद्रोहाची आग जागी झाली हेच या आंदोलनाचे यश आहे...
महाराष्ट्रातील सर्व संघटना प्रमुख सर्व कार्यकर्ते सर्व माता भगिनी यांचे यश आहे...
उद्देश मातंग समाजाची अस्मिता जागी करने येवढाच ..
महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांची दिलगिरी व्यक्त करतो आपल्यात लाचार घास पोटात देऊ शकलो नाही...
आपल्यामुळे हे आंदोलन यशस्वी झाले आपला ऋणी राहील
अजिंक्य चांदणे
डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य

Опубликовано:

 

10 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 12   
@SulochanaGoinwad-qw6fm
@SulochanaGoinwad-qw6fm Год назад
अजिंक्य भैया चांदणे जिंदाबाद.... सध्या महाराष्ट्रात असा नेता,पुढारी व आचरणशील व वैचारीक प्रगलभतेचा कार्यकर्ता नाही....🎉🎉🎉
@bhushannavagire3973
@bhushannavagire3973 Год назад
मातंग समाजाचा ढाण्या वाघ 🤗💎🐅🙏👏👌👌👌👌👌🚨🚨💯💯👌👌🎇
@goinwadbngoin4905
@goinwadbngoin4905 2 года назад
जयभीम साहेब,फुले शाहू बाबासाहेब अण्णाभाऊ यांच्या विचारांचा,आजारांचा व कृतीशील नेता जर कोणता असेल तर अजिंक्य भैया चांदणे !!जयभीम...👌✊✍🙏🤝👊
@govindumap3731
@govindumap3731 3 года назад
Great work brother 👍👍👍👍👍
@jagdishthorat5017
@jagdishthorat5017 3 года назад
Only bhaiyyasaheb
@sandipsonawane52
@sandipsonawane52 3 года назад
जय अण्णा भाऊ साठे जय भिम जय लहुजी
@mangeshyedake7672
@mangeshyedake7672 3 года назад
Powerful नेता
@vijaykavale4434
@vijaykavale4434 2 года назад
साहेब तुम्ही लडा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत
@vijaykavale4434
@vijaykavale4434 2 года назад
🙏जय भीम भैय्यासाहेब 🙏
@akshaypawar4658
@akshaypawar4658 2 года назад
Kala shet bhaiya jai bhim
@Idealmurud
@Idealmurud 10 месяцев назад
Jai lahuji💛💛💛
Далее