Тёмный

विधवा महिलेचं आयुष्य…🥹कसे लेकरांचे आणि घराचे हाल होतात😞पूर्ण व्हिडीओ बघा❣️ 

ganesh shinde mohol
Подписаться 1,5 млн
Просмотров 282 тыс.
50% 1

Опубликовано:

 

30 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 397   
@sayalikulkarni-prabhavalik952
@sayalikulkarni-prabhavalik952 7 месяцев назад
मी स्वतः खुप अनुभवलीय ही गोष्ट कारण माझ्या आयुष्यात ही रिअल घडलेली गोष्ट आहे दादा मला ही 12 वर्षाचा मुलगा आहे माझे मिस्टर ही 2014 ला ऍक्सीडेन्ट मध्ये एक्सपायर झाले आहेत पण मला ही कोणाचा आधार नाही आहे माझ्या सासरी माझे सासरे, माझ्या थोरल्या जाऊबाई, माझे थोरले दीर आणि त्यांची दोन मुलं आहेत पण माझे मिस्टर गेल्यापासून मी माझ्याकडे आणि माझ्या मुलाकडे बघायला सुद्धा आले नाहीत ते कधी आमचं घर आहे, जागा आहे, शेती आहे सोननाणं आहे पण मला काहीही दिलेलं नाही किंवा माझ्या बाळाला ही ते कधी बघायला नाही आलेत पण मी खचून नाही गेले मी स्वतः हिमतीने उभी राहिलेय मी माझ्या बाळासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतेय त्याला शिकवून मोठं करणार बाप नसला आणि न्हवरा नसला तर त्या जगण्याला काहीच किंमत नसल्यासारखं होत संपूर्ण आयुष्य उध्वस्त होत आणि अशावेळी नातेवाईक, मित्रमंडळी कोणीच आपले नसतात त्यामुळे माझं एक विधवा बायकांना आणि त्यांच्या मुलांना सांगणं आहे की की भगिनींनो आपला न्हवरा जरी गेला असेल तर खचून जाऊ नका समाजात आपल्याला किंमत नाही असं कधीच स्वतःला भासवू देऊ नका जे तुम्ही तुमचा न्हवरा सोबत असताना राहत होता, वागत होता तसंच राहा समाज सोसायला आणि पोसायला नाही येत आणि त्यांच्या मुलांना माझं असं सांगणं आहे की आपले वडील नाही आहेत म्हणून कसही वागू नका, कोणा वाईटांची संगत करू नका जितकं चांगली संगत करता येईल जितकं चांगल वागता येईल तितकं चांगल राहण्याचा आणि वागण्याचा प्रयत्न करा कारण तुम्हाला हा समाज हे जग बिन बापाचं म्हणून हिणवत असत काही वाईट झालं तरी बिन बापाचं पोर ते त्याला काय चांगल कळणार असं म्हणतं असत त्यावेळी तुमच्या आईने तुम्हाला वडिलांच्या माघारी जीवाचं रान करून आणि रक्ताचं पाणी करून वाढवलं, सांभाळलं तरी त्याला काही किंमत नसते म्हणून तुम्ही मुलं त्या आईच्या कष्टाची जाणीव ठेऊन वागत राहा आणि तिला जपा कारण तिने तुमच्या सुखासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग केलेला असतो, तिने तुमच्यासाठी मान अपमान सगळं विसरून