Тёмный

Vijay Phalnikar |Founder Apla Ghar |Karmaveer talks |अनाथ, वृध्दांसाठी आपलं घर |कर्मवीर विजय फळणीकर 

Global Marathi With Mrudula
Подписаться 9 тыс.
Просмотров 78 тыс.
50% 1

मुलाच्या अकाली निधनानंतर फळणीकर दाम्पत्य जीवन संपवायला निघाले होते. तेच आता म्हणतात ईश्वरा मला शंभर वर्षे काम करू दे बरं का ? निराधार, अनाथ आणि वृध्दांसाठी बांधलं " आपलं घर "
श्री विजय फळणीकर, संचालक अध्यक्ष आपलं घर, यांचा झपाटून टाकणारा प्रवास त्यांच्याच शब्दात..
मुलाखतकार- मृदुला जोशी पुरंदरे #MrudulaJoshiPurandare #MarathiGlobalVillage
विजय फळणीकरांच्या ‘आपलं घर’मध्ये अनंक आजी-आजोबा आणि मुलं राहतात. अनाथांचा नाथ बनलेल्या सेवादानाच्या या सत्पात्री दानाविषयी..
‘पराजय नव्हे विजय!’ विजय फळणीकर नावाच्या अनाथांच्या नाथाचे हे आत्मकथन. मी सहज म्हणून पुस्तक चाळायला घेतलं आणि त्यात इतकी गुंतले की वाचून झाल्याक्षणी मी फळणीकरांना फोन केला आणि मुलाखतीची वेळ ठरवली.
विजय फळणीकर यांचं आयुष्य ही देवाची देणगी आहे असे वाटते.
समृद्धीच्या पायऱ्या चढत असताना एकुलत्या एक मुलाच्या आकस्मिक निधनाने आलेलं कमालीचं नैराश्य आणि त्यातून स्फुरलेली अनाथ मुलांचा बाप होण्याची प्रेरणा.. या साऱ्याच घटना सामान्य माणसाच्या आकलनापलीकडच्या आहेत.
उपेक्षितांच्या जगण्यासाठी धडपडणारा फळणीकरांचा ‘आपलं घर’ हा प्रकल्प पुण्यात वारजे व डोणजे अशा दोन ठिकाणी समर्थपणे उभा आहे. सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे हा संपूर्ण परिसर त्यांनी कमालीचा स्वच्छ राखलाय. इथल्या मुलांची आनंदी व निरोगी देहबोली पाहून यांना अनाथ म्हणून कमनशिबी म्हणावं की इथे राहतात म्हणून भाग्यवान, असा मला प्रश्न पडला! केवळ तिथे राहणाऱ्यांनाच नव्हे तर भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला आपलंसं वाटावं असंच हे ‘आपलं घर’ आहे.
विचार फळणीकरांनी आपल्या मित्रांजवळ संस्थेचा विचार बोलून दाखवताच तेरा जणांच्या विश्वस्त मंडळाची स्थापना झाली आणि ‘स्व. वैभव फळणीकर मेमोरिअल फाऊंडेशन’ हा ट्रस्ट आकाराला आला (एप्रिल २००२). फळणीकरांचे मित्र पं. सुरेश वाडकर यांनी आपला ‘सुरमयी शाम’ हा कार्यक्रम पुण्यात आयोजित करून ट्रस्टला सव्वापाच लाख रुपये मिळवून दिले आणि सुसज्ज रुग्णवाहिकेद्वारे कामाला सुरुवात झाली.
फळणीकरांचं नि:स्पृह काम बघून अनेक दाते ‘आपलं घर’ संस्थेशी जोडले गेले आहेत. सुप्रसिद्ध अभिनेते दिलीप प्रभावळकर हे संस्थेचे एक ट्रस्टी आहेत. त्यांच्या मनाचा मोठेपणा व संस्थेशी जुळलेली नाळ इतळी घट्ट की एवढय़ा व्यस्त दिनक्रमातूनही महिन्याच्या बैठकीला ते आवर्जून हजर असतात. तेही वेळेच्या पाच मिनिटं आधीच. संवेदनशील अभिनेत्री मृणाल कुलकर्णी हीसुद्धा ‘आपलं घर’ची मानद संचालक आहे. गेली १२ वर्षे ‘आपलं घर’मधील गणपतीची पहिल्या दिवसाची आरती मृणाल कुलकर्णीच्या हस्ते होतेय.
