Тёмный

Baramati Vidhan sabha Election 2024 | Yugendra Pawar की अजितदादा? बारामतीकरांच्या मनात कोण? 

TV9 Marathi
Подписаться 11 млн
Просмотров 491 тыс.
50% 1

#loksabhaelectionresults #BaramatiVidhansabhaElection2024 #BaramatiVidhansabhaElection #YugendraPawar #ajitpawar #ncp
#electionresults2024 #maharashtraelections2024 #maharashtraelections2024 #loksabhaelection2024 #loksabhaelectionresult2024 #maharashtrapolitics #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #maharashtraloksabhaelection2024 #tv9livenews #maharashtranews
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RU-vid : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

Опубликовано:

 

6 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 307   
@Balasahebsanap505
@Balasahebsanap505 10 дней назад
बारामतीकर खरोखर तूम्ही पवार साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले... याला म्हणतात खाल्ल्या भाकरीला जगणे
@pravinbaad3315
@pravinbaad3315 9 дней назад
आम्ही साहेबाना कधीच एकट पडून देणार नाही
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk 10 дней назад
कोणाची असणार फक्त उगेंद्र पवार विधानसभेला
@user-sv5px9bn8i
@user-sv5px9bn8i 7 дней назад
अजित पवार यांचं डीपोजीट जप्त करणार च आहे आम्ही मतदार फक्त निष्ठावंत कार्यकर्ते आहे ना शरदराव पवार ऐक विचार,,,
@Krushna-4545
@Krushna-4545 6 дней назад
😂😂😂
@user-wg1mn7jw2e
@user-wg1mn7jw2e 10 дней назад
पवार साहेबांच्या पक्षातून अजित दादा उभे राहिले तरच दादांना,नाहीतर साहेब ऊभे करतील त्यांना.
@yashwantpawar3720
@yashwantpawar3720 10 дней назад
अगदी बरोबर आहे पवार साहेब महाराष्ट्रासाठी देशासाठी शंभर टक्के योग्य नेता आहे,
@kedar.jalkote
@kedar.jalkote 6 дней назад
8खासदार घेऊन काय पंत प्रधान होतो का म्हातारा 😂
@amarpatil4697
@amarpatil4697 6 дней назад
​@@kedar.jalkoteitihaas vachun ye sharad pawarancha kendra madhil
@pratikshabhor7359
@pratikshabhor7359 10 дней назад
आता विधानसभा परत साहेबांची.!! 🎉🎉🎉
@SawataGdade
@SawataGdade 10 дней назад
बारामतीचे भावी आमदार योगेंद्र पवार
@vijaybhagat7026
@vijaybhagat7026 10 дней назад
अजित दादा नी विधानसभा ला deposit वाचवा...
@user-ir5kg9fp2e
@user-ir5kg9fp2e 10 дней назад
अख्या बारामतीकरांची मान देशात उंचावली
@bajrangkumbhar7907
@bajrangkumbhar7907 10 дней назад
मानलं तुम्हाला बारामतीकरांना
@pushpakpawar8753
@pushpakpawar8753 10 дней назад
सुळे यांचेकडून विकास करा
@shahbazmulani6517
@shahbazmulani6517 10 дней назад
दादांनी शब्द दिलाय, बायको पडली तर मी उभारणार नाही म्हणून दादा नाही यावेळेस.
@sandipkatore5454
@sandipkatore5454 10 дней назад
आणी मिशी पण काढणार होते 🤣🤣🤣
@maheshpawar6008
@maheshpawar6008 10 дней назад
गप बसा दादा मनावर घेईल उगाच😂😂😂 आपले ७० कोटी अडकलेत आणी धरण पण भरायची बाकी आहेत😂😂😂
@bhaiyapatil5946
@bhaiyapatil5946 10 дней назад
😂😂😂
@morelstories1167
@morelstories1167 10 дней назад
😂😂
@morelstories1167
@morelstories1167 10 дней назад
​@maheshpawar6008 😂😂
@user-ir5kg9fp2e
@user-ir5kg9fp2e 10 дней назад
अभिनंदन बारामती करानों आता विधानसभेला धरणवीविरचा बेत पाहा
@user-gt8ut8bg9t
@user-gt8ut8bg9t 10 дней назад
यावरून सिद्ध झालं टायगर अभी जिंदा है जय शरद पवार🫀
@gorobakolhe137
@gorobakolhe137 10 дней назад
दादांचं काम चांगले पण बेईमानी केल्या मुळे ते जनतेला पण तसेच करणार.म्हणून आता साहेब पर्याय देतील.
