Тёмный

वेड्या बहिणीच्या वेडेपणाला आवरा 

Anay Joglekar
Подписаться 121 тыс.
Просмотров 11 тыс.
50% 1

Развлечения

Опубликовано:

 

25 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 135   
@chetankhandave1072
@chetankhandave1072 2 месяца назад
ममता बॅनर्जी ला सत्तेत बंगालच्या जनतेनेच बसवले आहे त्यामूळे जो काही अत्याचार ममता बॅनर्जी बंगाल मध्ये करत आहे त्याला फक्त बंगालची जनताच कारणीभूत आहे.
@avvp7982
@avvp7982 2 месяца назад
संजय ह्या नावापासून आता सावध पवित्रा घेतला पाहिजे, काही चांगले अपवाद वगळता... तळपायाची आग मस्तकात जाते.. ममता बॅनर्जी che सरकार आता जास्त काळ राहू नये याची खबरदारी घेतली पाहिजे आता 😡 माननीय श्री गृहमंत्री अमित भाई शहा यांनी... अति झाले आता 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡
@pralhadsonar87
@pralhadsonar87 2 месяца назад
ममता हे नाव कोणी ठेवलं ,तीच नाव शृपणखा ठेवले पाहिजे होते,महाराष्ट्रात युतीचे राज्य आले पाहिजे
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 2 месяца назад
आज भा ज प चे प्रवक्ते यांनी निर्ममता असे नामकरण केले तेही सार्थ आहे!
@vidyapatil2023
@vidyapatil2023 2 месяца назад
बलात्काऱ्याचे नाव पण संजयच आहे
@konde2167
@konde2167 2 месяца назад
​@@vandanaupadhye7718कृरता असे ठेवण्यात यावे
@rajangurjar2183
@rajangurjar2183 2 месяца назад
काहीही होणार नाहीये. साल 2013 मुंबईतल्या शक्ती मिल मधे बलात्काराच्या गुन्ह्यात फाशीची शिक्षा झालेले गुन्हेगार अजूनही जिवंत आहेत. न्याय हि या देशातली एक थट्टा आहे.
@Gadaichatterjee
@Gadaichatterjee 2 месяца назад
अगदी बरोबर
@arpitaw5457
@arpitaw5457 2 месяца назад
फारच दुःखद 😢 परिस्थिती आहे
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 2 месяца назад
केईएम मधल्या अरूणा शानभागची आठवण आली आज. तिच्यावर अतिप्रसंग करणारा आरामशीर फिरत होता पण पुरावा नव्हता.
@Gaganvihang
@Gaganvihang 2 месяца назад
आणि ४१ वर्ष गलितगात्र पडून राहायची शिक्षा अरुणाला 😢
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 2 месяца назад
🙏🙏
@anil011250
@anil011250 2 месяца назад
अगदी खरं आहे😢. दुर्दैव हे की आपली न्याय आणि शिक्षा व्यवस्था फारच सौम्य आहे.
