Тёмный
No video :(

विधानसभेला अजित पवारांच्या ८ आमदारांना पाडण्यासाठी पवारांचे ८ शिलेदार तयार? पहा कोण आहेत मैदानात | 

Vijaya Waman
Подписаться 261 тыс.
Просмотров 701 тыс.
50% 1

विधानसभेला अजित पवारांच्या ८ आमदारांना पाडण्यासाठी पवारांचे ८ शिलेदार तयार? पहा कोण आहेत मैदानात | Vidhansabha Sharad Mla Final List

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 328   
@vijaya_waman
@vijaya_waman 2 месяца назад
हर्षवर्धन पाटील यांचा उल्लेख चुकीने हर्षवर्धन जाधव असा झाला आहे
@Vishal_Aaba_
@Vishal_Aaba_ 2 месяца назад
त्याला कोण घेत नाय आता 🤣😂
@lancy001
@lancy001 2 месяца назад
Tyna zop nahi lagel n bhava
@sagar-mj9oc
@sagar-mj9oc 2 месяца назад
Indapur la.lpawar saheb ani Appa saheb jagdale la.kadhich fix kelay , tyani gaogavi firun gati bheti gheyla kadhich suruvat keliy , konch lagn , sradh , mayat , jagaran gondhal sudha te attendance lavtayt madam , tumcha abhyas kacha ahe , harshvardhan patlana BJP ne sahakari( sugar) che Adhyaksh pad dilay madam 🙏
@sandipjadhav3662
@sandipjadhav3662 2 месяца назад
​@@sagar-mj9ocयेत नसत ते
@sandipjadhav3662
@sandipjadhav3662 2 месяца назад
​@@Vishal_Aaba_त्याच्या शिवाय पर्याय नाही रे चोंग्या
@TNM1988
@TNM1988 2 месяца назад
जातीपाती च्या राजकारणामध्ये अडकून न राहता, समाजातील सर्व घटकांसाठी काम करणारे परळीतील एकमेव नेतृत्व म्हणजे बबन भाऊ गित्ते आहेत, अशा नेतृत्वाची खरी गरज आहे आज समाजाला.
@user-nq2kc3xf5l
@user-nq2kc3xf5l 2 месяца назад
हो बरोबर आहे लोकसभा बिड मद्य मनोज जरांगे यान्ही जातीवाद केला आहे ताई फक्तं 7000 मताने पडले आहे त बबन कित्येक मुळे वंजार्याच मतदान बहुरंगी बप्पा ला पडल आहे आणि ज्यानी ज्या बबन कित्ते च आयकुन मतदान दिल ते म्हनत आहे त की आमची खुप मोठी चुक झाली लोकसभेला पटींनी दीला असतात विधान सभेमध्ये वंजार्या नी मतदान दील आसत पन आता नाही मी झंजेगावउन बोलत आहे
@INCRAHUL4773
@INCRAHUL4773 2 месяца назад
बबन ले उमेदवारी मिळत नसते भया देश्मुखला उमेदवारी असेल
@TNM1988
@TNM1988 2 месяца назад
@@INCRAHUL4773 कोणालाही मिळो पण मवीआ चा उमेदवार निवडून आला पाहिजे
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 2 месяца назад
Pawar is Powar full gem.
