महाराज. फार फार सुंदर वर्णन केलं आहेत. तुमचा अभ्यास दांडगा आहे प्रश्नच नाही हुषार आहांत अभिमान वाटत़ोय तुमचा. माझ वर एक्याऐंशी आहे माझ्या आयुष्यात हे सर्व अगदी तंतोतंत घडलंय तुम्ही मला माझ्या आयुष्याचा चित्रपट दाखवलात भगवान शंकराचे माझ्यावर तर अनंत उपकार आहे त. पुन्हा अभिनंदन एस आर बोकील.
सर. फार उपयुक्त माहिती दिलीत. धन्यवाद *आपण मुंबईत येत असाल तर भेट होऊ शकेल का ?मला पत्रिका दाखवायची आहे.* अनुराधा नक्षत्र - वृश्चिक रास आणि जेष्ठा नक्षत्र - वृश्चिक रास यामधील भेदाभेद सांगाल का ? धन्यवाद
सर मी माधवी कुलकर्णी माझे ज्येष्ठा नक्षत्र वृश्चिक रास आहे परंतु बुध शुक्र युती ६ व्या स्थानात आहे कुंभ लग्न आहे माझ्या जीवनात व नौकरित खूप अडचणी येतात उपाय सांगा
माझी रास वृश्चिक आहे. माझे नक्षत्र ज्येष्ठा चरण तिसऱ्या स्थानावर झाला आहे. माझ्या जन्म पत्रिका मध्ये 11 व्या स्थानात आहे. इथे असलेला बुध ग्रह चांगला आहे का ?
Hello Sir, maze pati 3feb 1978 salche jalm aahe.. Amhala ata Bekeri suru karaychi aahe... Tar saflata milel ka.. Me meen rashi chi aahe maza jalm 22jun 1984 salcha aahe please reply me
Maza mulga 2.5year cha aahe tyachi pn ras vrachik aani nakshatra jeshta aahe to khupc hatti pna karto ekhasdi gosht pahije manje pahije aabhyasachi pn aavad aahe maza mota mulga 8yearcha aahe tyala ha chota khup Marat asto tyachyavar hukumat gajavat asto pani de he de te de as kahina kahi mahatc asto nahi ekale tr khup danga karto