Тёмный
No video :(

वृषभ राशीचे ऑगस्ट 2024 भविष्य| vrishabh August 24 rashifal | Taurus rashifal 

Astroguru Dr Jyoti Joshi
Подписаться 429 тыс.
Просмотров 42 тыс.
50% 1

For podcasting & advertisement contact us on lnjjoshi@gmail.com
वृषभ राशीचे ऑगस्ट 2024 मधील राशिभविष्य
Vrushabh rashiche August 24 rashifal
मासिक राशिभविष्य बघण्या मध्ये प्रत्येक व्यक्तीला एक वेगळाच रस असतो. आपला येणारा महिना कसा असेल याबद्दल प्रत्येकालाच उत्सुकता लागून राहिलेली असते. आजचा हा व्हिडिओ ऑगस्ट महिण्याबद्दल असून यात आपण वृषभ राशीच्या जातकांचे मासिक राशिभविष्य पाहणार आहोत. विश्वास हा नेहमीच खोड रबरा सारखा असतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी कमी होत जातो. ही बाब वृषभ जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. कारण विश्वास टिकवून ठेवणे ही बाब ऑगस्ट महिन्यामध्ये वृषभ जातकांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. एखाद्या व्यक्तीला समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते. कारण समजावण्यासाठी मोठा अनुभव लागतो. तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणाही असावा लागतो. वृषभ ही रास साक्षात शुक्र देवांची रास आहे. त्यानुसार प्रचंड परिश्रम करणे हा वृषभ राशीचा सरंजामी भाव आहे. वृषभ राशीचे जातक परिश्रम करत असताना अनेक प्रकारचे अडथळे येतात. त्यांना पार करून वृषभ राशीचे जातक यशाचे शिखर निश्चितच गाठतात. वृषभ जातक हे अत्यंत परिश्रमी म्हणून ओळखले जातात. अशा प्रकारे 2024 चा हा ऑगस्ट महिना वृषभ राशीच्या जातकांसाठी कसा राहील याची माहिती या व्हिडीओ मध्ये सविस्तरपणे दिलेली आहे. त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पहा. व आपल्या प्रतिक्रिया कळवा.
Taurus August horoscope prediction 2024
Vrushabh rashi che August 2024 che bhavishya
Vrushabh rashiche 2024 Madhil rashifal
वृषभ राशीचे व्यक्तित्व 2024
वृषभ राशिचा महिना कसा असेल
वृषभ राशी भविष्य 2024
वृषभ राशी भविष्यफळ 2024
2024 मध्ये वृषभ राशीचे भविष्य काय असेल
Taurus Rashi che career 2024
Taurus rashi dhanlabh 2024
Taurus prediction 2024
Taurus August Astrology
वृषभ राशी कौटुंबिक सुख 2024
#drjyotijoshi #astroguru #vrushabh #वृषभमासिकभविष्य
विविध ब्रेसलेट प्राप्त करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
drjyotijoshi.c...
to perks:
/ @astrogurudrjyotijoshi
#rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
drjyotijoshi.c...
मराठी
1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
२) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
१०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
१२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
१३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
१४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
१५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
१६) धनलाभ: • धनलाभ
१७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
१८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
drjyotijoshi.c...
#मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
#व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
#astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 81   
@catlover9200
@catlover9200 Месяц назад
गेल्या काही महिन्यापासुन अडचनी खुप वाढले आहेत.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Месяц назад
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@akarthik5887
@akarthik5887 Месяц назад
Mam, Please change your wardrobe to much more elegant and classic styles. I also come from Khandesh, although moved to Mumbai since graduation days and can related very strongly on your current dressing. Please take this as a constructive feedback.
