Тёмный

शंकर महाराजांबद्दल या पाच विचित्र गोष्टी तुम्हांला माहितीयेत का | SHANKAR MAHARAJ | Vishaych Bhari 

Vishaych Bhari
Подписаться 779 тыс.
Просмотров 349 тыс.
50% 1

शंकर महाराजांबद्दल या पाच विचित्र गोष्टी तुम्हांला माहितीयेत का | SHANKAR MAHARAJ | Vishaych Bhari
एका ठिकाणी तमाशा सुरु होता. तमाशात चिलयाबाळाचा वध हे वगनाट्य रंगात आलं होतं. त्या वगनाट्यात एक नवशिका कलाकार काम करत होता. तमाशातल्या शिवशंकराने त्या कलाकाराला आज्ञा केली की, समय जवळ आला आहे, चल उडव त्या चिलयाबाळाचं मुंडकं. त्ये ऐकून त्या नवशिक्या कलाकाराने एका क्षणात हातातल्या तलवारीने खरोखरच चिलयाबाळाचं सोंग घेतलेल्या पोराचं मुंडकं उडवलं आणि तो मुलगा जागीचं ठार झाला. ते दृश्य पाहून सगळ्यांनी खून खून असा आरडाओरडा केला. पोलिस पाटलाला बोलावण्यात आलं. पोलीस पाटील पोलिसांना बोलवणार तेवढ्यात त्या नवशिक्या कलाकाराने मनातल्या मनात आपल्या गुरूचा धावा सुरु केला आणि पुढच्याचं क्षणी तो मुंडकं उडवलेला मुलगा स्टेजवर जिवंत झाला. ते पाहून लोकं आश्चर्यचकित झाले आणि तेव्हा लोकांना कळलं की तो नवशिका कलाकार म्हणजे कुणी साधारण व्यक्ती नाहीये. तर मंडळी ज्यांच्याबद्दल ही आख्यायिका आजही लोकांमध्ये सांगितली जाते ते व्यक्ती होतै धनकवडीचे प्रसिद्ध योगी श्वी शंकर महाराज. आजच्या या व्हिडीओत आपण लोक शंकर महाराजांना एवढे का मानतात त्याबद्दल जाणून घेणारय...
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You
#shankarmaharaj
#shankarmaharajbhajan
#yogyogeshwarjayshankarmaharaj
#shankarmaharajsongs
#yogyogeshwarjaishankarbhajan
#yogyogeshwarjaishankar
yogyogeshwar jai shankar aarti
yogyogeshwar jai shankar bhagwan
yogyogeshwar jai shankar dev,shankar maharaj puja
shankar
yog yogeshwar jay shankar cast
shankar maharaj status
shankar maharaj serial
shankar maharaj stavan
shankar maharaj palkhi sohala
maharaj,shankar baba
shankar maharaj song

Опубликовано:

 

30 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 593   
@vinodkumartambare7579
@vinodkumartambare7579 Год назад
ज्या कुणाला अंधश्रद्धा वाटत असेल त्यांनी महाराजाचा अनुभव घ्यावा ,गेल्या 32 वर्षापासून मी दर्शनासाठी जातो ,वेळोवेळी महाराज आमच्या साठी धावून आले ऊँ ऊँ शंकर दत्त चिले महाराज कि जय हो
@pradippatil-qq3ek
@pradippatil-qq3ek Год назад
🕉 दत्त चिले 🕉
@madhurikand3659
@madhurikand3659 Год назад
चिले महाराज कोण होते शंकर महाराजांचे?
@be-precious-with-snehal
@be-precious-with-snehal Год назад
ते आधीपासूनच प्रसिद्ध होते. म्हणून तर सीरियल निघाली त्यांच्यावर. आणि हो त्यांना प्रसिद्धीचा हव्यास कधीही नव्हता. म्हणून तर त्यांनी अष्टावक्र रूप धारण केले. धूम्रपान किंवा दारू सेवन हे लोकांना भुलवण्यासाठी होते. त्यामुळे जे खरे नशीबवान भक्त होते तेच त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले. मठात मात्र पहिल्यापासूनच दारू वगैरे अजिबात अर्पण केली जात नाही. सिगारेट मठाबाहेर दाखवली जाते. शंकर महाराजांचा ज्ञानेश्वरी समजून घेण्यावर जास्त भर आहे. "चमत्कार महत्त्वाचे नाहीत. जो खुद को जानता, वोही मुझे पेहचानता है" अशी त्यांची शिकवण आहे. थोडक्यात आत्मपरीक्षण करावे हाच त्यांचा मूळ संदेश आहे. समाधी घेतली त्यावेळी सोळा आत्मकलांपैकी एक कला ही कायम समाधी मध्ये स्थित राहील अशी त्यांनी ग्वाही दिली होती. त्यामुळे प्रत्येक वेळी पादुकांवर डोके ठेवल्या क्षणी ऊर्जा प्रवाह जाणवतो. गाभार्यामध्ये जबरदस्त चैतन्य जाणवते. सगळा औरा शुद्ध होतो. नक्की अनुभव घेऊन बघा. जय शंकर🙏🙏🙏🙏
@techsnake6846
@techsnake6846 Год назад
जय शंकर
@snehalshinde6718
@snehalshinde6718 Год назад
एकदम बरोबर 🙏🙏🙏
@asmimega5427
@asmimega5427 Год назад
खरं आहे. जय शंकर 🙏🙏
@atmaramvaikunthe507
@atmaramvaikunthe507 Год назад
👌👌👌 सद्गुरू श्री शंकर बाबा महाराज की जय🙏🙏🙏
@terimerizindagi9415
@terimerizindagi9415 Год назад
Right
@VarunGhate
