ताई मला पहिला मुलगा आहे. मी seknt chyas घेतला. तेव्हा मी खूप स्वामी सेवा केली. मुलगी होण्या साठी केंद्रात पारायण केले. घरी पण खूप सेवा केल्या. पण मला दुसरा पण मुलगाच झाला. आमच्या ५ पिडी मध्ये पण मुलगी नाही ताई. पण ताई माझ्या मुलाच्या कपाळावर स्वामीच्या कपाळावर जसा गंध आहे तसाच सेम माझा बाळाच्या कपाळावर आहे. स्वामी आशीर्वाद. श्री स्वामी समर्थ ताई.