Тёмный

व्हाईटगोल्ड पॅटर्नने तुरीचे आधुनिक व्यवस्थापन 

White Gold Trust
Подписаться 351 тыс.
Просмотров 145 тыс.
50% 1

मंगळवार दिनांक २० जून २०२३ रोजी श्री गजानन जाधव सर आपल्याशी "व्हाईटगोल्ड पॅटर्नने
तुरीचे
आधुनिक व्यवस्थापन "
या अत्यंत महत्वाच्या विषयवार सायंकाळी ठीक ७ वाजता Live संवाद साधणार आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी वेळ न चुकवता Live पाहावे हि विनंती...

Опубликовано:

 

19 июн 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 374   
@ramsingjadhao5005
@ramsingjadhao5005 11 месяцев назад
जाधव साहेब हे शेतकऱ्याचे जीवंत दै वत आहे ईश्वर त्यांना खूप मोठे आयुष्य देवो हीच अपेक्षा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 11 месяцев назад
धन्यवाद दादा 🙏🙏🙏🙏
@PandurangGaikwad-yt1kb
@PandurangGaikwad-yt1kb Месяц назад
999999989999⁹⁹9⁹प⁹⁹⁹⁹⁹⁹⁹9⁹8⁸प⁹9999प्पो9989999⁸ओ माय पेप गॉड वासा😅 जी​@@whitegoldtrust
@sopankhandagale9549
@sopankhandagale9549 Год назад
पांडुरंगा या माणसाला दिर्घ आयुष्य दे 🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
मनापासून खूप खूप धन्यवाद दादा 🙏🙏🙏🙏
@prabhakarpendharkar8069
@prabhakarpendharkar8069 Год назад
नमस्कार सर तूर लागवडी बदल खूप छान माहीती दिली सर मि दोन वर्षे तूर पेरण सोडले होते पण या वर्षी तुमच्या माहिती वरुण बुसटर 716पेरणार आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , तूर अवश्य पेरा काही अडचण असल्यास ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करा
@rushikeshchavan5738
@rushikeshchavan5738 Год назад
Beej Kuth milte
@drsatishborkar6756
@drsatishborkar6756 Месяц назад
जवळपास सर्वच कृषी केंद्रात.​@@rushikeshchavan5738
@kuvarsingvasave2629
@kuvarsingvasave2629 9 месяцев назад
सर,तुम्ही फार चांगली माहिती दिली आहे .यामुळे शेतकरी मित्रांना फार फायदा होईल . धन्यवाद!
@whitegoldtrust
@whitegoldtrust 9 месяцев назад
धन्यवाद दादा
@D.Jgaming54
@D.Jgaming54 10 месяцев назад
उंदीर अधिकारी नेता हे प्रमुख तीन शेतकऱ्यांची शत्रू आहेत
@ankittalele9996
@ankittalele9996 11 месяцев назад
सर तुम्ही दिलेल्या माहिती मुळ तुर पिकाला बघण्याचा द्रूष्टिकोण बदलला Thank you sir 💐
@whitegoldtrust
@whitegoldtrust 11 месяцев назад
धन्यवाद दादा
@bharatborale1254
@bharatborale1254 Год назад
आपल्या वर विश्वास होता म्हणुन मला तुरीला 9900 रु भाव मिळाला. आभार🙏💕
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
धन्यवाद दादा
@pravinkawthe9762
@pravinkawthe9762 2 месяца назад
एकरी किती क्विंटल तूर झाली
@lotsofgaming9207
@lotsofgaming9207 6 месяцев назад
सर, फार छान अप्रतिम माहिती दिल्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो
@whitegoldtrust
@whitegoldtrust 6 месяцев назад
धन्यवाद दादा
@sachinkalekale1980
@sachinkalekale1980 Год назад
सर खुप छान माहिती दिली आपले मनःपूर्वक धन्यवाद
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
धन्यवाद दादा
@pradipmore1253
@pradipmore1253 7 месяцев назад
धन्यवाद सर तुरी बद्दल खूपच छान माहिती दिली आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 7 месяцев назад
धन्यवाद दादा
@dnyaneshwarsarkate3259
@dnyaneshwarsarkate3259 Год назад
धन्यवाद🙏💕
@gajananchoudhari689
@gajananchoudhari689 Год назад
🙏🙏🙏khup chyan mahiti det ahe sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
धन्यवाद दादा 🙏🙏
@vinodpatil6999
@vinodpatil6999 10 месяцев назад
नमस्कार सर तुमचा तूर बद्दल व्हिडिओ बघितला आणि माझा दृष्टिकोनच बदलून गेला पुढच्या वर्षी मी ड्रीप इरिगेशन वर दोन एकर मध्ये तूर लागवड करणार आणि जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न करेल तुमच्या मार्गदर्शनाने धन्यवाद
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 месяцев назад
धन्यवाद दादा , शेती विषयी अधिक माहिती साठी आमचा ८८८८१६७८८८ या नंबर संपर्क करू शकता !
