Тёмный

व्हिटॅमिन बी १२ म्हणजे काय? कमतरतेची कारणं, लक्षणं घरगुती उपाय संपूर्ण माहिती| All about Vitamin B12 

Dr Charuta Koparkar
Подписаться 145 тыс.
Просмотров 317 тыс.
50% 1

व्हिटॅमिन बी १२ म्हणजे काय ? कमतरतेची कारणं, लक्षणं घरगुती उपाय संपूर्ण माहिती | All about Vit B12
‪@CharutaKoparkar‬
सेंद्रिय गूळ कसा बनतो ? मळी वेगळी करण्यासाठी कुठला सिक्रेट घटक वापरला जातो ?
• सेंद्रिय गूळ कसा बनतो ...
मधुमेह असेल तरीही केळं खाऊ शकतो ! कसं ? कधी ?
• मधुमेह असेल तरीही केळं...
साखर, मध की गुळ ?
• साखर, मध की गुळ ? Suga...
गहू आणि तांदूळाला पर्याय असलेने 5 इंडियन मिलेट्स
• गहू आणि तांदूळाला पर्य...
कोलेस्टेरॉल म्हणजे काय ? वाढण्याची कारणे व कमी करण्याचे सोपे घरगुती उपाय
• कोलेस्टेरॉल म्हणजे काय...
मधुमेहीं साठी ३० मिनिटात पौष्टिक थाळी भाग - 3
• मधुमेहीं साठी ३० मिनिट...
युरिक ऍसिड म्हणजे काय ?
• युरिक ऍसिड म्हणजे काय ...
मायग्रेन (अर्धशिशी) या आजाराविषयी संपूर्ण माहिती
• मायग्रेन (अर्धशिशी) या...
कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी घरगुती उपाय
• कोलेस्टेरॉल कमी करण्या...
मधुमेह म्हणजे काय ? प्रकार , उपचाराची पंचसूत्री आणि आहार - संपूर्ण माहिती
• मधुमेह म्हणजे काय ? प्...
#vitaminb12 #vitaminb12 #drcharutakoparkar
Disclaimer: hello people , Myself Dr. Charuta Koparkar , The information provided in this video is for educational and informational purposes only and is not intended as a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment. Always seek the advice of your physician or other qualified healthcare provider with any questions you may have regarding a medical condition. Never disregard professional medical advice or delay in seeking it because of something you have learned from this video. The creators of this video do not endorse any specific product or service mentioned in the video.

Опубликовано:

 

4 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,1 тыс.   
@Atmakeeawaz
@Atmakeeawaz 10 месяцев назад
माहिती देताना प्रत्येक बाजूवर प्रकाश टाकल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद . विशेषतः आजपर्यंत कोणीही ही गोष्ट सांगितलेली नव्हती , की आतड्यांचं आरोग्य आणि आतडी निरोगी आणि नीट असले पाहिजेत . बहुतांश लोकांनी खावं काय ? न खावे काय ? याच्यावरच गुर्हाळ लावल्यामुळे त्याचा काहीही उपयोग झाला नाही . तुम्ही मात्र बेसिक गोष्ट ( मॉंटेसरी ) सांगितल्यामुळे मला वाटतं , आता मी पुढच्या सगळ्या इयत्ता मी पास होईन. त्या झालो , तर तुम्हाला मी सांगेन . मला मॉन्टेसरी दाखवून दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद . मनःपूर्वक धन्यवाद .मनःपूर्वक धन्यवाद .
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 10 месяцев назад
एवढ्या छान शब्दात फिडबॅक दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद😊अशाच कौतुकाच्या शब्दांमुळे पुढे काम करायला प्रेरणा मिळते🙏 असेच आशिर्वाद असू द्या😊😊
@shailajalokras8835
@shailajalokras8835 9 месяцев назад
खूप छान समजावून सांगितलं तुम्ही सांगितलेली विटामिन बी 12 ची कमी असलेली सर्व लक्षण माझ्यामध्ये आहेत जर मी न्यूरोबियन ची गोळी खाते आहे तर एक गोळी पुरेशी आहे का किंवा क्वांटिटी वाढवावी प्लीज कळवा
@gangadharkumthekar3737
@gangadharkumthekar3737 9 месяцев назад
Most essencial medical information.i am verymuch grateful for this knowledge.