@VarunGhate Год назад
मी लहान असल्यापासून आई बाबा मला व दादाला मठात घेऊन जात होते शंकर बाबा खुप प्रेमळ आहेत जो पाया पडला त्याच कल्याण नक्की होते 🙏🏻🙏🏻🙏🏻
@creditafinancials2676
@creditafinancials2676 Год назад
जय शंकर बाबा महाराज 🙏😊 मला देखील खूप अनुभव आलेले आहेत. परीक्षेमध्ये एकदा तयारी करून गेलेलो असतानाही मला काही दडपणामुळे आठवत नव्हते. त्यावेळी मी महाराजांना मनापासून प्रार्थना केली आणि अक्षरशः चमत्कार झाला, मला पूर्ण पेपर लिहिता आला. स्वतः महाराजांनी तो पेपर लिहून घेतला 🙏😊 जय शंकर बाबा महाराज 🙏😊
@makrandkulkarni8361
@makrandkulkarni8361 9 месяцев назад
धनकवडी मधे महाराजांच्या समाधी वर डोकं टेकवल की चिंता संकट दूर झाल्याचे अनुभव लाखो लोकांनी अनुभवले आहेत . एखादी मनोकामना 100% पूर्ण होईल अशे ते ठिकाण . मी तर असा अनुभव घेतला आहे की महाराज सर्वस्व वाटायला लागले आहेत 🌄 जय शंकर
@sachinwaghmare9384
@sachinwaghmare9384 Год назад
सदगूरू शंकर बाबा महाराज देव आवतारी आहेत भक्तांच्या संकटाला धाऊन जातात.धनकवडी इथे शंकर बाबांच्या मठामध्ये गेल्यानंतर मन खुप प्रसन्न होते.💐💐💐🙏🙏🙏
@rohinishete8922
@rohinishete8922 Год назад
सद्गुरू शंकर महाराज की जय 🌹🌹
@Sai_shekher_wagh
@Sai_shekher_wagh 10 месяцев назад
बाबांचा चमत्कार समजायला बाबांचा छंद असावा लागतो... जय शंकर 🔱🌏
@vedantrawade9110
@vedantrawade9110 Год назад
खोटी माहिती देऊ नका!मठात चिलीम आणि दारु कधीच दाखवत नाही! जय शंकर ❤️💯
@ompardeshi3189
@ompardeshi3189 Год назад
dakhavtat amchya ikade mathat lok tyana cigarette petun tondajaval dhartat
@Harshpatil55
@Harshpatil55 Год назад
@@ompardeshi3189 cigarette lavtat pn daru kinva chilim nhit lavat
@rushi9155
@rushi9155 Год назад
Sigret lavtat ki baher fkt male la parvangi katraj dhanksvadi ithe ma that
@akashbabale9980
@akashbabale9980 Год назад
कोणी काहीही म्हणो पण शंकर महाराज हे खरंच देव आहे जय शंकर महाराज 🙏❤️❤️
@rohandharpale2664
@rohandharpale2664 Год назад
👑 *पुण्यनगरीचे शक्तिपीठ* 👑 🙏🥰 *मालक जय शंकरबाबा महाराज* 🥰🙏
@amolpathak6358
@amolpathak6358 Год назад
🙏जय शंकर महाराज की जय🙏🌷🌷
@sagarpawale4024
@sagarpawale4024 Год назад
" मै कैलाश का रहने वाला, मेरा नाम है शंकर! दुनिया को समझाने आया, कर ले कुछ अपना घर" !
@vjabhishek1607
@vjabhishek1607 Год назад
मी शंकर महाराजांचा भक्त आहे🙏🏻 महाराजांच्या कृपा आशीर्वादाने खुप चांगल चालु आहे जय शंकर 🙏🏻❤️🙏🏻
@dipalishilimakar2423
@dipalishilimakar2423 Год назад
महाराजांच्या मठात येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती ला मठात बसल्यावर खूप प्रसन्न वाटते .पूर्ण मठाच्या आवारात पॉझीटिव एनर्जी आहे.
@yupp_harish3936
@yupp_harish3936 Год назад
ekda parmarth niketan harimandir,navi peth madhe jaa.. ayush sarthk hoil.. Google map la ahe tai addrsss.harimandir navi peth taka kalavati aainch..ratree 8 te 9 la ja 1 tas kadhi pan ratree upasnela
@dhananjaymutalik4148
@dhananjaymutalik4148 Год назад
हो अगदी खरे आहे । मी सुधा अनुभवलय
@sejal4066
@sejal4066 Год назад
@@yupp_harish3936 o
@ultra_op3155
@ultra_op3155 Год назад
Shree Shankar Baba
@somasonawane2551
@somasonawane2551 Год назад
मी आताच जाऊन आलो.....सद्गुरू शंकर बाबा महाराज की जय
@kajalpatil9109
@kajalpatil9109 Год назад
चमत्कार दाखवल्या शिवाय लोक नमस्कार तरी कुठे करतात.आणि शंकर महाराजांनी नुसते चमत्कार नाही केले तर लोकांना बुद्धीला,मनाला पटेल असे ज्ञान सुद्धा दिले
@राजेंद्रधावडे
श्रद्धा अंधश्रद्धा त्या जागच्या जागी आहेत, जो स्वतः ला जाणतो तो लहरी बाबा ला ही जाणतो. जय शंकर बाबा 🙏🏻🌹
@omkarshinde8887
@omkarshinde8887 Год назад
जो खुद को जानता है , वही मुझे पहचानता है 🙏🌼जय शंकर🌼🙏
@kamlabai1623
@kamlabai1623 Год назад
Asa nahiye mujhe vohi janta hai , Jo khud ko samjta hai . Asa ahe he vakya .