तुम्हाला मोठं केलेलं असत जगात खुप धीराने आणि सामर्थ्याने विधवा बायकांना जगावं लागत, खुप वाईट नजरा असतात त्यांच्यावर खुप काही गोष्टींना सामोरं जावं लागत त्यांना, कोणत्या सणवाराना त्यांना मान मिळत नाही की कोणत्या चांगल्या कार्याला त्यांना जाता येत नाही म्हणून बाप हा बापच असतो, तो कसाही असुदे पण घराचा सगळ्या आधार असतो, तो जिवंत असला की आपल्या घराकडे कोणाचीही वाकडी नजर होत नाही पाहायची, तो नुसता घरी जरी बसून असला तरी सगळ्यात मोठा आधार वाटतो त्याचा तो स्वतः फाटके बनियन घालेल पण तुम्हाला नवीन ड्रेस आणून देईल स्वतः चटणी भाकरी खाईल पण सण वाराला तुम्हाला गोडधोड खायला आणेल म्हणून म्हणतात बाप हा बाप च असतो. ज्याला काहीच मिळत नाही, ज्याला लहानपणापासून एक एक गोष्टीसाठी तरसावं लागत त्याला विचारा बापाची किमत, जिला कपाळावर इच्छा असतानाही कुंकू लावता येत नाही, साज शृंगार करता येत नाही आणि जिच्याकडे समाजाची घाणेरडी नजर आहे तिला विचारा विधवा होणं हे दुःख काय असत खुप अवघड आहे हे विधवेच जीवन खुप अवघड आहे म्हणून मला हा व्हिडीओ पाहिल्या नंतर खुप रडू आलं खुप वाईट वाटलं कारण हे मी स्वतः 10 वर्ष झाले अनुभवतेय त्यामुळे दादा तुम्हाला खुप खुप धन्यवाद तुम्ही हे अतिशय छान प्रकारे विधवेच जीवन थोडक्यात पण महत्वाचे मांडलं आहे 🙏🏻🙏🏻
@mhadevbhalke3623
@mhadevbhalke3623 6 месяцев назад
इकडे ओकू t
@chaitanya88997
@chaitanya88997 4 месяца назад
Tai tumchya pathi mage dev aahe tumhi kalji nka kru he hi tumche divs jatil mullana mot kra tyachi kalji ghya dusryacha vichar nka kru lok ky bolaylach astat vait comment krnar bolnar hinvnare tumhi nka lksh deu 🥺🙏🙏
@pradipkalamb2870
@pradipkalamb2870 3 месяца назад
😢😢😢😢😢
@Divine_healer
@Divine_healer Месяц назад
Agdi barobar aahe .
@k.s953
@k.s953 7 месяцев назад
खूप छान व्हिडिओ झाला खरंच डोळ्यातून पाणी आले 😢
@gbpatole2880
@gbpatole2880 7 месяцев назад
शब्द च नाहीत काय कमेंट करायला डोळे भरून आले आहे. 😢
@vedantsabale271
@vedantsabale271 5 месяцев назад
श्री स्वामी समर्थ शब्दच नाहीत काय बोलू खुप वाईट वाटतय
@pratiksha7124
@pratiksha7124 7 месяцев назад
शिवानी चा अभिनय बघु रडायला आल
@snehalpotdar7833
@snehalpotdar7833 7 месяцев назад
खुप छान झाला व्हिडिओ दादा. तुम्ही सगळे छान काम करत आहात आणि सगळ्यात छान शिवानी काम करतेय .