@namdevkale298
@namdevkale298 2 месяца назад
बबन गिते बीडमधे चितपट कुस्ती करणार🎉🎉
@sandipdeshmukh4297
@sandipdeshmukh4297 26 дней назад
परळी मतदार संघात जर कॉंग्रेस ला जागा सुटली तर फीक्स आमदार राजेसाहेब देशमुख हे नाव आहे
@rameshmunde4172
@rameshmunde4172 2 месяца назад
ओन्ली शरदचंद्र पवार साहेब गट बबन भाऊ गिते फिक्स परळी वैजनाथ आमदार ❤❤❤❤
@AmolKarad-yd8jx
@AmolKarad-yd8jx 2 месяца назад
Are mengya
@user-jg5fh3uj9o
@user-jg5fh3uj9o Месяц назад
😁😂🤣
@Venkatesh_karad
@Venkatesh_karad 2 месяца назад
परळी बबन गित्ते फिक्स आमदार ❤
@AmolKarad-yd8jx
@AmolKarad-yd8jx 2 месяца назад
Are vanjaryach astitth sampel tya pawar chi chaltu nko to marathyancha zala nahi aapla ky hoil
@KrishnaraoIndalkar
@KrishnaraoIndalkar 2 месяца назад
🎉
@NavnathAndhale-fp7gl
@NavnathAndhale-fp7gl 2 месяца назад
😂
@nivasnirmal735
@nivasnirmal735 2 месяца назад
Ok.baban.gitee🎉
@ranjitjadhav1214
@ranjitjadhav1214 25 дней назад
😘😘😘 ❤​@@AmolKarad-yd8jx
@STM96557
@STM96557 2 месяца назад
हर्षवर्धन पाटील ने यायला पाहिजे ncp मध्ये. फिक्स आमदार होतील
@user-rq6wc7om7l
@user-rq6wc7om7l 2 месяца назад
कशाला बर आहे तिकडे घाण असली
@SunilShinde-ct3cd
@SunilShinde-ct3cd 2 месяца назад
यायाला पाहिजे ते तुतारी चिन्ह उभे राहिले तर इडी सीबीआय चौकशी लागणार आहे म्हणून येणार नाहीत सीट दादा गटाला मिळाले तर त्याचा पराभव नक्कीच केल्या शिवाय राहणार नाहीत हो
@tusharchavan5788
@tusharchavan5788 2 месяца назад
Saral jail made taktil bjp vale
@MundeSuryakantBhagwan
@MundeSuryakantBhagwan 2 месяца назад
ते ऐनवेळी तसा निर्णय होणार च आहे. हर्षवर्धन पाटील किंवा त्यांची मुलगी निश्चित पणे इंदापूर मधून दोघांपैकी एक जण तर 💯 टक्के आमदार होणार च आहे..😅😅
@vivekkurhade9404
@vivekkurhade9404 2 месяца назад
जुन्नर मधून सत्यशील शेरकर, खेड आळंदी अतुल देशमुख, आंबेगाव देवदत्त निकम,
@satishlende5007
@satishlende5007 2 месяца назад
जुन्नर मधून शरद दादा सोनवणे फिक्स आमदार. विवेक kurhade
@VSThePatriot2687
@VSThePatriot2687 2 месяца назад
🔥बारामतीचा पुढचा आमदार श्री विश्वासनाना देवकाते पाटील 🔥
@infotechinfinitysolutions3402
@infotechinfinitysolutions3402 2 месяца назад
Pawar Saheb 🔥❤💯
@namdevkokate2612
@namdevkokate2612 2 месяца назад
पवारसाहेब हर्षवर्धन पाटील सारखी माणसे पक्षात घ्या .विजय तुमचाच आहे.
@tejasgaikwad3319
@tejasgaikwad3319 2 месяца назад
दादांच्या नेत्यांचा एकेरी उल्लेख आणि तुतरीचा आदरपूर्वक उल्लेख केला आहे
@sanjayvarpe4141
@sanjayvarpe4141 2 месяца назад
पवार पावर
@DimpleSharma-bj3ks
@DimpleSharma-bj3ks 2 месяца назад
मोतीलाल शर्मा. फडनविस ची जीरवली हे छान झाले.
@tejasgaikwad3319
@tejasgaikwad3319 2 месяца назад
फिक्स आमदार विजुभाऊ औटी
@SubhashPatil-hi8ed
@SubhashPatil-hi8ed 2 месяца назад
सर्व नविन ऊच्च शिक्षित नविन उमेदवार दील्यास १०० टक्के निवडून येतील भ्रष्टाचारी लोकांना तिकीट देऊ नये.
@AP_TOTURIALS
@AP_TOTURIALS 2 месяца назад
हार्षवर्धन पाटील यांना पवार साहेब यांचा पक्षाच आमदार झालेल बघायला मला खुप आवडल
@AkashPawar-vx9mr
@AkashPawar-vx9mr 2 месяца назад
Mala pan
@balkrishnadode7901
@balkrishnadode7901 2 месяца назад
राष्ट्रवादी फुटल्या बरोबर पवार भिवंडीत आले व विचारले बाळ्यामामा कुठे आणि कपिल पाटील ची वाकेट
@Omkey-fn6hh
@Omkey-fn6hh 2 месяца назад
आता तीच feeling परळी मधून येतेय. बबन गितेंच नाव चर्चेत आहे आणि पवारांनी आधीच स्पष्ट केलंय की ते काही धनंजय मुंडेना सोडणार नाहीत त्यामुळे धनंजय मुंडेंची विकेट पडल्यात जमा आहे.
