Тёмный

विधानसभा निवडणुकीत काय घडेल? Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate | Manoj Jarange Patil | Lokmat 

LOKMAT
Подписаться 3,5 млн
Просмотров 36 тыс.
50% 1

विधानसभा निवडणुकीत काय घडेल? Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate | Manoj Jarange Patil | Lokmat
#karanrajkaran #sunjayawate #manojjarange #manojjarangepatil #marathareservation #marathaaarakshan #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
ru-vid.com...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Опубликовано:

 

11 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 87   
@prabhakarpatil9353
@prabhakarpatil9353 5 дней назад
महविकास आघाडी नेते सह,निर्भय बानो चे वक्ते, ध्रुव राठी यानाचे ही योगदान मोठे आहे.
@darkknight4313
@darkknight4313 5 дней назад
हेमंत देसाई निरंजन टकले संग्राम पाटील राजू परुळेकर ह्यांनी देखील तितकेच प्रबोधन केलं
@prakasharjunbodwade
@prakasharjunbodwade 5 дней назад
वाशिंग मशीन चे योगदान किती होते
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 4 дня назад
सुधीर सुर्यवंशी, संजय आवटे आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्राचे टायगर म्हणून ओळखल्या जाणारे अशोक वानखेडे ज्यांनी गेल्या सहा महिन्यांपासून राज्यात भाजप सिंगल डीजिटवर येणार हे छातीठोकपणे सांगत आले, विदर्भात नागपुर वगळता सर्वच्या सर्व जागा मविआला मिळतील, मराठवाड्यात महायुतीचा सुपडा साफ होणार हे एक्झिट पोल जाहीर होण्यापूर्वी त्यांनी जाहीर केले.
@ram_995
@ram_995 4 дня назад
😂​@@prakasharjunbodwade
@nandasonawane7563
@nandasonawane7563 5 дней назад
बॅलेट पेपरवर मतदान विधान सभेला घ्यावं म्हणजे सत्यता कळेल.
@ramchandrapatil4308
@ramchandrapatil4308 5 дней назад
अतिशय सुंदर विश्लेषण
@dilipmachikar9955
@dilipmachikar9955 5 дней назад
पक्षप्रमुख उद्धव साहेब
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 4 дня назад
खरे आहे. महाविकास आघाडी सरकार तर येणारच.
@rajendragaikwad-cs4el
@rajendragaikwad-cs4el 5 дней назад
फडणवीस म्हणजे महाराष्ट्राचं आती नुकसान होणारच त्याला मुख्यमंत्री होऊन पदासाठी फक्त एवढं करायचं उद्योग वगैरे याचं काही देणंघेणं नाहीं या बाबाला फक्त पद पाहिजे
@ravihande2735
@ravihande2735 5 дней назад
सुप्रिया सुळे काँग्रेसचे दोन आमदार संग्राम थोपटे व जगताप तसेच इतर तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते यांच्यामुळे निवडून आल्या हे सांगायला का विसरता आपण शरद पवारांच्या बाजूनेच बोलत आहे हे लक्षात येते
@thefarmer4986
@thefarmer4986 5 дней назад
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यांना सत्तेत पाहू शकत नाही.. म्हणूनच जरांगे विचाराचे मराठानी फडणवीसांना टार्गेट केले.. यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे... आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात ) जरागे फॅक्टर लागू झाला नसता ( तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या सत्ता स्थापनेचा परिणाम होता ) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... *यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म हारला* ... कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात . पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत... 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / हाराकिरी आपल्यांना आठवली पाहिजे . आणि श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला . हेही तेवढेच खरे !😢
@dagdumagar4343
@dagdumagar4343 5 дней назад
सुनेत्रा पवार यांनाफक्त खडकवासला मध्ये 20000 हजार लाड आहे बाकीचे पाच मतदार संघात किती मायणस आहेत बघा
@nandasonawane7563
@nandasonawane7563 5 дней назад
वं चि त ने पाठिंबा सुप्रिया सुळेंना पाठिंबा दिला हे पण बोला .
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 4 дня назад
ते सत्य कोणीही नाकारणार नाही.
@user-nm2kq7tc2x
@user-nm2kq7tc2x 4 дня назад
होय बरोबर आहे.पण ,महाविकास आघाडी बहुतेक सर्व ठिकाणी मिळून मिसळून राहिली म्हणूनच सर्वांना यश मिळाले.