@jayshankar375
@jayshankar375 Год назад
मी २०१६ पासून महाराजांचा सेवक आहे महाराजांची नजर त्यांच्या प्रत्येक भक्तावर असते आपला फक्त त्यावर विश्वास हवा...नित्य नियमाने पारायण केल्याने खूप लोकांचे अडकलेले कामे परिपूर्ण होतात...शेवटी एकच वाक्य सांगतो महाराजांचे...भक्त कर्माने परिपूर्ण झाला की गुरु त्याला शोधत बरोबर येतोच त्यातलाच मी पण एक महाराजांचा एक सेवक...जय शंकर !! श्री स्वामी समर्थ!! गुरुदेव दत्त!!!
@jayashreeghorpade60
@jayashreeghorpade60 Год назад
Very nice
@praan245
@praan245 Год назад
जय शंकर
@Mylove-no4zt
@Mylove-no4zt Год назад
नमस्कार मी टीव्ही वर पाहून मला महाराजा बदल समजलं खूप विश्वास आहे कृपया मला महाराजांचा जप कोणता तो सागावा
@jayshankar375
@jayshankar375 Год назад
महाराजांचा तारक मंत्र आहे तो नित्य नियमाने पठण करावा...
@Mylove-no4zt
@Mylove-no4zt Год назад
@@jayshankar375 कोणता तारक मंत्र सागल का
@omiimalkapure2407
@omiimalkapure2407 Год назад
स्वप्नात आले माझा शंकर चीले दत्त 🚩🙏🏻🙏🏻
@archananikam911
@archananikam911 10 месяцев назад
शंकर बाबा जगाचे मालक आहेत....त्यांची कृपा ज्यांना लाभली त्यांचा उध्दार निश्चित आहे....
@praan245
@praan245 Год назад
शंकर महाराज यांना कधीही दारू दाखविली जात नाही. कृपया चुकीची माहिती देऊ नये. अगोदर शंकर महाराज बद्दल संपूर्ण माहिती घ्यावी आणि मग सांगावी. जय शंकर 🙏🙏🙏
@gajanantilwant7716
@gajanantilwant7716 Год назад
*शिवहर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरीजापती भवानी शंकर हे शिवशंकर शंभो* 🙏🏼🕉️🚩💐
@valmikmahajan3810
@valmikmahajan3810 Год назад
एका घरात लहान बालक हा फोटो पाहून खूप घाबरले होते.... आता काय बोलायचं नाही पुढे भक्त ... नाराज होतील..... स्वतःच तर्क लावा बस येवढाच सांगणं आहे... जय शिवराय 🙏
@ramgaikwad8242
@ramgaikwad8242 Год назад
धुम्रपान व्यसनाधिन माणूस हा सदपुरुष कसा
@valmikmahajan3810
@valmikmahajan3810 Год назад
@@ramgaikwad8242 कुणा बद्दल बोलत आहेत आपण...
@durgad4874
@durgad4874 Год назад
आम्ही स्वर्गात राहतो म्हणजे शंकर महाराज मठ जवळ
@njscan007
@njscan007 Год назад
Near Dhankawdi.
@Wildinglikenothing
@Wildinglikenothing 10 месяцев назад
Bhau Flat bhadyani pahije amhala tithe
@vasudeoagnihotri7524
@vasudeoagnihotri7524 11 месяцев назад
धन्यवाद महाराज!!! शंकर महाराज हे अवलिया आहेत. त्यांची काही वचनं खूप प्रसिद्ध आहेत. 1. जो खुदको जानता है वोही मुझे पहचानता है. 2. कैरी कैरी पत्ते के अंदर , छुपेगी कितने दिन. एक दिन बाजारमें जरुर आयेगी. 3. लेखणी माझ्या हातात. 4. जिसका बंदर वोही नचाता है. 5. मैं कैलासका रहनेवाला. मेरा नाम है शंकर !!!
@nitinmore8092
@nitinmore8092 Год назад
ते भगवान शंकराचे अवतार मानायचे हे म्हणणं चुकीचं आहे तर ते साक्षात भगवान शंकर होते च जय शंकर महाराज
@harshadathawale1864
@harshadathawale1864 Год назад
शिव हर शंकर नमामी शंकर शिव शंकर शंभो! हे गिरिजा पती भवानी शंकर शिव शंकर शंभो.
@abhijitpatil2699
@abhijitpatil2699 Год назад
महाराष्ट्राला साधू संतांची देणगी आहे गुरुदेव दत्त, स्वामी समर्थ, गजानन महाराज, नवनाथ, नृसिहसरस्वती, गगनगिरी महाराज, रामदास स्वामी, शंकर महाराज, ज्ञानेश्वर मावली, साई बाबा, असे अजून कितीतरी संत महात्मे महारष्ट्रदेशा लाभले आणि ही भूमी पुण्यवान झाली आणि नशिबाने माझा जन्म या भूमीत झाला... अश्या या पुण्य आत्म्यांना कोटी कोटी प्रणाम...
