Тёмный

बायोमिक्स: १५ मित्र बुरशी व जीवानूंचा संघ।१७ कोटींची विक्री 

Dr. Tukaram Mote
Подписаться 59 тыс.
Просмотров 55 тыс.
50% 1

बायोमिक्स: फ़ायदा तर होणारच।१७ कोटींची विक्री

Опубликовано:

 

27 фев 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 324   
@vijaymnehate8189
@vijaymnehate8189 4 месяца назад
नमस्कार महोदय सर 🙏शेतकरीवर्गा साठी एक ज्ञानवर्धक आहे ,फायद्याचे आहे ,सर तुमचे मार्गदर्शन खुपच छान आहे धन्यवाद...जय जवान जय किसान धन्यवाद 🙏👌💐👍
@gajananpachfule9761
@gajananpachfule9761 4 месяца назад
खूप खूप धन्यवाद मोटे सर अगदी मोलाची माहिती दिली धन्यवाद
@kartiksinghnaik8297
@kartiksinghnaik8297 4 месяца назад
आपल्या या प्रोडक्ट मुळे भरपूर शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. सर्व टीम चे धन्यवाद.
@dipakgholap7337
@dipakgholap7337 3 месяца назад
हे प्रोडकट्स कोठे मिळते जळगाव जामोद तालुका मधून आहे मी mob. नोंबर द्या
@pravindhote3457
@pravindhote3457 4 месяца назад
प्रॉडक्ट छान वाटले , अंबाडकर साहेबांच्या सांगण्या नुसार . शेतकर्यांनी विषेशतः बागायतदारांनी अवश्य वापरून पाहावे . 🙏🙏🙏
@mohansingtatu7708
@mohansingtatu7708 4 месяца назад
एकदम छान माहिती सर
@gopalgayke6910
@gopalgayke6910 4 месяца назад
सर बहुत सरहाना कामकर रहें आपको धन्यवाद
@Vitthalvaidya-iq7xf
@Vitthalvaidya-iq7xf 4 месяца назад
सर अगदी फायद्याची माहिती मिळाली. बदनापूर के.व्हि.के.ला पण उपलब्ध आहे.
@organicindiaorganicbharat
@organicindiaorganicbharat 4 месяца назад
खूपच छान रिझल्ट आहेत
@prabhakarmaske8910
@prabhakarmaske8910 4 месяца назад
विद्यापीठांचे प्राॅडक्टस्, नवीन बियाणे चांगले आहेत.परंतु तालुक स्तरावर उपलब्ध होत नाहीत.निदान मोठे तालुक्याच्या ठिकाणी ( जसे पुसद) मिळण्यासाठी वितरण व्यवस्था करण्यात यावी.
@tsmaske9702
@tsmaske9702 4 месяца назад
Very good work 🎉🎉
@devanandpatil6782
@devanandpatil6782 4 месяца назад
खूप छान जैविक कीड नियंत्रण, जामीन सुधारणार बियोमिक्स
@arunshinde1591
@arunshinde1591 День назад
कुठे भेटेल हे बायोमिकस आपण कुठले
@user-de9my5ow6f
@user-de9my5ow6f 3 месяца назад
शेतकरी आपले आभारी आहेत,धन्यवाद राम राम !!
@sandeepharkal1633
@sandeepharkal1633 4 месяца назад
Nice work sir
@omkarbiradar3383
@omkarbiradar3383 4 месяца назад
Great improvement,all kvk also this service start best source of income 🙏🙏🙏👌
@sagarsonawane089
@sagarsonawane089 4 месяца назад
👌👌 khup chan result ahet
@prashantsingru7459
@prashantsingru7459 4 месяца назад
पावडर फॉर्म चा उपयोग फवारणी साठी कशाप्रकारे करतात या संदर्भात जास्त माहितीची गरज आहे.
@gargimore9910
@gargimore9910 4 месяца назад
सर बीजप्रक्रिया करतेवेळी आगोदर रासायनिक नंतर जैविक जिवाणू प्रक्रिया सागतात ते जिवाणू रासायनिक मुळे जिवंत राहतात ❓
@rajukhadase226
@rajukhadase226 Месяц назад
Sunder video 🎉🎉🎉❤❤❤
@amolkore6590
@amolkore6590 4 месяца назад
माझा एक प्रश्न आहे आपण बॅक्टीरिया मल्टीफीकेशन खरोखरच होते का हे जमिनीत न देता कसे पाहू शकतो
@santoshbhadait8434
@santoshbhadait8434 3 дня назад
जिल्हा स्तरावर हे संभाजीनगर ला मिळेल का
@sunilthakare3853
@sunilthakare3853 4 месяца назад
मी संत्रा करिता वापरत आहे. चांगले रिझल्ट आहे.