@MR2.0198
@MR2.0198 5 дней назад
भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री कडनवीस आसल्यास हा पराभव कोनी रोखुशकत नाही हे १००% दिसेल
@ramdasabhang6180
@ramdasabhang6180 5 дней назад
जोपर्यंत trbujaahe.तो.प्रयत.bjp. चें सरकार घालवायचे.परत.येऊ.द्यायचे.नाही.
@malatichougule4431
@malatichougule4431 5 дней назад
Tarbuja kon? तुम्ही 🤔
@bhagwanbhoir1006
@bhagwanbhoir1006 5 дней назад
अगदी सुंदर साहेब 🙏🏾
@abhimanpawar6619
@abhimanpawar6619 5 дней назад
Deep analysis ❤
@rajashrihanjankar9760
@rajashrihanjankar9760 4 дня назад
काँग्रेसच्या सर्व सुस्त नेत्यांना उद्धव ठाकरेंमुळे चालना मिळाली 🙏🏻
@KashinathChavan-li9wd
@KashinathChavan-li9wd 5 дней назад
आवटे साहेब एकूण टाली असी आहे 32 खासदार आघाडी तर 16 महायुती चे खासदार कारण विशाल पाटील व अमोल किर्तीकर कोर्टात केस जिंकणार आहेत
@sitaramdhawade3089
@sitaramdhawade3089 5 дней назад
साहेब, बरेच मतदारांनी दिल्लीत मोदीला पर्याय , यामुळे नाईलाजास्तव बीजेपी ला मतदान केल आहे, परंतु महाराष्ट्रात मात्र बीजेपी /युती विरूध्द मतदान करणार कारण बीजेपी विरूध्द विशेषतः फडणवीस यांचेबाबत प्रचंड राग आहे
@anilkulkarni1386
@anilkulkarni1386 5 дней назад
आसेच केद्रातचे पण ते सांगत होते.
@vasantraomohite783
@vasantraomohite783 5 дней назад
आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला ५० ते ५५ जागा मिळतील.
@tusharanande998
@tusharanande998 5 дней назад
दिल्लीमधील सरकारचा दबाव महाराष्ट्रात नको
@dagdumagar4343
@dagdumagar4343 5 дней назад
लोकसभा निवडणूकीत थोडसा मोदी चेहरा पाहून मतदान मिळालय विधानसभेला कुणाचा चेहरा पुढे करणार लोकसभेपेक्षा भा ज प ला कमी मतदान होणार हे नक्की शिंदे पवारांच तर अन्न पाणीच उठणार
@bhaiyya7098
@bhaiyya7098 5 дней назад
Fodafodi ch rajkaran bjp ne बंद केले pahijet, Nahitr janta bslich ahe Jirvayla,
@prasadmadbhavikar4854
@prasadmadbhavikar4854 3 дня назад
परफेक्ट विश्लेषण 🌹
@user-lg3qt5zw7z
@user-lg3qt5zw7z 4 дня назад
राज्यातील राजकीय नेत्यांना जनतेच्या सेवेसाठी ईश्वर सत् सत् विवेक बुद्धी प्रदान करो,
@dhanyakumarpatwa5691
@dhanyakumarpatwa5691 5 дней назад
खूप व्यवस्थित आणि पद्धतशीरपणे आपण विश्लेषण केले आहे खास खास सुंदर आहे खास आहे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद अशीच माहिती आम्हाला देत राहा
@santoshlokhande8055
@santoshlokhande8055 4 дня назад
संजय आवटे आपण ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचा प्रचार करता त्याप्रमाणे आपण वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात का बोलता आपण आपल्याला वंचितांची कावीळ आहे हे आता आपल्या प्रवचनातून लक्षात येत आहे... आम्ही वंचित म्हणून आपले पत्रकारितेमध्ये चांगले गुण पाहत होतो पण आपल्याला तर कावीळ झालेले आहे वंचितांची. हे आता लक्षात येत आहे
@shiddu8135
@shiddu8135 4 дня назад
वंचित पक्षच काही दिवसांत संपेल मुळात तो पक्षच नाही. विश्वासू माणूस असला तरचं विश्वास ठेवायचं असतो
@VasantGhugare
@VasantGhugare 5 дней назад
गुजरातच्या फायद्यासाठी भाजपने एकनाथ शिंदे ला मुख्यमंत्री पदी बसवलं