@ravindradeoramlondhe
@ravindradeoramlondhe 10 дней назад
अजीत पवारांनी आताच खुणगाठ बांधुन ठेवावी बारामती मध्ये आपला पराभव निश्चित आहे 😂😂😂
@sankalpacademy7231
@sankalpacademy7231 10 дней назад
Sharad pawar sahebbbb🎉🎉🎉सुप्रिया taiii🎉🎉🎉🎉🎉 Rohit dada🎉🎉🎉🎉🎉🎉ani yugendra pawar🎉🎉🎉🎉
@nsp249
@nsp249 10 дней назад
बारामतीतून विधान परिषद साठी शरद पवार साहेबांनी स्वतः उभे राहावे , ही तर श्री ची ईच्छा.
@viveks4078
@viveks4078 10 дней назад
विधान परिषद नाही विधान सभा म्हणा....
@nsp249
@nsp249 10 дней назад
@@viveks4078 विधान सभा
@janrdankadukadu3912
@janrdankadukadu3912 10 дней назад
शरद पवारांच्या आशीर्वादानेच विकास झाला आहे हे विसरुन चालणार नाही सन्माननीय शरद पवार साहेब हे जे उमेदवार देतील तूच उमेदवार असणार भले तो दगड का असना.
@user-ms2ri9mv7o
@user-ms2ri9mv7o 10 дней назад
Ajit pawar vidhan sbhela 100 tkke pdnar😮😮😮😮
@chintamanijambhalkar6858
@chintamanijambhalkar6858 10 дней назад
विधानसभेला पण तुतारीच वाजणार
@rajendrajadhav9253
@rajendrajadhav9253 10 дней назад
दादांनी सांगितल्या प्रमाणे योगेंद्र तरुण आहे दादा वरीष्ठ आहेत त्यांनी थांबले पाहिजे
@shrikantjadhav-yj2hs
@shrikantjadhav-yj2hs 5 дней назад
मग पवार साहेब पण वरिष्ठ होते त्यांनी दादांना साथ द्यायला हवी होती
@Balasahebsanap505
@Balasahebsanap505 10 дней назад
आता शरद पवार देतील तेच उमेदवार बारामती मध्ये आमदारकीला निवडून येईल.
@ndrd8992
@ndrd8992 10 дней назад
Only saheb❤
@iqbaltamboli459
@iqbaltamboli459 10 дней назад
बारामती चा विकास म्हणजे फक्त भिगवण रोड चा विकास नव्हे
@user-lw4rf5ki8r
@user-lw4rf5ki8r 10 дней назад
बारामती मध्ये फक्त शरदचंद्रजी पवार यांच्या सोबत आहेत खूप खूप अभिनंदन जय महाराष्ट्र जय किसान 🍉🍉🍉
@gajananjatal5340
@gajananjatal5340 5 дней назад
ऊभा महाराषटृ साहेबांसोबत आहे बारामती तर आसनारच
@rahulmane1045
@rahulmane1045 10 дней назад
Yegendra Parwa ata🎉🎉🎉❤
@shivajisopanjadhavjadhav3788
@shivajisopanjadhavjadhav3788 10 дней назад
दादांनी सांगितले आहे की सुनेत्रा पवार निवडून आल्या नाहीत तर मी उभा राहणार नाही मग विषय काय येतोय विधान सभेचा
@vilassawant9837
@vilassawant9837 10 дней назад
अजीत दादा, आता संपलय तुमच, तुम्हाला अजून जर कळत नसेल तर तुम्हाला घरी बसवाव लागेल
@user-xf1dh8sn7n
@user-xf1dh8sn7n 10 дней назад
योगेंद्र पवार
@bajrangkumbhar7907
@bajrangkumbhar7907 10 дней назад
बारामतीकर खाल्ल्या मिठाला जागले
@user-tc3tc8si5f
@user-tc3tc8si5f 10 дней назад
दादा विधानसभेला रायगड मधून ऊभे राहा
@anilbhosale2287
@anilbhosale2287 10 дней назад
ओन्ली पवार साहेब
@Firebrand50
@Firebrand50 10 дней назад
अजित पवारांचं अवघड आहे वाटतंय 😂😂😂
@mahadevsheleke7414
@mahadevsheleke7414 7 дней назад
असं दिसतंय आता तरी
@januracingclub1762
@januracingclub1762 10 дней назад
बारामती कराचे आभार. तुतारी वाजली.