@sagarkhatake7004
@sagarkhatake7004 Год назад
संत बाळूमामा
@santoshpatil3444
@santoshpatil3444 Год назад
मालक जो खुद को जानता है वही तो मुझे पहचानता है 🙏जय शंकर 🕉️🙇📿🔱☘️🌼
@dattakudale4712
@dattakudale4712 Год назад
महाराजनमुळे सगळं ठीक आहे.. ❤️😘🙏🏻जय शंकर. स्वामी ॐ 🙏🏻
@vaishaasutar3502
@vaishaasutar3502 Год назад
दादा तुम्ही त्याच्या बद्दल सगळं खर सांगितलं आणि खूप छान सांगितलं पण बाबा ना फक्त सिगारेट दाखवतात दारू वेगेरे नाही दाखवत आम्ही तिथेच राहतो मी कधी बघितल नाही त्यांना सिगारेट सोडून काही वेगळं दाखवलेलं दादा 🙏 जय शंकर 🙏
@sunilgaikwad3238
@sunilgaikwad3238 6 месяцев назад
Mee tar kontachya babala manat nahi lokani andhshradhhetun baher yave hich vinanti
@vinayakkanase3806
@vinayakkanase3806 Год назад
शंकर महाराजांच्या भक्तीचा खूप चांगला अनुभव आहे 🙏🙏🙏🙏💐💐💐💐
@ravirajzende4296
@ravirajzende4296 Год назад
भक्ती वगैरे सोडून द्या
@Harshpatil55
@Harshpatil55 Год назад
@@ravirajzende4296 tuza kay sambandh..!
@adityathakur7831
@adityathakur7831 Год назад
काय अनुभव आहे. एखादा सांगू शकता का
@dineshkangaon173
@dineshkangaon173 6 месяцев назад
हर हर महादेव 🙏🙏 श्री शिवाय नमस्तुभ्यम 🙏🙏 जय शंकर महाराज 🙏🙏 ॐ नमः शिवाय 🙏🙏
@सटाणाA2Z
@सटाणाA2Z Год назад
हो नक्कीच, देवमामलेदार महाराजांचा जीवन प्रवास सांगणारा एक video बोल भिडू ने बनवावा...
@survepra
@survepra Год назад
अश्या विक्षिप्त लोकांची तुम्ही प्रसिद्धी करता..हेच तर महाराष्ट्राचे दुर्दैव आहे..
@praan245
@praan245 Год назад
हि टिप्पणी करताना विचार पूर्वक करा. तुमच्या सारख्याच विक्षिप्त मनोरुग्ण लोकांना काय कळणार? शंकर महाराज कोण आहेत ते.
@surajpaygude1505
@surajpaygude1505 Год назад
दादा उगाच काही पण माहिती नको देऊस दारू आणि चिलीम असं काही जात नाही मठात
@shailasarode5733
@shailasarode5733 Год назад
🌹🙏🏻जय शिवशंकर शुभंकरा श्रीदत्त्ताच्या अवतारा 🙏🏻🌹 🌹🙏🏻भवभयहारक हरिहरा विनम्र वंदन स्वीकारा 🙏🏻🌹 💐🙏🏻जय शंकर महाराज 🙏🏻💐
@aniljadhav3552
@aniljadhav3552 Год назад
❤️🌍!!श्री स्वामी समर्थ!!🌼🙇 ❤️🌍!!जय शंकर महाराज!!🌼🙇
@pravinrane441
@pravinrane441 10 дней назад
🌺🙏 🕉️ चैतन्य शंकरनाथाय नमः 🙏🌺
@pravinrane441
@pravinrane441 12 дней назад
🌺🙏 🕉️ चैतन्य शंकरनाथाय नमः 🙏🌺
@pravinrane441
@pravinrane441 12 дней назад
🌺🙏 🕉️ चैतन्य शंकरनाथाय नमः 🙏🌺
@vinayakawaydande2925
@vinayakawaydande2925 Год назад
भाऊ चुलय तुझं चिलीम आणि दारू नाहीत वाहत
@deepakdhamale5747
@deepakdhamale5747 Год назад
चुकलास तू मच्छिंद्रनाथाचे मूत्र सोन्याची वीट झाली गोरक्षने सोन्याचा डोंगर उभा केला फक्त भस्माने म्हणून बीडी सिगरेट चालते समजदार को इशारा काफी है🙊🪔🔱 दारू भैरव लागते भजन करा भोजन करा भक्तीचा रंगात कारण शंकर आहे भांगेच्या रंगात
@narendratatiya4691
@narendratatiya4691 5 месяцев назад
जे स्वतःला ओळखतील त्यांनाच महाराज कळतील
@bonk5575
@bonk5575 Год назад
आधी पासून प्रसिद्ध आहेत.. पण सध्या ट्रेण्ड आणि फोटो आणि reels साठी निब्बा निब्बिनी खूपच लाऊन धरले आहे.. 🤣 असो त्यामुळे देव भक्ती तरी घडती.. 😁 जस की केदार नाथ चा ट्रेण्ड.. 😅👍
@dr.anilthoke9135
@dr.anilthoke9135 Год назад
श्री स्वामी समर्थ. जय शंकर महाराज
@mayur___737
@mayur___737 Год назад
मैं कैलास का रहनेवाला, मेरा नाम है शंकर। दुनिया को समझाने आया, कर ले कुछ अपना घर।। यहां दुनिया में कई रंग है। यह रंग निराला है। पाया न भेद किसने, यह गहरा ही गहरा है।।
@swapnilwagh5098
@swapnilwagh5098 Год назад
🙏❤️श्री स्वामी समर्थ जय शंकर❤️🙏
@rohan_ghatge_rg_003
@rohan_ghatge_rg_003 Год назад
खूप नशीबवान असतात ते लोक जे बाबांच्या आश्रयाला येतात..सर्व काही विधिलिखित असत फक्त आपण कर्माने सिद्ध व्हायची देर असते..मग आपोआप तुम्हला बाबांची ओढ मठा पर्यंत खेचून घेऊन येते..शेवटी एकच सांगेन " चमत्कार है इसिलीये भगवान को नहीं मानते, भगवान है इसिलीये चमत्कार है"
@indian720
@indian720 Год назад
शंकर महाराजांना फेमस होण्यासाठी एखाद्या टीव्ही सिरिअलची गरज नाही. भक्तांच्या मनावर ते शंभर वर्षांहून जास्त वर्षे राज्य करत आहेत. खऱ्या भक्तांना अजूनही अनुभूती देत असतात. त्यांच्या अन्न, वस्त्र आणि निवारा यांची व्यवस्था पाहत असतात. खऱ्या भक्ताला सन्मानाने जगता येईल असे सांभाळतात. मात्र त्यांना अहंकार चालत नाही. भक्तीची उंची गाठायला श्रद्धा बळकट असावी लागते. पण तुमच्यासारख्या पैशाच्या मागे लागलेल्या उथळ vloggers ना नाही कळणार हे.