@sachinpatil-vl7rs
@sachinpatil-vl7rs 2 месяца назад
पवन गीते रानिताई लंके हर्षवर्धन / अंकिता पाटील फिक्स आमदार
@devendrasingsolanke9453
@devendrasingsolanke9453 2 месяца назад
शरद पवारांच्या जागा निवडून येणार
@swanandaswar0303
@swanandaswar0303 2 месяца назад
जुन्नर विधानसभा मोहित ढमाले फिक्स आमदार !! वाजवा तुतारी !!
@vilasshelar3992
@vilasshelar3992 2 месяца назад
Nagar madhun Abhishek kalamkar fix....we want Revolution at Ahemdnagar this time
@marutidadas4366
@marutidadas4366 2 месяца назад
इंदापूरचे आमदार हर्षवर्धन पाटील साहेब
@v.r.gaming9959
@v.r.gaming9959 2 месяца назад
परळी मधुन धनंजय मुंडे ना पाडणार
@sandipdeshmukh4297
@sandipdeshmukh4297 26 дней назад
बगुया कोण येत ते
@vishwasjadhav7325
@vishwasjadhav7325 2 месяца назад
Only Sharad Pawar Saheb 👍👍👍💯56 Winar Sit Pawar M L A 👍👍👍💯🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@TTRTKLTNJR
@TTRTKLTNJR 2 месяца назад
फलटण विधानसभा मधून तुतारी कडून दिगंबर आगवणे साहेब फिक्स आमदार होतील.🎉
@sachinpatil1098
@sachinpatil1098 2 месяца назад
दिगंबर आगवणेसाहेब आमदार झालेच पाहिजेत, त्याशिवाय रणज्या वठणीवर येणार नाय.,,दोन कट्टर मित्र ,जानेमाने दुश्मन बनले...फक्त एक दोस्त रंजा भिकारचोट निघाला.,खुप त्रास दिला आगवणेंना .
@appasahebrandive1806
@appasahebrandive1806 2 месяца назад
विजया मस्त आणि रास्त विश्लेषण
@abhichopade6263
@abhichopade6263 2 месяца назад
हर्षवर्धन साहेब बरोबर गेल्यास विजय आणि मंत्री नक्की
@dnyaneshwarborkar4948
@dnyaneshwarborkar4948 2 месяца назад
खेड आळंदी मा श्री अतुल भाऊ देशमुख 100 टक्के आमदार
@sunilmalik7957
@sunilmalik7957 2 месяца назад
आशुतोष दादा. नाही पडू शकत दुसरी कडे काही असो आमचा आमदार खुप सर्वसाधारण लोकांत कायम हजर रहातात काम आहे त्यांचे
@rohangadakh5366
@rohangadakh5366 2 месяца назад
💯💯💯
@Shubham.9359
@Shubham.9359 2 месяца назад
पारनेर राणीताई लंके एकहाती निवडून येणार🎉🎉🎉🎉
@ganeshpavle8287
@ganeshpavle8287 2 месяца назад
आशुतोष दादा फिक्स आमदार आहे
@SharadKakade-lo9fk
@SharadKakade-lo9fk 2 месяца назад
पुरंदर तालुक्यातून कार्य सम्राट आमदार श्री. संजयजी चंदुकाका जगताप आणि भोर तालुक्यातून लोकप्रिय आमदार श्री. संग्राम दादा थोपटे फिक्स....
@user-hs6ch8cq2z
@user-hs6ch8cq2z 2 месяца назад
काय पण असतो राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नाही म्हणलं तरी 70 जागा निवडून येतील
@rameshpangavhane5698
@rameshpangavhane5698 2 месяца назад
Aashutosh Kale 💯 yenar
@sureshkashid6834
@sureshkashid6834 2 месяца назад
ओन्ली आशुतोष दादा फिक्स आमदार
@mahadevkale9416
@mahadevkale9416 2 месяца назад
फक्त आदरणीय शरद पवार साहेब जय महाराष्ट्र.