@khanderaotaru1036
@khanderaotaru1036 9 месяцев назад
खुप सुंदर माहिती दिली. धन्यवाद.
@mohanakanade4011
@mohanakanade4011 9 месяцев назад
Khup chhan sangitale doctor
@latapawar6399
@latapawar6399 8 месяцев назад
खूप छान माहिती आहे आणि ती मराठी भाषेत उपलब्ध करून दिली त्याबद्दल धन्यवाद.आपलं आरोग्य चांगले राहो.ही ईश्वर चरणी प्रार्थना.
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 7 месяцев назад
आशिर्वाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद😊
@pratimajoshi333
@pratimajoshi333 День назад
डॉ.तुम्ही खूपच छान माहिती दिलीत.अगदी कळकळीने तुम्ही बोललात.आता हे आम्ही नक्की लक्षात ठेवू.
@keshaodeokar27
@keshaodeokar27 День назад
अतिशय उपयुक्त माहीती. आपण अतिशय सविस्तर दिल्याबद्दल धन्यवाद
@pravinkhillare100
@pravinkhillare100 3 месяца назад
डॉक्टर ताई तुम्ही खुप छान माहिती दिली त्या बद्दल खूप खूप धन्यवाद, परंतु यावर औषध उपचार काय आहेत ह्या बद्दल, किंवा आयुर्वेदिक पद्धतीने उपचार होतो का? या बद्दल थोडी माहिती दिली तर फार मोठे आभारी राहू तुमचे परत एकदा धन्यवाद 🙏🙏.
@n.g.nadkarni5170
@n.g.nadkarni5170 9 месяцев назад
अप्रतिम!मला मधुमेह आहे.नेहमीचvit B12ची कमतरता जाणवते.supplimentsघ्यावीच लागतात.आपण दिलेली माहीती फार छान वाटली.धन्यवाद!
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 5 месяцев назад
Thanks 😊
@diliplandkar1302
@diliplandkar1302 6 месяцев назад
खुप छान माहिती सांगितली आहे कारणे... परीणाम.... उपाययोजना अगदी सोप्या भाषेत सहजपणे सर्वांना समजेल अशा भाषेत... धन्यवाद मॅडम ,,🙏
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 6 месяцев назад
most welcome😊thanks for nice words😊
@snehalchaphekar7155
@snehalchaphekar7155 10 месяцев назад
आपल्या शरीराला अतिशय उपयुक्त आणि गरजेची असणारी व्हिटॅमिन बी बद्धलची परिपूर्ण माहिती आपण दिल्याबद्द्ल धन्यवाद.
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 10 месяцев назад
welcome😊
@SubhashChinchwade-w3t
@SubhashChinchwade-w3t 10 месяцев назад
अत्यंत उपयुक्त माहीती दिलीत ,धन्यवाद ताई .
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 10 месяцев назад
धन्यवाद😊
@AnilPuranik-pc4ln
@AnilPuranik-pc4ln 28 дней назад
खूपच छान माहिती व सोप्या भाषेत सांगीतले . धन्यवाद मॅडम
@kalpananimbalkar121
@kalpananimbalkar121 9 месяцев назад
खूप सुंदर पद्धतीने समजावून सांगितले त्या बद्दल खुप खुप धन्यवाद ,मला हीच माहिती हवी होती😃🙏
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 9 месяцев назад
thanks so much😊
@deepawaghmare2224
@deepawaghmare2224 Месяц назад
खुप महत्त्व पुर्ण माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद❤
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Месяц назад
you are most welcome😊
@prabhakarrahate2268
@prabhakarrahate2268 8 месяцев назад
खूपच सुंदर ,शरीर दृष्ट्या कुपच महत्वाची आणि योग्य अशीच माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
@rakeshnaik8029
@rakeshnaik8029 12 дней назад
खुप छान माहितीपूर्ण दिलीत आपण 🙏🙏🙏🙏
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 5 дней назад
धन्यवाद😊
@janardanhase9847
@janardanhase9847 9 месяцев назад
आरोग्याच्या दृष्टीने अति महत्व असणारी माहिती आपण दिली -धन्यवाद
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 5 месяцев назад
Thanks 😊
@nirmalakhangalthombare6813
@nirmalakhangalthombare6813 25 дней назад
खुपच सुंदर माहिती,धन्यवाद मॅडम...