@namdevpawar5374
@namdevpawar5374 7 месяцев назад
अशाच गरीबी परसथितीतून माझे आई वडील, व मी आणि माझे दोन भाऊ दोन बहिणींनी जिवन जगलो आज एवढे दिवस चांगले आहेत ते केवळ मागच्या आठवणीतूनच बरका़ मानवालला फक्त आणि फक्त मागच्या जीवनाची जाणीवच पाहिजे मग भगवंत कोणाचेच वाईट करत नाही याची खाञी देतो
@saurabhkakade987
@saurabhkakade987 7 месяцев назад
ज्या दिवशी वडील नावाचा आधार संपतो त्यादिवशी जीवनाला शून्य किंमत होते Miss you papa 😭🫂❤
@Priyagurme
@Priyagurme 7 месяцев назад
दादा हा व्हिडिओ खूप मस्त झालाय शिवानी चा काम तर एकच नंबर प्रत्येकाला अशी विनंती हा व्हिडिओ मधून काहीतरी चांगलं शिकण्यासारखा आहे
@AnitaVighne-o2l
@AnitaVighne-o2l 7 месяцев назад
खरंच गणेश दादा तुमचे व्हिडिओ खूप हा व्हिडिओ बघून डोळ्यात पाणी आले वडिलां शिवाय काहीच खरं नसतं डोकं दुःख आहे तोपर्यंत चांगले तुझ्या घराच्या बाहेर पडले की कोणी डुक पण बघत नाही आजची खरी
@Esports_Gaming_57
@Esports_Gaming_57 7 месяцев назад
बाप नसला की त्याची किंमत कळते , एक आपल आयुष्य आरध अस्त आणि त्यात जरी अशी एक गुणी लेक असेल त्या बापाला ती त्या बापाची किंमत करून आज ती जाणीव ठेवून पुढे जाते खूप छान दादा खूप चांगली लेक मिळाली तुम्हाला खूप चांगला ॲक्ट केला❤
@poojajoshi1127
@poojajoshi1127 7 месяцев назад
खरच खुप छान झालाय विडीओ हा विडीओ बघताना खरच डोळ्यातुन पाणी आल्याशिवाय राहणार नाही इतका छान झालाय विडीओ 😢
@ankushasagavkar1659
@ankushasagavkar1659 7 месяцев назад
Kharch dada ..ज्याच्यावर वेळ येते त्याला समजत
@smitalbari3029
@smitalbari3029 7 месяцев назад
खूप खूप कचान केली आहे शिवानी ने अक्टिंग खूप रडू आल.
@pintulagad2793
@pintulagad2793 7 месяцев назад
लय भारी व्हिडिओ आहे डोळ्यातून पाणी आले❤
@renukakoli3396
@renukakoli3396 Месяц назад
तुम्ही असा व्हिडिओ बनवू नका तुमचा खूप चांगला झालेले आहे अजून खूप चांगला होऊ दुसरा काहीतरी गरिबीच्या वगैरे काहीतरी स्टोरी बनवा असा व्हिडिओ बघायला आम्हाला वाईट वाटलं
@ShrutiGurav-ui9ej
@ShrutiGurav-ui9ej 7 месяцев назад
खूपच छान झालाय व्हिडिओ हृदयस्पर्शी झालाय खरोखर खूप रडू आलं होतं आणि खूप खूप छान झाला व्हिडिओ काही चुका वगैरे काहीच नाहीये
@manojpawar2283
@manojpawar2283 7 месяцев назад
दादा आणि योगिता ताई खूप सुंदर व्हिडिओ बनवलाय ❤ मी व्हिडिओ 🔚 पर्यंतबगितला व्हिडीओ बगत बगत अचानकच डोळ्यात पाणी कस आल समजलच ny खूप heart touching video bnvly🥺🥺 आणि ही कहाणी खेड्यापाड्यात तंतोतंत जुळणारी आहे.कारण नोकरदार aslywr ते सुशिक्षीतअसल्यामुळं पैसे investment krun ठेवतात आणि माणसाकड पैसे असले की एवढं काही जाणवत नाही.pn paise नसल्यावर शेती _घरची परिस्थीती चांगली नसली आणि वडिल expire zale tr khup awghat ahe 🥺🥺 karan roj 250रूपया न मजुरी करायची आणि लेकरांचे शिक्षण बघायचं की खान _पिन खूप अवघड asty .🥺 देवांना असं कधीच कुणाचं करू नये. खूप बेकार अवस्था होती ओ त्यांचा घरची . बाकी व्हिडिओ खूप mast बनवलाय ❤️❤️👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@BhagyashreeKharmate