@krushivaibhav
@krushivaibhav 2 месяца назад
आले पिकासाठी चालते का ते केव्हा वापरावे व एकरी प्रमाण किती असावं हे माहिती आम्हाला
@YasinPatel-ri5bn
@YasinPatel-ri5bn Месяц назад
Sarva krishi vigyan 25:23 Kendrawar milte. Khoob changle result aahe, Vidyapeethache MI aabhari aahe
@shivajiadmane2257
@shivajiadmane2257 29 дней назад
महाराष्ट्र च्या प्रत्येक तालुका स्तरावर उपलब्ध करावे
@rajpatil3976
@rajpatil3976 4 месяца назад
Saheb mirchi sathi aushadh Thrips ani pandri mashi far motha nuksan karat ahe please 1 special video banva🙏🙏
@audumbarkesgire6587
@audumbarkesgire6587 20 часов назад
सर तुम्हाला खूप नॉलेज आहे.. पण तुम्ही इंटरव्ह्यू घेते वेळी समोरच्याच नॉलेज एकूण घेत जावे त्यांचा बोलण्याची लिंक तुटते त्यामुळे परिपूर्ण माहिती आम्हला भेटू शकत नहीं.... तुमच्या नॉलेज वर एक स्पेशल व्हिडिओ बनवावा ही विनंती.....
@sopanvaidya1763
@sopanvaidya1763 4 месяца назад
Biomix sobat vidypithatil npk deta yetil ka
@dattatraynalawade3060
@dattatraynalawade3060 4 месяца назад
सर अहमदनगर जिल्ह्यात कुठे मिळेल
@sudarshansolapurkar7915
@sudarshansolapurkar7915 4 месяца назад
biomix ekada shetat waparalyanantar tyachi jaminit wadh honyasathi kay waparave
@devidassathe5547
@devidassathe5547 20 часов назад
पुणे जिल्ह्य़ामध्ये कुठे मिळेल
@ShrikrushnaDevhade
@ShrikrushnaDevhade 3 месяца назад
A1 sir our work is very good ,better ,best .
@ramsingjadhao5005
@ramsingjadhao5005 22 дня назад
यवतमाळ जिल्यात कोठे मिळेल
@gajananpachfule9761
@gajananpachfule9761 4 месяца назад
कुठे मिळेल सर
@Garjana_Dhumal23
@Garjana_Dhumal23 Месяц назад
बायो मिक्स ची फवारणी सोयाबीन आणि तुरीवर दोन ते तीन वेळ केली तर चालेल का?
@ganeshholkar6427
@ganeshholkar6427 27 дней назад
Safarchand la chalel ka
@arunmarne3797
@arunmarne3797 3 месяца назад
Expiry date kiti aahe
@bhalchandralad6032
@bhalchandralad6032 28 дней назад
अमरावती जिल्ह्यात कुठे मिळेल
@tejraobanker2638
@tejraobanker2638 4 месяца назад
मोठे सर 2०24 मध्ये आले पिकासाठी वापरणार मला वेळोवेळी मार्गदर्शन करावे साहेब
@chhatradharsalve6228
@chhatradharsalve6228 4 месяца назад
कुठे मिळेल ?
@dineshdhurve4446
@dineshdhurve4446 3 дня назад
यवतमाळ जिल्ह्यामध्ये. बायो मिक्स मीळत नाही सर
@madhavjadhav6077
@madhavjadhav6077 2 месяца назад
Changla product tayar kelya badal dhanyawad.
@Bhausaheb-di6yq
@Bhausaheb-di6yq Месяц назад
पुणे ज़िल्ह्यत कोठे मिळेल
@rajuchaudhari9448
@rajuchaudhari9448 3 дня назад
खरपुडी कृषी विज्ञान जालना येथे भेटेल का
@shrirampande6304
@shrirampande6304 4 месяца назад
1) विकत घेतल्या वर साठवणूक कशी करावी २) विकत घेतल्या वर किती दिवसाचे आत वापरावे
@ashokhurbade6456
@ashokhurbade6456 9 часов назад
Where we can get at Amravati District. Pl. Reply.
