विविध प्रकारची फळझाडे गंगा नर्सरी दापोली चंद्रनगर | Ratnagiri Dapoli Nursery of fruit trees
#फळबाग_नर्सरी
#फळबाग_रोपवाटिका
#आंबा_कलम_रोपवाटिका
#काजू_कलम_रोपवाटिका
#रोपवाटिका
#आबा_नर्सरी
#कोकण_नर्सरी
#plant_nursery
#DapoliPlantNursery
मंडळी जून महिन्यात खूप मोठ्या प्रमाणावर फळझाडांची लागवड केली जाते, जास्तीतजास्त प्रमाणावर कोकणात आंबा आणि काजू या फळझाडांची लागवड केली जाते.
फळझाडांच्या लागवडीसाठी योग्य अशी वेळ आणि योग्य अशी झाडे असावी लागतात, कोकणातील दापोली मध्ये खूप नर्सरी आहेत आणि प्रत्येक नर्सरीत तुम्हाला वेगवेगळी झाडे पाहायला मिळतील,
माझ्या मामांची गंगा नर्सरी मध्ये तुम्हला वेगवेगळी फळझाडे व्हिडिओ च्या माध्यमातून पहायला मिळाली असतीलचं,
आंबा आणि काजू या दोन फळझाडांची कलमे मामा जास्त प्रमाणात करतात करण कोकणात जास्त प्रमाणात याच दोन फळझाडांची लागवड जास्त प्रमाणात होत असते
तुम्हला आंबा आणि काजू ची कलमे लागवडीसाठी पाहिजे असतील आणि जास्त झाडे पाहिजे असतील तर आपल्या चॅनेलचं नाव सांगून तुम्हला डिस्काऊंट नक्की मिळेल.
गंगा नर्सरी :- सुधीर पागडे
संपर्क साठी मोबाईल नंबर
👇
8806535021 , 9273949020
__________________________________________
मंडळी कोकणातील ही रुडीपरंपरा तुम्हला कशी वाटली आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की👍 करा
शेर 📲 करा या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्र-मैत्रिणींना
आणि जर का तुम्ही चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका 😊🙏👍
___________________________________________
My RU-vid ▶️Channel Link
👇 / @kokanlike
___________________________________________
Thanks for watching ❣️😊🙏
Like👍,Comments, Share📲
Subscribe My Channel And Press The Bell Icon For Next Kokan Related Videos
___________________________________________
21 окт 2024