@rahulwable6924
@rahulwable6924 8 дней назад
बारामती नाय साहेबांची नाय दादांची, नाय ताईची बारामती फक्त सामान्य जनतेची आहे, होती, आणि राहणार ❤️
@vishalnalawade6011
@vishalnalawade6011 10 дней назад
यात पण चुलतेच जिंकतील 😊😅
@user-ex5lr3kv2g
@user-ex5lr3kv2g 6 дней назад
उद्याची बारामती ही पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली औ युगेंद्र पवार यांचीच आसणार
@kishorkashid8601
@kishorkashid8601 10 дней назад
माणाव बारामती कराना
@Manumama3
@Manumama3 10 дней назад
खरं बोलणारी जनता 🤝
@sureshshinde8128
@sureshshinde8128 5 дней назад
लय भारी बारामतीकर जय महाराष्ट्र
@SagarG-zoomfact
@SagarG-zoomfact 10 дней назад
जिकड गुलाल तिकड चांगभल असेही काही असतात. गाडिवर बसलेले व्यक्ती प्रामाणिक खरे बोलले अस वाट्तय.
@yogeshjadhav4660
@yogeshjadhav4660 9 дней назад
लोकसभेला सुप्रिया ताई आणि विधानसभा बिनविरोध अजित दादा निवडून येणार
@vishwasthake1678
@vishwasthake1678 10 дней назад
अजित पवार नि विकास केला असेल पण कोणाच्या जीवावर केल हे बघा पहिले ♥️♥️♥️
@SanjayJadhav-qb4tr
@SanjayJadhav-qb4tr 10 дней назад
Yugendr pawar
@mumtajshaikh7200
@mumtajshaikh7200 10 дней назад
किंग मेकर शरद पवार 👍👍👍👍
@shivajimali4710
@shivajimali4710 10 дней назад
बारामती कर❤❤❤ सलाम
@nileshcheke2350
@nileshcheke2350 10 дней назад
युगेद्र पवार.....
@sankalpacademy7231
@sankalpacademy7231 10 дней назад
Yugendra pawar🎉🎉🎉🎉
@KK-pe3qd
@KK-pe3qd 10 дней назад
सुळे यांनी फक्त्त विकास करावा विकास आणि विकास
@renukagaikwad1769
@renukagaikwad1769 7 дней назад
महाराष्ट्रचा बुलंद आवाज शरद पवार साहेब
@rku03
@rku03 7 дней назад
शेंबड्यांना सुद्धा स्वप्न पडत आहेत.
@digambervidhate4732
@digambervidhate4732 10 дней назад
आदरणीय अजित दादा आपण फक्त आणि फक्त शरद पवार साहेब यांच्या सहकार्याने महाराष्ट्र चालवण्याचा व विकसनशील राज्य बनवण्याचा प्रयत्न करावा आपण यांच्या पंक्तीत बसला आहात की महाराष्ट्राचा नव्हे तर गुजरातचा विकास होईल ही आपली दूरदृष्टी फार चुकीची आहे
@patil8842
@patil8842 10 дней назад
Yugendr pawar baramati
@fouji2094
@fouji2094 10 дней назад
Ata युगेंद्र पर्व ❤❤
@prakashbawankar7509
@prakashbawankar7509 10 дней назад
शरद पवारांच्या पुन्हा आमदार पुर्ण निवडून येणार
@vijaynarute4556
@vijaynarute4556 10 дней назад
पवार साहेब म्हणतील तो अमदार बारामोती
@sandeepkadam1207
@sandeepkadam1207 9 дней назад
बारामतीत विधानसभेला आदरणीय शरद पवार साहेबांचाच उमेदवार विजयी होणार आहे.😅😅😅😅
@user-kr3gw4bv9q
@user-kr3gw4bv9q 6 дней назад
मतदान हे गुप्त पद्धतीने करायचा असतं, पत्रकारांनी सुद्धा त्यांच्या कक्षेत राहून वार्तांकन केलं पाहिजे, गेल्या चार महिन्यांपासून नवीनच प्रकार महाराष्ट्रात सुरू झालेला आहे, पत्रकारांच्या माध्यमातून वातावरण निर्मिती केली जात आहे, निवडणूक आयोगाकडे सुद्धा याच्या विरोधामध्ये, तक्रारी दाखल केल्या पाहिजेत
@SanjayJadhav-qb4tr
@SanjayJadhav-qb4tr 10 дней назад
Dada karmane padnar
@SanjayAwati-lt5xn
@SanjayAwati-lt5xn 7 дней назад
बारामतीकर तुम्हाला सलाम देश तुमच्या पाठीमागे आहे स्वभिमनी बारामतीकर
@santoshrahate4619
@santoshrahate4619 10 дней назад
पवार साहेब जो उमेदवार देतील तो उमेदवार आमचा राहील .