@rushikeshdamguder5935
@rushikeshdamguder5935 Год назад
खोटी माहिती देऊ नका.! मठा मध्ये चिलीम आणि दारू कधीचं दाखवली गेली नाही. 🙏🌹||जय शंकर||🌹🙏
@pratikhule989
@pratikhule989 Год назад
Aare Matha Madhe Chilim & Daru NY Pajat Re Baba Ky Pun Nko Mahiti Sodu Neet Mahiti Kadh Aani Mg Sodat Ja
@nileshjadhav1687
@nileshjadhav1687 Год назад
लोक लाईक्स मिळवायला आणि पैसे कमवायला काय काय विडियो बनवतील सांगता येत नाही शंकर महाराज फेमस का होते म्हणे जो अवतारी आहे तो व्यक्ती प्रसिद्धच असेन ना
@vinayakbhoi4983
@vinayakbhoi4983 5 месяцев назад
फेमस यांना व्हायची गरज नाही ओ दादा ते फक्त भक्तांचं प्रेम आहे अनेकांच्या अनेक वेळा त्यांनी काढल्या आहेत अन काढत आहेत त्यांची सेवा केली की ते नक्की प्रचिती देतात असा अनुभव अनेकांना आहे हे त्याच्यावरील भक्तांचे अन त्याचे भक्तावरील प्रेम आहे
@mahindratractorsmh45
@mahindratractorsmh45 Год назад
श्री संत सदगुरू शंकर महाराज की जय
@swapnilgirme334
@swapnilgirme334 Год назад
थोतांड आहे हे सगळं कर्म चागले ठेवा सगळे ठिक होईल
@pareshkanagalekar994
@pareshkanagalekar994 9 месяцев назад
Are baba hech shankar maharaj tyanchya charitratun sangatat.... Muzhe vohi janata hai jo khudko samajhata hai..... Karma changali pahijetch pan samudrachya Kathavar basanarya mansane samudrchi kholi kiti sangu naye.
@shubhamshigavan9375
@shubhamshigavan9375 Год назад
दादा बाबांना दारू नाही देत.🙏. जय शंकर 🙏
@shantanukulkarni9323
@shantanukulkarni9323 Год назад
"Mhane mhane mhane" mhanu nakos dada sarkha.... Tula kuthlahi purogami chaavnaar nahi... Maharaj tuzya pathishi ahet... Kaalji karu nakos
@swapnilshelgaonkar1933
@swapnilshelgaonkar1933 Год назад
तुमच्या एकंदर बोलण्यावरून असं वाटत की महाराजाबद्दल जरा अभ्यास कमीच आहे.... त्यासाठी महाराज काय आहेत ते समजून घ्या... जय शंकर 🙏🏻
@vishalsawant3449
@vishalsawant3449 5 дней назад
मी स्वामी समर्थांची सेवा भक्ती करतोय आता शंकर महाराजांची करावी वाटतेय दोघांमधील फरक कोणी सांगेल का?
@vijaykulkarni7325
@vijaykulkarni7325 Месяц назад
Shree Shankar geeta. Sang ya peksha. Vachnyas sanga. Vv. Mala he maharaj 1973. 11. Dec. Pasun maahity aahe. MI ektach samadhi var kityek vela ektach hoto. 5./5 taas baburao rudra barobar basat hoto. Aso. Vv. 17. 8. 24. Reply.
@pravinghugare4421
@pravinghugare4421 Год назад
संत श्री सद्गुरु बाळूमामा यांच्यावर पण एक व्हिडिओ बनवा......💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛
@amolshinde2900
@amolshinde2900 Год назад
सयाजी राजे कधीच अंधश्रद्धा मानत नव्हते काहीपण नका बोलु
@minalgadekarsthepamperfood1311
दारू वैगेरे नाही वाहत.. चिलीम सिगारेट पण समाधी स्थानावर नाही तर बाहेर वाहतात .जय शंकर ❤️🙏🏻
@nitinfatangre8196
@nitinfatangre8196 Год назад
जय शंकर
@pareshkanagalekar994
@pareshkanagalekar994 9 месяцев назад
Maharanjanchya charitra madhe ek vakya ahe.... "CHIKKICHELA HI KAYADA." Tevha apan Kit pat khol jayach he jyane tyane tharwayacha..... Khol gelelyala punha Shunya karnyat maharaj samarth ahet. Jai shankar
@BhagyashreeKale-b8y
@BhagyashreeKale-b8y Год назад
जय जय शंकर नमामि शंकर 🙏🌹
@Surya-b3d3g
@Surya-b3d3g 3 месяца назад
Jay Shree Shankar Baba
@nitinwagh8473
@nitinwagh8473 Год назад
. जय शंकर महाराजांबद्दल सांगायचे झाले तर ते सर्व भक्तांचा उद्धार नक्कीच करतात त्यात तुम्ही स्वतः एकदा अनुभव घेण्यासाठी धनकवडी ला येऊन दर्शन घ्यावे
@praan245
@praan245 Год назад
जय शंकर 🙏🙏🙏
@sunny45-m5q
@sunny45-m5q Год назад
ब्रिटिश राजवटीत झालेले देवाचा अवतार म्हणजे देवमामलेदार महाराज || आपल्या चॅनेल वर महाराजांचा व्हिडिओ बनवावा ही विनंती.
