माझे वय वर्ष 61 आहे डावा पायाचे ओपरेशन झाले आहे..पुर्ण पने बरा झालोय..पण पाय दुखतो खुप चिडचिड होती माझा त्रास होतो घरातील सर्वाना...त्या कारणाने मला वरुदधा आश्रम मध्ये जायचय थोडा अजुन विचार करुन ठरवेल...खुप खुप छान माहिती दिली ....तुझी खुप भरभराटी होवो अशी माझी साईंबाबा चरणी नम्र प्रार्थना Great Great Great Great Great Video 📹
नमस्कार रावराणे खुप दिवसानी आपला विडीयो पाहिला असो अगदी माझया घरापासुन काही अंतरावर हा वृध्दाश्रम दवाखाना आहे. मी डॉ जाधवना भेटायला जाणार आहे तुझया चैनल मुळे हि प्रेरणा मिळाली आहे. धन्यवाद। माने काका कल्याण. पुवर्व
👌👌👌,,,,,,या अशा कार्यासाठी जाधव दाम्पत्याने स्वतः ला झोकून दिले याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि त्यांच्या या कृतीस सलाम.👍👍 नरेंद्र दादा चे ही आजच्या वृद्धांच्या ज्वलंत प्रश्नांवर नेमके बोट ठेऊन तो विषय सर्वांसमोर मांडल्या बद्द्ल त्याचे आभार.👍👍 येणाऱ्या काळात मी सुद्धा अशा वृद्धश्रमास रोख,,,,अन्नधान्य,,, किंवा कपडेलत्ता अशा स्वरूपात नक्कीच माझा खारीचा वाटा म्हणून मदत करीन.🙏 जाधव दाम्पत्याच्या भविष्यातील सर्व योजना लवकर पूर्ण होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना.👍👍
Muje rehna hai aap ke old age home mein mera leg thik ho isliye femur bone fracture near neck of femur chal nahi sakti bina walker ke mam pls muje lene aap ke old age home se ambulance bhej sakte ho pls ?DMCT hospital n old age home
Jiska koi nahi usko rehne milega mein akeli rehti hu dahisar east mumbai 400068 muje leg fracture chal nahi sakti bina walker ek saal se chal nahi sakti mera koi nahi hai akeli hu