@vikrambodkhe5684
@vikrambodkhe5684 Месяц назад
जय श्रीराम स्वामी समर्थ
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Месяц назад
जय ज्योतिष🙏
@sakshitarsekar3206
@sakshitarsekar3206 Месяц назад
Jay jyotish har har jyotish
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 29 дней назад
जय ज्योतिष 🙏
@rahulyedake1786
@rahulyedake1786 Месяц назад
काहीच होत नाही माझ्या सोबत आतापर्यंत अस होत नाही सांगितलेल
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Месяц назад
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@VeenaJoshi-q9j
@VeenaJoshi-q9j 23 дня назад
हर हर जोतिष घर घर जोतिष
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 23 дня назад
जय ज्योतिष
@user-tj3wr2ts9m
@user-tj3wr2ts9m Месяц назад
त्याची कुंडली कशी आहे ते सागा
@Vishavakarma8989
@Vishavakarma8989 27 дней назад
Namste Madam
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 27 дней назад
जय ज्योतिष 🙏
@swativispute6508
@swativispute6508 21 день назад
माझ्या मिस्टरांन चि आणि माझी पन रस वृषभ आहे मी त्यांच्या साठी नवीन नोकरी शोधत आहे माझ्या निर्णय बरोबर आहे का
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 21 день назад
WhatsApp msg only 9850098688 charges applicable
@manishasardesai4087
@manishasardesai4087 Месяц назад
हर हर जोतिष
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Месяц назад
जय ज्योतिष🙏
@vitthalsathe938
@vitthalsathe938 Месяц назад
जय ज्योतिष जय ज्योतिष जय ज्योतिष
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Месяц назад
जय ज्योतिष 🙏
@VijayShate-wv1xj
@VijayShate-wv1xj 24 дня назад
AajPrryantKitiLokana
@sd94715
@sd94715 Месяц назад
Risbha = dukkh fakt😢😢
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Месяц назад
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@jayantkulkarni6298
@jayantkulkarni6298 Месяц назад
हरहर ज्योतिष घरघर ज्योतिष
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Месяц назад
जय ज्योतिष🙏
@trymbakeshwarambulgekar8559
@trymbakeshwarambulgekar8559 Месяц назад
jay गुरु🙏🙏💛
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Месяц назад
ज्योतिष अभ्यासक हे माझा अभिमान आहे .गुरूचे महत्व हे शिष्यांवर अवलंबून असतं. तुमच्यातील गुरुतत्त्वाला माझा मनःपूर्वक नमस्कार. धन्यवाद शुभम् भवतू ॲस्ट्रोगुरू डॉ ज्योती जोशी संध्याकाळच्या स्नेह सोहळ्यात नक्की यावे.
@user-to6nk1jv1p
@user-to6nk1jv1p Месяц назад
हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष 🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Месяц назад
जय ज्योतिष 🙏
@ushabhoite3367
@ushabhoite3367 Месяц назад
जोशी मॅडम वृषभ जातक साठी शनि मंत्र जे सांगितले आहेत ते महिलांनी त्याचा जप केला तर चालेल का.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Месяц назад
होय
@mahadevdomble4277
@mahadevdomble4277 Месяц назад
हर हर ज्योतिष घरघर ज्योतिष
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Месяц назад
जय ज्योतिष 🙏
@Bali-t7d
@Bali-t7d 27 дней назад
Madam Mazi rashi vrusshb aahe pn aata praynt Las aahe 6 .oac 1984 v dusri 6.12. 1984
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 26 дней назад
WhatsApp msg only 9850098688 charges applicable
@sagarraut6063
@sagarraut6063 Месяц назад
Ho
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Месяц назад
जय ज्योतिष 🙏
@sunitamanore2296
@sunitamanore2296 Месяц назад
Mazya mulache lagn kadhi hoil
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Месяц назад
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@बाळासाहेबअसबे
हर हर जो तीस घर घर जोतीस
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Месяц назад
जय ज्योतिष 🙏
@vinodboharpi7808
@vinodboharpi7808 Месяц назад
शश राजयोग म्हणजे काय
@Vishavakarma8989
@Vishavakarma8989 27 дней назад
मैडम आप कैसे बताते है ये सतिकतासे जैसे आप बताते है वैदेही होता है 😊
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 27 дней назад
जय ज्योतिष 🙏
@user-tj3wr2ts9m
@user-tj3wr2ts9m Месяц назад
माझ्यमुलाची.रास ऋषभ आहे जन्म नाव.वुमाकात आहे
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Месяц назад
जय ज्योतिष🙏
@sakshitarsekar3206
@sakshitarsekar3206 Месяц назад
Mazya mulachi ras vrushabh aahe tyala nokri kuthe aani kadhi lagel to aattach engineering pass zala aahe dob aahe 28/09/2002 aahe
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 29 дней назад
Whatspp msg only 9850098688 charges applicable
@vishnuzade348
@vishnuzade348 Месяц назад
Aapan sgata pan fayada hot nahi
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Месяц назад
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@varshamhapankar1524
@varshamhapankar1524 Месяц назад
मंत्र किती वेळा बोलायचा
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Месяц назад
3 ही मंत्र रोज 5 वेळा म्हणावे
@VijayShate-wv1xj
@VijayShate-wv1xj 24 дня назад
SagaleKhoteAahe
@saanvi-samirvlog3290
@saanvi-samirvlog3290 Месяц назад
Kanya rashi please. ..? Maz iully mde khar zal......