@kundlikdeshmukh387
@kundlikdeshmukh387 20 дней назад
सांगली जिल्ह्यात तासगाव तालुक्यातील मिळत काय
@user-ey3xp6dm1m
@user-ey3xp6dm1m 28 дней назад
शेगांव जि बुलढाणा बायोमिक्स कोठे मिळेल
@rajaramsawant2768
@rajaramsawant2768 4 месяца назад
बायोमिक्स म्हणजे नक्की काय आहे यामधे केमिकल मिक्स आहे काय कारण आम्हाला संपूर्ण सेंद्रिय शेती करायची आहे विष मुक्त शेती करायची आहे
@bisanchandankhede2880
@bisanchandankhede2880 Месяц назад
सर धाण पिकाला चालते कां?
@asimkumarthombre1059
@asimkumarthombre1059 Месяц назад
अकोला येथे मिळेल काय
@lorisareeshowroomkatol5021
@lorisareeshowroomkatol5021 Месяц назад
छान सर
@dineshgaikwad3011
@dineshgaikwad3011 2 месяца назад
धुळे जिल्ह्यातील साक्री मध्ये मिळेल का ?
@purushottamwadekar6026
@purushottamwadekar6026 3 дня назад
बुलढाणा जिल्हा मध्ये कुठे मिळेल
@jabbarshaikh567
@jabbarshaikh567 Месяц назад
कोनते शहरात कोनते दुकानात दूकानाचे फोन नंबर किती लीटरची किती रुपये ला ऑनलाइन भेटते का शेतकरी ला कसा फायदा होईल हे सगळ सांगायला पाहिजे
@pradipchormale1079
@pradipchormale1079 Месяц назад
आद्रक लागवड झाल्यानंतर किती दिवसांनी सोडायचे.लिक्विड मध्ये आहे
@kailaspatil2787
@kailaspatil2787 4 месяца назад
सर मका पिकाला भरपुर पाणी चालू आहे तरी सुद्धा खालची पाने पिवडी पडून तुरी सारखी झाडे मरता आहेत यावर काय उपाय आहे सर
@jagdishpatil8802
@jagdishpatil8802 4 месяца назад
जिवाणू व वायरस नियंत्रण करणारे जिवाणू एकत्र राहु शकतात का?
@dalinakakde367
@dalinakakde367 11 дней назад
Kapsi karita chaltatka good infrmosan
@dattakarad5772
@dattakarad5772 Месяц назад
परळी वैजनाथ मध्ये कुठे मिळेल
@ashokkoparkar
@ashokkoparkar Месяц назад
सर वर्धा येथे कुठे मिळेल
@babasahebmate8675
@babasahebmate8675 2 месяца назад
सर कापूस पिकाला चालते का
@user-de9my5ow6f
@user-de9my5ow6f 3 месяца назад
Devotion to duty is best form of worship off God.
@dr.tukarammote3231
@dr.tukarammote3231 3 месяца назад
Thank you
@sunilgore9082
@sunilgore9082 Месяц назад
​@@dr.tukarammote3231कुठे मिळेल नंबर द्या ,जाफ्राबाद तालुका
@Kasal269
@Kasal269 4 месяца назад
साहेब डिस्क्रिप्शन मद्ये नंबर दिला तर ठीक होईल 🙏🙏
@SharadJagtap-kl1pj
@SharadJagtap-kl1pj 3 дня назад
Dist jalgaon tal pachora ithe milel ka sar kapsasathi
@user-yi1uj3cb7p
@user-yi1uj3cb7p Месяц назад
R solanacearum sathi kay management aaye
@ankushsurve1490
@ankushsurve1490 Месяц назад
सांगली ला मिळेल का
@maheshranaware8112
@maheshranaware8112 7 дней назад
Solapur madhe aahe ka
@annasahebjadhav8556
@annasahebjadhav8556 2 месяца назад
सर मला ड्रँगन फ्रुटसाठी पाहिजे आहे,कृपया पाठवण्याची प्रोसिजर सांगा.
@user-nx7sj8gy1n
@user-nx7sj8gy1n 4 месяца назад
👍🏼👍🏼👏🏼👏🏼
@dnyaneshwarkharate9015
@dnyaneshwarkharate9015 4 месяца назад
शेतकऱ्यांना आॅनलाइन मिळायला पाहिजे सर
@kamlakarkamthe2983
@kamlakarkamthe2983 5 дней назад
नागपुर ला मिळू शकेल का
@user-uo2zk3xc3n
@user-uo2zk3xc3n 4 месяца назад
Sir, multiplication procedure sanga.
@ashishsatpute
@ashishsatpute 4 месяца назад
Results aahet Sir, jamini madhun
@satishpaithankar9194
@satishpaithankar9194 10 дней назад
मस्त
@KailasChandgude
@KailasChandgude Месяц назад
डाळिंब साठी चालेल का❓
@babandighule2476
@babandighule2476 4 месяца назад
मी मोसंबी झाडांना 100 लिटर पाण्यात 5 लिटर ड्रेंचिंग केले. 3_4 वर्षा पासून वापरतो. चांगले आहे.