चांगल्या घरातील मुलांना जे जे मिळतं ते ते आपल्या मुलांना देण्याचा फळणीकरांचा प्रयत्न असतो.इथल्या आजी-आजोबांनीही ‘स्वप्न स्वरांचे, नव तारुण्यांचे’ या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने ही झगमगती दुनिया बघितली. फळणीकर म्हणतात, ‘अशा कार्यक्रमांना समाजच पैसा देतो, मी फक्त नियोजन करतो एवढंच.’
या देवकार्यासाठी फळणीकरांना अनेक पुरस्कार मिळाले. यातील एक पुरस्कार कायम स्मरणात राहील असे ते म्हणतात. २००४ मध्ये सुनील गावस्कर यांच्या हस्ते त्यांचा गौरव केला गेला. तो क्षण अविस्मरणीय होता. ‘‘या पुरस्कारावर जरी माझं नाव असलं तरी त्यात ‘जेथे राघव तेथे सीता’ हे ब्रीदवाक्य मानून चालणारी माझी पत्नी साधना आणि ‘आपलं घर’च्या सर्व परिवाराचा मोलाचा वाटा आहे,’’ हे त्यांचे उद्गारही पुरेसे बोलके आहेत.
हसत हसत फळणीकर म्हणाले, ‘तेव्हाही भीक मागायचो, आत्ताही मागतोय. फक्त उद्देश वेगळा एवढंच.’ सरकारची कुठलीही मदत नाही, परंतु समाजाच्या चांगुलपणावर त्यांचा विश्वास आहे. हा विश्वास सार्थ ठरवणं ही आता समाजाची जबाबदारी.
आपलं घर- मदत करायची असल्यास संपर्क करा.
www.apalaghar.com
apalaghar@yahoo.com
#AplaGhar #Orphan Children #Old age home #Orphanage #happyness #MotivationalSpeech #SocialWorker #YajurvendraMahajanSirSpeech #Inspiring story #Influencer #SocialOrganisation #MaharashtraSocialWorker
#MarathiGlobalVillage #मराठी #म #Global #marathi #Journalist #Anchor #Global #NewsAnchor #India #Canada #Books #Writer #Subscribe #जगाच्यापाठीवर #AroundTheWorld
#EnglishSpeakers #Indians #Social Worker
for more Information Please Visit our Social handles …
Follow-
marathiglobalvi...
Global Marathi village family Facebook page -
/ 155417112578797
#Subsribe-
www.youtube.co...
If you like the concept to watch all our videos, please like it, Subscribe and share this to non Marathi friends worldwide, and click on the bell icon to get all notifications.

Опубликовано:

 

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 249   
@piyushdeshmukh1527
@piyushdeshmukh1527 4 месяца назад
सर आपल्या सामाजिक कार्याला मनापासून दंड वत प्रत्येक्ष आपलं काम बघण्याची ईच्छा आहे
@isandeepdhumal
@isandeepdhumal 2 года назад
आज-काल so called पुढारलेल्या जगामध्ये दगडांत देव शोधण्यापेक्षा जर आपण माणसांमध्येच देवाला शोधलं तर खूप जगाचं कल्याण होईल.. अशाच संताचीच खरं तर जगामध्ये आवश्यकता आहे. बहुतेक लोकच काय अगदी कीडे मुंगी सुद्धा स्वतःकरता जगत असतात, पण मनुष्य जन्मात समाजालासुद्धा आपलं काही ना काही देणं असतं, हे या मधून शिकलो. मी खरंतर ऋणी आहे, माउली मृदुला जोशी पुरंदरे यांचा, ज्यांनी सरांच्या या सत्कार्याची दखल घेतली आणि आपण या मुलाखती रूपाने जगासमोर हे मांडलं. तसेच श्री साहेबराव माने यांचंदेखील खूप आभार, ज्यांच्यामुळं मला सरांच्या कार्याबद्दल समजलं. आपण सर्वांनी या कार्यास काही ना काही हातभार लावलाच पाहिजे ...शतशः प्रणाम सर (काका) आपल्या शुभकार्यास 🙏🏼💐
@user-tj3lw4ro5p
@user-tj3lw4ro5p 9 месяцев назад