@सटाणाA2Z
@सटाणाA2Z Год назад
हो नक्कीच व्हिडिओ बनवायला हवा...
@सटाणाA2Z
@सटाणाA2Z Год назад
महाराजांची थोडक्यात माहिती: देवमामलेदार महाराज हे स्वामी समर्थ यांचे शिष्य होते, महाराजांचा जन्म पंढरपूर तालुक्यातील भोसे या गावचा, देवमामलेदार महाराज म्हणजे 1800 च्या ब्रिटिश काळात झालेले एक महान दैवीपुरुष व देवाचा अवतार. महाराज सरकारी खात्यात नोकरी ला होते, एरंडोल, चाळीसगाव, शहादा, शिंदखेडा, येवला, सटाणा अशा बऱ्याच गावी महाराजांनी काम केले. त्या वेळी महाराजांनी वेग वेगळ्या गावी अनेक चमत्कार केले... पण सर्वात मोठा चमत्कार हा सटाणा गावी घडला तो असा : महाराज सटाणा गावी मामलेदार होते, 1873 सालात खूप खूप भयंकर दुष्काळ पडला, अन्न धांन्याचा तुटवडा झाला, गायी म्हशी जनावरे भुकेने मरु लागले आणि हीच वेळ माणसांवर आली, महाराजांना गोर गरीब जनतेचे हाल पाहवत नव्हते, महाराजांनी आपल्याकडील पैसे, देव घरातील देव, सर्व मौल्यवान गोष्टी गरिबांसाठी वाटून टाकल्या.. ही मदत पुरेशी नव्हती शेवटी महाराजांनी तहसील कार्यालयात असलेला सरकारी खजिना क्रूर इंग्रजांच भय न बाळगता गोर गरिबांमध्ये वाटून टाकला. इंग्रज अधिकाऱ्यापर्यंत बातमी पोहोचली. दुसऱ्या दिवशी तलाशी घेऊन महाराजांना पकडण्या करिता अधिकारी पोहोचले.. आणि तिजोरी उघडताच खजिना जशास तसा आढळून आला. संपूर्ण गावाने हा चमत्कार बघितला इंग्रज अधिकारी हे बघून थक्क झाला त्याने महाराजांच्या पायावर डोक टेकवले. आणि या प्रसंगामुळे महाराज हे मामलेदार चे देवमामलेदार म्हणून नावारूपास आले|| ज्या ठिकाणी हा चमत्कार घडला ती तहसील कचेरी सटाणा शहरात आज ही सुस्थितीत आहे. गावात महाराजांचे मोठे देऊळ आहे. दर वर्षी सफला एकादशी महाराजांच्या पुण्यतिथी ला भव्य दिव्य रथ उत्सव साजरा केला जातो 15 दिवस यात्रा भरते. मंदिरात महाराजांची शक्ती जाणवायला मिळते जणू महाराज तेथे अदृश्य स्वरूपात वास्तव्यास आहेत. आणि आज ही महाराज भक्तांच्या हाकेला धावतात. सटाणा नगरी आराध्य दैवत सद्गुरू संत शिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज कि जय🙏 जय यशवंत 🙏 जय जय यशवंत 🙏🙏
@nachiketjoshi3011
@nachiketjoshi3011 Год назад
Jay devmamledar
@pratikmarathe9411
@pratikmarathe9411 Год назад
Video banva
@pratikmarathe9411
@pratikmarathe9411 Год назад
Devmamledar Maharaj
@somnathkolap9107
@somnathkolap9107 4 месяца назад
गोष्ट ऐकून खूप एंटटेन झालो पण अंधभक्त होणार नाही 😊
@rohitshinde1451
@rohitshinde1451 Год назад
नीट माहिती घेऊन बोलत जा रे, दारू वगैरे वाहतात अस काही नाही आहे, कोणी सांगितल तुला, कष्ट करून पैसे कमवा नको ते video बनवून पैसे कमवू नका, video edit करून ते काढून टाक, नाहीतर योग्य ती कारवाई करू 🔱🙏
@aparnabendre754
@aparnabendre754 11 месяцев назад
शंकर महाराजांबद्दल मला काहीही माहिती नव्हती. मालिका बघून सर्व समजले. पण मालिका का बंद झाली कळले नाही.
@Dadan_dhabadge_358
@Dadan_dhabadge_358 Год назад
😂😂😂 india me baba o ki aur andhbhkto ki kami nahi he😂😂
@randomstuff6780
@randomstuff6780 Год назад
Tere lag jayenge na tab smz aayega.
@SagarPatil-8787
@SagarPatil-8787 Год назад
अरे दादा चिलीम आणि दारू आत मध्ये असते हे तुला कुणी सांगितलं, उगीच लोक ऐकतात म्हणून काही ऐकवू नकोस.