@adityajadhav9920
@adityajadhav9920 4 месяца назад
कुठे भेटेल no dya tumcha शेठ
@narayanmaher8762
@narayanmaher8762 Месяц назад
K v k auragabad
@jagdishraut2721
@jagdishraut2721 3 дня назад
Nagpur madhe kuthe ahe no dya sir
@sanjaypatil-wx2wx
@sanjaypatil-wx2wx 4 месяца назад
य च म मुक्त विद्यापीठ येथे उपलब्ध करून द्यावे
@yogeshsomase4638
@yogeshsomase4638 2 дня назад
मिरची पिकासाठी चांगला फायदा होतो
@sahebraopatil2074
@sahebraopatil2074 27 дней назад
🙏🙏🙏
@jagdishraut2721
@jagdishraut2721 3 дня назад
Sir kuthe milel nagpur madhe no dya
@umeshjadhav6929
@umeshjadhav6929 5 дней назад
छत्रपती संभाजीनगर येथे पॅसिलोमायसिन भेटल काय
@dineshkhandve611
@dineshkhandve611 27 дней назад
सिल्लोड तालुक्यात उपलब्ध आहे का नंबर पाठवा
@gajananpachfule9761
@gajananpachfule9761 4 месяца назад
KVK बदनापूर ला मिळेल का सर आणि आता ऊन्हात कोणते टाकावे मोसंबी बाग आहे पाण्याची कमतरता आहे
@dr.tukarammote3231
@dr.tukarammote3231 4 месяца назад
मिळेल
@user-sr3pr6ho3r
@user-sr3pr6ho3r 4 месяца назад
औषधांच्या माहितीचा पीडीफपाठवा
@kalechandrkant887
@kalechandrkant887 Месяц назад
ड्रीचिंग आणि स्प्रे चा डोस सांगा
@DeepakHavaldar-on7td
@DeepakHavaldar-on7td Месяц назад
Who To Get Products
@manojmanapure658
@manojmanapure658 2 месяца назад
Sirji 10 liter pahije number dya
@prakashbhoyar4468
@prakashbhoyar4468 7 дней назад
Aaplyala pahije aahe kashaprakare bolvta yeil adress sanga sir
@vijaymnehate8189
@vijaymnehate8189 4 месяца назад
सर जळगाव जिल्ह्य़ात कुठे मिळेल का?केळीसाठी वापरले तर चालेल का?
@dr.tukarammote3231
@dr.tukarammote3231 4 месяца назад
Vdo मध्ये नंबर दिला आहे. ते पार्सल पाठवतील
@kishoryelane1759
@kishoryelane1759 Месяц назад
मला पाहिजे होतं बायोमिक्स पावडर कुठे संपर्क करावा लागेल
@vitthalgawande8774
@vitthalgawande8774 20 дней назад
Order kase karayche. Address kahi Mob no.asel sanga.
@vaibhavyeole5008
@vaibhavyeole5008 2 месяца назад
Bhau Nagpur jilhyat kothe milel ka plese sanga..
@dr.tukarammote3231
@dr.tukarammote3231 Месяц назад
नाही मिलनार
@yogeshsomase4638
@yogeshsomase4638 2 месяца назад
बदनापूर येथील नंबर द्या सर
@munjafand3219
@munjafand3219 4 месяца назад
मी वापरल खुप चांगले रिजलट आहेत
@raosahebpatil3937
@raosahebpatil3937 Месяц назад
सर आपला संपर्क क्रमांक मिळावा
@fakirbapandit7055
@fakirbapandit7055 5 дней назад
बदनापूर चा नंबर मिळेल का
@sudarshanbhawar7794
@sudarshanbhawar7794 3 месяца назад
बुरशी आणी जीवानु ऐकत्र राहु शकतात का
@arunmarne3797
@arunmarne3797 4 месяца назад
Rikamya Sheraton spray Kela tar challenge ka.
@arunmarne3797
@arunmarne3797 4 месяца назад
Chalel ka?
@SunilPatil-fn1ku
@SunilPatil-fn1ku 4 месяца назад
Expaeri Det saga
@RadheshamgaikwadGaikwad
@RadheshamgaikwadGaikwad Месяц назад
मला पाहिजे आहे तर कसे मागवे plz मला माहिती द्या किंवा नंबर द्या
Далее
Strong cat !! 😱😱
00:19
Просмотров 1,4 млн
Beautiful gymnastics 😍☺️
00:15
Просмотров 14 млн