Тёмный

वेलची(इलायची)केळी,2 एकरात 8 लाख उत्पन्न,रेट 45 रुपये किलो  

VISION VARTA
Подписаться 140 тыс.
Просмотров 21 тыс.
50% 1

#व्हिजन_वार्ता #vision_varta #लाल_केळी #वेलची_केळी #तरुण_शेतकरी_यशोगाथा #शेती_विषयक_माहिती #शेती #यशोगाथा #आधुनिक_शेती #आधुनिक_शेतकरी #उजनी_धरण #उजनी_वार्ता #सोलापूर_जिल्हा_घडामोडी #solapur_ujani_dam #ujani_dharan #केळी_लागवड_माहिती #केळी_पीक_यशोगाथा
#केळी _पीक_सल्ला #Red_banana #Red_banana_profit #ilchi_banana plants
#ilchi_keli #Ji9_Keli #lak_banana and profit
#इलायची_केळी_लागवड #Red_banana_cultivation
facebook - / visionvarta
instagram- / visionvarta /
twitter- visionvarta?t=0w
पंढरपूर तालुक्यातील सुगावभोसे येथे वसंत फाळके या सेवानिवृत्त अधिकाऱ्याने वेलची केळी मध्ये मोठी किमया केली आहे.
दोन एकरात त्यांना आठ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असून त्यांच्या वेलची केळीला तब्बल 45 रुपये किलो दर मिळाला आहे त्यामुळे ही यशोगाथा नक्की पहा.

Опубликовано:

 

28 дек 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 14   
@nilkanthbhosle7112
@nilkanthbhosle7112 Год назад
श्री नागणे साहेब नमस्कार ,आपले अभिनंदन
@sunilchaudhari236
@sunilchaudhari236 Год назад
Best sir
@kalidasinamke5791
@kalidasinamke5791 Год назад
Very good sir
@prakashbhingare923
@prakashbhingare923 Год назад
नागणे सर अतिशय चांगला उपक्रम आपण सुरू केला आहे...
@jalindarkumbhar3776
@jalindarkumbhar3776 Год назад
नागणे सराना अनेक धन्यवाद कारण विलायची केळी लागवड नफ्याची वसंत फाळके यांनी आठ लाखांचे नफा मिळवला आहे ची माहिती व्यवस्थित व्हिडिओ वर दिली आहे धन्यवाद सरजी
@vaijinathlondhe3439
@vaijinathlondhe3439 6 месяцев назад
वेलची केळी वर सहसा कोणता रोग पडत नाही, मी माझ्या घरी तीन /4 फुट गाळाची काळी मातीत लावली होती सुरवातीचा घड 5ते सहा फण्याचा होता एका फणीत 19/18/17/15/14/13/शेवटी 11/9 अशा केळी येतात, ही केळी मार्केट मध्ये पहिलेतर मिळत नाही, पुण्यात मुंबईला मिळते, त्याचा भाव 120 रुपये डजण आणि पुण्यात 80 ते 90 रुपये किलो असा मिळतो मी कालच एक घड AC मध्ये पिकायला दिलाय त्याला जवळपास 6 फण्या आहेत, पण 4 फुट खालपर्यंत काळी माती आणि पाणी असल्यास घड जवळपास कमरेपर्यंत वाढतो, झाडाची उंची 18 फुट होते बुंधा देखील फार मोठा होतो. या केळीची चवच न्यारी आणि भारी.
@manojshinde635
@manojshinde635 11 месяцев назад
Marketing la limitations ahet Thod kshetr jari wadhle tar market collapse hou shakte
@shivampatil9350
@shivampatil9350 2 месяца назад
Todays rate 35 to 40 rs per kg in manchar pune
@kiranprajapati6830
@kiranprajapati6830 Год назад
Plant me le ga
@sharadbhoite9159
@sharadbhoite9159 Год назад
माझी पाच एकर बाग आहे चांगला व्यापारी भेटेल का सध्या रेट काय आहे शरद भोईटे मुक्काम पोस्ट वाशिंबे तालुका करमळा जिल्हा सोलापूर वाशिंबे गावात 500 एकर शेत्र झाले आहे
@smartfarmer5748
@smartfarmer5748 11 месяцев назад
geli ka keli kay rate milala
@onkarambavane
@onkarambavane Год назад
एवढी खतं?
@pramodraut7368
@pramodraut7368 6 месяцев назад
Sharad bhaau foto pathava mi prayatna karato vashi marketla😊
@Aaa-xg9xh
@Aaa-xg9xh 5 месяцев назад
Mazi pan yelakki ahe 4.5 acare vashi market rate Kay ahe.
Далее
Июль в Tanks Blitz
51:46
Просмотров 87 тыс.
Guess The Drawing! ✍️✨🧐 #shortsart
00:14
Просмотров 2,6 млн
Envy recreating this new trend ✨ #shorts
00:14
Просмотров 1,8 млн
Июль в Tanks Blitz
51:46
Просмотров 87 тыс.