@dnyaneshwarmore7707
@dnyaneshwarmore7707 2 месяца назад
हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांतदादा जगताप.
@devidasborude5680
@devidasborude5680 2 месяца назад
कामावर निवडणुका झाल्या पाहिजेत. पण निवडणुका सहानभुतीवर होतात हे कितपत योग्य आहे....राजकारणात कोणीच कोणाचा शत्रू नसतो हे विसरू नका. त्यामुळे कामाचाच माणूस निवडून द्या....देशाचं कल्याण होईल. जय हिंद.
@ganeshpavle8287
@ganeshpavle8287 2 месяца назад
आशुतोष दादा पुन्हा विजयी होणार
@STM96557
@STM96557 2 месяца назад
बारामती त धनगर समाजाचा उमेदवार देतील साहेब.
@sk-cu2zs
@sk-cu2zs 2 месяца назад
Nahi denar bhava dila tari padtil आपल्याला मराठा लॉबी नाही वर येऊ देत 😢
@tejeszinje8781
@tejeszinje8781 2 месяца назад
उभ आयुष्य घालवले तरी धनगर समाजाला उमेदवारी मिळणार नाही h
@msthorat261
@msthorat261 2 месяца назад
Malshiras Karmala Sangola yanda fix
@shashikantbagul1656
@shashikantbagul1656 2 месяца назад
Maratha umedwarch tithe dila jaail...
@ap-xi1ln
@ap-xi1ln 2 месяца назад
Datta bharne koni pudhe anle dhnagarch hote ki mhada madhe jankarna sandhi dili hoti ata pudhch tumhich bola
@SaidG-gz5cl
@SaidG-gz5cl 2 месяца назад
ओन्ली दिगंबर आगवणे हेच फक्त फलटणचे आमदार जनतेचे ठरले ❤🔥🔥🔥
@Abhijitbhoite-xk3vj
@Abhijitbhoite-xk3vj 2 месяца назад
❤❤❤❤
@PravinPalve-mm9ro
@PravinPalve-mm9ro 2 месяца назад
फक्त ओबीसी
@sandeepgawade2632
@sandeepgawade2632 2 месяца назад
Ambegoan मध्ये दिलीप वळसे पाटील विरुद्ध देवदत्त निकम
@vitthaldarekar4407
@vitthaldarekar4407 2 месяца назад
शरद पवार 100
@dattakorde9974
@dattakorde9974 2 месяца назад
शहापूर पांडुरंग बरोरा साहेब 👍👍👌👌🌹🌹
@shashikantbagul1656
@shashikantbagul1656 2 месяца назад
55 varshacha rajkarnacha anubhav aahe ... Pawaranchya kutniti cha samna karne anekana jamlele nahi...
@shashinikam3998
@shashinikam3998 25 дней назад
कोपरगावचा तुमचा सर्व अंदाज फैल आहे
@bhau4700
@bhau4700 Месяц назад
राहुरीत, प्राजक्ता दादा तनपुरे ❤
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 2 месяца назад
Sharad pawar trache 63krtil he lehun thava
@dadabhandalkar1171
@dadabhandalkar1171 Месяц назад
हर्षवर्धन पाटील फिक्स आमदार ❤❤
@RahulChavhan-ws7bi
@RahulChavhan-ws7bi 2 месяца назад
राजकीय नेत्यांच्या कडून विकासाची अपेक्षा पेक्षा घराणेशाही आणि स्वतःच्या घर भरूनच जास्त झालेले आहे
@saiseva4024
@saiseva4024 2 месяца назад
ओन्ली आशुतोष दादा आमदार फिक्स
@santoshmadhare7302
@santoshmadhare7302 2 месяца назад
🚩🚩Ajya padnaar 🚩🚩
@chetangore2249
@chetangore2249 2 месяца назад
आम्ही इंदापूर मध्ये लोकसभेला ताईच काम केलं आता मामाच काम करणार विधानसभेला 😊😊
@dnayandevpatil9673
@dnayandevpatil9673 2 месяца назад
हर्षवर्धन पाटील ऐवजी हर्षवर्धन जाधव असा उल्लेख झाला आहे
@anildeshmukh8291
@anildeshmukh8291 2 месяца назад
ही बाई पवाराची चेली आहे लोकसभेच्या वेळी पवारांसाठी तिने निरेटीव्ह फिट केला होता
@abhichopade6263
@abhichopade6263 2 месяца назад
हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार साहेबांची दाठ दिली तर विजय निश्चित आणि मंत्रीही निश्चित.