@akshatamahamulkar2308
@akshatamahamulkar2308 Год назад
Cigarettes sodun dhankwadi mathat kahihi dila jat nai...ugach daru etc bolu naka
@shaileshpawar9670
@shaileshpawar9670 Год назад
Jai shankar maharaj 🙏🌼🌼
@jaywantamrale7453
@jaywantamrale7453 10 месяцев назад
श्री स्वामी समर्थ जय जय सद्गुरू श्री शंकर महाराज
@aabhishekkadam7697
@aabhishekkadam7697 Год назад
|| श्री स्वामी समर्थ || || जय शंकर ||
@SagarRasal-by8qh
@SagarRasal-by8qh 10 месяцев назад
Jay Swami Samarth Jay Shankar baba.❤
@rushikeshchavan1367
@rushikeshchavan1367 Год назад
देवमामलेदार महाराज यांच्या माहिती बद्दल चा व्हिडिओ बनवावा ही विनंती...
@sunny45-m5q
@sunny45-m5q Год назад
ब्रिटिश राजवटीत झालेले देवाचा अवतार म्हणजे देवमामलेदार महाराज || आपल्या चॅनेल वर महाराजांचा व्हिडिओ बनवावा ही विनंती.
@सटाणाA2Z
@सटाणाA2Z Год назад
हो नक्कीच देवमामलेदार महाराज यांचा पण एक व्हिडिओ बनवावा.. ही विनंती
@सटाणाA2Z
@सटाणाA2Z Год назад
महाराजांची थोडक्यात माहिती : देवमामलेदार महाराज हे स्वामी समर्थ यांचे शिष्य होते, महाराजांचा जन्म पंढरपूर तालुक्यातील भोसे या गावचा, देवमामलेदार महाराज म्हणजे 1800 च्या ब्रिटिश काळात झालेले एक महान दैवीपुरुष व देवाचा अवतार. महाराज सरकारी खात्यात नोकरी ला होते, एरंडोल, चाळीसगाव, शहादा, शिंदखेडा, येवला, सटाणा अशा बऱ्याच गावी महाराजांनी काम केले. त्या वेळी महाराजांनी वेग वेगळ्या गावी अनेक चमत्कार केले... पण सर्वात मोठा चमत्कार हा सटाणा गावी घडला तो असा : महाराज सटाणा गावी मामलेदार होते, 1873 सालात खूप खूप भयंकर दुष्काळ पडला, अन्न धांन्याचा तुटवडा झाला, गायी म्हशी जनावरे भुकेने मरु लागले आणि हीच वेळ माणसांवर आली, महाराजांना गोर गरीब जनतेचे हाल पाहवत नव्हते, महाराजांनी आपल्याकडील पैसे, देव घरातील देव, सर्व मौल्यवान गोष्टी गरिबांसाठी वाटून टाकल्या.. ही मदत पुरेशी नव्हती शेवटी महाराजांनी तहसील कार्यालयात असलेला सरकारी खजिना क्रूर इंग्रजांच भय न बाळगता गोर गरिबांमध्ये वाटून टाकला. इंग्रज अधिकाऱ्यापर्यंत बातमी पोहोचली. दुसऱ्या दिवशी तलाशी घेऊन महाराजांना पकडण्या करिता अधिकारी पोहोचले.. आणि तिजोरी उघडताच खजिना जशास तसा आढळून आला. संपूर्ण गावाने हा चमत्कार बघितला इंग्रज अधिकारी हे बघून थक्क झाला त्याने महाराजांच्या पायावर डोक टेकवले. आणि या प्रसंगामुळे महाराज हे मामलेदार चे देवमामलेदार म्हणून नावारूपास आले|| ज्या ठिकाणी हा चमत्कार घडला ती तहसील कचेरी सटाणा शहरात आज ही सुस्थितीत आहे. गावात महाराजांचे मोठे देऊळ आहे. दर वर्षी सफल एकादशी महाराजांच्या पुण्यतिथी ला भव्य दिव्य रथ उत्सव साजरा केला जातो 15 दिवस यात्रा भरते. मंदिरात महाराजांची शक्ती जाणवायला मिळते जणू महाराज तेथे अदृश्य स्वरूपात वास्तव्यास आहेत. आणि आज ही महाराज भक्तांच्या हाकेला धावतात. सटाणा नगरी आराध्य दैवत सद्गुरू संत शिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज कि जय🙏 जय यशवंत 🙏 जय जय यशवंत 🙏🙏
@nachiketjoshi3011
@nachiketjoshi3011 Год назад
Video banva
@pratikmarathe9411
@pratikmarathe9411 Год назад
Ho video banva
@कोथरूडचाकोलंबस
are kay nay he sagli ganjadi gardulli por aaplyadarkh ganjaa phuki kon tari karat hot mhanun hi sagli shankar babachi bhakt jalit
@aakanshamane41
@aakanshamane41 Год назад
😂
@sanketsaste5303
@sanketsaste5303 Год назад
Kai teri ..andsherdha aahe agli
@priyankakulkarni4694
@priyankakulkarni4694 Год назад
Dev dev aasto koni baba ny
@one7arts013
@one7arts013 Год назад
अनुभव घ्या खुला दरबार दुर राहून ते नाही कळणार 🔱☘️🙏
@sanjaysolanki9425
@sanjaysolanki9425 Год назад
जे स्वतःच परमपिता परमेश्वर आणि माझ्यासारख्या अनेक अनेक भक्त जनाच्या हद्यस्वामी आहेत त्या आदिपुरुष आदिनाथ शंकर महाराज यान्ना प्रसिद्धीची गरज च काय असू शकेल याउलट ज्या ज्या भक्त मंडळीनी महाराजांच्या चरणी आपली आस्था ठेवली त्यांचे कल्याण होऊन ते प्रसिद्ध झालेत जय शिव शंकर नमामी शंकर जय शिव शंकर शंभो
@swapnilshitole2687
@swapnilshitole2687 Год назад
मला शंकर महाराजांची दीक्षा घ्यायची आहे कशी घेऊ शकतो कळेल काय
@Nikraut420
@Nikraut420 Год назад
बोल भिडू chi copy...nice try keep it up
@PrashantVsamel
@PrashantVsamel 3 месяца назад
Jai Shankar
@pashupakshimitra799
@pashupakshimitra799 Год назад
दारू नाही वाहत आणि चिलीम पण
@surajpaygude1505
@surajpaygude1505 Год назад
अरे अदा मी आज पहिला ह्याचा विडिओ हे लोक स्वतःच्या प्रसिद्धी साठी काही करू शकतात
@GajananKelaskar-xu8vo
@GajananKelaskar-xu8vo Год назад
जय शंकर महाराज
@vinayakbkolpyak5453
@vinayakbkolpyak5453 7 месяцев назад
Shankar Maharaj yanchya samadhi sthali chilim daru vahat nahi sigaret pan bahar vahila jato. Swami om Jay Shankar.