@BabasahebGaikwad-dt5lf
@BabasahebGaikwad-dt5lf 5 дней назад
महाराष्ट्र सध्या मराठा आरक्षणावर अवलंबून आहे
@user-uk7cg7xw6t
@user-uk7cg7xw6t 5 дней назад
Khoke vatap.. Jar nahi zale Tar aani tarch MVA La Ghavghavit Yash nakki milel💯👍
@user-ej5cd5hc8z
@user-ej5cd5hc8z 3 дня назад
कुणालाहि बरोबर घेउद्य़ा भाज़पला काहि फरक पडणार नाहि शेतीमालाला भाव दिला तर च नाहि तर रिपिट होईल
@anantpatil2562
@anantpatil2562 4 дня назад
शरद पवारांचा certified चमचा आहे हा संजय अवटे
@adityakakad9716
@adityakakad9716 5 дней назад
Jai kisan.❤❤❤❤❤❤
@kushalpatil5977
@kushalpatil5977 5 дней назад
explain Jayant patil and chandrahar patil connection 😅
@ravihande2735
@ravihande2735 5 дней назад
आपण कदाचित हे विसरला असेल काँग्रेसचे 44 आमदार आहेत ठाकरेंचे 14 तर शरद पवार गटाचे 10-12 आमदार आहेत तेव्हा विश्लेषण व्यवस्थित करा लोकांना मूर्ख समजू नका
@pandurangsawant68
@pandurangsawant68 5 дней назад
Ya sarakarne bhandane lawane dwesh pasarwane rajkaranachi wat lawaleli pahayela milali .Sanjayji vishleshan barobarch aahe Dhanyewad.
@popatchavan9907
@popatchavan9907 3 дня назад
शरद पवार नी उद्धव ठाकरे यांनाच फोडल हे विसरले का त्या काळात भाजप दुःख झाले ते पण सांग
@sanketgarkal5733
@sanketgarkal5733 5 дней назад
मुख्यमंत्री असताना हे प्रश्न सोडवले नाही आता प्रश्न सोडणारा नका समाजाला फसवू
@gautamgawai3174
@gautamgawai3174 5 дней назад
BJP ला महाराष्ट्रात 09 आणि भारतात 240 जागा मिळाल्या,ED,IT,CBI, Ele.Comm. ह्यांचा दुरुपयोग केला नसता तर BJP 180 वर संपली असती. टिमकी वाजवू नका. वस्तुस्थिती मान्य करा
@navinchandrabaokar6957
@navinchandrabaokar6957 5 дней назад
😊पत्रकार म्हणून तुमच कर्तव्य नव्हता का सोमैय्याला विद्वेषी प्रकाराबद्दल जाब विचारायची? का घाबरून गप्प बसलात. तुमचा निषेध आहे.
@rajingoley27
@rajingoley27 5 дней назад
😊
@kachrubarwal4154
@kachrubarwal4154 5 дней назад
फक्त अर्धा टक्का मत भाजप ला कमी आहे. हे सांगायला हिम्मत लागते.
@ChandrakantRedekar-di8ox
@ChandrakantRedekar-di8ox 5 дней назад
देशात इंडिया आघाडीच्या 1000 मतांनी पडले
@nandasonawane7563
@nandasonawane7563 4 дня назад
देवेंद्र फडणवीस आणि तुम्ही दोघांनी १ /२ टक्का छान समजावून सांगितला . केलेल्या प्रचाराला वंचितचा विश्वासू शिक्का पडला त्यामुळे भाजपेत्तर पक्षांना मतदान झालं. पण कोणीही वंचितला श्रेय देत नाही.
@Mharattha96k
@Mharattha96k 5 дней назад
पवार साहेब ❤❤❤
@sameersayyed3502
@sameersayyed3502 4 дня назад
Congress udhav saheb ni leadership kelyane nivdun ali Nana patole Dhyanat theva !
@vijaysawant8064
@vijaysawant8064 5 дней назад
💯👍💯👍💯👍💯👍💯👍💯👍💯
@babandabhade3645
@babandabhade3645 5 дней назад
तुम्ही फक्त पवार साहेबना सांगा
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 5 дней назад
Bhrastachri lokana sobat getlemule bjp janmansache manatun utrli arop kravhe ani shud krtakrta bjp bhrast zali
@kashinathchile5705
@kashinathchile5705 5 дней назад
MAHA YUTI....70-80 miltil.......