@BhagyashreeKharmate 2 месяца назад
असा व्हिडिओ नका बनवू
@AdmiringIslandRetreat-tm8py
@AdmiringIslandRetreat-tm8py 5 месяцев назад
शिवानीचे एक्टिंग भारी होती❤❤🎉🎉🎉❤❤❤❤😊😊😊😊
@pranitbhalerao5494
@pranitbhalerao5494 7 месяцев назад
आज मी पहिल्यांदा च कमेंट केली खूप छान आहे विडिओ ❤️
@anitarakh72
@anitarakh72 7 месяцев назад
दादा ज्या घरात वडिलांचा आधार नसतो तरी मला कोण बघत नाही आम्ही पण असेच दिवस काढलेले आहेत माझे वडील वारल्यानंतर माझ्या आईने ऊस तोडून माझ्या भावाला सीकवले ज्या घड्याळाला वडिलांचा आधार नसतो ते घर पूर्णपणे अपुरे असते आणि हा अनुभव आम्हाला आलेला आहे आम्ही खूप लहान वयात काम केले खूप छान व्हिडिओ बनवला आहे दादा😢😢😢
@pradnyakadam7703
@pradnyakadam7703 10 дней назад
Ase jivan konache ch nko attach mi vidhva zale ahe kalatay sagale khup hal.hotat. Mazya navrya la lokani marle doghache love marriage zale le. Mala don mule ahet Khup chan kele tumhi
@sagarkamble-dw7hl
@sagarkamble-dw7hl 4 месяца назад
खूप छान व्हिडिओ झालं खरंच डोळ्यातून पाणी आले 😢
@PoojaKundgar
@PoojaKundgar 7 месяцев назад
दादा खुप भारी वीडियो झाला आहे बगुन पाणी आला शिवानी खुप भारी एक्टिंग करती माझ्या मुलाला शिवानीचे वीडियो खूप आवड़तत हा वीडियो 4 दा पाहिला आहे खुप भारी शिवानी love you खुशी &शिवानी ❤
@naganathmali2753
@naganathmali2753 7 месяцев назад
लय भारी व्हिडिओ डोळ्यातून पाणी आले
@Ahilayabhure
@Ahilayabhure 5 месяцев назад
Maze mistar Army madhe ahet Ani he suttivar alet...baher firay jatat mnun mi khup ordle tyana...ha video pahun chuk smjali
@mrunalinidedge6129
@mrunalinidedge6129 7 месяцев назад
Are deva😮 ashish vel konavar sudha yeu naye😮😢 pan jar tumchya sarkhe garib astil😢 aani tumchya bayko sarkhe ladies che kahi education zale nasel tar😮 tumchi bayko😮 Yogita kadhi school madhe geli hoti ka😂😂😂 tondavarun tar tase nahi vaatat😂😂 kamwali maavshi ch jaast vaat te😂😂 mhanun jara neet video chya mage n laagta mulin chya education kade lakshya dya😂😂 nahitar parat tumchya var tich vel yeu shakate😢😢
@vinodkawale2577
@vinodkawale2577 7 месяцев назад
खूप छान झाला व्हिडिओ गणेश भाऊ शिवानी खूप छान आणि तुम्हा सगळ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा❤
@dreamart2742
@dreamart2742 7 месяцев назад
बाप हा बापच असतो 😢 दुनिया खूप वाईट आहे
@sohamk114
@sohamk114 7 месяцев назад
ताई खुप छान विडीओ बनवला जसा जसा हिडीओ बघत होते तसं तसं रडायला येत होते मला खरंच लयं अवघड असतं विधवा बायाच जिवन खुप कठीण असतं तरी ती लेकराला जगवंते कष्ट करून शिवानी आणि खुशी लय गोड आहे मला खुप आवडला हा हिडीओ दादा 👌👌🤗🤗🥳🥰
@ranjanapol7701
@ranjanapol7701 7 месяцев назад