@sadanandnarkar8371
@sadanandnarkar8371 10 месяцев назад
डॉक्टर खूप सुंदर छान माहिती विशेष करून आपण प्रत्येक कमेंटला उत्तर दिले खूप खूप अभिनंदन
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 10 месяцев назад
धन्यवाद😊😊
@diliptupe5319
@diliptupe5319 6 месяцев назад
फारच उपयुक्त माहिती खूपच उत्तमरीतीने सांगितली कायमच आठवणीत राहील. धन्यवाद 🙏👍👍👍 Will love to hear from you on similar subjects
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 5 месяцев назад
thanks for nice words it means a lot😊
@hemalatasave1723
@hemalatasave1723 9 месяцев назад
खूप छान, सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत सांगीतले, धन्यवाद!
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 9 месяцев назад
thanks so much😊
@shardashindepatil5964
@shardashindepatil5964 19 дней назад
छान आणि उपयुक्त माहिती दिली.thank you
@nisha280
@nisha280 10 месяцев назад
व्हिटामिन बि१२ बद्दल खूप चांगली व उपयुक्त माहिती आपण दिली. धन्यवाद.
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 5 месяцев назад
Thanks 😊
@sambhajikobal4980
@sambhajikobal4980 20 дней назад
खूपच छान माहिती दिली त्यांबद्दल धन्यवाद
@balasahebdaundkar850
@balasahebdaundkar850 8 месяцев назад
डॉक्टर मॅडम आपण अगदी चांगली माहिती दिली धन्यवाद
@ushamahapadi3645
@ushamahapadi3645 9 дней назад
Best information
@chhayagosavi1701
@chhayagosavi1701 Месяц назад
17:09 मॅडम खूप छान माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद 17:09
@tejashreekhavate5412
@tejashreekhavate5412 10 месяцев назад
खूप सुंदर माहिती दिलेली आहे. मी पूर्ण शाकाहारी आहे. माझा बी 12 हा घटक कमी झाला होता.औषधांनी मी बरी झाले पण व्हेज मध्ये काय खायच हे माहित नव्हते. तुमच्यामुळे कळाले. धन्यवाद Dr. 🙏🙏🙏
@KavitaBhendare-n6e
@KavitaBhendare-n6e 10 месяцев назад
B12च्या कमतरतेमुळे जे लक्षणे तुम्ही सांगितले आहेत तशीच मला वाटतात मी शाकाहारी आहे तुम्हाला खूप खूप धन्यवाद देते.
@shubhangijoshi1897
@shubhangijoshi1897 10 месяцев назад
Khup sunder Ani skhol mahiti milali jar fatti liver asel tar B 12 chi kamtrata aste ka ?❤
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 9 месяцев назад
धन्यवाद😊thanks so much😊it means a lot🙏
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 9 месяцев назад
thanks so much😊it means a lot🙏
@RajendraKondlekar
@RajendraKondlekar 8 месяцев назад
🎉
@meerakale9864
@meerakale9864 4 месяца назад
डॉ.चतुरा आपण खूप सोप्या पध्दतीने सगळी माहिती ह्या व्हिडिओत सांगितली आहे.धन्यवाद.❤
@laxmangaikwad6596
@laxmangaikwad6596 4 месяца назад
Pl give mo noum et clinic.address
@sanjaydeshpande5813
@sanjaydeshpande5813 10 месяцев назад
🙏 डॉक्टर.अतिशय सुंदर व सोप्या भाषेत बी १२बद्दल माहिती दिली आहे.मनापासून धन्यवाद.👌👌🌹🙏
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 10 месяцев назад
welcome and Thanks 😊
@dnyaneshwarkamble9770
@dnyaneshwarkamble9770 4 месяца назад
अतिशय सुंदर आवश्यक माहिती मिळाली.खूप छान वाटले.मी शाकाहारी असल्यामुळें मला आपणाकडून प्राप्त झालेली माहिती उपयुक्त निश्चितच उपयोगी आहे.