@dhanajiphulare120
@dhanajiphulare120 2 месяца назад
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जय हो
@changdeopansare5187
@changdeopansare5187 2 месяца назад
हर्षवर्धन विधानपरिषद मामा विधानसभा
@vish5718
@vish5718 2 месяца назад
हडपसर वसंत मोरे ,कन्नड हर्षवर्धन जाधव यांना तुतारी ने तिकीट द्यावे Fix आमदार
@ashokraokale4968
@ashokraokale4968 2 месяца назад
हे मात्र बरोबर आहे
@shakurahmedshaikh963
@shakurahmedshaikh963 2 месяца назад
वसंत मोरेनी स्वतःची प्रतिमा खाली आणली.लोकसभा निवडणूक उभे राहायला नको होते. मनसे सोडल्यावर तुतारीशी संपर्क नंतर पंज्याकडे व शेवटी वंचित... आता तुतारीची शक्यता
@AnasahebGhavale
@AnasahebGhavale 2 месяца назад
अजितदादा गटाचे संपूर्ण आमदार योग्य आहे
@roshan5052
@roshan5052 2 месяца назад
Abhishek kalamkar❤✌
@gaffarshaikh6157
@gaffarshaikh6157 2 месяца назад
Karjat jamkhed only rohit dada pawar
@ShambhuKawade-k2o
@ShambhuKawade-k2o 2 месяца назад
करमाळा नारायण आबा पाटील v संजय शिंदे
@Jaysingkhandve5060
@Jaysingkhandve5060 2 месяца назад
वडगांव शेरी बाप्पुसाहेब पठारे❤
@SubhashSwami-pq2xc
@SubhashSwami-pq2xc 2 месяца назад
Devdarra Nikam for.shirur
@kumarpawar5487
@kumarpawar5487 2 месяца назад
इंदापूर अप्पासाहेब जगदाळे यांना तिकीट भेटायला पाहिजे
@babasahebeknar7799
@babasahebeknar7799 Месяц назад
माननीय हर्षवर्धन पाटिल साहब राम कृष्ण हरि अन वाजवा तुतारी
@ganeshmali5857
@ganeshmali5857 2 месяца назад
Jatiwadi mam
@rajendrakhandizod5143
@rajendrakhandizod5143 2 месяца назад
कोपरगाव तालुक्यात ओन्ली आशुतोष काळे
@vaibhavchavan2070
@vaibhavchavan2070 2 месяца назад
Phaltan madun Deepak chavan vijayi honar ✌️✌️✌️✌️
@rajendraahire2319
@rajendraahire2319 2 месяца назад
Sharad Pawar ji vyakti vidhansabha Niwadlele ty sarva niwtil ❤❤❤❤❤❤❤
@gopinathgorde7825
@gopinathgorde7825 2 месяца назад
अकोल्यामध्ये सुनिता भांगरे
@Pruthviraj_thorat_96_k
@Pruthviraj_thorat_96_k 2 месяца назад
👑👑👑विजय औटी आमदार 👑👑👑 पारनेर 🚩🚩🚩🌷🌷
@JagannathGhogare-nc8ti
@JagannathGhogare-nc8ti 2 месяца назад
Ankita Thakre Patil fix from Indapur
@MadhavMaskle
@MadhavMaskle Месяц назад
परळी.धनु.भाऊ.आमदार
@vishallabade2121
@vishallabade2121 2 месяца назад
Abhishek nagar city👍
@shubhamshinde4282
@shubhamshinde4282 2 месяца назад
नगर संग्राम भैय्या जगताप फिक्स आमदार 💐
@MundeSuryakantBhagwan
@MundeSuryakantBhagwan 2 месяца назад
परळी विधानसभा मतदारसंघात शरदचंद्र पवार साहेबांनी कोणत्याही साध्या कार्यकर्त्यां ला उमेदवारी दिली तरी शरद पवारांच्या रा.कां.पक्षाचा उमेदवार निवडून येणार आहे.😂😂😂