शिवानी ने खूप मनापासून ॲक्टिंग केली अलका कुबल ह्यांचे पिक्चर बगतना आपोआपच रडू येते खूप touching felling त्याप्रमाणे शिवानी ने सगळ्यांना अतून हृदयापासून रडायला लावलं ग्रेट पिल्लू keep it up defintly u big star
@chhayamane9193
@chhayamane9193 7 месяцев назад
एवढ्या लहान वयात अभिनय करण खुप मोठी गोष्ट आहे हरे कृष्ण
@anitarakh72
@anitarakh72 7 месяцев назад
😢😢
@saurabhkakade987
@saurabhkakade987 7 месяцев назад
वडील नसल्यावर कोणत्या कोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतं हे बोलण्या इतकं सोपं नाही मी पण एक अनाथ आहे 😥🥺
@shubhangizhombade772
@shubhangizhombade772 7 месяцев назад
दादा माझा पण परिस्थितीवर एक व्हिडिओ बनवा ना मी सांगते😢😢🙏
@deepaliamberkar1157
@deepaliamberkar1157 Месяц назад
Vitthal Vitthal Mauli 🙏 khupch khupch Chan video 😭😭😭
@SumanRandive-q8c
@SumanRandive-q8c 7 месяцев назад
Shivani kharach ek actor hou shakte chhan acting karte... Ani Khushi pn Chan karte acting.. video pn chhan hota
@siddarthkhandekar9344
@siddarthkhandekar9344 7 месяцев назад
गणेश व्हिडिओ पूर्ण पाहता अला नाही इतका भयानक बनवला आहे खरच काळीज सुधा रडलं....खूप छान
@KirtiTambe-s4y
@KirtiTambe-s4y 5 месяцев назад
Khup Chan shivanichi acting
@rajeshreeMarkad
@rajeshreeMarkad 7 месяцев назад
Apratim video Punha asa video banubaya naka shivani far halvi aahe mulina changle aahe thyacha aanad ghru dya tumchya video ne mala aaj radvale
@Ashairakshetti
@Ashairakshetti 6 месяцев назад
Ammhi he pratyaksh bhogale ahe . lahan astanach aamchi aai geli tevha ti kalpanahi koni karu shakat nahi fakt ani fakt tya familylilach tya vedna mahit 😢😢
@allvideos5121
@allvideos5121 7 месяцев назад
खरंच खूप छान व्हिडीयॊ आहे व्हिडीयो बघताना खरंच डोळ्यातून पाणी आले
@AshaKadam-t6o
@AshaKadam-t6o 6 месяцев назад
Ye dada tu ha vidio banavalas peesha sathi tula mahit aahe ka yeka vidhavacha vidio banavayala tu aaplya bayakocha vapar kelas aas nko karu bhau vupashi raha pan aasale vidio nako bsnavu tula khup pap lagel he chukicha aahe mi pan yek konachi tari aai aahe aani bayako pilij dada vahini sagale kara pan konachi majaburi naka dakhavu je mala vatal te bolale putha tumi tharava lokana hasava tumi hasa tumi dogha pan chan jodap aahar mag peesha sathi mi tumchi fyan aahe pan aaj mala khup vaiat vatal aas nako karu dada pilij yogita aas nako vidio mehan kashi karaychi he saga pan pij aas aapala navara aastani vidhavacha natak naka karu dada tu tar aasa nahavta mag dogha aas vidio banavata mala aabhiman hota he jodap khup chan aahe pan he aas vidio katal te vatal nshi👎👎👎👎👎👎👎👎👎
@sakshibhosale7251
@sakshibhosale7251 6 месяцев назад
Kharach khup radle mi ha video pahtana maze pn vadil expire zalet hi situation amhi anubhavali ahe 🥺