@sheshraodeshmukh1779
@sheshraodeshmukh1779 Год назад
Your advise is very useful and practical
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
🙏🙏
@YgDalvi
@YgDalvi 10 месяцев назад
Aple abhari ahot thanks sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 месяцев назад
धन्यवाद दादा
@shubhamgavhane4410
@shubhamgavhane4410 Год назад
फार् chhan 👌👌👌
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
धन्यवाद दादा 🙏🙏
@vaibhavugale5704
@vaibhavugale5704 Год назад
निव्वळ तुर घेणं मला थोड risky वाटते कारण जर मार रोग आला आणि धरी आल्ल तर सगळं बरबाद होईल and तस zhal aahe typekeha मिक्स पिक घेणं कधी ही फायद्याचे and कीती hi नियोजन केलं तर नफा जर बघितला तर सारखाच येतो
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , तुमची निखळ तूर घेण्याची तुमची इच्छा नसल्यास तुरी मध्ये सोयाबीन अंतर पीक घेऊ शकता
@vaibhavugale5704
@vaibhavugale5704 Год назад
@@whitegoldtrust ok
@rameshwaridhole5115
@rameshwaridhole5115 Год назад
धन्यवाद सर वाशिम
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
🙏🙏
@narendrajamdar2323
@narendrajamdar2323 Год назад
Namskar sir mahti chan deta
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
धन्यवाद दादा 🙏🙏
@amoljarad8352
@amoljarad8352 Месяц назад
सर मी मागील चार वर्षांपासून तूर हे पीक घेत आहे . मागील वर्षी तुमचे व्हिडिओ यूट्यूब वर पाहिले आणि त्यानुसार तुरीचे नियोजन केले .तुरी मधील अंतरावरून मला पहिल्यांदा अंतर ज्यादा असल्याचे वाटले . परंतु तुरीला शेंगा लागल्यावर ती सर्व मोकळी जागा झाकुन गेली .मला आपल्या मार्गदर्शनाचा खूप फायदा झाला . धन्यवाद सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
धन्यवाद दादा
@zamirkhanmahemoodkhanpatha1305
@zamirkhanmahemoodkhanpatha1305 7 месяцев назад
सर आपण खूप छान माहिती दिली
@whitegoldtrust
@whitegoldtrust 7 месяцев назад
धन्यवाद दादा
@jayendra1311
@jayendra1311 Год назад
Very useful information..I’m going to follow white gold pattern in 10 acres of land. Hope for best results. Need your blessings Gajanan sir 🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
🙏🙏
@parmeshwarpardeshi2180
@parmeshwarpardeshi2180 Год назад
​@@whitegoldtrustlhyyyyhyjhyoykkovl😊
@parmeshwarpardeshi2180
@parmeshwarpardeshi2180 Год назад
, , mxl😊
@manohard210
@manohard210 Год назад
🎉🙏excellent
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
🙏🙏
@yogeshrudrakar5391
@yogeshrudrakar5391 11 месяцев назад
Dhanyavaad sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust 11 месяцев назад
🙏
@ajinkyashinde2246
@ajinkyashinde2246 Год назад
khup chan mahiti
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
धन्यवाद दादा 🙏
@bilalshaikh6616