@eknathwadile3
@eknathwadile3 10 месяцев назад
अतिशय महत्वाची माहिती डॉ . साहेब धन्यवाद मॅडम उपयुक्त माहीती देत राहाणे हि विनंती🙏🙏🙏🙏🙏
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 10 месяцев назад
नक्कीच😊तुमचा support आहेच🙏Thanks 😊
@shirishkadam3353
@shirishkadam3353 3 месяца назад
फारच ऊत्क्रूष्ट माहीती
@sandipnandvikar1365
@sandipnandvikar1365 10 месяцев назад
डॉ. खूपच छान माहिती दिलीत आपण. धन्यवाद. 🙏
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 10 месяцев назад
thanks😊
@sanjaynagane3200
@sanjaynagane3200 2 месяца назад
खूपच छान माहिती दिली V12 बद्दल,धन्यवाद डॉक्टर
@jayshreezade2828
@jayshreezade2828 10 месяцев назад
खूप सुंदर आणि महत्वपूर्ण माहिती होती. माझ्या मनातील बऱ्याच शंकांचं निरसन झाले. 🙏 Thanks
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 10 месяцев назад
thanks😊
@prakashdandekar6472
@prakashdandekar6472 10 месяцев назад
खरच तुम्ही खूप छान माहिती देता तुम्हाला धन्यवाद आणि तुम्हाला खूप आयुष्य लाभो.. धन्यवाद...❤
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 10 месяцев назад
एवढा छान आशिर्वाद दिलात 😊खूप खूप धन्यवाद😊
@AlpanaGolwalkar
@AlpanaGolwalkar 8 месяцев назад
आरोग्य ला असणारी योग्य माहिती व उपाय पण समजून सांगितले. 👌धन्यवाद.
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 7 месяцев назад
you are most welcome😊
@shrikantdeshpande3167
@shrikantdeshpande3167 10 месяцев назад
खूपच फायदेशीर माहिती!धन्यवाद!🙏👌
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 10 месяцев назад
welcome and Thanks 😊
@dipakkachare6652
@dipakkachare6652 День назад
फारच छान माहिती दिली आहे 🙏
@sangitakulkarni5901
@sangitakulkarni5901 5 месяцев назад
खूप छान माहिती मिळाली मॅडम🙏
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 5 месяцев назад
Thanks 😊
@minalvaishampayan3933
@minalvaishampayan3933 2 месяца назад
खूप छान माहिती दिली चारुता बेटा धन्यवाद
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Месяц назад
Thanks 😊
@mandakinikhairnar4025
@mandakinikhairnar4025 10 месяцев назад
Khup chan mahiti dili dr. Thank you,🙏🏻🙏🏻🙏🏻
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 10 месяцев назад
welcome and Thanks 😊
@jitendramayekar8477
@jitendramayekar8477 6 месяцев назад
डाॅक्टर व्यवस्थीत ऊपयोगी, महत्त्वाच्या व्हीडीओ बद्दल हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा!
@minakshiyadav3387
@minakshiyadav3387 10 месяцев назад
खुप छान माहिती दिली धन्यवाद ताई
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 10 месяцев назад
धन्यवाद😊
@madhurihujare771
@madhurihujare771 6 месяцев назад
खूप छान माहिती दिली, मॅडम तुम्ही. 👌👌धन्यवाद 🙏
@Sunanda-cz5nh
@Sunanda-cz5nh 10 месяцев назад
खूप छान माहिती दिली धन्यवाद ,dr.