@user-lu7gq7yo9r
@user-lu7gq7yo9r 2 месяца назад
शरद पवार यांचा विजय होणार
@AK-wu1go
@AK-wu1go 2 месяца назад
चंदगड मध्ये पण प्रतिस्पर्धी तयार भावी आमदार नंदाताई बाभूळकर
@saimotors15
@saimotors15 2 месяца назад
Pavar gret lidar ❤❤❤❤❤
@Jam4030-w4h
@Jam4030-w4h 2 месяца назад
आठ च्या आठ आमदार तुतारी वाजवणार100%
@VijayMunde-tz8qm
@VijayMunde-tz8qm 27 дней назад
Only DM Boss
@user-rs2ee5ei9q
@user-rs2ee5ei9q Месяц назад
अहमदपूर विनायकराव पाटील उदगीर सुभाकर भालेराव हे फिक्स आमदार आहेत
@atbalttpl3536
@atbalttpl3536 2 месяца назад
याला म्हणतात "चाणक्य" निती. कोणीतरी म्हटलं होतं फोडणवीसला चाणक्य. हे सपशेल चुकीचं. कोणत्याही माणसाच्या हातात पैसा आणि सत्ता असली तर तो काहीही करू शकतो.
@balasahebkhedkar9605
@balasahebkhedkar9605 2 месяца назад
अंदाज बरोबर आहेत
@shankarsutar944
@shankarsutar944 2 месяца назад
खडकवासला,सचिन दोडके
@vilasgawade8984
@vilasgawade8984 2 месяца назад
खेड तालुका मध्ये अतुलभाऊ यांना उमेदवारी
@महाकाल007
@महाकाल007 2 месяца назад
DM boss bolte❤
@faisalsherkhan13
@faisalsherkhan13 2 месяца назад
चंदगड विधान सभेसाठी शरद पवार गट चा उमेदवार कोण असणार ???
@parashunari351
@parashunari351 2 месяца назад
कॉग्रेस अप्पी पाटील
@balshiramshinde909
@balshiramshinde909 2 месяца назад
पारनेर चा आमदार विजुभाऊ औटी च होणार कारण खासदार आणि आमदार एकाच घरात का लोक हुशार आहेत बाकी आपण सगळे समजदार आहात
@ganesh7026
@ganesh7026 Месяц назад
Baban gite 🎉aamdar honar
@siddhantandhale6492
@siddhantandhale6492 2 месяца назад
Viju bhau auty
@BharatKhandaker
@BharatKhandaker 16 дней назад
Danu.padnar
@lofimixpi
@lofimixpi 2 месяца назад
बारामती मध्ये निवडून येणार रोहित पवार हे आमदार बननारच
@user-jf4us2gy7o
@user-jf4us2gy7o 2 месяца назад
मी पण मागील काही ग्रामपंचायत मी उपसरपंच काम केले आहे दत्ता भरणे व हर्षवर्धन पाटील का इतर राजकीय नेते आहेत का? कदाचित नवीन आमदार होणार.
@aayushbhujbal2015
@aayushbhujbal2015 2 месяца назад
जुन्नर मध्ये पण सत्यदादा शेरकर यांना उमेदवार दिले जाऊ शकतात जोरदार चर्चा चालू आहे
@sharadgholap9523
@sharadgholap9523 2 месяца назад
पारनेर श्रीकांत पठारे विजयी होणार
@MahadevMane-b5m
@MahadevMane-b5m 2 дня назад
M
@shivajikhedkar3973
@shivajikhedkar3973 2 месяца назад
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात अण्णासाहेब शेलार किंवा त्यांचे पुत्र ऋषिकेश अण्णासाहेब शेलार हे ओबीसी आमदार होण्याची शक्यता आहे
@iamas1825
@iamas1825 2 месяца назад
Aani Rahul jagtap ch ky.??
Далее
IT'S MY LIFE + WATER  #drumcover
00:14
Просмотров 9 млн