@bilalshaikh6616 Год назад
Jadhav saheb aamhala vishvas aahe tumchya var
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
धन्यवाद 🙏🙏
@prakashautomated9971
@prakashautomated9971 Год назад
आधारभूत किंमत 7000 आहे या वर्षी
@amarrandai8266
@amarrandai8266 Год назад
सर् मी मागच्या वर्षी दप्तरी तुर लावली होती पन मि सर् तुम्ही सांगितली फवारणी केली होती माला फायदा जाले होती पन मि या वर्षि मि 716 लावनार आहे सर् माला वाटते माला फायदा होणार
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , आपले धन्यवाद
@JavedSayyad-d6q
@JavedSayyad-d6q 17 дней назад
Sunder
@tushargaikwad513
@tushargaikwad513 Год назад
तूर लागवडी विषयी खूप छान माहिती दिलीत सर, तूर लागवड करत आहे त्यासाठी गोदावरी 2013-41 हा वाण कसा राहील ते कळवा. आपले खूप खूप धन्यवाद.
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , चांगले वन आहे
@dnyaneshwarsarkate3259
@dnyaneshwarsarkate3259 Год назад
धन्यवाद
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
🙏🙏
@dnyaneshwarhiwale999
@dnyaneshwarhiwale999 Год назад
धन्यवाद सर
@dnyaneshwarhiwale999
@dnyaneshwarhiwale999 Год назад
खुप मोलाचं मार्गदर्शन केले सरांनी
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
🙏🙏
@manikraokhode7146
@manikraokhode7146 2 месяца назад
छान माहिती
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 месяца назад
🙏🙏
@user-fo5lf7lx8w
@user-fo5lf7lx8w Год назад
सर दुबार पेरणी मुळे मी तुमचा व्हिडिओ ऐकून तुरीच्या पिकाकडे वळलो आहे 2 akar साठी bdn 716घेत आहे जमीन भारी आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
धन्यवाद दादा
@KrushnaKale-hu4wh
@KrushnaKale-hu4wh Год назад
सर आपल्या मार्गदर्शनामुळे खूप छान उत्पादन झाले
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
आपले धन्यवाद दादा 🙏
@sureshwalde320
@sureshwalde320 Год назад
Bdn 711 जबरदस्त वाण आहे.
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
हो दादा , धन्यवाद
@ranapratappawale6781
@ranapratappawale6781 Год назад
खूप छान माहिती धन्यवाद
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
धन्यवाद दादा 🙏🙏
@gajanankuchekar1249
@gajanankuchekar1249 Год назад
सर मी मागील वर्षी बी डि एन716 तुर लावली होती मला एकरी 12 किटल झाली भाव 9830 मिळाला सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
धन्यवाद दादा 🙏
@achutchavan3286
@achutchavan3286 Год назад
☝️👌👌🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
🙏🙏
@roshanlokhande1011
@roshanlokhande1011 Год назад
मि रोशन पुरूषोत्तम लोखंडे (गाव दिंदोडा . ता.सेलू जिल्हा वर्धा ) सर तुम्हच्या सल्याने मि तुर लागवड केली होती.. मागिल वर्षी मला तुरी दोन एकर मध्ये 20 क्विंटल झाली. आणि भाव पण चागला मिळाला ... या वर्षी सुद्धा मि तुर चार एकर मध्ये लागवड केली आहे...