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 10 месяцев назад
Thanks 😊
@jayakasar1759
@jayakasar1759 Месяц назад
खूप छान माहीती सांगितली.
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Месяц назад
धन्यवाद😊
@shreecreativearts5132
@shreecreativearts5132 10 месяцев назад
Thank you for the valuable information.Complicated things explained in a very simple way.Thanks for sharing 👍👍
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 10 месяцев назад
thanks to you too for comment😊
@ukhashetiya7568
@ukhashetiya7568 10 месяцев назад
खूपच छान माहिती!
@vinayhaldikar1720
@vinayhaldikar1720 10 месяцев назад
4
@vinayhaldikar1720
@vinayhaldikar1720 10 месяцев назад
Hu hi huee
@vinayhaldikar1720
@vinayhaldikar1720 10 месяцев назад
Hu hi huee
@bhimrajkadam2838
@bhimrajkadam2838 Месяц назад
मी हे पहिल्यांदा आईकल् पण खूप तुम्ही समजाऊन सांगितल सोप्या पद्धतीने खूप माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद मॅडम 🙏
@vinayjoshi5324
@vinayjoshi5324 10 месяцев назад
मॅडम डॉक्टर नमस्कार, अतिशय सुंदर विश्लेषण केलाय. साध्या सोप्या भाषेत सविस्तर माहिती सांगितलीत, फार छान आणि योग्य विषय निवडलात. तुमच्या बोलण्यावरून समजते तुमच्या मधील संस्कारांचा आणि विद्वत्तेचा अंदाज येतो. आता एकदा D3 चा video upload करा ही विनंती
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 10 месяцев назад
इतक्य छान शब्दात फिडबॅक दिल्याबद्दल मैनेपासून धान्यवाद😊 तूमच्या अश्या आशीर्वादामुळे पुढें काम करण्याची ऊर्मी मिळते😊thanks again it means a lot 🙏 D3 चा व्हिडीओ already अहे👍इथे लिक देते व्हिटॅमिन 'डी' ची कमतरता घरगुती उपचारांमुळे सुधारा | Improve vitamin D deficiency with home remedies ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-GRR9UN55fK8.html
@minakshisamant2900
@minakshisamant2900 9 месяцев назад
Very nice information madam.
@kavitakunte1211
@kavitakunte1211 10 месяцев назад
अतिशय सुंदर आणि सोप्या भाषेत माहिती दिलीत... धन्यवाद ताई 💐💐
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 10 месяцев назад
Thanks 😊
@sameerapednekar3961
@sameerapednekar3961 8 месяцев назад
खूप छान.... माहिती दिलीत .. तरुण, वृध्द सर्वांन साठी उपयुक्त असे आरोग्य माहिती चा खजिना..औषधांसोबत ईतर ही विशेष म्हणजे आहारात काय घ्यावे... धन्यवाद डाॅ.
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 7 месяцев назад
खूप खूप धन्यवाद😊एवढ्या छान शब्दात फीडबॅक दिल्याबद्दल मी आभारी आहे👍
@SantoshPawar-yx1co
@SantoshPawar-yx1co 10 месяцев назад
Very nice information madam. Thank you for sharing precious information... 🙏
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 5 месяцев назад
Thanks 😊
@r.v.v.jakkal2902
@r.v.v.jakkal2902 25 дней назад
Kharch khup detail knowledgeable sangta mam.. thank q 🙏
@shirkeshivaji8166
@shirkeshivaji8166 10 месяцев назад
Very nice, detailed explanation by this video. Thanks Dr mam.
