किर्तनकार :- ह.भ.प.विलास महाराज गेजगे पखवाज :- तालसम्राट ह.भ.प.मंगेश महाराज जाधव गायनाचार्य :- गानकोकिळा ह.भ.प.पंढरीनाथ महाराज कदम , ह.भ.प.शेषराव महाराज टाकळीकर ,ह.भ.प.मनोहर महाराज अवचार सर्व गुनीजन मंडळींचे मनापासून आभार 🙏🙏
अप्रतिम महाराजांना साथ देणारे मृदुंगमणी सह गायक सर्वांचे चरणी मनःपुर्वक त्रिवार वंदन काय गायन काय वादन आणी बाबांचे किर्तन. खुप खुप खुप खुप खुप सुंदर राम कृष्ण हरी