देव देवळात असतो अस ऐकल होत पण तुमची मुलाखत ऐकून अस वाटत देव माणसात आणि कष्टात पण आहे देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो
@shamsuddinshaikh1704
@shamsuddinshaikh1704 10 месяцев назад
समाजाच आपण काही देण लागतो हि भावनाच ग्रेट मला विजय सरांना भेटायला आवडेल मी खारीचा वाटा होऊ इच्छीतो
@subhashlomte2322
@subhashlomte2322 4 месяца назад
दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. 🙏🙏🙏🙏🙏
@shamalabhosale9032
@shamalabhosale9032 9 месяцев назад
विजय सर ,वाईटातून नेहमी चांगलच घडत..अस म्हणटंल जातं... जर त्या बाईने साधना ताईने हिणवले नसते तर आपल घर निर्माण झालं नसत.great great sir 🙏🙏🙏🙏🙏
@SuvarnaBhosale-h2n
@SuvarnaBhosale-h2n Год назад
अभिनंदन सर तुम्हाला शंभरपेक्षा जास्तं वेळ मिळावा हि देवाकडे प्रार्थना आजी आणि नातवांसाठी तुम्ही दवदुत आहात खुप आभार
@pratibhamane9613
@pratibhamane9613 Год назад
🙏💐👌👌👍👍नमस्कार दादा, तुम्ही खूप छान काम करत आहात, देव तुम्हाला खूप बळ देवो, उदंड निरोगी आशुषय लाभो., सर्वांचे आशीर्वाद तुम्हाला लाभले, लाभोत, अनेक जणांच्या आशुष्यात आनंद निर्माण करत आहात, धन्यवाद दादा,hats off to you dada 🙌🙌🙌🙌😇
@shamalabhosale9032
@shamalabhosale9032 9 месяцев назад
विजय सर....देव देव कुठे ही नसतो ,तो तुमच्या सारख्या व्यक्ती मध्ये असतो.....
@prasadgolatkar7961
@prasadgolatkar7961 Год назад
तू बुध्दी दे, तू तेज दे, नवं चेतना, विश्वास दे,... एक सामान्य सेवक, डॉ प्रसाद.
@maheshwarikulkarni8569
@maheshwarikulkarni8569 Год назад
🙏🙏 ईश्वर तुम्हाला या कार्यासाठी खूप शक्ती व बळ देवो हीच प्रार्थना 🙏🙏
@sandhyakarmarkar2680
@sandhyakarmarkar2680 Год назад
तुम्ही हे काम १०० वर्षे कराल ही ईश्वर चरणी प्रार्थना.
@sandipsohani2930
@sandipsohani2930 Год назад
​@@sandhyakarmarkar2680 0000000
@sandipsohani2930
@sandipsohani2930 Год назад
​@@sandhyakarmarkar2680 00000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000
@ganeshasrondkar3769
@ganeshasrondkar3769 9 месяцев назад
सर आपणास उत्तम आरोग्यासाठी दीर्घ आयुष्य लाभो हीच भगवंता चरणी प्रार्थना सर तुम्ही छान काम करता आभार धन्यवाद
@shraddhamore3541
@shraddhamore3541 9 месяцев назад
सर तुमच्या कडून प्रेरणा घेऊन आमच्या हातूनही थोडेफर असे कार्य घडो हीच सदीच्छा
@vikassalve8397
@vikassalve8397 2 месяца назад
❤ खुप खुप छान सर खरोखर आपणालाशंभरीलाभोआपल्याकार्याला लकखलाखसलाम❤❤❤❤❤
@umanaik5956
@umanaik5956 Год назад
आमच्या नातवाचा पहीला वाढदिवसआपलं घर मधे साजरा करताना आम्हाला खूप आनंद आणी समाधान लाभले होते. आता नातू अठरा वर्षाचा आहे. 🤗🤗🌹🌹🌹
@nagnathkale285
@nagnathkale285 10 месяцев назад
🌹🙏👌
@AnitaPatange-qq1xv
@AnitaPatange-qq1xv 10 месяцев назад
@varshapatil153
@varshapatil153 9 месяцев назад
😊
@umagedam4129
@umagedam4129 4 месяца назад
😊
@sureshdeshpande2199
@sureshdeshpande2199 5 месяцев назад
I bow down to your guts to fight with extremely difficult situation the destiny had put you in ! SALUTE YOUR SOCIAL WORK !