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
धन्यवाद दादा 🙏
@user-np8te9qw1s
@user-np8te9qw1s Год назад
या वर्षी BDN716 जात दोन ओळीतील अंतर 10 फूट ठेऊन लागवड केली आहे त्यामध्ये 5 तास सोयाबीन घेतली आहे दोन झाडातील अंतर 9 इंच आहे . ऐका ठिकाणी 1 बी टाकलेले आहे .. पुढील खत व आळवणी व फवारणी नियोजन सांगावे . पीक 10 दिवसाचे आहे . जमीन अत्यंत भारी आहे . कष्ट व खर्च दोन्हीही करण्याची तयारी आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा, व्हाईट गोल्ड ट्रस्ट यूट्यूब चॅनेल वरील तूर व सोयाबीन व्यवस्थपनचे व्हिडीओ पहा व काही अडचण आल्यास ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करा
@PavanKhare-ts5tz
@PavanKhare-ts5tz 11 месяцев назад
Tnx sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust 11 месяцев назад
🙏
@rajendramodak645
@rajendramodak645 Год назад
❤❤
@pratapshep8297
@pratapshep8297 Год назад
😊 😊
@user-fo5lf7lx8w
@user-fo5lf7lx8w Год назад
👌👌👌👌
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
🙏🙏
@shubhamingale7680
@shubhamingale7680 Год назад
Sir ppt pn group la share krt chala mnje ankhi fayda hoil
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
ठीक आहे दादा
@badamotivation7239
@badamotivation7239 День назад
Sir white gold pattern tur ami soyabean madhi gheu shakt nahi ka please reply sir
@gajananlende1647
@gajananlende1647 10 месяцев назад
देव तुम्हाला दिर्घ आविष लाभो! शेतकरी हा70टक्के अडाणी आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 месяцев назад
🙏🙏
@badamotivation7239
@badamotivation7239 День назад
Sir tur la panchyamrut or jivambra dile ter chalte ka
@shivshaktikrushnapure7170
@shivshaktikrushnapure7170 10 месяцев назад
साहेब मि तुमची बुस्टर 716ही तूर पेरली आहे सोबत ट्रायकोडर्मा वापरला
@gagadharsalunke9024
@gagadharsalunke9024 2 месяца назад
सर मी 20 मे 2024 रोजी तुरीची लागवड केली आहे पिंकू या जातीची 7:30 फूट अंतर मधील घेतला आहे एक एकर ची लागवड केली आहे व दुसरा प्रयोग 10 फ्ट रुंदीचा अंतर घेऊन पाऊन एकर लागवड केली आहे पूर्ण तूर उगवण चांगली झाली आहे सध्या
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 месяца назад
नमस्कार दादा , तुरीच्या मधील मोकळ्या जागेत सोयाबीन पेरणी करू शकता धन्यवाद !
@swapnilraut975
@swapnilraut975 Год назад
सर मी तुमच्या वर विश्वास ठेवून 716 बूस्टर बी घेतला
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
धन्यवाद दादा 🙏🙏🙏
@rushikeshchavan5738
@rushikeshchavan5738 Год назад
Kiti price ahe seeds
@madhavjadhav6077
@madhavjadhav6077 5 месяцев назад
Sir best mahiti dilya bsdal dhanyawad.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 5 месяцев назад
धन्यवाद दादा
@sanjaydahiphale3677
@sanjaydahiphale3677 Год назад
लै भरी बर का धन्य धंन्य जय भगवान. बीड
@janardhanmore9488
@janardhanmore9488 2 месяца назад
Thanks.sir.