@anandvakil6147
@anandvakil6147 2 месяца назад
बंगाली हिंदू जागा होत नाही तोवर असेच चालू राहिल
@atulpati1639
@atulpati1639 2 месяца назад
बंगालमधील हिंदू जागाच होता म्हणून तर गेल्या निवडणुकीत लोकसभा निवडणुकीत हिंदूंनी भाजपला भरभरून मतदान करून सतरा खासदार दिले होते पण त्यानंतर सबका साथ सबका विकास अशा काही भंपक घोषणांमुळे साथ न देणाऱ्यांचा ही विकास होत असेल तर तो साथ देणाऱ्याच्या मुळावर उठतो हे भाजपने लक्षात घेऊन फक्त हिंदूंना साथ द्यावी तरच बंगालमध्येच काही पण देशभरातील हिंदुंना देऊन भाजप भक्कम होईल
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 2 месяца назад
चुक,, तीथे हिंदू अल्पसंख्यlक आहेत जागा झाला तर संपला अशी अवस्था तिथै आहे।।।
@anandvakil6147
@anandvakil6147 2 месяца назад
@@yuvrajjadhav628 काही जिल्ह्यांमध्ये नक्कीच अल्पसंख्य आहे
@KavitaPatil-b6d
@KavitaPatil-b6d 2 месяца назад
जोकसत्ता ने हिंडेनबर्ग वर लेख पाडणे सुरू केले आहे पुढचे काही दिवस तोच त्यांचा बाप आसणार त्याचा धंदा माहीत असूनही
@snehalsathe3672
@snehalsathe3672 2 месяца назад
एवढा प्रकार झाल्यावरही केंद्र सरकारला बंगाल मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी असं वाटतं नाही. किमान ममता बॅनर्जींच सरकार तरी बरखास्त करावं
@vaibhavgodase9733
@vaibhavgodase9733 2 месяца назад
बंगाल जर पूर्वीसारखे चांगले राज्य राहिले असते तर , बिहार , झारखंड , ओडिशा, या भागातील लोकांचा भार महाराष्ट्र किंवा दक्षिण भारताला उचलावा लागला नसता, पूर्व भारतात एक तरी रोजगार निर्माण करणारे राज्य असायला हवे होते.
@Ssagarmaha
@Ssagarmaha 2 месяца назад
अगदी स्वातंत्र्यापासून पूर्व भारत विकसित नाहीय. आधीच्या शासनाने कधीच लक्ष दिले नाही.
@vidyadharambetkar5175
@vidyadharambetkar5175 2 месяца назад
या सर्व गोष्टी भयानक आहेत. Shame for Mamata
@milindlele7458
@milindlele7458 2 месяца назад
अश्या घटनेन एक सिद्ध झाले की प्रत्येक वेळी जो आरोपी असतो त्याला हि विरोधी पक्ष कायम पाठिंबा देतात कारण यांची विचारसरणी आणि आरोपीची विचारसरणी अगदी चपखल बसते. आणि या विरोधी नेत्यांना अशीच समर्थक पाहिजे असतात.
@mahendrakokate644
@mahendrakokate644 2 месяца назад
मोदी सरकारने ममता राज्य बाजूला काढून राष्ट्रपती राजवट आणावी.. बांगलादेशातील राजवटीचा ममता फायदा उचलू नये
@bhaidhupkar1787
@bhaidhupkar1787 2 месяца назад
आपल्या व्हिडीओ मुळे खरी माहिती मिळाली . एवढी सगळी माहिती अजूनही का लपवली जाते , एच एम व्हि जाणोत .
@ravindrapatankar3363
@ravindrapatankar3363 2 месяца назад
तो पोलिसांचा खबऱ्या किंवा खोटा साक्षीदार असेल.
@dashrathbenere6834
@dashrathbenere6834 2 месяца назад
या आणि अशा घटनांना ममता बॅनर्जी जबाबदार आहे।
@jyotibagwe8296
@jyotibagwe8296 2 месяца назад
सुशांत सिंग राजपूत, दिशा सलियान सारखं हे प्रकरण दाबल जाईल.
@pkhanore
@pkhanore 2 месяца назад
बंगाल मधील हिंदूंनी एकत्रित पणे लढा द्यावयास पाहिजे.व मोदींनी राष्ट्रपती राजवट आणावी
@sharadphatak1629
@sharadphatak1629 2 месяца назад
पोलीसच हया सहकाऱ्या मस्त उपयोग करून असे प्रकार करत असणार . ह्यात ह्या संज्या बरोबर पोलीस सामील असणार कारण हे एकट्याच काम नाही .