@priyankabhagat477
@priyankabhagat477 7 месяцев назад
Shivani la pahun dolyat pani ch aal.... Ani tumchya vedio pahun pn dolyat pani aal😢
@mahikasabe9545
@mahikasabe9545 7 месяцев назад
Dada kharch garibi Kay aasti ti tya parstitimadhun gelay shivay kharch kalat nahi Tumi mast video kelay dada Aani Shivani lahan aasun sudha yevadha samajdar pana dakhwtey hi gost mazya manala khup aawadli
@vasantmore3441
@vasantmore3441 7 месяцев назад
A bai kashala asa video banavala changale divas aalet devachya krupene te bagh ki vait divas pahije aahet kaay tula asale video parat banvu naka
@Shashiiiiii_Vlogs...05
@Shashiiiiii_Vlogs...05 7 месяцев назад
खुपच छान
@SangitaKamble-db3sp
@SangitaKamble-db3sp 7 месяцев назад
खुप खुप छान विडिओ आहे दादा शिवानी ला बघून खूप रडु आले शिवानी ऐक नंबर ऐकटीन
@Nidhyanavlog
@Nidhyanavlog 7 месяцев назад
Dada tumhala khot vatel àamhi ase divas kadhlet mazhy mummy la 4 muli ahet me dharun khup kasht kele tini aamchysathi aamche pappa gelayvr mazhe pappa khup chagle hote aamhala khup pappachi aathav yete ajun pn dev as kaa karto always love you pappa aamchi mummy aamchysathi sagal kahi ahe aatta ❤
@Ahilayabhure
@Ahilayabhure 5 месяцев назад
Khup khup rdu aal yar jevha doni muli yogitakde plat gelya
@rupalidiwate3221
@rupalidiwate3221 7 месяцев назад
खरं आहे भाऊ माझी पण परसतीती तशीच आहे मला पण नाही नवरा
@Sunitashahane-xm9qy
@Sunitashahane-xm9qy 7 дней назад
खरच अशी वेळ कोणावरच येऊ नये
@saurabhkakade987
@saurabhkakade987 7 месяцев назад
दादा तुमचा व्हिडिओ बघून वडिलांची खूप आठवण आली Miss you papa 😭🥺😥🫂❤
@vaibhavmahadik7686
@vaibhavmahadik7686 11 дней назад
डोळ्यातून पाणी आले
@tejsingpawar8950
@tejsingpawar8950 7 месяцев назад
Shivani vapas ali
@mohinibist3802
@mohinibist3802 4 месяца назад
Shivani chi acting best❤
@anudhyakhot
@anudhyakhot 7 месяцев назад
Khup Chan vidio aahe aata vidhva pratha band zali aahe aasa vidio bnva 🙏🙏🙏
@SandhyaBhojane-h7p
@SandhyaBhojane-h7p Месяц назад
Kharch khup radle ha video bgun mi 😢
@MiraSathe-y3p
@MiraSathe-y3p 7 месяцев назад
गणेश दादा आई शिवानी वहिनी एकच नंबर विडिओ दादा खरंच डोळ्यात पाणी आले हो मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏👌👌👌❤❤❤❤❤👍👍👍
@priyapatil2304
@priyapatil2304 7 месяцев назад
😢😢😢 kharch Ganesh Dada Tumi video Chan banvat
@SanikaSid-b1m
@SanikaSid-b1m 6 месяцев назад
Khup chan video karta dada tumi
@prajaktachavan5527
@prajaktachavan5527 7 месяцев назад
Kshi KY acting krte shivani evdhi emotional?
@sanjaynalawade5541
@sanjaynalawade5541 6 месяцев назад
अप्रतिम व्हिडीओ.खुप भावनस्पर्शी.वास्तव परीस्थितीशी निगडीत आहे.