@kshitijadeo6225
@kshitijadeo6225 Год назад
खरोखर आपण माणसातले ईश्वर आहात! आपल्याला या कार्यात भरपूर सहकार्य लाभो,तर हीच प्रार्थना आहे!🙏🙏🌷
@bharatisashte
@bharatisashte 4 месяца назад
खरच आपण माणसातले ईश्वरच आहात सध्या मी पुण्यात आहे मला आपली संस्था पहायला खुप आवडेल संपर्क नंबर मिळाला तर बरे होईल
@meenakshikulkarni2120
@meenakshikulkarni2120 11 месяцев назад
दिव्यात्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती खुप सुंदर उपक्रम राबवत आहेत मला पण आशा संस्थे साठी काम करायला आवडेल
@umanaik5956
@umanaik5956 Год назад
विजयजी आपल्या महान कार्यासाठी त्रिवार वंदन.
@ananddalvi4930
@ananddalvi4930 10 месяцев назад
शतशः प्रणाम आणि आभार एकमेकां सहाय्य करू अवघे जन सुखी करु उध्दरु हीच परमेश्वर चरणी प्रार्थना शतशः धन्यवाद
@ashwiniparanjpe3445
@ashwiniparanjpe3445 Год назад
खरंच,शून्यातून घेतलेली भरारीच आहे ही.तुम्हाला व तुमच्या कार्यास शुभेच्छा.
@shailajaparatane3845
@shailajaparatane3845 5 месяцев назад
तुमच्या कार्यासाठी तुम्हाला उदंड यश लाभो तुम्ही छान काम करत आहे तुम्हालाही आयुष्य खूप खूप लाभो हीच देवाजवळ प्रार्थना
@Bhogichand
@Bhogichand Год назад
अशा आपलं घर या ठिकाणी आठवडा भर राहावे अशी ईच्छा मनात निर्माण होते. त्या निमित्ताने तेथील बाल वृद्ध यांच्या शी गप्पा मारता येतील, तेथील जीवन कसं आहे हे समजेल. वेब साईटवर पत्ता असेलच. पण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिला असता तर फार बरे झाले असते. श्री विजय फळणीकर यांच्या कार्याला हार्दिक शुभेच्छा ! त्यांचे कार्य पुढे सुरळीत चालू राहाण्यासाठी त्यांच्या सारखे लोक लाभोत ही ईश्वरचरणी प्रार्थना ! धन्यवाद माहिती बद्दल !
@suvarnahirve9684
@suvarnahirve9684 10 месяцев назад
🙏🙏👍👍tumche kartutwa la salute falnikar saheb
@anjanakekan8616
@anjanakekan8616 10 месяцев назад
विजयजीची काहणी आयकुण डोळेत पाणी आल कीती परसीधीतूण आलेत आणि मुलगा गेला हेच पण वाईट वाटलं खरचं तेचे कार्याला सलाम खूप खूप खूप खूप खूप छान
@SB-rd6tq
@SB-rd6tq Год назад
खुपच सुंदर मुलाखत आणी कांम, ऐकताना पाणी आणी अभिमानही वाटतो❤
@GlobalMarathiVillage
@GlobalMarathiVillage 2 месяца назад
धन्यवाद
@kavitajadhav6373
@kavitajadhav6373 9 месяцев назад
Parmeshwer आपल्याला खूप बळ देऊदे हिच देवाजवळ प्रार्थना.
@bharatisashte
@bharatisashte 6 месяцев назад
ऐकुन मन भरून आले मला आपलीआजी नातवंड ही संकल्पना अतिशय भावली
@anjalibillimoria4130
@anjalibillimoria4130 2 года назад
अशा महान व्यक्तींना पुढे असनाल पाहिजे लोकांपर्यंत यांचे कार्य पोचवलं पाहिजे
@kiranpofali8526
@kiranpofali8526 3 года назад
अशा लोकांच्या मुलाखती नक्की घेत जा . कारण आम्हाला या लोकांची माहिती कळते खूप उत्तम उपक्रम
@GlobalMarathiVillage
@GlobalMarathiVillage 3 года назад
अभिप्रायाबद्दल धन्यवाद, अशाच शुभेच्छा असू द्या..