@akshrasonale3552
@akshrasonale3552 Год назад
Konse nashede ko baba bana diya 😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@Liquid69k
@Liquid69k Год назад
😂😂
@TilottamaPatil-s8g
@TilottamaPatil-s8g 3 месяца назад
Jay shanker
@akshayp90
@akshayp90 Год назад
Love you shankar baba 🙏❤️🌍🌺🌃
@shirishpardeshi21
@shirishpardeshi21 Год назад
Bol bhidu chi copyright ahe he page
@GajananKelaskar-xu8vo
@GajananKelaskar-xu8vo Год назад
मालक जगाचे
@vinayakalekar2500
@vinayakalekar2500 Год назад
मठात ना चिलीम दिली जाते ना दारू , सिगरेट फक्त दाखवली जाते
@pratikhule989
@pratikhule989 10 месяцев назад
Te Manayche Nhii Ki Me Shankaracha Avtar Aahe To Hotech Shankaracha Avtar
@shrikantalkunte209
@shrikantalkunte209 2 месяца назад
हर हर महदेव..... श्री स्वामी समर्थ......जय शंकर महाराज
@amitpurohit7950
@amitpurohit7950 Год назад
आपल्या महाराष्ट्राला संत महात्मा ची भुमी म्हटलंय त्या मुळे संता च कार्य एक होते जन कल्याण करणे आणि देव भक्तीचा मार्ग दाखवणे त्यामुळे संता ची महिमा महान आहे आज ही बरीच लोकं संता वर टिका करतात त्याचा अपमान देखील करतात पण ज्यांची त्याची भावना असते श्रद्धा असते संताना देव माना असं कधी च कोणत्याही संतानी म्हटलं नाही पण आपली भावना त्यांच्या प्रती देवाहुन ही अधिक आहे मागेच एका विडीओत बोल भिडू ने श्री साईबाबांन वर एक विडीओ बनवला होता पण त्यात बरीचशी माहिती चुकीची होती अपनास एखाद्या संता चा अपमान करन हे चुकीचे आहे लोकांच्या श्रध्देचा मान राखवा हीच विनंती श्री साईबाबा नी नेहमी हिंदू सनातन धर्म हे जपलय कधी च कोणत्याही धर्माचा अवमान केला नाही नेहमी लोक कल्याणच पाहिलंय त्यामुळे पुर्ण आणि योग्य मार्गदर्शन व्हावे आणि माहिती द्यावी ही नम्र विनंती 🙏🏻 ॐ साई राम 🙏🏻जय शंकर 🔱
@swapnilghosalkar3543
@swapnilghosalkar3543 Год назад
Ho dada me pan to vedio baghitala anhi lokan chaya kay kay comment hotaya mala khup vait vatala me pan yek sai bhakta aahe anhi te amchaya manala lagla aahe khup
@pravinrane441
@pravinrane441 2 месяца назад
🌺🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏🌺 🌺🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌺
@nikhildhamapurkar
@nikhildhamapurkar Год назад
शंकर महाराज हे मानसिक पातळीच्या पलीकडे असलेले परमतत्त्व होते ते सिगारेट प्यायचे पण आवडनिवडित सामान्यांच्या मनाची असते त्यामुळे त्यांना सिगरेट आवडायची असं म्हणणं बरोबर वाटत नाही आणि दारूचा त्यांना मुळीच वाहत नाही ते सिगारेट दारू प्राशन करायचे हे केवळ लोकांपासून दूर राहण्यासाठी त्या पलीकडे जाऊन ज्यांनी त्यांना ओळखले त्यांच्या जीवनाचे सोने झाले जयशंकर🙏🌹
@praan245
@praan245 Год назад
जय शंकर महाराज 🔱🔱🔱
@amolbharatshevkari4740
@amolbharatshevkari4740 Год назад
🌹 मालक ,तुमच्या कृपाशीर्वादाने सद्सद्विवेक व नीतिमत्ता अंतकरणात शेवटच्या श्वासापर्यंत राहो ही विनम्र प्रार्थना🌹
@shobhaaldar3156
@shobhaaldar3156 2 месяца назад
Shankar baba ch math kuthe aahe pune madhe address koni sangal ka plz
Далее
Teeth gadget every dentist should have 😬
00:20
Просмотров 975 тыс.
荧光棒的最佳玩法UP+#short #angel #clown
00:18