@devarathod8960
@devarathod8960 Год назад
मी घरी मशीन बनवली शेंडा खुडणी साठी ब्लेड जागी झिप टायटर वापरतो त्यामुळे रिस्क बिलकुल
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
धन्यवाद दादा 👍
@satyamraut-zs4og
@satyamraut-zs4og Год назад
जाधव साहेब नमस्कार 🙏🙏 Dap 18:46 आणि 14:35:14: या दोन पैकी सोयाबीन साठी कोणतं चांगल ( 1निवडून सांगा 🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , दोन्ही खते सोयाबीनसाठी चांगले आहे, या पैकी एक वापरा
@nsuryawanshi3552
@nsuryawanshi3552 Год назад
🙏 नमस्कार सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
🙏🙏
@ankushshinde8270
@ankushshinde8270 Год назад
सर त्र्यायको डर्मा, रीहांश , रायझर अशी बीजप्रक्रिया करू शकतो का. व पेरनीच्या दिवशी npk हाय वापरू शकतो का तुरीला.plz सांगा
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , रिहांश + रायझर शेवटी ट्रायकोडर्मा लावा
@sudarshanpawar855
@sudarshanpawar855 Год назад
सर‌ यावर्षी मी बी डी एन 716 तुरीचे बियाणे घेतले आहे मार्गदर्शन करत‌ रहावे ही विनंती
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
धन्यवाद दादा
@SP-AFLATOON1
@SP-AFLATOON1 Год назад
सर कृपया आपण अॉनलाइन /पोस्टाने (घरपोच) औषधी उपलब्ध करून द्यावी. बुस्टर चे काही औषधे मिळत नाही.
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , आपली ऑनलाईन सेवा उपलब्ध नाही
@rajkumarsalve9877
@rajkumarsalve9877 11 месяцев назад
Sir sulfa boost chi fawarni kadhi karavi sangitale nahi plz sagawe mi aplya nusr lagwad keli ahe 15 july bdn 716 urgent sagwae
@whitegoldtrust
@whitegoldtrust 11 месяцев назад
नमस्कार दादा , सल्फाबूस्ट सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात फवारू शकता
@abhishekjaiswal8651
@abhishekjaiswal8651 Год назад
Amchya yith tur perlyavar jangli dukar tur ugvaychya pahilech purn tur khaun ghetat krupaya ya sathi kahi upay sanga sir 😢
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा ,लागवडी सोबत कीस्टा GR टाकून पहा
@pratapshep8297
@pratapshep8297 Год назад
​@@whitegoldtrust😊ं0खुप छान सर माहिती दिल्याबद्दल
@Funtime289
@Funtime289 Год назад
या वर्षी मान्सून उशिरा येत आहे तर मग मान्सून उशिरा जाईल का लवकर निघून जाईल आणि लवकर गेला तर पाऊस खूप कमी होईल का या वर्षी 🙏🏻
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , परतीच्या पावसाचा सध्या अंदाज देणे शक्य नाही
@sureshdangre7553
@sureshdangre7553 3 месяца назад
Agatobar mahinyat tur lagavadi che wan sanga
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 месяца назад
नमस्कार दादा , रब्बी हंगामासाठी तुरीच्या योग्य जाती बद्दल अचूक माहिती घेऊन कळवू
@vaishnavibidwe1707
@vaishnavibidwe1707 Год назад
Sir mazi jamin madham aahe mi tur paramparik paddhatine 4 futavar lavlitar chalel ka
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , चालेल
@bestallroundersandy8394
@bestallroundersandy8394 Год назад
Sir aadi toor lavaichi ka soyabin aani aami toor lavali aahe 15 divsachi jali tar ticha made doyabin kadhi lavaicha
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , आता चालेल सोयाबीन पेरणी करायला
@bestallroundersandy8394
@bestallroundersandy8394 Год назад
@@whitegoldtrust ok thanks sir
@sagarthakare8049
@sagarthakare8049 Год назад