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 2 месяца назад
राजकारण खड्ड्यात जाऊदे , एका स्त्रीवर होणाऱ्या अन्यायाचा विचार करा . महिला मुख्यमंत्री असूनही लाजिरवाण्या घटना घडतात हे दुर्दैवी आहे
@joshisjable
@joshisjable 2 месяца назад
याला सर्वस्वी मूर्ख बंगाली जनता जबाबदार आहेत जे वर्षानुवर्षे डावे किंवा ममताबानोला निवडून देत आले आहेत...बंगाल मध्ये कधीही सुधारणा शक्य नाही.
@rdkrdk2038
@rdkrdk2038 2 месяца назад
ममता ही आपली लाडकी बहिण नसुन रावणाची बहिण शुर्पणखा आहे.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 2 месяца назад
रावण म्हणजे कोमट पाणी, गळ्याला पट्टा,चेहऱ्यावर मास्क...असं रूप आठवते.
@anilphirke2941
@anilphirke2941 2 месяца назад
हिंदूंमध्ये फितूर जास्त आहेत
@ShashvatShere-e8u
@ShashvatShere-e8u 2 месяца назад
महाराष्ट्रात सुद्धा सुशांत वैगरे केस लवकर बाहेर काढून शिक्षा झाली पाहिजे.नाहीतर महाराष्ट्रात असेच चालणार.
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 2 месяца назад
भारतातील कायदा गlढव आहे एसे दादा कोंडके यानी सांगीतले होते Ani ते 100% बरोबर hot आहे सामान्य मानसाला अलग न्याय आनी नेते लोक सर्व kahi करून बिनाधस्त फिरतlत
@anantyuvabharat5874
@anantyuvabharat5874 2 месяца назад
Very strong protest required. Most DANGEROUS addiction in country is porn addiction and so are the horrible consequences.
@jayantgogate8101
@jayantgogate8101 2 месяца назад
या विषया वरचे व्हिडिओ ऐकवत नाहीत. जर त्या त्या राज्यामधील जनतेला अक्कल नसेल तर इतर राज्यातील लोक ऐकून काय करणार?
@udaykulkarni8989
@udaykulkarni8989 2 месяца назад
इतर राज्यांत काय, राम राज्य आहे.
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 2 месяца назад
अतिशय वाईट घटना
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 2 месяца назад
ममता मुळे जगात देशाची इज्जत जात आहे . एक महिला मुख्यमंत्री असताना,तिथे महिला सुरक्षित नाहीत?
@anandatram6570
@anandatram6570 2 месяца назад
या महा आघाडीच्या नेत्यांना जराही लाज नाही,फक्त भाजपा कडुन अपे क्शा
@neetavarute7121
@neetavarute7121 2 месяца назад
महत्वाच्या ठिकाणीच cc कॅमेरा कसा नाही
@raghunathkulkarni1247
@raghunathkulkarni1247 2 месяца назад
I am worried that Mr Modi has become a victim of protecting his principles and his image. Else, other rulers would have taken stringent action against W Bengal Government.
@surekhasuryavanshi7891
@surekhasuryavanshi7891 2 месяца назад
CBI वर् तरी कीती Vishwas thavta yeto, Sushant Sing Rajput cha prakarn aplya समोरच आहे
@dgdilipdgdilip2959
@dgdilipdgdilip2959 2 месяца назад
Anay, we can’t blame BJP. The people especially Hindus and Bengali bhadralok want Mamata begum, so they get what they deserve
@mahendraganoo
@mahendraganoo 2 месяца назад
तुमच्या ओळखीत कोणी ज्योतीशी असला तर, बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावायचा मुहूर्त काढून केंद्र सरकारला कळवा 🙏
@prakashjoshi910
@prakashjoshi910 2 месяца назад
Dear Anayji Apan ha Changala video Banawala ahe Ha Prakar Atishay gambhir ahe Mamata Banarji tyawar action ghet nahi Purogami virodhi paxache patrakar va Sampadak ya Ghatanecha sadha nishedha karat nahi he durdaivai she ya ni Sadhi manuskila sodale ahe Ata CBI chavakashi karanar ahe tyatun kay falit nighayche te nigho pan zalela gunha Farach gambhir ahe he nakki Prakash Joshi 78
@pbsudhir
@pbsudhir 2 месяца назад
One of the many anti national politicians of India.