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Месяц назад
लवकरच व्हिडिओ अपलोड करण्यात येईल
@sanjayshinalkar1689
@sanjayshinalkar1689 Месяц назад
Santati nahi yavar upay saanga maje vay 57
@rahulyedake1786
@rahulyedake1786 Месяц назад
बऱ्याच व्हिडिओत तुम्ही सांगतात की आयोजित किंवा प्रेम विवाह होईल पण आतापर्यंत अस कधीच माझ्यासोबत झालंच नाही
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Месяц назад
Whatspp mag only 9850098688 charges applicable
@prasadpisal3265
@prasadpisal3265 Месяц назад
Jab se guru vrushabh me aya hai matlab may se tab se sab achha sun rha hu ho kuch nai raha ..ab aap bologe apni janm kundli dikhao to wo bhi dikhai unhone bhi sirf achha bataya grahman achha hai fir bhi koi bhi thik nai hua job nai mil rhi interviews bhi achhe ja rhe hai
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Месяц назад
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@mrfunbean717
@mrfunbean717 Месяц назад
@@prasadpisal3265 numerology bhi dekh bhai.
@Divine_marathi
@Divine_marathi Месяц назад
ताई नोकरी लागेल का
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Месяц назад
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@vikinjadhav2167
@vikinjadhav2167 Месяц назад
Ky hot ny madam sarkh fail hoty exam mde
@vikinjadhav2167
@vikinjadhav2167 Месяц назад
Birth date 15-08-1994
@vikinjadhav2167
@vikinjadhav2167 Месяц назад
Nokari kdi lagel
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Месяц назад
Whatspp msg only 9850098688 charges applicable
@vikaskhamkar1110
@vikaskhamkar1110 Месяц назад
हिंदी कशाला मध्येच??
@rajuramamurthy3211
@rajuramamurthy3211 Месяц назад
No changes in my life my DOB 28.04.70 12 noon Hyderabad place
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Месяц назад
Whatspp msg only 9850098688 charges applicable
@vishnubhoye5221
@vishnubhoye5221 Месяц назад
कुठे राहता आपण
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Месяц назад
Whatsoo msg only 9850098688 charges applicable
@MadhukarGade-nb2fp
@MadhukarGade-nb2fp Месяц назад
२७ - ०७ - २०००
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Месяц назад
Whatspp msg only 9850098688 charges applicable
@SupriyaKharat-h3e
@SupriyaKharat-h3e Месяц назад
Fgchvj
@aarchanajoshi629
@aarchanajoshi629 26 дней назад
हर हर जोतिष घर घर जोतिष
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 26 дней назад
जय ज्योतिष
@swatinarvekar785
@swatinarvekar785 24 дня назад
हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 24 дня назад
जय ज्योतिष 🙏
@VandanaJagtap-wp3xy
@VandanaJagtap-wp3xy Месяц назад
हर हर जोतीष घर घर जोतीष
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Месяц назад
जय ज्योतिष 🙏
Далее
Butch REACT to Creative way to fix damaged tile!
00:46
Просмотров 858 тыс.
Starman🫡
00:18
Просмотров 2,1 млн
ВОТ ЧТО МЫ КУПИЛИ НА ALIEXPRESS
11:28
Просмотров 604 тыс.
Butch REACT to Creative way to fix damaged tile!
00:46
Просмотров 858 тыс.