नमस्कार साहेब 🙏 बेडवर तुरीची टोकन करायची आहे टोकन केल्या नंतर लगेचच Strong arms हे तन नाशक बेडवर फवारनी केली तर चालेल का काही नुकसान होईल का किंवा दुसरे तन नाशक आहे का तुरीला
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा, लागवडी नंतर ७२ तासाच्या आत स्ट्रॉंग आर्म तणनाशक जमिनीत ओलावा असताना वापरू शकता,
@gajanandhandare5029
@gajanandhandare5029 Год назад
सर माझाकडे खूप कमी शेती आहे त्या कारणाने जस की तुमच्या म्हणण्यानुसार की तुरीच्या जवळचे दोन तास सोडून द्या म्हणता.जर तुरीच्या जवळच एक तास सोडून पेरणी केली तर चालते का पारंपरिक पद्धतीनुसार पेरणी केली तर चालते का plz सांगा सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , तुरीच्या तासापासून किमान दीड फूट अंतर सोडा
@sachin.j.rajput4100
@sachin.j.rajput4100 Год назад
सर कापसत तुरीचे पाटे घेणार आहे त्यात pendamethalin ची pre emergense फवारणी घेतली तर चालेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , चालेल
@ashokkawtwar8999
@ashokkawtwar8999 Год назад
Sir kapasachya lavakar ani usira yenare vanamadye utapana made kay farak padto k
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , थोडा फरक पडते
@Indianindian-xj2on
@Indianindian-xj2on 2 месяца назад
Sir ak darvarshi cha problem ahe tur November mdhe sapdun aavkali paus thandit kharab hote 140day chi veraity konti ahe mg?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 месяца назад
नमस्कार दादा , तूर मध्ये कमी कालावधीची जात नाही १६० दिवसा पेक्षा जास्त कालावधीच्या जाती आहे, आपण तुरीचे वेळोवेळी योग्य नियोजन केल्यास फुलोरा अवस्थेमधील धुवारीमुळं होणार नुकसान टाळू शकतो.
@mdaasifabdulgaffar3664
@mdaasifabdulgaffar3664 Год назад
Sir turila rihansh raizer bijparkriya chalel ka
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , चालेल ट्रायकोडर्मा सुद्धा लावा
@rajivpawar9255
@rajivpawar9255 10 месяцев назад
नमस्कार सर,नाशिक जिल्ह्यात कुठे bdn 716 बियाणे मिळेल.मी साधी दुर्गा जातीची तुर लावली आहे.पहिला डोस 10-26-26 दिला.आता तीन महिन्याचे पीक झाले.पुन्हा डोस द्यावा लागेल का वरील खताचा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 месяцев назад
नमस्कार दादा , तुरीला एकच खताचा डोज द्यावा
@gajanankuchekar1249
@gajanankuchekar1249 11 месяцев назад
सर मि दोन ऐकर तुर लावली बि डि एन 716 लालतुर मागील 2022 मधी दोन ऐकरतुरिमधे 24 किटल झाली
@whitegoldtrust
@whitegoldtrust 11 месяцев назад
🙏🙏
@nofarmernofoodnofuture7283
@nofarmernofoodnofuture7283 3 месяца назад
Nikal tur hoti ka
@nirajpatil2154
@nirajpatil2154 3 месяца назад
Sir तुरीच्या 2 झाडातील अंतर 1 फुट ऐवजी tokan yantrane 9 इंच घेतले तर फायद्याचे होईल का की 1 फीटच घ्यावे mala 3 foot-6 foot jod oli ghyayche bahe bhari jamin nahi
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 месяца назад
नमस्कार दादा , हो चालेल
@gajanandhoran2209
@gajanandhoran2209 Год назад
Sir maji 2 te 3 zade ahet aka thikani viralani Karu ka 8/1.5 antar ahe
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , हो चालेल
@yogeshchangle5625
@yogeshchangle5625 Год назад
Sir, District Nanded . Ta Degloor madhe BDN 716 बियाने कुठे available
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
देगलूर - जय किसान कृषी विकास केंद्र 7588525508 भाऊ वरील दुकानात चौकशी करा धन्यवाद ! 🙏🙏🙏
@shetkari_manus_farmer....