@asawaripanse9018
@asawaripanse9018 2 месяца назад
केंद्र सरकार अजून किती काळ या बाईचे राज्य चालू ठेवणार? why not any strong action ?
@apoorvabhat9577
@apoorvabhat9577 2 месяца назад
सीबीआय कडे तपास म्हणजे ज्या अधिकाऱ्यां कडे तपास त्याच्या पुढच्या 7 पिढ्या बसुन खातील एवढी कमाई करण्याची मस्त संधी.
@KedarKulkarni-k4c
@KedarKulkarni-k4c 2 месяца назад
CBI la Bengal police sahkarya tar kartil ka
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 2 месяца назад
जय श्री राम अनय जोगलेकर जी
@arpitaw5457
@arpitaw5457 2 месяца назад
अशा नराधम व्यक्ती ला नोकरी वर कसं ठेवलं जातं
@niranjanvaidya9696
@niranjanvaidya9696 2 месяца назад
जर्मन शेफर्ड ने अजून खुप सुपाऱ्या घेतल्या आहेत...
@sujatapowniker4395
@sujatapowniker4395 2 месяца назад
माणुसकी, संस्कार सगळे नाहीसे होत चालले आहे.. गंभीर घटना
@prasannapuranik1052
@prasannapuranik1052 2 месяца назад
पुण्यातल्या पोर्शे कार अपघातच पुढे काय झालं....
@sadanandpawgi9291
@sadanandpawgi9291 2 месяца назад
राष्ट्रपती राजवट हा एकच उपाय .
@gundaraj448
@gundaraj448 2 месяца назад
भाजप काढून काही अपेक्षा नाहीत .. ते पडद्या अडून राजकारण करत बसतील .. सुशांत सिंह केस मध्ये बघितले .. काही उपयोग नाही भाजप चा .
@udayk7470
@udayk7470 2 месяца назад
राष्ट्रपती राजवट
@ssp457982
@ssp457982 2 месяца назад
Still Central Govt will take absolutely no action, and in 2026 TMC will win more than 250 seatsout of 294..People get Govt they vote, for whatever reasons.WB at some stage will become Kashmir of 1990-2014
@sunilgosavi3000
@sunilgosavi3000 2 месяца назад
Few Dr's were also involved?
@anantyuvabharat5874
@anantyuvabharat5874 2 месяца назад
NirMamata CM made West Bengal into waste bengal. And porn should be completely banned in entire country. Tiktok nonsense was banned earlier. Protest to ban porn and nudity spread from Bollywood, platforms, ads etc. Strong Act required for nude actors invoked, camera person , director, producer and publisher.
@SoftwareDeveloperAspNet
@SoftwareDeveloperAspNet 2 месяца назад
True
@vivekPimpalkhare
@vivekPimpalkhare 2 месяца назад
व्हिडिओ प्लस शेवटचं वाक्य चक्क जखम करून गेलं भाजपशासित राज्यात ऐवजी कोणत्याही राज्यात असं म्हटलं असतं तर जास्त बरं झालं असतं
@Dharmaputra-bf3my
@Dharmaputra-bf3my 2 месяца назад
मोदी ने तिला मोकळे सोडले आहे
@sumitradeshmukh3588
@sumitradeshmukh3588 2 месяца назад
तरीपण बंगालमध्ये राष्टपती राजवट का लागत नाही
@kishordhakephalkar7790
@kishordhakephalkar7790 2 месяца назад
Joksatta nahi Oaksatta
@dangarimhasoba9352
@dangarimhasoba9352 2 месяца назад
Mamata bano tar CBI la yeu det navate ata ka
@vidyashenoy3854
@vidyashenoy3854 2 месяца назад
Calling him German Shepherd is an insult to that species of animal Name given by Palki as GermanCockroach is a more apt one
@vishrambhuwad9415
@vishrambhuwad9415 2 месяца назад
पुरावे नष्ट करण्यासाठी वेळ मिळावा हे मृतदेह ना दाखविण्या मागचे कारण असू शकते . या प्रकरणी C B I पुरावे मिळताना मुस्कील आहेत .