@harshadalagad6138
@harshadalagad6138 4 дня назад
पत्रकार‌साहेब बारमतीकराचां नाद नाही करायचा शरदपराचे फारच एकनिष्ठ आहे ते .
@vijayrandive2683
@vijayrandive2683 10 дней назад
तुमच्या सर्वेनंतर दादाला तुम्ही बॅंका पुन्हा रात्रीच्या चालू ठेवायला लावणार विधानसभेला
@satishmohod5456
@satishmohod5456 6 дней назад
ग्रेट बारामतीकर
@vijayr8881
@vijayr8881 10 дней назад
दादा नी प्रतेक गावात 25 वर्ष तीचतीच मलीदा ग्याग सभाळली त्याचा माग गा वा तील कूञ भी नाहीये
@Avirbhav-p
@Avirbhav-p 4 часа назад
कायम सतरणज्याच उचलणार - बारामतीकर
@user-fo8jx7xy8t
@user-fo8jx7xy8t 10 дней назад
🎉 Very nice 🎉
@pdc219
@pdc219 7 дней назад
उत्तमराव जानकर साहेब ,तुम्ही एका देशातील सर्वात मोठा पक्ष रा स प पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष यांनी जी चूक केली ती आपण करू नये,.
@pdc219
@pdc219 7 дней назад
लोकसभेनंतर बारामती विधानसभा आता उत्तम जाणकारांची असावी ,म्हणजे धनगर समाजच्या विकासाचा समतोल साधला जाईल.
@arunkadam7620
@arunkadam7620 10 дней назад
सुप्रीम कोर्टात जो निर्णय अपात्र निर्णय विधानसभा मतदान झाल्यानंतर होईल का?
@mansingdeshmukh6560
@mansingdeshmukh6560 10 дней назад
वसत दादा पाटील यांच्या घराण्याचे जे झाले आहे👉 ते या 🏠 घरचे होनारच
@navnathtengale6943
@navnathtengale6943 10 дней назад
दादाने विकास केला पण कोणामुळे केला साहेबांमुळे केला ना साहेब नसते तर दादा असते विकास कसा केला असता म्हणून साहेब प्रथम नंतर दादा...
@Rahimshaikh-ue4wz
@Rahimshaikh-ue4wz 5 дней назад
दादा पडतो 💯 टक्के
@vasantraosuryawanshi4021
@vasantraosuryawanshi4021 10 дней назад
अजित पवार सोडून शरद पवार निवडतील तो पवार घराण्यातील कोणताही उमेदवार योग्य असेल.
@subhashmisal5875
@subhashmisal5875 10 дней назад
दादाला बारामती करा हो पाडून टाकावे. वेळ गेली की कोणाला. विचारत नाहीत
@SanjayJadhav-qb4tr
@SanjayJadhav-qb4tr 10 дней назад
Dada hernar
@chandrakanttarate7939
@chandrakanttarate7939 10 дней назад
युगेंद्र पवारांची
@ssminstastatus5236
@ssminstastatus5236 10 дней назад
Only pawar saheb
@user-qo9jy2em3m
@user-qo9jy2em3m 10 дней назад
ऐका पवार साहेब म्हणतील ते खरं
@nivasdawar9733
@nivasdawar9733 10 дней назад
पवार साहेब
@suniljagtap7717
@suniljagtap7717 9 часов назад
हेच मत सर्वांच आहे.
