Тёмный

विनीपेग,कॅनडा च्या गारठणार्या थंडीत बर्फाची विल्हेवाट लावणे,एक नित्यक्रम by I Me & Myself Amit Bhoir 

I Me & Myself
Подписаться 1,1 тыс.
Просмотров 2 тыс.
50% 1

मी अमित भोईर ,मूळ नवी मुंबईकर आग्री बाला.मागची आठ नऊ वर्ष आम्ही विनीपेग,कॅनडात राहतोय.बऱ्याच वेळा माझे मित्र ,नातेवाईक मला विचारतात की इतक्या थंड वातावरणात तुम्ही रोजची दिनचर्या कशी पार पाडता?.त्यावर दृश्य उत्तर म्हणून मी एक छोटीशी व्हीडिओ ची मालिका बनवतोय. त्या सदरातील हा दुसरा व्हीडिओ ,"रस्त्यांवरील आणि घराभोवतीच्या परिसरातील बर्फाचे काय करता?".इथे राहून इथल्या वातावरणाची,थंडीची आम्हाला सवय झालेय. त्यामुळे हे सगळं आमच्या रोजच्या दिनचर्येचा भाग आहे. मुंबई मुसळधार पावसातही थांबत नाही तसं अगदी उणे ४०/४५ तापमान असलं तरी शाळा,कॉलेज कार्यालये नेहमीप्रमाणेच चालू असतात.फक्त अंगावर योग्य आणि पुरेसे उबदार कपडे असले की झालं.फक्त इथे पाश्चात्य देशात राहण्याच्या फायद्यांबरोबर काही जबाबदाऱ्या सुदधा येतात,विशेषतः सुजाण जबाबदार नागरिक होण्याच्या जबाबदाऱ्या. तुमचं शहर, घर आणि आजूबाजूच्या परिसर स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्याचं काम फक्त सरकारच नव्हे तर तुमचं सुद्धा असतं.

Опубликовано:

 

20 янв 2020

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 27   
@niteshbpatilvlog
@niteshbpatilvlog 4 года назад
Cool
@sandeshpatil6992
@sandeshpatil6992 4 года назад
Nice Dada
@ashish123456ify
@ashish123456ify 3 года назад
मस्त
@rohanbhr
@rohanbhr 4 года назад
Jaam bhari dadus...
@imemyself2244
@imemyself2244 4 года назад
kala khatta n orange jhevunshi aaylas t gola banvunshi den.
@sarveshpatil6342
@sarveshpatil6342 4 года назад
एक नंबर व्हिडीओ 😇 Nice video please make all the videos in 💘आगरी💘 language.....
@amitb9719
@amitb9719 4 года назад
Sarvesh patil, प्रत्येक आठवड्यान एक व्हीडिओ बनविन न आकुलचे रोजचे साधे जीवनाची मायती देन.फक्त तुमचा प्रेम रावू दे.
@bhushanmadhavi7751
@bhushanmadhavi7751 4 года назад
Ek number dadus
@amitb9719
@amitb9719 4 года назад
धन्यवाद भाऊस...ऐसाच प्रेम असू द्या.
@Bhoirsaheb
@Bhoirsaheb 3 года назад
लई भारी
@ranjeetmhatre7412
@ranjeetmhatre7412 4 года назад
जाम भारी वीडियो 🥶🥶🥶
@amitb9719
@amitb9719 4 года назад
धन्यवाद रंजीत भाऊ
@gargibhopi6106
@gargibhopi6106 3 года назад
Very nice my sweet bro 👍
@omkarpawshe4237
@omkarpawshe4237 3 года назад
दादूस
@mi-mhatre
@mi-mhatre 3 года назад
Ek number dada👍
@mbhoir
@mbhoir 3 года назад
दादा जाम भारी
@pranalimhatre6364
@pranalimhatre6364 4 года назад
ek number
@imemyself2244
@imemyself2244 4 года назад
म भाऊस कोनचा हाय?
@amitmahtre6807
@amitmahtre6807 4 года назад
तुम्हाला फ्रीज आणि ऐसीची गरजच नाय आवरी थंडी हाय मस्त विडियो बनवीलास दादुस अयसच हालचाल सांगत जा आणि अयशिच आपली भाषेंन विडियो बनवत रे बर वाटते
@amitb9719
@amitb9719 4 года назад
नक्की दादूस, जवशी आग्री भाषेन बोलला त गावठी समाजाचं तवशी मीनी जास्तच गावठी बनाची कोशीस केली.जो आपले सवताचे भाषेचा नय झाला त्याला कंचीच भाशा नीट शिकता नय येय. तुमचा प्रेम असाच रावू दे, पुरहच सगळं फिरतीच व्हीडिओ आग्री कोली भाषेनच बनविन.
@amitmahtre6807
@amitmahtre6807 4 года назад
तये बर्फ काढाच काम जास्त हाय वाटते
@amitb9719
@amitb9719 4 года назад
प्रत्येकानी आपापला काम केला त मुनसीपलटी व चा जोर कमी होतंय.न बर्फ साफ कराला जास्तीस्त जास्त अर्धा तास लागतं बस्स न व्यायाम बी होतं. त्याच्यापेक्षा जास्त वेल बायेर रालू त कुल्फी व्हताव.
@jansheen24
@jansheen24 Год назад
Aare wah re aamya
@dipeshpatil2020
@dipeshpatil2020 4 года назад
Tayaa pagaar jam asal na ??
@amitb9719
@amitb9719 4 года назад
पगार भी जाम न खर्च भी जाम.
@omkarpawshe4237
@omkarpawshe4237 3 года назад
12 मयने बरफ परत क
@imemyself2244
@imemyself2244 3 года назад
नाय दादूस,ऑक्टोबर ते एप्रिल बर्फ तो पन मरनाचा.
Далее
Какую одежду я не ношу? 😱
00:13
Просмотров 332 тыс.
The Bookman of Bengaluru
15:09
Просмотров 13 тыс.
MIND BLOWING LATEST ROAD TECHNOLOGIES
20:01
Просмотров 1,2 тыс.
NestJS Crash Course
1:40:07
Просмотров 160 тыс.