@Vaibhav_baikare
@Vaibhav_baikare 6 месяцев назад
पहिली comment शिवानी साठी 👌👌
@SanghamitraAvhad
@SanghamitraAvhad 6 месяцев назад
खुप छन❤❤
@jaiwantikalloli424
@jaiwantikalloli424 6 месяцев назад
Dada kharch khup chaan video khrach dolyat Pani aal radhle mi
@AnilAchalkhamb
@AnilAchalkhamb 7 месяцев назад
रडवल शिवानी बाळ 😢
@sunitakamble9441
@sunitakamble9441 7 месяцев назад
गणेश दादा व्हिडिओ खूप छान झाला आहे मी तरी खूप रडली आहे 😭😭😭😭😭😭😭
@jyotivasave9404
@jyotivasave9404 7 месяцев назад
Khupch chan tai and dada shivani khuchi mavchi 😂😂😂😂😂
@RaniTuljanawar-kj5en
@RaniTuljanawar-kj5en 7 месяцев назад
खरंच शिवानी ला लय समजून घेत आहे दादा वहिनी 😢😢❤❤❤❤❤❤
@akashprabhalkar5425
@akashprabhalkar5425 7 месяцев назад
मी कांचन दादा आमच पण सेम असंच होतं सेम आम्ही दोघी बहिण आणि आजी आणि आई
@harichandarkadam1705
@harichandarkadam1705 7 месяцев назад
काळजाला चर 😢करणारा एखाद्या कुटुंबावर खूपच वाईट वेळ तंतोतंत आपल्या कलेच्या माध्यमातून सर्वानी अगदी आम्हाला रडण्याचा प्रयत्न😢 करण्यात आपण यशस्वी झाला गणेश दादा वहिनी शिवानी व आई खरोखरच धन्य😢😢😢
@ShreyaShinde1
@ShreyaShinde1 7 месяцев назад
Shivani radtana bagun mi pan radle🥺🥺🥺🥺🥺🥺🥺
@Maherchi-Mans
@Maherchi-Mans 7 месяцев назад
दादा व्हिडिओ पाहून खरच खूप दुःख झालं आज माझ्या मुलाचा बर्थडे आहे तो पण शिवानी सोबतच आहे या कोरोना अशा आजाराने एका लेकराला त्याच्या बापापासून दूर केलं कोरोना काळात वाईट दिवस पाहिले आहे मी आणि विधवा बाईचं काय जीवन असतं हे मला विचारा खूप खूप वाईट वाईट नजरेने पाहतात आज माझ्या मुलाचा बर्थडे आहे त्याला कुठे ना कुठेतरी त्याच्या पप्पांची आठवण येतचअसणार आहे खूप मस्त व्हिडिओ होता विधवा बाईच्या मनातली भावना व्यक्त केली
@alkamore581
@alkamore581 7 месяцев назад
खरे आहे अशी वेळ कोणावर येऊ नी खूप अनुभवले आहे या सगळ्या गोष्टी
@GaytriGore-l2q
@GaytriGore-l2q 6 месяцев назад
खरच मी रडले खूप मस्तशिवणी❤
@RichPIayzZz_008
@RichPIayzZz_008 7 месяцев назад
दादा खर आमचे पन अशे दिवस होते😭😭😭😭😭😭😭
@anitakolhe6942
@anitakolhe6942 7 месяцев назад
खूपच छान झाला डोळ्यांत पाणी आले
@Sunitashahane-xm9qy
@Sunitashahane-xm9qy 7 дней назад
खरच छान उपदेश आहे
@GanikhanPathan-l1s
@GanikhanPathan-l1s 7 месяцев назад
शीवानी खुप छान येकटीन केली शीवानीन रडवील अमाला
@NitinGund-jr3pv
@NitinGund-jr3pv 7 месяцев назад
दादा हा व्हिडिओ पाहून माझ्या डोळ्यात खरंच पाणी आलं😢 याच्यातून तरुण पिढीला सर्व काही शिकायला मिळेल शिवाने ॲक्टिंग खरंच एक नंबर केलेली आहे खरंच हा व्हिडिओ बघून भारी वाटलं❤❤🎉🎉
@namdevpa
@namdevpa 6 месяцев назад
😮😮😢😢😢🎉🎉🎉😂😂❤❤❤❤❤😊yyyuufuf6 ye to hona
@sunitaspassion2805
@sunitaspassion2805 7 месяцев назад
मी आज याच परिस्थितीत आहे खुप अवघड आहे हे आयुष्य माझी सोन्यासारखी लेकरं खरंच 😭😭😭
@SunitaTalekar-c2e
@SunitaTalekar-c2e 7 месяцев назад
Laj vati ka ase vidio😢 kadhu naka pasasathi navasathi
@anitarakh72