@shetkari_manus_farmer.... Год назад
Tur la rihansh lau shkto ka..dose kiti
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , प्रति किलो रिहांश ५ मिली लावू शकता
@narayanjadhav7060
@narayanjadhav7060 Год назад
वडीएपी व पोटॅश दिला आहे लागवड पुर्वी आता कोनता डोस द्यावा सांगा
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , तुरीला एखादाच खत द्यावे
@user-iu3gt8qb8z
@user-iu3gt8qb8z Год назад
सर,तुमच्या,वर,विश्वास, ठेवून, शेती,केली,तुरीचा,ऊतारा,चागला, आला,भाव,10050,रु,मीळाला
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
🙏🙏
@mahavirjagle9502
@mahavirjagle9502 Год назад
किती आला उतारा भाऊ
@trishulghugul2467
@trishulghugul2467 9 месяцев назад
Sir .toor madhi chana geta ato ka
@whitegoldtrust
@whitegoldtrust 9 месяцев назад
नमस्कार दादा , तूर लहान आणि शेवट पर्यंत दाटण्याचा अंदाज वाटत नसेल तर मध्ये मोकळ्या जागी हरबरा पेरू शकता. पण तूर दाटली असेल मग जमणार नाही
@mangeshmapari1214
@mangeshmapari1214 2 месяца назад
Sir drip वर पाणी व्यवस्थापन कस करायचं....दोनच वेळा का कळी आणि शेंगा अवस्था please sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 месяца назад
नमस्कार दादा , तुरीला कळी अवस्थेत पाणी द्यावे , भर फुलोरा अवस्थेत पाणी देऊ नये.
@jayendra1311
@jayendra1311 Год назад
तुरीचे शेंडे खुडणी यंत्र सोलापूर शहरात कुठे उपलब्ध आहे? कृपया कोणत्याही ज्ञात विक्रेत्याचा संपर्क क्रमांक असल्यास शेअर करा🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , आपल्या जवळील कृषी केंद्रावर चौकशी करा
@shatrughanbiradar5907
@shatrughanbiradar5907 Год назад
तूर पेरणी पातळ करण्यासाठी त्याच्यासोबत DAP मिसळून पेरणी केली तर चालेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , चालेल
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
हो चालेले काही हरकत नाही . किंवा भाजलेले सोयाबीन किंवा सोयाबीनची दाल सुद्धा मिक्स करू शकतात धन्यवाद
@shatrughanbiradar5907
@shatrughanbiradar5907 Год назад
@@whitegoldtrust Thanku
@bapuchaudhari296
@bapuchaudhari296 Год назад
@@whitegoldtrust Sir you have given very excellent information about Tur crop I am taking booster seed BDN ७११ white this year as per your guide line great sir 👌👌👌🙏🙏🙏
@balajipawar786
@balajipawar786 Год назад
Sir mi pan 716 thur 3yacar lagawad karnar ahe
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
धन्यवाद दादा 🙏🙏
@nikambabasaheb2612
@nikambabasaheb2612 Год назад
मी लावले पसायदान गोदावरी 2013-41
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
चालेल दादा
@Aj-gy7iw
@Aj-gy7iw 10 месяцев назад
शेंडे खोडणी नंतर सल्फा बुस्ट सोबत व्हीम सुपर फवारणी करायला जमल का सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 месяцев назад
हो जमते दादा
@abhijeetghuge6464
@abhijeetghuge6464 Год назад
मागच्या वर्षु ज्या शेतात तुर होती त्या शेतात परत तुर लावली तर चालेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , शक्यतो पिकाची फेरपालट करा
@sahilsc99
@sahilsc99 Год назад
सर तुरी च्या पिकास कोंबडी खत टाकले तर परिणाम कारक होईल का आणि असेल तर किती प्रमाण असावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , हो चालते
@sunilkhedkar1373
@sunilkhedkar1373 9 месяцев назад
खामगाव ला तुम्ही सांगितलेले फवारणी औषध कुठ मिळेल बुलढाणा जिल्हा खामगाव मध्ये
@whitegoldtrust
@whitegoldtrust 9 месяцев назад
नमस्कार दादा , खामगाव - विदर्भ कृषी केंद्र 9284203269 खामगाव - श्री गजानन अग्रो 9404036020 भालेगाव - गायत्री कृषी केंद्र 9822725881 पिंपळगाव (राजा) - माऊली कृषी केंद्र 8975140860
@rajuuchale2622
@rajuuchale2622 Год назад
सर बुस्टर ७१६ तूर बियाणे समुद्रपुर किंवा हिंगणघाट मध्ये कोणत्या क्रुषीकेंद्रात उपलब्ध आहे, जि. वर्धी.