@ravihande2735
@ravihande2735 5 дней назад
शरद पवार आणि उद्धव ठाकरे चा वाटा नाही राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा फायदा झाला आपण पक्षपाती पणाने बोलत आहात
@amolsamant2221
@amolsamant2221 5 дней назад
Now nobody is talking about Modi factor which give additional advantage to BJP .
@vijayjoshi8345
@vijayjoshi8345 День назад
plpawar poona ewadhech maharastra nahi 2.5 zilla pl
@sanjayruplag
@sanjayruplag 5 дней назад
Apaksh amdar vishal Patil yanche 1 percent Matdan mahavikas aghadi madhye vadhva
@MadhukarJadhav-sc9zb
@MadhukarJadhav-sc9zb 5 дней назад
Apan mandalele vichar barobar aahe.ashe nikal alee ahe t.
@babandabhade3645
@babandabhade3645 5 дней назад
तुम्ही फोन करून सागा साहेब
@shrikantbahutmastpuranedin5337
@shrikantbahutmastpuranedin5337 5 дней назад
Monthly payment kette yete mothya sahiba kadun thumala
@ravindrajadhav1729
@ravindrajadhav1729 5 дней назад
Bus stand parcel arguments by Sanjay hotel we have stopped watching him
@AnilPawar-rt8sc
@AnilPawar-rt8sc 5 дней назад
जे शरद पावरांना जमतं ते काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंना का जमत नाही उद्धव ठाकरेंनी निकाल लागल्या नंतर एकदाही महाराष्ट्र दौरा केला नाही पण त्या उलट शरद पवार बांधा बांधा वर फिरतायत येणाऱ्या विधनसभेत राष्ट्रवादी एक नंबर ला दोन नंबर ला काँग्रेस आणि तीन नंबर ला उद्धव ठाकरे राहतील
@ravihande2735
@ravihande2735 5 дней назад
सांगलीच्या विशाल पाटलांनी व काँग्रेसने हे सिद्ध केले की काँग्रेस मुळे पवार गट व ठाकरे गट यांचा फायदा झाला काहीही सांगू नका
@jakirpathan2960
@jakirpathan2960 5 дней назад
Jyachi,karangadi,,,,dharun,Maharashtrat,pay,rovle,mhanjech,shivsenechya,jivavar,mothe,zale,an,,,,,,tich,shivsena,aaplya,dabavat,Rahat,nahi,mhanun,Tila,par,sampvun,takayche,he,maharashtrachya,jantela,patlele,nahi,RSS,nehmi,dutappi,bhumiket,aaste,aaste,te,khare,sangnar,nahi,mud,vishayala,davlun,Ajit,dada,cha,nav,pudhe,karun,hindutvvaadi,sainikanchi,dishabhramit,karit,aahe,
@arvindkagrecha28
@arvindkagrecha28 5 дней назад
Ajit pawar chagan bhujbal ashok chavan sarkhe most currepted lokan mule bjp backfoot var gali
@amolchaudhari1302
@amolchaudhari1302 4 дня назад
भाजपा ४० फक्त
@narayankale5448
@narayankale5448 5 дней назад
आवटे लागले भा ज पा प्रचार करायला
@Mharattha96k
@Mharattha96k 5 дней назад
नाना पटोले BJP चा माणूस आहे
@dateradhesham5448
@dateradhesham5448 5 дней назад
हा पत्रकार कमी आणि राष्ट्रवादी चा कार्यकर्ता जास्त वाटतो
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 4 дня назад
मोदी नकोच ह्या मुद्द्यावर राज्यात जसे जबरदस्त मतदान झाले तसेच मोदीच हवे म्हणून राज्यपातळीवरील भाजप नेते नको असतांनाही किमान दहा ते वीस टक्के लोकांनी महायुतीला मतदान केले, आता तेच दहा ते वीस टक्के मतदार नक्कीच महायुतीच्या उमेदवारांना मतदान करतील का? हे लक्षात घ्या.
@govindkulkarni5033
@govindkulkarni5033 5 дней назад
Chombada patrakar
Далее
The idea of ​​making a badge is so cute ❤️
00:44
Аварийный выход
00:38
Просмотров 1,1 млн