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 10 месяцев назад
thanks😊
@shrikantsawant1164
@shrikantsawant1164 10 месяцев назад
नमस्कार डॉ.चारूलता बापरे आपल्या शरीरात काय काय घडत असतं , अतिशय महत्त्वाची माहिती दिलीत आपण आणि हो मी तुम्हाला रिवार्ड दिलं हां 😅 तुम्हाला जेंव्हा वेळ असेल तेंव्हा IBS and Colitis या आतड्यां संबंधित आजारांची माहिती दिलीत तर मंडळ आभारी राहील
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 10 месяцев назад
तुम्ही दिलेल्या रिवॉर्ड बद्दल खूप खूप धन्यवाद😊😊 एवढ्या छान शब्दात फिडबॅक देऊन माझ्या चेहऱ्यावर हास्य आलं त्याबद्दलही धन्यवाद😀विषय सुचवल्या बद्दल धन्यवाद🙏मी नक्की या विषयावर व्हिडीओ post करेन👍
@saritaparate7267
@saritaparate7267 8 месяцев назад
Excellent explanation, thanks ❤
@asmitabandkar8407
@asmitabandkar8407 3 дня назад
छान माहिती दिली. धन्यवाद mam. 👌🏼👍🏼🙏🏼
@seemaderle5747
@seemaderle5747 10 месяцев назад
Very valuable information & very nicely explained .Thanks madam. & Best wishes for next video-clip 🎉🎉
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 10 месяцев назад
Thanks a lot 😊
@kavyapatil1705
@kavyapatil1705 9 месяцев назад
खरचं खुप छान माहिती दिली तुम्ही. 😊 बरेच दिवस झाले मी नक्की विटाॅमिन बी १२ म्हणजे काय आहे आणि पहिल्या तर असं कधी ऐकलं पण नाही, आणि आत्ता तर सगळ्यांना ह्याची कमतरता भासते . खूप सुंदर माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 9 месяцев назад
thanks so much for the compliment 😊 it means a lot 😊
@sheetalchavan5862
@sheetalchavan5862 10 месяцев назад
Dr. Very much thanks. Very Very good and nice explanation about B12. Superb
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 10 месяцев назад
Thanks 😊
@anilpathare9777
@anilpathare9777 28 дней назад
खूप छान माहिती देण्यात आली आत एवढे सविस्तर कोणीही सांगत नाही
@shubhamnakhale1820
@shubhamnakhale1820 10 месяцев назад
Thanks you doctor
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 10 месяцев назад
thanks😊
@rekhalele6854
@rekhalele6854 3 месяца назад
खूप छान माहिती. मनःपूर्वक धन्यवाद!!
@neelarao661
@neelarao661 10 месяцев назад
Very Informative Video. Dr. ...Thanks.
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 10 месяцев назад
welcome and Thanks 😊
@rajendrashete6240
@rajendrashete6240 10 месяцев назад
उपयुक्त माहिती आणि पटवून समजावून सांगितले त्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 10 месяцев назад
धन्यवाद😊
@archanaphalke
@archanaphalke 10 месяцев назад
Very nice info.Thanks
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 5 месяцев назад
Thanks 😊
@neelagokhale1697
@neelagokhale1697 10 месяцев назад
डम खूपच सुंदर आणि सविस्तर माहिती मिळाली मॅडम धन्यवाद.
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 10 месяцев назад
धन्यवाद😊
@priyankakadam936
@priyankakadam936 10 месяцев назад
Mam Thank you 🙏❤️
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 10 месяцев назад
welcome and Thanks 😊
@swatibade8905
@swatibade8905 4 месяца назад
खूप छान माहिती दिली कालच दर.म्हणाले तूम्ही B 12 ची टेस्ट करून घ्या. पण तुमच्या व्हिडिओ मुळे मला पण पूर्णमहिती समजली. भीती कमी झाली टेस्ट करायला मण तयार झाले.धन्यवाद
@sangeetanakadi7566
@sangeetanakadi7566 10 месяцев назад
खूप छान माहिती दिलीत 😊
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 10 месяцев назад
Thanks 😊
@PoojaIndulkar-jc8vx
@PoojaIndulkar-jc8vx 10 месяцев назад
​❤❤❤❤qpp
@yashwantjagtap2694
@yashwantjagtap2694 10 месяцев назад
​@@CharutaKoparkar😮 Ed Sheeran in 3:58
@ushasonawane9201
@ushasonawane9201 2 месяца назад
खूपच छान माहिती दिली डॉ.मॅम.