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , समुद्रपूर - बाभुळकर कृषी केंद्र 9421816242 गिरड - वाघ कृषी केंद्र 9284684793 मांडगाव - साहिल कृषी केंद्र 9822761087
@rajuuchale2622
@rajuuchale2622 Год назад
धन्यवाद🙏🙏 सर
@user-yu3hn2ms6h
@user-yu3hn2ms6h Год назад
10 किलो ७१६ बीयाने मिळेल का तूर लावयाची आहे साहेबांनी सांगितले सारखीच लावणार दोडी बुद्क ता सिन्नर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , सध्या आपल्या भागात बूस्टर बियाणे उपलब्ध नाही
@shyammahalle3312
@shyammahalle3312 Год назад
Booster ch kitee dane taka sir tur che 1foot vrti
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , एका ठिकाणी एक दाना टाका
@KrishnaSunilRathod
@KrishnaSunilRathod 10 месяцев назад
सर पुढील वर्षी पाणी साचणार/ भरून राहणाऱ्या भारी जमिनी त बेड मारून लागवड केले तर चालेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 месяцев назад
नमस्कार दादा , पानबसन जमिनीमध्ये बेड वर लागवड करावी
@shubhammirge4222
@shubhammirge4222 Год назад
रिहांश आणि रायझर यांची बिज प्रक्रिया करु शकतो का ?सर तुरीला
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
हो करू शकता दादा
@shubhammirge4222
@shubhammirge4222 Год назад
@@whitegoldtrust धन्यवाद दादा 🙏
@bhimraogavhane3373
@bhimraogavhane3373 Год назад
आणि त्यांची कींमत कीती आहे
@kishorkailuke9472
@kishorkailuke9472 Год назад
सर मी बेड वर तुरीची लागवन केली पन मर खुप आहे काय नियोजन करावे ,🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा, ट्रायकोबूस्ट DX ५०० ग्रॅम याची ड्रेंचिंग करा
@dipakdhokrat6956
@dipakdhokrat6956 Год назад
सर लाल तुरीच्या BDN -716 या जातीच्या शेंगा एका वेळेला पक्व होतात का?
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
हो दादा
@dipakdhokrat6956
@dipakdhokrat6956 Год назад
​@@whitegoldtrustम्हणजेच आपण ही तुर हर्वेस्टर ने काढू शकतो.
@anteshwarpatil
@anteshwarpatil Год назад
Gharchya turit ani bagchya turit kay fhrk ahe
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
दादा ,घरच्या बियाण्यात अनुवांशिक शुद्धता राहत नाही
@umraodhaj5690
@umraodhaj5690 Год назад
नमस्कार सर तुर बुस्टर 716 ,50कीलो घेतली बिजप्रकीया करायची आहे तर,डायकोडरमा सोबत रिहाश घ्यायचे आहे चालते का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा, पहिले रिहांश लावून ठेवा पेरणीच्या अर्धा तास आधी ट्रायकोडर्मा लावा
Далее
skibidi toilet zombie universe 37 ( New Virus)
03:02
Просмотров 1,9 млн
🤯️ Vini Jr. ✖️ Brahim 🤯
00:13
Просмотров 3,1 млн
skibidi toilet zombie universe 37 ( New Virus)
03:02
Просмотров 1,9 млн