कोळी बांधव तूफानलेल्या समुद्रला शांत करण्या साठी सोन्याचा नारळ समुद्राला अर्पण करुण समुद्राला शांत करुण नंतर मासेमारीसाठी खोल समुद्रात मासेमारी साठी जातात
🌹👌खूप छान 👌🌹 🙏👨👨👩वेसावकर मंडळी👨👩👴🙏 पन आपली मिरवणूकित आपली कोळी वेशभूषा पाहिजे पन तुच~या मिरवनुकीत 👭👬👫👪 एका ही पुरूष किंवा महिलानी आपली वेशभुषा साकारली नाही. कारंकी आपला सन कोळी वेशभुषेतच शोभुन दिसतो.आणि तिच आपली आेळख आहे. काही चुकीच बोललो असेल माफी असावी🙏