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Месяц назад
Thanks 😊
@archanaphalke
@archanaphalke 10 месяцев назад
Also do the video on Vitamin D.
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 10 месяцев назад
थैंक्स already आहे खाली लिंक अपडेट करते👍 व्हिटॅमिन 'डी' ची कमतरता घरगुती उपचारांमुळे सुधारा | Improve vitamin D deficiency with home remedies ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-GRR9UN55fK8.html
@archanaphalke
@archanaphalke 10 месяцев назад
Thanks.nice explanation of Vitamin D.
@kalpanamendonca6200
@kalpanamendonca6200 10 месяцев назад
मॅडम,खूप उपयुक्त माहिती सुंदररीत्या समजावून सांगितली🙏
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 10 месяцев назад
thanks😊
@mrrandom2113
@mrrandom2113 9 месяцев назад
माझी पण बी१२ची औषधे चालूआहेत तेव्हा च मलाहि माहिती मिळाली खूप खूप छान माहिती 🙏🏻धन्यवाद
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 5 месяцев назад
Thanks 😊
@manglachaudhari123
@manglachaudhari123 10 месяцев назад
ताई मला अशक्त पणा येतो
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 10 месяцев назад
जवळच्या डॉक्टरांना दाखवलत तर तुम्हाला अशक्तपणाचा नेमकं कारण नक्की कळेल👍
@deeptipradhan4644
@deeptipradhan4644 8 месяцев назад
फारच छान समजाऊन सांगितलेत, कोणालाही कळेल असे . धन्यवाद !
@manjirijoshi385
@manjirijoshi385 8 месяцев назад
मॅडम तुम्ही खूप छान सोप्या भाषेत कोणालाही समजेल असे मस्त विवेचन केले आहे
@bharatigaikwad9418
@bharatigaikwad9418 8 месяцев назад
,खूप उपयुक्ततेच्या बाबी सोपय भाषैत सांगीतलय
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 7 месяцев назад
धन्यवाद😊
@RohiniShinde-g2k
@RohiniShinde-g2k Месяц назад
खूप छान माहिती दिली मॅडम 🙏
@saviiprabhu4545
@saviiprabhu4545 7 месяцев назад
खूप खूप छान माहिती बारीक तपशीलवार सांगितली त्याबद्दल खूप आभार ! अशीच माहिती ॲसिडीटी संदर्भात देऊ शकलात तर खूप उपयोगी पडेल . धन्यवाद ! !
@snehalchaphekar7155
@snehalchaphekar7155 8 месяцев назад
खूपच छान आणि सविस्तर अशी माहिती. आपण विटमिन B 12 बद्धल दिलीत ,धन्यवाद.
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 8 месяцев назад
धन्यवाद😊
@ushadobade1179
@ushadobade1179 5 месяцев назад
खुपच छानमाहितीमिळाली धन्यवाद😂
@shobhakunjir4690
@shobhakunjir4690 10 месяцев назад
एवढी सुंदर माहिती तुम्ही दिली म्हणून तुम्हाला खूप खूप धन्यवाद
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 10 месяцев назад
धन्यवाद😊
@jagannathmisal4146
@jagannathmisal4146 8 месяцев назад
सामान्य लोकांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती दिली याबद्दल धन्यवाद
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 8 месяцев назад
धन्यवाद😊
@sushilapatil1548
@sushilapatil1548 10 месяцев назад
व्हिडिओ मधे खूपच महत्वाची उपयुक्त अशी माहिती दिलीत ..धन्यवाद❤
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 5 месяцев назад
Thanks 😊
@ranjanainamdar3095
@ranjanainamdar3095 10 месяцев назад
खूपच सुंदर आणि महत्त्वाची माहिती सोप्या भाषेत सांगितलीत.शंका दूर झाल्या .धन्यवाद ताई.
@rashmisohoni-og5uu
@rashmisohoni-og5uu Месяц назад
Khoop chan mahiti milali thanks
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Месяц назад
धन्यवाद😊
@kanchankumarpatil9982
@kanchankumarpatil9982 8 месяцев назад
वाह।म्याडम किती छान माहिती दिलीत. धन्यवाद! 🙏
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 8 месяцев назад
welcome dear😊
@sanjayoswal542
@sanjayoswal542 28 дней назад
Best information in A to Z , Thanks Dr.