@anitarakh72 7 месяцев назад
दादा माझ्या आई-वडिलांची अशीच परिस्थिती होती आम्ही खूप लहान वयात कामं केली शेतात नंतर माझे वडील वारले नंतर माझ्या आईने ऊस तोडून माझ्या भावाला वडील नसलेल्या मुलींनाच माहीत असते वडील काय असते ते ज्या घराला वडिलांचा आधार नसतो त्या घराला दोनच बघत नाही हा अनुभव आम्हाला आलेला आहे 🙏😢😢🥹🥹
@ganpatwaghmare9345
@ganpatwaghmare9345 7 месяцев назад
Shivani Bala tu tar aamchya dolyat Pani ch aanlas
@yogeshgosavi7259
@yogeshgosavi7259 7 месяцев назад
Tumchi mulgi khupach hushar ahe kharch
@AnjaliNimbalkar-m8n
@AnjaliNimbalkar-m8n 5 месяцев назад
Khoob Chan video aahe majha Doda Pani wala😢
@bavikahatekar9810
@bavikahatekar9810 5 месяцев назад
Khup Chan bghun dolyat Pani aale
@apekshagamemakeupartist4349
@apekshagamemakeupartist4349 7 месяцев назад
मी हे अनुभवते आहे आज लहान वयात कष्ट करावे लागते 😔😔😥
@harshdakhune
@harshdakhune 7 месяцев назад
Ek no video hota dada khup chan acting keli saglyni aani shivanine kharokhar feel kela ha video tichy dolyt pani aal kharokhar very emotional 😢
@ReshamaKamble-k8n
@ReshamaKamble-k8n 6 месяцев назад
Khup chan hota video bghun rdu al
@artimakhare6579
@artimakhare6579 7 месяцев назад
Shivani chi acting khupach chhan ahe ❤❤
@SomnathPuri-ms9ix
@SomnathPuri-ms9ix 7 месяцев назад
Aaini Shivani 1nabar yogita tai mast tai
@sanjaydudhal5244
@sanjaydudhal5244 4 месяца назад
Mi sota anubhav ghte maja aushy asc ahe
@sanjaydudhal5244
@sanjaydudhal5244 4 месяца назад
Navra nasly vr konic sat nahi det
@SwatiMane-yr6bl
@SwatiMane-yr6bl 6 месяцев назад
खरंच दादा ते शिवानी न जी एक्टिंग केली आणि ती मुलगी रडली खरोखर आमच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं..... आणि ती जास्त वेळ का रडत होती.... म्हणजे एक्टिंग संपून पण रडणं ह्याच हेतू खूप वेगळा आहे..... कारण तिला खरंच आपला पप्पा तिच्या आयुष्यात न गमवायचा नाही..... आणि तिच्या आजी वर आणि तिच्या आईवर अशी वेळ नको...... ती लहान असू द्या पण भावना ह्या आहेत..... ते बोलले ना मम्मी चिकन नको आणू.... म्हणजे तिच्या भावनाला वाटले की खरचरेल परिस्थिती आपल्यावर आली की काय.., लहान लेकरू आहे एक्टिंगचे भावना तिला समजली नाही लवकर.... म्हणजे तिच्या विचारांना खरंच हे वाटलं..,.... खूप छान बाळा तुझी एक्टिंग आहे.. मी खरंच रडले ...... आणि खरंच दादा आणि ताई एखादीच्या आयुष्यात खरंच असतं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 आणि खरंच ही वेळ देवाने कोणावरही देऊ नाही 🙏🙏 प्रत्येकाचं सुखी कुटुंब असलं पाहिजे... खूप छान आणि खूप व्हिडिओ आवडला
@gaurav_shinde111
@gaurav_shinde111 7 месяцев назад
Renuka khrch dolyat pani ala
@latagole359
@latagole359 6 месяцев назад
Asle vedio nka bnvu
Далее
荧光棒的最佳玩法UP+#short #angel #clown
00:18
ТАРАКАН
00:38
Просмотров 1,2 млн
Teeth gadget every dentist should have 😬
00:20
Просмотров 880 тыс.
荧光棒的最佳玩法UP+#short #angel #clown
00:18