@yogeshdangare2182
@yogeshdangare2182 10 дней назад
Ha Reporter tutari cha aahe
@vkwagh2738
@vkwagh2738 10 дней назад
dada bolale hote vahini padlya tar ubhe rahnar nahi nivadnuk la
@zabih301
@zabih301 10 дней назад
Reporter konacha hi aso uttar tar samorchi janta det aahe na...chongya kahi hi bolto ka😂
@shankarbelekar5030
@shankarbelekar5030 10 дней назад
Ajit Pawar Murkh Manus Sampli Dadagiri Kay Hota kay Zala 🎉🎉
@atuljain8243
@atuljain8243 10 дней назад
माणसे ही Tutari चे आहेt
@SunilPatil-dt4el
@SunilPatil-dt4el 10 дней назад
अजितदादा निवडणुकी निवडून येतील पण मताधिक्य एकदम कमी असेल 🚩🚩
@shrikantbhapkar7411
@shrikantbhapkar7411 10 дней назад
अजितदादांच्या विरोधात पवार साहेब त्यांच्या प्रामाणिक आणि कणखर कार्यकर्त्यांना संधी देतील. पवार साहेबांनी आपल्या घराण्यातील उमेदवार देऊ नये.
@viratkholi18374
@viratkholi18374 9 дней назад
एकदा दादा ला पाडा लय दादागिरी चालणार नाही 👍🏽
@akshaygadekar8686
@akshaygadekar8686 10 дней назад
दादांचे ही काम बारामती मध्ये भरपूर जास्त आहे त्यांना डावलता ताईंना आपण खासदारकी दिली दादांना 100% आमदार केलं पाहिजे
@user-gp3jj2xb4y
@user-gp3jj2xb4y 10 дней назад
मतदार संघात पवार नाव सोडून नवीन परवाचा विकास करणारा कोणी कोणी नाही का मग पवारच का पवारांनी जरा नवीन नेतृत्व द्यावं सतत घराणेशाहीच
@user-gv7uk7xj9i
@user-gv7uk7xj9i 10 дней назад
फक्त शरद पवार साहेब 🙏🙏
@user-gt8ut8bg9t
@user-gt8ut8bg9t 10 дней назад
अरे अजित पवार महाराष्ट्रात सगळ्यात हलकट माणूस आहे
@abhishekashokpatil901
@abhishekashokpatil901 6 дней назад
एकाच गावत जाऊन कास होणार किती पत्रकांरीतां खाली गेली आहे एक बाजू दावून फुगा करूटन नका आजून पुढे ठरायच आहे
@Shareef74-xd5ov
@Shareef74-xd5ov 7 дней назад
Yes Old is Gold
@jeevanatole8435
@jeevanatole8435 9 дней назад
बारामती म्हणजे साहेबच ❤🎉👍
@satishlanghe8825
@satishlanghe8825 10 дней назад
After Vidhan Sabha it remains with 83 year old young man only. Yugendra Pawar Zindabad ✌️✌️
@SagD-uo1ct
@SagD-uo1ct 10 дней назад
Only saheb
@satishkambale3373
@satishkambale3373 7 дней назад
शरदचंद्रजी पवार साहेब फक्त
@vilaschavan5285
@vilaschavan5285 9 дней назад
आता बदल झालाच म्हणायचे,लोकसभेप्रमाणेच विधानसभेला सुद्धा चुरशीचीच लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत,
@bhartibagde231
@bhartibagde231 10 дней назад
Jun te son🎉🎉
@yogeshdangare2182
@yogeshdangare2182 10 дней назад
Ajit pavar chya supporter chi interview delete keli hya reporter ne
@PravinJadhav-jk7dp
@PravinJadhav-jk7dp 9 дней назад
शरद पवार सांगतील त्याला मत देणार.
@ashokdahotre6347
@ashokdahotre6347 10 дней назад
अजित दादांना 70 हजार कोटीचा विकास केला त्यातच आम्ही भरून पावलो आता बास झालं
Далее
ИСПОЛНЯЮ МЕЧТУ Анастасиз
34:51
Просмотров 459 тыс.
Drawing footballers part 4
0:12
Просмотров 7 тыс.
ИСПОЛНЯЮ МЕЧТУ Анастасиз
34:51
Просмотров 459 тыс.