@nirmalasolanki7643
@nirmalasolanki7643 11 дней назад
खुप सुंदर माहिती मॅडम👌👌👍👍
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 5 дней назад
धन्यवाद😊
@kamalpatil933
@kamalpatil933 10 месяцев назад
खूपच आरोग्यदायी माहिती. धन्यवाद मॅम
@sujatapatil8781
@sujatapatil8781 10 месяцев назад
अगदी सहज आणि सोप्या पद्धतीनेB12 विटामिन ची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 10 месяцев назад
धन्यवाद😊
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 10 месяцев назад
धन्यवाद😊
@jayavantpatil8300
@jayavantpatil8300 8 месяцев назад
खूपच छान माहिती व सविस्तर मार्गदर्शन मॅडम
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 7 месяцев назад
most welcome😊
@seemapatil431
@seemapatil431 10 месяцев назад
व्हिटॅमिन बी १२ कमी असल्याने जी लक्षणे तुम्ही सांगितली तशी च लक्षणे या माझ्या सासूबाई मध्ये होती व्हिटॅमिन बी १२ कमी असल्याने.... खुप छान माहिती सांगितली मॅडम 🙏
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 10 месяцев назад
धन्यवाद😊
@rohidaskale6088
@rohidaskale6088 8 месяцев назад
खूप सुंदर माहिती दिली फार फार आभारी आहोत धन्यवाद
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 7 месяцев назад
most welcome😊
@varshamusale527
@varshamusale527 8 месяцев назад
अतिशय सुंदर उपायुक्त माहिती अगदी छान समजून सांगितली आहे. धन्यवाद
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 8 месяцев назад
धन्यवाद😊
@kamalkamble5355
@kamalkamble5355 10 месяцев назад
अतिशय उपयुक्त, सुंदर माहिती सांगितली.डॉ. धन्यवाद..‌.माहिती खूप,खूप आवडली......💐💐💐🙏🙏🙏🙏🙏👌👌👌💐💐
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 10 месяцев назад
इतक्या छान शब्दात फिडबॅक दिल्याबद्दल धन्यवाद😊
@urmilaupadhye6128
@urmilaupadhye6128 4 месяца назад
खूप खूप खूप खूपच छान माहिती दिली डाॅ चारूता ताई मिएक डायबेटिक पेशंट आहे खूप छान माहिती मिळाली धन्यवाद ❤❤
@alkapatil6242
@alkapatil6242 10 месяцев назад
मराठीतून अतिशय उत्तम प्रकारे माहिती सांगितली .धन्यवाद !🙏🙏🙏
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 10 месяцев назад
Thanks for comment 😊
@govindshinde7085
@govindshinde7085 2 месяца назад
आभार ओर धन्यवाद.
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar Месяц назад
Thanks 😊
@Maheshinamdar007
@Maheshinamdar007 5 месяцев назад
खूप छान माहिती मिळाली आभारी आहे
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 5 месяцев назад
Thanks 😊
@ranibhadange2979
@ranibhadange2979 10 месяцев назад
सोप्या आणि मराठी भाषेत सुंदर माहिती
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 10 месяцев назад
धन्यवाद😊
@anilpandhare528
@anilpandhare528 28 дней назад
खूप छान माहिती दिली ताई
@vk6888
@vk6888 9 месяцев назад
Vey very well explained सामान्य माणसाला कळेल अश्या गोष्टी तुम्ही सुंदर भाषेत सांगितल्या बद्दल खूप धन्यवाद 🙏
@CharutaKoparkar
@CharutaKoparkar 5 месяцев назад
Thanks for good words it means a lot 😊
Далее
Песня РАСПУТИН на русском!🔥
00:56
Пчёлы некроманты.
00:46
Просмотров 19 тыс.
The Science Behind Hindu Festivals |  #marathipodcast
59:04