@mangalmaindargikar196
@mangalmaindargikar196 Год назад
Khupch waw
@bhagyshritapase4939
@bhagyshritapase4939 Год назад
👍👍🙏🙏❤️❤️
@varshavarde7901
@varshavarde7901 Год назад
Salute Sir tumhala udand aayushy labho. Hi prabhucharni prarthna
@narayandeshpande5257
@narayandeshpande5257 6 месяцев назад
अत्यंत साधी रहाणी.बोलणे अत्यंत मार्दव.पण काम आभाळा एवढे.तेही संकटाला सामोरे गेल्यानंतर. जीवेत शरद: शतम्🙏🙏🙏
@sangitagode2191
@sangitagode2191 2 месяца назад
खूप,खूप धन्यवाद 🙏 मला आपल्या घरा ला भेट द्यायला आवडेल
@snehadharne5550
@snehadharne5550 Год назад
Ati sunder..Devdut ahat Eshwar tumhala shataushi karo
@bhimdeogirhe6479
@bhimdeogirhe6479 8 месяцев назад
Salute to your great social work vijayji,sir
@vijayananddushing6870
@vijayananddushing6870 5 месяцев назад
आदरणीय श्री.विजय फलणीकर यांचा जीवनसंग्राम इतका खडतर,संघर्षमय व महाकाय आव्हानानी ओतप्रोत भरला असूनही त्यांनी आपल्या अथक निरलस व निरपेक्ष सेवाभावी सामाजिक कार्यातून एक अतिशय अप्रतिम असा उपक्रम उभा करुन मानवी जीवन खरोखर किती सुंदर व विलोभनीय करता येते हे प्रत्यक्षात सिध्द करून दाखवले आहे. अशा दिग्गज व आदर्श सेवाव्रतीची आपण अतिशय सुंदर मुलाखत घेवून त्यांचा विस्मयकारक व रोमांचकारक जीवन प्रवास खूपच प्रभावीपणे उलगडून दाखविल्याबददल आपले त्रिवार हार्दिक अभिनंदन.
@GlobalMarathiVillage
@GlobalMarathiVillage 2 месяца назад
धन्यवाद
@MAYAMyArtYourArt
@MAYAMyArtYourArt 10 месяцев назад
खूप छान काम करत आहेत त्यासाठी त्यांना शुभेच्छा.
@devendrapatil728
@devendrapatil728 4 месяца назад
अखंड परिश्रम, जिद्द असताना काहीही अशक्य नाही हे दाखवले 🙏🙏🙏
@shankarraodode3821
@shankarraodode3821 Год назад
Abhinandan Vijayji Tumcha barobr mala Kam krayala awdel 🌹👍👍🙏🏻🙏🏻🌹
@kirtibane6278
@kirtibane6278 6 месяцев назад
अप्रतिम विजय सरांना सलाम
@rajendragokhale1962
@rajendragokhale1962 Год назад
Vijaykaka tumcha interview baghun me lookarach tumchya sansthela yenar aahe aani tumhala pratyaksh bhetnar aahe. 🙏
@vishawaskale4034
@vishawaskale4034 23 дня назад
V.M.kale Ngp. Apratim Vijaysirana SALAM 🙏🙏
@vaibhavinare5391
@vaibhavinare5391 Год назад
Salute sir देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो. आणि आपले कार्य असाच चालू राहो.