@Pushkaraj-zl8fh
@Pushkaraj-zl8fh 2 месяца назад
Bangal Che Vatchal Gambir.
@electricbulb3813
@electricbulb3813 2 месяца назад
The case is now given to CBI, after destruction of all evidence case is given to CBI...
@shashankb53
@shashankb53 2 месяца назад
ती doctor ek Drug racket उघड करणार होती अशी news आहे
@sensysllp4022
@sensysllp4022 2 месяца назад
BJP shandh ahe.. apalya karyakartyana vachavu shakat nahi.
@sensysllp4022
@sensysllp4022 2 месяца назад
Bangali lok kadhi jage honar??
@vaibhavgodase9733
@vaibhavgodase9733 2 месяца назад
जिथे आर्थिक स्तर खालावतो तिथे बौध्दीक स्तर पण खालावतो.
@swapnapandit478
@swapnapandit478 2 месяца назад
असे काही नसते
@vasundharak8982
@vasundharak8982 2 месяца назад
Very horrible incident,
@Alliswell-cx8vt
@Alliswell-cx8vt 2 месяца назад
Views khup kami jhale ahet sir
@manojkhairnar344
@manojkhairnar344 2 месяца назад
Mamta banarji ni istifa nahi dila ter lagech rashtrapati rajvat lavavi asel amche eka mahila rastrapatila vinanti ahe kiti mahlanver pachim bangal madhe anyae hu denar hai
@santc2678
@santc2678 2 месяца назад
Aho sandsehkhali prakaranantar hi bangal chya lokani momotaz la L Sabhet bharbharun yash diley.Mhanunach ithun pudhe hi ase prakran hotilach momotaz che rajya ase paryant .
@Pushkaraj-zl8fh
@Pushkaraj-zl8fh 2 месяца назад
Ya madhe Mamta Banerjee Samil.
@ajaymishra6926
@ajaymishra6926 2 месяца назад
जय संविधान म्हणायला काय हरकत आहे
@ranjanavichare8332
@ranjanavichare8332 2 месяца назад
❤❤❤❤
@ganpatparab9012
@ganpatparab9012 2 месяца назад
ममता बॅनर्जी ने पाय उतार झाले पाहिजे
@vijaylachyan8229
@vijaylachyan8229 2 месяца назад
😢
@mohankundley8040
@mohankundley8040 2 месяца назад
But public still elect TMC
@dilipdharod9285
@dilipdharod9285 2 месяца назад
Golya ghala gunhegaranna.
@kuberkondaskar7103
@kuberkondaskar7103 2 месяца назад
या बाबतीत केंद्राची काही जबाबदारी आहे कीं नांही? नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
@anilphirke2941
@anilphirke2941 2 месяца назад
निवडून द्या आणि
@shivadasshiva5650
@shivadasshiva5650 2 месяца назад
आपण ओरडून कांही उपयोग नाही.
@TwinsProGaming
@TwinsProGaming 2 месяца назад
100%सत्य 🙏
@DrADJoshi
@DrADJoshi 2 месяца назад
Kaahi veido clip dakhawat jaa😮
@sharadphatak3023
@sharadphatak3023 2 месяца назад
😢😢😢
Далее
NAH UH
00:17
Просмотров 2,2 млн
Отец сдает экзамен | часть 3
1:00
У вас 2 зубочистки…
0:42
Просмотров 2,5 млн