सुंदर लेख आवडला आहे वाचायला मिळते त्यातच भाग्य समजतो स्वभाव जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे सर्व गुण अंगी असलेले हे वैभव संपन्न सृजन आहे अभिमान आणि शुभेच्छा देत आहे मी मेष रास आहे अभिमान वाटेल असे सारे काही आलबेल आहे खूप सुंदर आहे डोळे पाणावले आहे असे मत व्यक्त केले आहे अभिमान आणि शुभेच्छा देत आहे
तुम्ही इतकं कस सांगू शकता? काही अनुभव आहे का? सगळ्याच राशीची माणसं क्रूर असतात. आलेलं अनुभव, आजुबाजीची परिस्थिती, संस्कार यामुळे कदाचित ते बनतात. का त्या राशी ला अशी नाव ठेवता? तुम्हाला कदाचित माहित नसेल पण सिंव्ह आणि वृश्चिक सारखे उत्तम पालक नाहीत. जास्त कडक असतात पण आपली मुलं घडवतात.