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 Год назад
धन्यवाद, अशा खरया देवमाणसाची खूपच गरज आज समाजातील अशा अनाथ मुलांना, वृद्धांना देव आपल्याला निरोगी व उदंड आयुष्य लाभो आपला फोन नंबर दया व पत्ता देखील दया आम्हांला काही तरी मदत करता येईल
@GlobalMarathiVillage
@GlobalMarathiVillage 2 месяца назад
संपर्क करा. www.apalaghar.com apalaghar@yahoo.com
@smitaredkar5086
@smitaredkar5086 Год назад
ईश्वर सारखेआपण त्या मुलाना धावून आलात तुम्हाला कोटी धन्यवाद
@sanchitamohite819
@sanchitamohite819 4 месяца назад
Phalnikar sir, u r very great
@madhvikamble7644
@madhvikamble7644 Год назад
Good job 💯👍👏, hand's✋ up Sir, you're are great person 😊🙌🤝
@mrunalinideshpande4761
@mrunalinideshpande4761 2 года назад
Khup chan upakram parmeshwar shakti deo
@bhauraogotarane4341
@bhauraogotarane4341 Год назад
अनेक अनेक धन्यवाद आभार ❤
@kameshmungashe3586
@kameshmungashe3586 5 месяцев назад
Khup shubhecha kaka
@viva9050
@viva9050 Год назад
सर आपणास ईश्वर या कार्यास प्रचंड शक्ती देवो
@sanjaykshisager6060
@sanjaykshisager6060 Год назад
सर्व अभिनंदन खूप छान काम आहे
@sunilgadankar6248
@sunilgadankar6248 Год назад
Khup chan upkram sir
@vikasgavali1448
@vikasgavali1448 Год назад
Excellent work n honest vision man.very few pple do such activities. Hats off to u
@balkrishnachaudhri
@balkrishnachaudhri Год назад
ईश्वर आपल्याला दोघं उभयतांना उत्तम आरोग्य व दीर्घ आयुष्य मिळो हीच भगवंताजवळ पर्थना
@darshanamanjrekar7833
@darshanamanjrekar7833 10 месяцев назад
Ase kahi devdut ya jagaat aahet hmanunch hey jag chalalele aahe karan maati karanare barech sapadatil parantu maatila japun tyachi nigarani karanare devdut farach dhodyana hota yete ashya mahsrshina koti koti pranaam
@sanjayhule2932
@sanjayhule2932 11 месяцев назад
Sir tumchy social worker sati maza pranam
@shraddhatondwalkar811
@shraddhatondwalkar811 Год назад
Khup khup shubhechcha salam tumcya karyala
@pradnyamhadeshwar4009
@pradnyamhadeshwar4009 Год назад
Khup chan kam kartay. Tumhala salute.
@lataubale9370
@lataubale9370 Год назад
मी शिक्षिका आहे .मला तुमच्या आश्रमात काम करायला आवडेल.
@akshaypatil-cs9fo
@akshaypatil-cs9fo Год назад
या संस्थेचा पत्ता देण्यात यावा ही विनंती.
@GlobalMarathiVillage
@GlobalMarathiVillage 2 месяца назад
संपर्क करा. www.apalaghar.com apalaghar@yahoo.com
@akshaypatil-cs9fo
@akshaypatil-cs9fo 2 месяца назад
​@@GlobalMarathiVillageलींक ओपन केली....वेब पेज ओपन होत नाही,....असो
@sunandagupta1439
@sunandagupta1439 Год назад
🙏🙏Dev nehemi tumchya var prassanna raho,tumche sarv Kam safal howo💞
@vilasshinde5
@vilasshinde5 Год назад
अप्रतिम बाबा. खुप शुभेच्छा
@shilpadhamnaskar6906
@shilpadhamnaskar6906 6 месяцев назад
तुमच्याकार्यांसाठी तुम्हालाउदंड यंश लाभो
@nandadevighadge4432
@nandadevighadge4432 4 месяца назад
@anushreepatil5611
@anushreepatil5611 4 месяца назад
सर तुमच्या हया महान कार्याला मनापासुन खूप खूप ग्रेट सलाम...
@suhasrane429
@suhasrane429 4 месяца назад
Great. God Bless Shri. Vijayji. Thanks a lot.
@SumanKapse-wc4ke
@SumanKapse-wc4ke Год назад
Mulanna swami namsmran sikva mulanche an tumche bhale hoil❤❤is l
@smitasanzgiri4118
@smitasanzgiri4118 2 года назад
Salute ahe tumhala I would like to join you
@sanjayswarmandali840
@sanjayswarmandali840 Год назад
Very very good Thanks for you
@vishnusoman5401
@vishnusoman5401 10 месяцев назад
आपणांप्रती त्रिवार नमस्कार.
@prabhasawai8716
@prabhasawai8716 Год назад
🌹🙏🏻🇮🇳 तिन्ही लोकात आपला विजय असो🌹🇮🇳🙏🏻 आपनास दिर्घायुष मिळो हिच देवाजवळ प्रार्थना🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@ashirwadphalnikar8821
@ashirwadphalnikar8821 4 месяца назад
🙏
@sanjaysawant7117
@sanjaysawant7117 4 месяца назад
God bless you sir
@suhasrane429
@suhasrane429 4 месяца назад
Unbelievable It Seems that God Exists.
@rajanivaste5166
@rajanivaste5166 Год назад
खूप वाईट वाटल
@dagajibachhav3641
@dagajibachhav3641 Год назад
फारच छान कार्य...
@ManoharMahalle
@ManoharMahalle 3 месяца назад
आपल्या कार्यास लाख लाख सलाम सर आपला फोन व पत्ता मिळाला तर बर होईल
@GlobalMarathiVillage
@GlobalMarathiVillage 2 месяца назад
संपर्क करा. www.apalaghar.com apalaghar@yahoo.com
@deepakkadam4423
@deepakkadam4423 9 месяцев назад
आपल्याबरोबर काम करायला आवडेल.
@arunshelar7536
@arunshelar7536 11 месяцев назад
Very Nice
@paragmeshram7346
@paragmeshram7346 Год назад
Good cause
@anushreegadre8577
@anushreegadre8577 9 месяцев назад
Great work🙏
@sheelasangodkar6202
@sheelasangodkar6202 Год назад
Very good sir
@swapnalimahadik9411
@swapnalimahadik9411 Год назад
खूप उत्तम उपक्रम
@babuw19
@babuw19 11 месяцев назад
खुप खुप शुभेच्छा काका आपलं घर हेखुप खुप मोठ हो
@nilimashah7691
@nilimashah7691 Год назад
खूप छान
@MG-jn6uz
@MG-jn6uz 9 месяцев назад
मी नेहमीच आपले घरला भेट देत असते यथायोग्य भेट पण देते मला माझ्या कुटूंबाला आवडचे हवे वाटनारे ठिकान "आपले घर"❤
@GlobalMarathiVillage
@GlobalMarathiVillage 2 месяца назад
संपर्क करा. www.apalaghar.com apalaghar@yahoo.com
@sarahw4574
@sarahw4574 7 месяцев назад
केवळ अद्वितीय त्रिवार वंदन
@alkapawar5895
@alkapawar5895 Год назад
God Bless You all
@ManjushaBadarkhe-mo7ll
@ManjushaBadarkhe-mo7ll 9 месяцев назад
सर खुप छान काम
@ravichanche5385
@ravichanche5385 Год назад
Great work sir,salute
@rajeshghodke205
@rajeshghodke205 Год назад
Keep it up
@user-sf7or8ux1w
@user-sf7or8ux1w 5 месяцев назад
Hatts off sir
@latapatil8505
@latapatil8505 7 месяцев назад
Ideal work
@seemaswami8439
@seemaswami8439 Год назад
🙏🙏🌹🌹🙏🙏
@kavitajadhav6373
@kavitajadhav6373 9 месяцев назад
Khup chan kam kartat
@dsghaisasghaisas149
@dsghaisasghaisas149 4 месяца назад
श्री फळणीकर यांच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती वाचली.त्यांनी सुरू केलेले कार्य कौतुकास्पद नक्कीच आहे.त्याच्या संस्थेचा E mail address कृपया पाठवविणे.देणगी देण्यासंबंधी विचार करणार आहोत.
@GlobalMarathiVillage
@GlobalMarathiVillage 2 месяца назад
संपर्क करा. www.apalaghar.com apalaghar@yahoo.com
@sudhapatil3461
@sudhapatil3461 9 месяцев назад
Good job
@satyavratrahate1529
@satyavratrahate1529 3 месяца назад
I like spent my life like in your institute. Please. Permit. Now l am. 70 year old. Person.
@GlobalMarathiVillage
@GlobalMarathiVillage 2 месяца назад
संपर्क करा. www.apalaghar.com apalaghar@yahoo.com
@Pravin10044
@Pravin10044 Год назад
Good Work
Далее
Что думаете?
00:54
Просмотров 564 тыс.